शाहा मोदी कशाला देतील या शिंदे मुख्यमंत्री ला समजायला नको माहाष्टाचा किती पैसा शिल्लक आहे कर सया शिंदे मुख्यमंत्री म्हंजे लोकांना ऐडे बनवायचं काम केलं
@ratnakarjangam9831Күн бұрын
जनतेचा पैसा गैर मार्ग साठी वापरून जनतेला भिकारी बनवून नेते स्वतः सावकार झाले ह्याचे परिणाम दिसणार हे नक्की
@pranitakadam803917 сағат бұрын
Barobar
@indrajeetpaygude8730Күн бұрын
ह्या लोकसभा इलेक्शन साठी RBI ला भिकेला लावलंय अजून काय राहिलंय तुम्ही राज्याची उदबत्ती कुठं लावताय 🤣🤣
@sudhirnerkar6906Күн бұрын
40 हजार कोटी शिदे साहेब दितील उदार राजा मुख्यमंत्री शिंदे साहेब सर्व मंत्री सत्ताधारी आमदार करोड पती आणि महाराष्ट्र राज्य भिकारी दयनीय अवस्था करून ठेवली म्हणून यांना लोकांनी भरभरून मते दिली आणि आता भोगा आता लोकांनी यांच्या तिजोरी वर उठाव करून हल्ला केला पाहिजे कारण हे राजकारणी लोक जनतेचा पैसा आपला समजतात
@kailassalvi4289Күн бұрын
एवढे ऐकून असे वाटत आहे की महागाई वाढणार
@MahadevJadhav-e4eКүн бұрын
महागाई वाढवली की ह्यांच्या मायच्या भोकात काठी घालायची आता
@sandhyashahapurkar576815 сағат бұрын
अगदी बरोबर!
@sandhyashahapurkar576815 сағат бұрын
नवीन कर लागतील आणि सामान्य माणूसच त्याच्या ओझ्याखाली दबणार आहे.
@NitinMore-y3oКүн бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत चिंता वाटण्याचं कारण नाही? कारण तेच जबाबदार या सर्व कारस्थानी आहेत
@dilipvidhale4228Күн бұрын
गुजरात ने मागितले नाही ते त्यांना दिले
@bhagwatkalbande3246Күн бұрын
Khup..Chan..mahitidili
@narendraamrutkar6427Күн бұрын
ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा सेवानिवृत्त कर्मचारी यांचे थकीत सर्व देणी बाबत निर्णय कधी घेणार साहेब आम्ही साहेबांच्या होकरावर आशेने वाट पहात आहोत...जय महाराष्ट्र..जय हिंद
@Malhar1903Күн бұрын
भाऊ शिंदे ठण्याचेच आहेत त्यांच्या कडून उसने घे
@rahulborade8550Күн бұрын
एकनाथ शिंदे यांनी 50खोके वाटप कसे केले ते ही सांगा साहेब कुठली काम केली तेही सांगा
@chandrakantgadekar257511 сағат бұрын
एकनाा शिंदे यांनी प्रत्येक गरीब लाडकी बहीनीला Rs 1500 हर महीना दीले देवेंद्र फडनविस जी पण देनार का
@sanjeevwagh538410 сағат бұрын
@@chandrakantgadekar2575 Amcha tax madhun vatle swatacha kishatun nahi dile
@arunchoudhari2978Күн бұрын
आपण महाराष्ट्राची खरी आर्थिक परिस्थिती विषद केली आहे. तिजोरीतील सर्व पैसे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी वाटून टाकले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अनेक घोषणा केल्या. आता फडणवीस सरकारला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. वित्त मंत्री चांगले आलेत ते तिन महिने झिरो बजेट आणतील.
@rameshkedar8151Күн бұрын
महाराष्ट्र कर्जबाजारी करून ठेवलन भिक मागायला लावलन😮
@patilbagomase971119 сағат бұрын
Right boltat Dada tumi Raajya chi vat lavali
@ShidheshwarKuradeКүн бұрын
अतिशय चागले विश्लेषण केलं आहे पण आता समस्या मोठी आहे
@VasantGhugare23 сағат бұрын
आमदार खासदार मंत्री यांची प्रॉपर्टी जमा करून घ्या म्हणावं मस लुटलं महाराष्ट्र राज्याला आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा म्हणावं
@indrajeetpaygude8730Күн бұрын
सरकारी ठेकेदार कधी रोड वर येत नाही नका काळजी करू 😀😀😀
@shivajimore4340Күн бұрын
नवीन karj काढण्यात येईल.
@baliramsalunkhe499Күн бұрын
डबल इंजिन सरकार आहे ना मग कशाची भिती. झाला असेल राडा, मग ओढा की गाडा.
@chandrakantgadekar257511 сағат бұрын
एकनाथ शिंदें यांना BJP ने धोका दिला
@shivajipatil80Күн бұрын
केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवावा.
@UmeshSonawane-y6xКүн бұрын
काय गरज नाही
@gangadharghadge499220 сағат бұрын
कुठला आमदार किंवा खासदार गरीब आहे हे सांगा प्रत्येकाने पाच पाच कोटी सरकारला दान केले तर महाराष्ट्राची भरभराट होईल
@AARADHYMORE-q8h17 сағат бұрын
बेधळक दानशूर खबीर नेतृत्व म्हनजे एकनाथ शिंदे एक नंबर आहेत धन्यवाद ❤❤❤
@mukunddalvi401914 сағат бұрын
@@AARADHYMORE-q8h शिंदे साहेब यांचा उदोउदो, मै नही खाऊंगा और तुम्हे खाने दूंगा अशी परिस्थिती फडणवीस साहेब यांची करून ठेवली आहे। भाजपची घोषणा त्यांनी बरोबर पाळली आहे, जय हो शिंदे साहेब।
@basheerahmed8383Күн бұрын
कोणत्याही पायाभूत सुविधा न करता केवळ दिखाऊपना केला . अहो सुशिक्षितांना कायम नौक-या द्या , महागाई भ्रष्टाचार कमी करा .
@sangeetarajguru375213 сағат бұрын
आमदारांनी करोडो रूपये द्यावे, डामडौल कमी करावा, वर्षभर पेन्शन बंद करावे आमदारांचे .
@janardandevre398123 сағат бұрын
सगळ होईल ,दम धरा.राज्याचे उत्पन्न तुम्हाला माहित दिसत नाही.फोक्या सोडू नका...!
@babannandavadekar593416 сағат бұрын
कल्याणकारी योजना बंद करा ताबडतोब,, विकास कामे ही बंद करा ,देवळे बांधा होळी दिवाळी, दहीहंडी यांना अनुदान द्या,आणि रामराज्य आणा
@santoshraut345523 сағат бұрын
भाजपाने Electrol bond चे पैसे वाटायचं
@anantjadhav664114 сағат бұрын
सरकारने प्रथम आमदाराची पेन्शन व काही सवलती कमी कराव्यात
@KakaTalawadekar18 сағат бұрын
मी हया वर एकच सांगेन की हयांनी दुसऱ्या साठी खडा खणला होता तयात हे लोक अडकले आहेत तयाना वाटले होतें की महाविकास आघाडी जर आली की तात्यांचा समोर हि समस्या आली की खड्यात पडतील असे वाटले होतें परंतु हेच ताय पडले aahet
महाराष्ट्रा राज्याचे एकूण उत्पन्न किती आहे,वार्षिक खर्च किती आहे याचे विश्लेषण पुढील व्हिडिओमध्ये करावे साहेब
@venkatgadilohar198621 сағат бұрын
महागाई,जीएसटी,आजी,माजी, आमदार, खासदार, मंत्री या सर्वांचे पैसे काढले तर महाराष्ट्र दहा वर्ष बसून खाईल अस वाटतंय
@bhausahebthube6741Күн бұрын
आरे किती चोटूगिरी करतो तू कितीही भुकेला तरी तुला काहीही मिळणार नाही मुलांना किती काम दिले ते सांग
@mukunddalvi401919 сағат бұрын
स्वताच्या खिशातून दिले का? महाराष्ट्रावर किती कर्ज झाले आहे ते सांगा, आणि तिजोरीत जमा किती पैसे आहेत।
@udaykulkarni7577Күн бұрын
काळजी करू नये . मोदि , शहा , अडाणी देवेंद्र फडणवीस असे प्रश्न चुटकी सरसी सोडवतील . पातळ हागून ठेवल तर भरावेच लागणार या कलाकारांना .
@harshalnalawade8189Күн бұрын
🍌
@harshalnalawade8189Күн бұрын
Yach फालतू लोकांच्या war विश्वास theun महाराष्ट्राच्या jantene चुकी केली आहे. He महाराष्ट्र गुजरात ला viknyache पूर्ण प्रयत्न करणार
@AdinathJagtap-q2oКүн бұрын
Kay ti paropkarichi bhasha ani shudh Anthea Karan wa
@thepsycho-logicalindian36655 сағат бұрын
Ekdum barobar ❤
@NitinMore-y3oКүн бұрын
महाराष्ट्र ची आर्थिक वाट तर लावलीच आहे आणि सामाजिक सलोखा पण भाजप शिंदे फडणवीस अजित पवारांनी करून ठेवले आहे फक्त स्वार्थाचा विचार केला आहे मराठी माणूस महाराष्ट्र याचा विचार केला च नाही दुर्दैव्य महाराष्ट्र च आहे
@panduranggiri6567Күн бұрын
एवढे दिलदार आहेत कि पगार व निवृत्ता पेंशन नाही. व महाराष्ट्र राज्याला दिवाळखोरी आणली. आपण भरभरून कौतुक का करता ? Freebies व लाडक्या बहीण मुळे आर्थिक दिवाळखोरी आली आहे.
@akshayambre1850Күн бұрын
गंभीर आहे सगळं.😢😢😢😢
@anantremje886Күн бұрын
Ha. Mukhemantree navta tar. Mandalacha. Adhex. Hota. Akanambarcha. Bavlat.
@vijaysawant806423 сағат бұрын
🙏💯👍👍
@vaishaliupadhye276713 сағат бұрын
खरं आहे दिलदार आहेतठाकरेंसारखे दानशूर गरीबांचे कैवारी
@shivajiyewale-n1m16 сағат бұрын
एकदम खर आहे,लबाड लोकांना ते पचनी पडत नाही,ही कलियुगाची रित आहे.
@vasanttrmbakkanwate2671Күн бұрын
महाराष्ट्र राज्य गुजरात ला अंदन दिलेलेच आहे काळजी करू नेय
@user-b1l6g14 сағат бұрын
५४ वर्षात राज्यावर २.१० लाख कोटी कर्ज आणि १० वर्षात ७.८२ लाख कोटी कर्ज.हाच तो विकास.
@sureshsawant5950Күн бұрын
Deva bhauna he changale divas shinde sahebani dakh valet
@madhum7100Күн бұрын
सरकार कोणाचेही आल तरी फरक काय पडतो? राजकारणी लोक आणि ठेकेदार आपापले खिसे गरम करून घेणार आणि मजा मारणार.
@udaykulkarni7577Күн бұрын
देशातच काय जगात हो नसेल असा अर्थमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे . मुख्यमंत्री तर देवानेच महाराष्ट्रासाठी घडवून पाठवला आहे असे वाटते .
@vishalbhalekar3531Күн бұрын
😂🤣
@harshalnalawade8189Күн бұрын
Kiti चाटू giri करणार kahi maryada asavi
@suryabhankalane6696Күн бұрын
वा !! कुकरणीचा चांगलाच उदय झालाय.
@damekarnandkishor986519 сағат бұрын
Thank you sir
@deepaknikam944623 сағат бұрын
Good Analysis
@balirammundphane374412 сағат бұрын
स्वतः वाम मार्गाने जमविलेली माया विकून राज्य चालवावे मंत्रिमंडलाने स्वतःचे जमिनी विकून घर दारे वगैरे शासन चालवावे
@dhanajiwayale-ph1wtКүн бұрын
15 वर्षापूर्वी एकदा आणि 12 वर्षापूर्वी एकदा kgbv विद्यार्थिनींनी ईशस्तवन, स्वागतगीत सादर करून देखील हा दिल्लीचा चमच्या शाळेत कधीच आला नाही! अंशकालीन शिक्षक मारायला घेतले आहेत !
@devendraramteke640518 сағат бұрын
चालू असलेल्या काम तांवाण्या शिवाय गट्यानंतर नाही.
@sangeetarajguru375213 сағат бұрын
मोठेपणा मिळाला शिंदेना, आता त्यांनाच विचारा.
@sonawane.bhagvantrao773716 сағат бұрын
सर स्वतःचा पैसा समजून खैरात वाटली.महाराष्ट्राला गुजरातला काही दिवसात गहाण ठेवतील असे चिन्ह दिसू लागले
@abhimanpawar6619Күн бұрын
Well done former CM Saheb❤
@satishdantkale9384Күн бұрын
🙏🙏🙏❤❤❤ Raja udar zala Nete shrimant zale contractor mela
@jagannathjadhav4420 сағат бұрын
पाट पण देऊन टाकलं आता जनतेची तिजोरी खाली केली केवढा मोठा दानशुर
@AshokVispute-q2h16 сағат бұрын
ह्यांच असं झालं गावाकडच्या म्हणी नुसार घरात नाही दाणा म्हणे मला बाजीराव म्हणा .
@ashokbjpisindinpartipatil3391Күн бұрын
No problem your stetment ,,,,,no intres.
@जयभारत-ह8ड16 сағат бұрын
हो sagle गुजरात la denyat ani महाराष्ट्र til मुलाना बेरोजगार कारण्यत खुप motha vata aahe
@shankarwandare520217 сағат бұрын
मोदी भाजप चे धोरणचा. परिणाम म्हणजे ग्रेट एकनाथ शिंदे
@rajendragarad698218 сағат бұрын
हे निवडून येनार नाही हे माहिती होत म्हणून खैरात वाटली पण ईव्हीएम सरकार पुन्हा आले त्या मुळे त्या ची पंचायत झाली?
@jaishingote1025Күн бұрын
राजा उदार आणि जनता बेजार ,काय करायचं आहे राज्याचं गुजरातला द्या आणि पुरस्कार जिंका रे आता अडीच वर्षात अनेक उपक्रम राबविले गेले आहेत त्यासाठी🎉🎉🎉❤❤❤
@prashantpatil8335Күн бұрын
आपल्या कडून घेतलेला Gst आहे ना त्या वर होईल सगळं आणि महागाई पण खूप वाढून ठेवली आहे त्यांनी
@surenndrasalunkhe181610 сағат бұрын
आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची वेळ आली की अशा व्हिडिओची गर्दी होते.फडणविस शेतकऱ्यांना रडवणार पण कर्जमाफी देणार नाही.
@SureshArgade-h3w20 сағат бұрын
Sir , He & his gang is well-known for opportunism , backstabbing and treachery.
@harshalnalawade8189Күн бұрын
अतिशय सुंदर विडिओ आहे हा
@ramchandrasatardekar230216 сағат бұрын
अर्थ खाते आता शिंदे साहेबांकडे देण्यात यावे.
@dnyaneshwarpawar-ir7md18 сағат бұрын
एकनाथ शिंदे यांनी जो भष्टाचार केला आहे तो सांगत आहेत असे दिसते
जो हो गोंधळ - आहे तो , निवडणूकीने घातला विरोधक ओरडत होते पैसे नाहीत पण लाडक्या आमदारा साठी लाडक्या साहेबान तसच लाडक्या बहिणी साठी भावाने मन उधार करून उदार मनाने पैसे दिले याला तिघे भाऊ जिम्मेदार आहेत
@waibhavpravinsawant5801Күн бұрын
गुजरात ने पण मागितलं मिंध्याने ते दिलं😅
@mandasangle786619 сағат бұрын
गद्दारी केली म्हणून धाडधाड दिले आहे
@somnathambekar386621 сағат бұрын
सरकारी नोकऱ्या ह्या बंद झाल्या.ठेकेदारीआणली,खाजगी करण केले .महागाईच्या खाईत जनता,लोकांनां आता पस्तावा झाला तर नवल नाही ही आपलीच वैचारीक दिवाळखोरीचा परिणाम
@bharatsuryavanshi867316 сағат бұрын
साताराच्या रणातून आनंदीला काय प्रत्येक आमदाराला
@sabajinavale774718 сағат бұрын
अर्थव्यवस्था पाहिली नाही, वाटप केले.
@V.LAKSHMI-i2lКүн бұрын
SHINDE SIR GREAT
@ganpatparab901216 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस सर्व काही ठीक करतील
@sudhabhave463016 сағат бұрын
एकनाथ शिंदे दिलदार होते असं कशाला म्हणता? दिलदारपणा काय उपमुख्यमंत्री झाले म्हणून दिलदारपणा नाहीसा होणार का?ते उपमुख्यमंत्री आहेतच. दिलदारपणा मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री असोत दिलदारपणा काही कुठे जात नाही. कष्टाळूपणाही लपणार नाही. उगीच दारोदारी फिरावे लागतात असं म्हणून तुम्ही त्यांना केविलवाणे करू नका.पाठीशी मुख्यमंत्री आहेतच.
@ajaysatam41922 сағат бұрын
🔵🟣 पैशाचं सोंग आणता येत नाही हेच खरं 🫥
@rajuwahurwagh34221 сағат бұрын
भारत आनी महाराष्ट्र याच्यावर करोड़ों रूपये कर्ज़ झाले आहे शासनाच्या तिजोरया खाली झाल्या येवढ़े पैसे गरिबावर जर खर्च झाले अस्ते ना किवा गरिबाला मिडाले अस्ते ना देशात कोनिच गरीब राहिले नस्ते सर्व पैसे मंत्रि आमदार लोकांच्या तिजोरित आहेत साहेब गरीबा प्रयंत पोह्चले नाहित
@ddearskg.1102Күн бұрын
धार धार दिले पण गरीबाला काय दिले 1500 फ़क्त आणि सर्व भाव वाडून दिले 😂😂😂
@pradeepthatte206323 сағат бұрын
आता ५ वर्षे नूसती वायफळ बडबड 😊😊😊😊😊
@laxmanmadye135219 сағат бұрын
एकनाथ शिंदेला माहित होत परत आपण मुख्य मंत्री होणार नाही तेव्हा लुटायचं ते लुटून घेतलं त्यांनी
@CSPatil-v3p15 сағат бұрын
महाराष्ट्राला भिकेला लावलय असं नाही वाटत तुम्हाला? शिंदेंना परत येणार नाही ह्याची खात्री होती म्हणूनच पैसे वाटत होते. एवढा अविचारी मुख्यमंत्री असताना तुम्ही चांगला मुख्यमंत्री कसं काय म्हणता.
@shadowfighter815222 сағат бұрын
तुमचे फडणवीस मुख्यमंत्री म्हणुन तुम्हाला पटले नाही त्याअर्थी तुम्हाला महाराष्ट्र संविधान पटत नाही असे दिसते.
@balasahebshirke834018 сағат бұрын
जशी प्रजा तसा राजा
@shripadkapadi7441Күн бұрын
तुमच्याकडे यावर काही ऊपाय आहे का?..मग लोकांना ऊगीच का घाबरवता?..
@YusufSayyad-o3dКүн бұрын
Jo dusaryan saathi khdda khodato toch khddyat padato
@ramchandrasarudkar1444Күн бұрын
Amdar Khasdar yanchi Pension,Falatu Surakshewar Honara kharch band kra
@sampatjagdale620Күн бұрын
अहो, काय सांगता, सेंट्रल सरकार आहे. तुम्हालाच का सांगितल सर्व लोकांनी
@chandrashekharshelar4897Күн бұрын
Devanshi is cheater onke sath doo cheater, cheater ko cheater mila
@PrakashKhade-g8j20 сағат бұрын
आपण किती घेऊन विडिओ बनवला,
@eknathkale483Күн бұрын
Good
@sanjaypatil363919 сағат бұрын
ठेकेदार यांची चिंता करण्यापेक्षा शेतकरी यांची चिंता करा साहेब
@shankarwandare520217 сағат бұрын
आपण जरा आपले तर्कज्ञान थोडेसे बाजूला ठेवा. भ्रस्टाच्यारी यांना जरा छाप लावला की मिळणाऱ्या पैशाचे वाटप करायला चॅनेलवाल्याना पाठवायचे आहे
@dr.bharathideo40819 сағат бұрын
What is your suggestion? I think u r very critical either way.. When there is no devt. U blame the sitting govt. 'Awaaz Maharashtracha', nahi. Awaaz Dankacha.
@eknathkale483Күн бұрын
Jabardast analysis
@rajendrachaudhary187223 сағат бұрын
Yaanchi salary bund kara
@rekhakoshti573318 сағат бұрын
फातील साहेब तुम्ही दोन तोडा ने बोलता शिंदे २ महिन्या पूर्वी नी दिलदार पण सर्व आमदारांना निधी ची तरतूद केली. आता म्हणतात फडणवीस सरकार च्या काळा लाखो करोड कर्ज झालं २ महिन्या .जरा पटल असे सांगा दोन तोडा ने बोलू नका कोग्रसी असल्या सारखे