No video

ठाकरेच्या पठ्ठ्यानं सभागृह दणाणून सोडलं; मोदी सरकारला निब्बार धुतलं; Omraje Nimbalkar on Modi Sarkar

  Рет қаралды 2,055,167

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

#omrajenimbalkar
#narendramodi
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 4 700
@vijayshende5307
@vijayshende5307 6 ай бұрын
शिवसेनेचा बुलंद आवाज ओमराजे निंबाळकर साहेब दिल्लीत आवाज महाराष्ट्राचा
@Subhash__1004
@Subhash__1004 6 ай бұрын
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन महाराष्ट्राचा बुलंद आवाज ओमराजे निंबाळकर साहेब
@dipakkasabe7375
@dipakkasabe7375 5 ай бұрын
मोदी सरकार हे शेतकऱ्याच्या मालाला भावच देत नाही .हे सरकार पडलेच पहिजे.
@LaxmanShelake-nv8bl
@LaxmanShelake-nv8bl 6 ай бұрын
यालाच म्हणतात ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक, निंबाळकर साहेब आपणास लाख लाख धन्यवाद, जय महाराष्ट्र
@ananddeshmukh628
@ananddeshmukh628 6 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी बोलणारा कोणी आहे
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 6 ай бұрын
याच वाघाने तेरणा सहकारी साखर कारखाना भंगारात विकला, जाणून भुजून राजकारण करुन १५ वर्षे कारखाना बंद ठेवला, तेव्हा नाही का आठवला शेतकरी.😂
@rajashreepanaskar8207
@rajashreepanaskar8207 6 ай бұрын
​@@ananddeshmukh628ll
@hanmantshinde5496
@hanmantshinde5496 5 ай бұрын
श्री ओमराजे निंबाळकर यांनी योग्य बोलले मि मनस्वी आभारी आहे ......१००% खरंच वास्तविक आहे
@GaneshPadre-d8x
@GaneshPadre-d8x Ай бұрын
खूप छान...शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या दादा... खरं तर शेतकरी राजा आहे देशाचा.. पण त्यालाच सरकारी धोरणामुळे देशोधडीला लावण्याचे काम केल जातंय..उद्योगपती धार्जीने सरकार..😢
@nileshpatil916
@nileshpatil916 8 күн бұрын
Shambhar takke barobar Dadasaheb
@dattayadav1662
@dattayadav1662 6 ай бұрын
राजे तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे देशाला धन्यवाद राजे
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 6 ай бұрын
याच वाघाने तेरणा सहकारी साखर कारखाना भंगारात विकला, जाणून भुजून राजकारण करुन १५ वर्षे कारखाना बंद ठेवला, तेव्हा नाही का आठवला शेतकरी.😂
@santoshgaikwad980
@santoshgaikwad980 7 ай бұрын
हेवा वाटावा असा आमच्या नेता म्हणजे आदरणीय ,सन्माननीय, लोकनायक, गोरगरिबांचा दाता ओम दादा
@shitalkale3880
@shitalkale3880 6 ай бұрын
आजपर्यंत हे सत्य कोणीही उघड केल नाही, ते आज तुम्ही केल. खुप अभिमान वाटतो. धन्य वाद... साहेब
@RevalnathBandal
@RevalnathBandal 2 ай бұрын
ओमराजे निंबाळकर खरंच योग्य खासदार माझा सलाम तुम्हाला
@laximankatake8490
@laximankatake8490 7 ай бұрын
अभिनंदन निंबाळकर साहेब ...., सर्व मध्यम वर्गातील शेतकरयांचा व्यथा मांडल्या. अभिनंदन......
@user-sl6dv8fi8u
@user-sl6dv8fi8u 6 ай бұрын
एकदम बरोबर मनापासून शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे साहेब धन्यवाद सर
@vishalkarad2385
@vishalkarad2385 7 ай бұрын
खासदार साहेब खरोखर शेतकऱ्याच्या बाजू मांडली ला धन्यवाद देतो आतापर्यंत जेवढे खासदार झाले कोणी शेतकऱ्याची बाजू मांडली नाही
@user-ey6gp5lk1d
@user-ey6gp5lk1d 6 ай бұрын
खर आहे शेतकरी कष्ट करून मरतोय आणि मंत्री संत्री मोठे होतायत 😢
@gulablawange1803
@gulablawange1803 Ай бұрын
सत्य बोलल कि आवडत नाही
@user-dz2kr4vy9e
@user-dz2kr4vy9e 5 ай бұрын
🚩🚩साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 🙏🙏
@SurykantPachpute
@SurykantPachpute 2 ай бұрын
ओके
@kiranshelke9179
@kiranshelke9179 7 ай бұрын
एकच नंबर खासदार साहेब.शेतकऱ्याचा आवाज केंद्र सरकार पर्यंत पोहचवला त्या बद्दल शेतकऱ्याच्या वतीने तुमचे आभार साहेब...
@sharadshinde8280
@sharadshinde8280 6 ай бұрын
साहेब खरोखर तुम्ही छान मुद्दा सभागृहात.मांडलात.धन्यवाद सर.
@user-cl4cd6fv9i
@user-cl4cd6fv9i 6 ай бұрын
खासदार पाहिजे तर असा शेतकऱ्या साठी कोनि च नाही सर योग्य बोले ध्यन्यवाद
@rrt383
@rrt383 7 ай бұрын
धाराशिवचा बुलंद आवाज महाराष्ट्राची 2 मुलुखमैदान तोफ ओम दादा 🔥 🙏😎🧡🧡
@shivajikurumkar2709
@shivajikurumkar2709 2 ай бұрын
यालाच म्हणतात धाराशिव चा ढाण्या वाघ !! मनःपूर्वकअभिनंदन !!महाराष्ट्राचा अभिमान ओमराजे निंबाळकर साहेब !!
@amolpawar-wc7pc
@amolpawar-wc7pc Ай бұрын
धाराशिव नाही संपूर्ण महाराष्ट्राचे ढाण्या वाघ आहेत
@sanskriti153
@sanskriti153 Ай бұрын
खूप छान साहेब खरी व्यथा आहे ही शेतकऱ्यांची आपल्या माध्यमातून संसदेत मांडली गेली, नाहीतर आहेत अंध
@annasahebkanade6975
@annasahebkanade6975 27 күн бұрын
हे सरकार राजरोसपणे गोरगरीब जनता व शेतकरी व दूध उत्पादक यांच्यावर सर्वात जास्त अत्याचार करत आहेत, व शेतकरी व गरीब लोकांच्या मुलांची लग्नं होत नाही., याचीही जाणीव ठेवा 😢😢😢
@dattuqadhe9067
@dattuqadhe9067 6 ай бұрын
धन्यवाद ओम राजे निंबाळकर साहेब तुम्हाला शेतकऱ्यांची खुप जानिव आहे तुम्ही अगदी बरोबर बोललात ठाकरे सरकार तुम्ह आगे बढो हम तुम्हारे सात है
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 6 ай бұрын
याच वाघाने तेरणा सहकारी साखर कारखाना भंगारात विकला, जाणून भुजून राजकारण करुन १५ वर्षे कारखाना बंद ठेवला, तेव्हा नाही का आठवला शेतकरी.😂
@ramgopalahir5274
@ramgopalahir5274 7 ай бұрын
निंबाळकर भाई को बहुत बहुत धन्यवाद किसानों की बात रखे मजबूती के साथ और ED को लेकर जो जूता मारा मोदी के मुंह पर ओ एक दम सही शब्दों के साथ
@yeshvantgawade1301
@yeshvantgawade1301 6 ай бұрын
ED cha mudda mandlaya baddal shabbas.
@vaijnathshinde3990
@vaijnathshinde3990 6 ай бұрын
धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर शेतकर्यांचे कैवारी यांनी शेतकर्यांची खरी दैनिय परिस्थिती सांगितली.संसदेत आवाज उठवला.धन्यवाद साहेब.मी एक परभणीकर
@RevalnathBandal
@RevalnathBandal 2 ай бұрын
गोरगरिबांचा आशीर्वाद प्रेम सदैव तुमच्याबरोबर राहील जनता तुम्हाला विसरणार नाही योग्य निवड निर्मळ मनाचा खासदार
@dattabhaunimbalkar5341
@dattabhaunimbalkar5341 7 ай бұрын
धन्यवाद ,,, ओमराजे निंबाळकर साहेब... सत्य परिस्थिती मांडली...
@ramavhale4950
@ramavhale4950 2 ай бұрын
ओम राजे शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रश्न मडल्या बंदल धन्यवाद एक शेतकरी
@kailasgawade-tn6gd
@kailasgawade-tn6gd 6 ай бұрын
महाराष्ट्रातला एकमेव खासदार आपला मराठी मातृभाषेत बोलणारा एकच नंबर ओमराजे निंबाळकर साहेब
@madhavchavan690
@madhavchavan690 6 ай бұрын
निंबाळकर साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे धन्यवाद ठाकरे साहेब जिंदाबाद जनता
@venkatgadilohar1986
@venkatgadilohar1986 6 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीत काढला तो शिवसेनेचा वाघ हा वाघ ठाकरे ब्रॅण्ड चा निष्ठावंत मराठीत बोलणारा धाराशिव चा खासदार मा. ओमराजे निंबाळकर साहेब शेतकरी यांच्या व्यथा मांडलात त्याबद्दल धन्यवाद साहेब
@user-fv9uc4qf4u
@user-fv9uc4qf4u 6 ай бұрын
1,number, sir
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 6 ай бұрын
याच वाघाने तेरणा सहकारी साखर कारखाना भंगारात विकला, जाणून भुजून राजकारण करुन १५ वर्षे कारखाना बंद ठेवला, तेव्हा नाही का आठवला शेतकरी.😂
@MinaPatil-xw6nk
@MinaPatil-xw6nk 6 ай бұрын
@@user-fv9uc4qf4u dhuva
@ajaypawar8864
@ajaypawar8864 5 ай бұрын
@ramdasyelutwad9934
@ramdasyelutwad9934 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे आमदार साहेब शेतकऱ्या बद्दल बोलली खूप खूप धन्यवाद तुमचे
@pandurangahirarao4867
@pandurangahirarao4867 6 ай бұрын
वा छान ओम राजे महाराष्ट्राची शान राखली बऱ्याच नालयकानी घालवली होती ती तुम्ही टिकवली जय महाराष्ट्र ठाकरे साहेब जिंदाबाद
@kishorchopde6291
@kishorchopde6291 6 ай бұрын
होम राजे निंबाळकर यांचे दखल ही केंद्राने राज्याने घेतली पाहिजे आणि ओमराजे निंबाळकर हे सत्य 🌹🌹🌹🌹🌹🌹👍🌹🌹🌹🌹🌹
@kashinathmengade9040
@kashinathmengade9040 6 ай бұрын
साहेब तुम्हाला शेतकऱ्याकडून खूप खूप धन्यवाद आज खूप त्रासात आहे शेतकरी हे फक्त. शेतकरीच जाणवू शकतो अभानंदन साहेब🙏🙏
@hrishikeshkandekar3658
@hrishikeshkandekar3658 6 ай бұрын
Sarav shetakari tumache runi rahatil saheb shetakaryach dukh tumi madal khub aabhari aahe
@dattukakad9710
@dattukakad9710 6 ай бұрын
❤Agdi manatale bolale shaheb dhanyavad
@avinashdesai344
@avinashdesai344 6 ай бұрын
आपल्या या मताशी मी पूर्ण पणे सहमत आहे
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 6 ай бұрын
याच वाघाने तेरणा सहकारी साखर कारखाना भंगारात विकला, जाणून भुजून राजकारण करुन १५ वर्षे कारखाना बंद ठेवला, तेव्हा नाही का आठवला शेतकरी.😂
@babujadhav2753
@babujadhav2753 6 ай бұрын
Dada ek number Bollath
@dnyaneshwarpawar1500
@dnyaneshwarpawar1500 27 күн бұрын
नदी जोड प्रकल्पाची मराठवाड्याला खूप गरज आहे आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा दादांनी मांडला , धन्यवाद दादा❤
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 6 ай бұрын
खूप छान ओमराजे निंबाळकर मोदी हटवा आणि महाराष्ट्र व देश वाचवा जय महाराष्ट्र
@aashishthakur1176
@aashishthakur1176 6 ай бұрын
Or Favde ko vasooli pe laga do
@dattaskadam5032
@dattaskadam5032 6 ай бұрын
​@@aashishthakur1176तुझ्या आईला फावड्याचा दांडा लय आवडतो वाटते
@AjayTGaikwad
@AjayTGaikwad 7 ай бұрын
धाराशिव जिल्ह्याचा बुलंद आवाज आदरणीय साहेबांनी शेतकऱ्यांच्या मनातली खदखद,वेदना मांडली,त्याबद्दल त्यांचे समस्त शेतकऱ्यांतर्फे आभार 🙏🏻🙏🏻
@4vinayakgaikwad578
@4vinayakgaikwad578 6 ай бұрын
साहेब आगदी रास्त बोलता
@deepakkardure2935
@deepakkardure2935 6 ай бұрын
नंबर एकच राजे खरे बोलावे लागत आहे.
@dineshgawai5010
@dineshgawai5010 6 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व 🎯💪
@prakashthopate6091
@prakashthopate6091 6 ай бұрын
या सरकारला आपण मंगळवारी असल्याचा भास होतोय.
@vasantaraut3820
@vasantaraut3820 6 ай бұрын
छान
@rankishansalunke8618
@rankishansalunke8618 6 ай бұрын
ह्यालाच म्हणते दमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकर
@varshaandhare3474
@varshaandhare3474 6 ай бұрын
Very nice 👍👍 निंबाळकर साहेब खूप खूप अभिनंदन आणि आमच्या कडून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन
@user-7504manikmundhe
@user-7504manikmundhe 6 ай бұрын
सर्व शेतकरी बांधवाकडून अगदी मनापासून आभार जिंतूर ता बलसा ग्रामपंचायत
@sandipmisal4222
@sandipmisal4222 6 ай бұрын
ओम दादा शेतकऱ्या साठी बोलत आहे आणि ते खर आहे मी सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे आभार मानतो 🙏🙏
@mohanjadhav5871
@mohanjadhav5871 7 ай бұрын
सत्य स्थिती मांडली त्या बद्दल धन्यवाद
@nitinbhosale6853
@nitinbhosale6853 Ай бұрын
श्री ओमराजे निंबाळकर यांनी योग्य बोलले मी मनस्वी आभारी आहे धन्यवाद ओमदादा
@kohinoorsayyad5604
@kohinoorsayyad5604 6 ай бұрын
शेतकऱ्यांचे इतके प्रश्न संसदेत प्रथमच मांडले आपल्या कार्याला सलाम.
@jaykumarkhot9939
@jaykumarkhot9939 6 ай бұрын
अतिशय मार्मिक बोलला या केंद्र सरकारला शालूतून जोडे मारण्याचे महत्वाचे काम ओमराजे निंबाळकर साहेबानी केले.तुम्हाला शतशः धन्यवाद.
@balushinde2574
@balushinde2574 7 ай бұрын
जबरदस्त भाषण खासदार ची गरज मतदारसंघांना गरच आहे
@madhukarjawalkar1217
@madhukarjawalkar1217 2 ай бұрын
ओम राजे निंबाळकर तुमच मना पासून अभिनंदन
@parthpatil0059
@parthpatil0059 7 ай бұрын
राजे, एकदम जबरदस्त भाषण योग्य बाजू मांडली. धन्यवाद
@mohanm6818
@mohanm6818 6 ай бұрын
खासदार पाहिजे तर असा नाहीतर महाराष्ट्रातील अनेक फक्त मानधनासाठी बसलेले असतात खासदार साहेब अभिनंदन
@user-yo5gd2er6s
@user-yo5gd2er6s 6 ай бұрын
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, 🙏🙏
@jaywantkale6290
@jaywantkale6290 6 ай бұрын
मा. ओम राजे आपले आभीनंदन. आपल्या सारखे शिलेदार ऊधव ठाकरे यांच्या सोबत काम करत आहेत. खुप खुप छान आपण शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आवाज उठवला त्या बद्दल आपले धन्यवाद❤❤
@YogyaShindwBalajiShinde
@YogyaShindwBalajiShinde 7 ай бұрын
शेतकऱ्याच्या बाजू केंद्र सरकार मांडू देत नाही असं आम्हाला दिसत आहे ओमराजे निंबाळकर हे खरं कंडीशन सांगत केंद्र सरकार हे व्यापारी साठी आहे🎉
@ShivkumarYadav-qt9pl
@ShivkumarYadav-qt9pl 7 ай бұрын
आणि फक्त गुजराती व्यापारी चा साथी
@hemagw1023
@hemagw1023 6 ай бұрын
Bjp Sarkar attankwadi Ani chor ahe
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 7 ай бұрын
निर्लज्य सरकार आहे.देशाला घातक असणार हे सरकार आहे . सलाम दादा
@omprakashpatole511
@omprakashpatole511 6 ай бұрын
म्हणून तिसऱ्यांदा बहुमताने सरकार स्थापन करणार फक्त भाजप
@aashishthakur1176
@aashishthakur1176 6 ай бұрын
Favde k Bare me Bata
@vijaythorat3605
@vijaythorat3605 5 ай бұрын
साहेब खरंच मोजक्या शब्दांमध्ये शेतकऱ्याच्या खऱ्या व्यथा अगदी बरोबर मांडल्या बद्दल शिवसेना तर्फे हार्दिक अभिनंदन
@chandrakantghule286
@chandrakantghule286 6 ай бұрын
खासदार ओमराजे जिंदाबाद तुम्हीच शेतकऱ्यांचे दुखः संसदेत मांडून आमचा विश्वास संपादन केला आहे
@dattatoraskar987
@dattatoraskar987 7 ай бұрын
अतिशय सुंदर मांडणी ओमराजेजी
@balukasare1324
@balukasare1324 7 ай бұрын
1 नंबर दादा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले ❤❤🎉🎉
@kishorknowledge978
@kishorknowledge978 6 ай бұрын
Nice speech, and real truth explained by MLA.
@user-hv3fm7lj9b
@user-hv3fm7lj9b 6 ай бұрын
By MP not MLA
@Laughtheraphy10
@Laughtheraphy10 6 ай бұрын
Sun modi harami nagre
@gautamsadawarte7437
@gautamsadawarte7437 6 ай бұрын
He is MP not mla
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 6 ай бұрын
याच वाघाने तेरणा सहकारी साखर कारखाना भंगारात विकला, जाणून भुजून राजकारण करुन १५ वर्षे कारखाना बंद ठेवला, तेव्हा नाही का आठवला शेतकरी.😂
@DrAshani
@DrAshani 6 ай бұрын
आमचा वाघ.. 🚩🚩🚩 शिवसेना खासदार.. सुशिक्षित नेतृत्व.. श्री. ओम राजे निंबाळकर.. 🚩🚩🚩
@ArjunKadam-eo8gf
@ArjunKadam-eo8gf 7 ай бұрын
खासदार असावा तर असा धन्यवाद निंबाळकर साहेब
@gajanankadam8157
@gajanankadam8157 5 ай бұрын
दादा बरोबर आहे तुमचं आज महाराष्ट्रामध्ये माशा मारण्याचे काम चालू आहे
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 7 ай бұрын
ओमराजे माझा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय संविधान जिंदाबाद लोकशाही बचाव मोदी हटाओ देश बचाव
@suryaadagale1803
@suryaadagale1803 6 ай бұрын
ओमराजे.. प्रामाणिक लोकप्रतिनिधी आहेत.
@sureshkale1054
@sureshkale1054 6 ай бұрын
राजे भाऊ तुमचे मनापासून अभिनंदन ओन्ली शिवसेना आपल्या महाराष्ट्रात
@niranjanjamale8535
@niranjanjamale8535 6 ай бұрын
शेतऱ्यांसाठी बोलले हे ऐकून खुप बरं वाटतं साहेब,आम्हाला आशा आहे शेतकऱ्या विषयी कोणीतरी समजून घेतो, खुप खुप धनयवाद निंबाळकर साहेब
@user-ff2ki4nz2h
@user-ff2ki4nz2h 6 ай бұрын
मोदी सरकारची धुलाई नेमकी जखमेवर घाव घातला अभिनंदन साहेब.
@changdevrathod8609
@changdevrathod8609 6 ай бұрын
😂
@omprakashpatole511
@omprakashpatole511 6 ай бұрын
मोदी सरकार ची धुलाई चे विचार देखील आणू नका. फक्त थोडे दिवस थांबा कोण कोणाला धुतय लवकरच समोर येईल.
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 6 ай бұрын
​@@omprakashpatole511 मोदी पडणार ईडि जानार
@aashishthakur1176
@aashishthakur1176 6 ай бұрын
​@@MukundKakde-mf3dtFavde ka dekh pehle kya hota hai
@dattaskadam5032
@dattaskadam5032 6 ай бұрын
तुझ्या आईला फावड्याचा दांडा लय आवडतो​@@aashishthakur1176
@sitarampujari4157
@sitarampujari4157 6 ай бұрын
ओम दादा तुमचं कौतुक साहेब जनता हतबल झालेली आहे साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@namdevkhadke4345
@namdevkhadke4345 6 ай бұрын
खरच राजे साहेब तुमच भाषण ऐकून सर्व शेतकरी मना तून भारावून गेले खूप खूप धन्यवाद साहेब
@atulkulkarni8231
@atulkulkarni8231 6 ай бұрын
खूप छान मुद्देसूद
@gahininathkhedkar5
@gahininathkhedkar5 5 ай бұрын
निंबाळकर साहेब 100%सत्य बोलले आहेत. आज अश्याच नेत्याची देशाला गरज आहे. धन्यवाद साहेब.
@anandjarag1004
@anandjarag1004 7 ай бұрын
भाजपा की सरकार किसानों की आय दोगुनी करने के बजाय व्यापारीयों की नफेखोरी बढाने के लिए काम करती है।
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 7 ай бұрын
Bjp desh me nich rajnit kar rahi hai
@hemagw1023
@hemagw1023 6 ай бұрын
Absolutely right
@user-hv3fm7lj9b
@user-hv3fm7lj9b 6 ай бұрын
Aur ham unhe jitane main lage hai 😅
@SatishKekan-ml2gr
@SatishKekan-ml2gr 6 ай бұрын
धाराशिव जिल्ह्याचा बुलंद आवाज ओम दादा निंबाळकर साहेबांना माझा जय महाराष्ट्र आपले भाषण ऐकून मन माझे भारावून गेली असाच आवाज देणारा नेता पाहिजे विजयी भव जय महाराष्ट्र जय श्रीराम कळावा आपला
@user-yk4cy9rd8j
@user-yk4cy9rd8j 6 ай бұрын
धाराशिव जिल्ह्याचा दबंग खासदार ओम दादा निंबाळकर हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार उद्योगपतीच आहे
@navnathhumbe8695
@navnathhumbe8695 Ай бұрын
दबंग खाजदार ओमराजे निंबाळकर साहेब...
@nivasjadhav1053
@nivasjadhav1053 6 ай бұрын
ओम राजे निंबाळकर अतिशय सुंदर, शिवसेनेचे खासदार काय आहेत हे आपण सम्पूर्ण देशातील शेतकऱ्यांना दाखवून दिलेत , त्यामुळे आपणास मानाचा जय महाराष्ट्र.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 6 ай бұрын
याच वाघाने तेरणा सहकारी साखर कारखाना भंगारात विकला, जाणून भुजून राजकारण करुन १५ वर्षे कारखाना बंद ठेवला, तेव्हा नाही का आठवला शेतकरी.😂
@rajhanslokare8149
@rajhanslokare8149 6 ай бұрын
ओमराजे निंबाळकर साहेब...... कडक........ असा खासदार पाहिजे,. ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@sachinaher8746
@sachinaher8746 6 ай бұрын
Excellent Speech...Great Job .. Raje...❤💐💐💐👏👏
@omprakashpatole511
@omprakashpatole511 6 ай бұрын
Rubbish
@RajuPatil-lv8rh
@RajuPatil-lv8rh Ай бұрын
साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना इतर खासदारांनी आपल खर कर्तव्य काय आहे हे त्यानी पहिल आत्मपरीक्षण केल पाहीजे हे आपण सभागृहाला दाखवुन दिलात तुमच महाराष्ट्रातील शेतकरी वर्गातुन खुप..खुप अभिनंदन 💐🌹
@gajananmore8155
@gajananmore8155 6 ай бұрын
शेतकऱ्याची सत्य परिस्तिथीवर आधारित व्यथा मांडली धन्यवाद 🌹🌹🌹
@user-pe7xy9gj4k
@user-pe7xy9gj4k 6 ай бұрын
धन्यवाद साहेब शेतकऱ्यांनी व्यथा मांडणारे खासदार लोकसभेत पाठवावे
@prafuljivane890
@prafuljivane890 6 ай бұрын
खरोखरच खूप सुंदर व्यथा मांडल्या आहे शेतकऱ्यांच्या भाजपा सरकारला लाज वाटली पाहिजे असा आमदार आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात पाहिजे
@mhalappagejagegreatpawarsh8264
@mhalappagejagegreatpawarsh8264 6 ай бұрын
दमदार आवाज सरकारने जरुर शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे
@ajaykshirsagar6903
@ajaykshirsagar6903 6 ай бұрын
म्हणुनच दादा तुम्हाला या ही वर्षी आम्ही निवडून देणार आहोत ❤
@user-kl4hn7bo4y
@user-kl4hn7bo4y 6 ай бұрын
100%या माणसाला निवडून दया आम्ही यांचे bjp चे खासदार पाडतो
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 7 ай бұрын
ओमराजे निंबाळकर साहेब एक नंबर साहेब.. सर्व आमदार व खासदार मंत्री आपापले पोट भरतात... शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही.. सर्व सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना कोणी वाली नाही..
@ratansananse8937
@ratansananse8937 7 ай бұрын
असे खासदार प्रत्येक जिल्ह्याला लाभला पाहिजे
@balasahebgurav7061
@balasahebgurav7061 Ай бұрын
माननीय श्री ओम राजे.... साहेब या मुळेच मी माझी शेती पडीक ठेऊन ड्रायव्हर म्हणून काम करतो
@rushikeshidhate.6589
@rushikeshidhate.6589 8 күн бұрын
Kuthun aahat kaka tumhi
@user-hh8mm9qt6h
@user-hh8mm9qt6h 7 ай бұрын
देशातला एकच वाघ महणजे धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर दादासाहेब
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 6 ай бұрын
याच वाघाने तेरणा सहकारी साखर कारखाना भंगारात विकला, जाणून भुजून राजकारण करुन १५ वर्षे कारखाना बंद ठेवला, तेव्हा नाही का आठवला शेतकरी.😂
@kapurchandjain7480
@kapurchandjain7480 6 ай бұрын
JJ 9:37 😅
@sanjaykamble9425
@sanjaykamble9425 6 ай бұрын
Thank you sir I am proud of you God bless to you all the best
@mahaveershendge5279
@mahaveershendge5279 6 ай бұрын
देशातला एकच वाघ महणजे धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर दादासाहेब
@bharatchatte845
@bharatchatte845 6 ай бұрын
सर्व कंपन्या व व्यापारी यांच्या बॅग भरून संबंधित मंत्र्यांना व अधिकारी यांना गुप चूप नोटा हातोहात जातात.शेतकरयांना पैसे पाहायला मिळत नाहीत.तो देऊ शकत नाही.म्हणून शेतकऱ्यांचे हे लोक बेहाल करीत आहेत. मतदाराला किँमत राहिली नाही.कारण आता जनता निवडून देत नाही.नेत्यांना ई. व्ही. एम.निवडून देते.म्हणून जनते कडे दुर्लक्ष करीत आहेत.
@deepaktatkare6892
@deepaktatkare6892 6 ай бұрын
अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी विधान. याबाबत केंद्र सरकारने खरोखरच प्रामाणिकपणे विचार करण्याची गरज आहे.
@maulikhamgal3046
@maulikhamgal3046 6 ай бұрын
अजून ओरिजनल शिवसेना जिवंत आहे सलाम निंबाळकर साहेब आपल्या धाडसी भाषनाला
@sankeshwarjadhawar1111
@sankeshwarjadhawar1111 Ай бұрын
जय महाराष्ट्र खरा महाराष्ट्राचा वाघ आहे. आमचा ओमराजे निंबाळकर आज इतिहास घडविला शिवाजी महाराजांनी सर्व समभाव सर्व लोकांना घेऊन चालले आहेत. जातिवाद नाही भेदभाव नाही , सर्व धर्माला एकत्र घेऊन चालणारे आमचे राजे एक निष्ठा एक वचनी राजे ओमराजे निंबाळकर🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩
@ambadasavhad3075
@ambadasavhad3075 7 ай бұрын
मोदी सरकार शेतकरी विरोधी धोरण ओमराजे जनता तुमच्या पाठीशी आहे या इलेक्शनला भाजपाचा सोडा साफ करायचा आहे
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 7 ай бұрын
Bjp mukt Maharashtra sobat desh he honar
@aashishthakur1176
@aashishthakur1176 6 ай бұрын
​@vasantdeshmukh743 sapne dekhte raho
@dattaskadam5032
@dattaskadam5032 6 ай бұрын
​@@aashishthakur1176तुझ्या आईला झवल
@prabhakartayde2415
@prabhakartayde2415 7 ай бұрын
खर आहे दादा महागाई बेरोजगारी शेतमाल भाव हे बोलणारे नेते कमी आहे पण आपण निंबाळकर साहेब द ग्रेट बहरी सरकार है
@prashantswami3314
@prashantswami3314 7 ай бұрын
ओम दादा एक नंबर मोदी शहा यांना असंच धुतलं पाहिजे मोदी यांनी देशातील जनतेच जिन मुश्कील केले आहे मोदी शहा यांना घरचा रस्ता दाखवायची वेळ आली आहे
@user-mi3qx6pr9n
@user-mi3qx6pr9n 6 ай бұрын
एक नोम्बर साहेब
@aashishthakur1176
@aashishthakur1176 6 ай бұрын
🔔 B ukhad nahi paoge
@gj4607
@gj4607 6 ай бұрын
​@@aashishthakur1176 wa Rey Gandu bhakt
@UttamSalunkhe-sn2jv
@UttamSalunkhe-sn2jv 6 ай бұрын
❤❤
@tanajideshmukh65
@tanajideshmukh65 6 ай бұрын
धन्यवाद दादा तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा मांडली
@hanumantsaykar8088
@hanumantsaykar8088 5 ай бұрын
ओमराजे निंबाळकर तुमचं मनापासून अभिनंदन धन्यवाद
@manojdeshmukh8937
@manojdeshmukh8937 6 ай бұрын
शेतकर्‍यांची व्यथा मांडत रहा साहेब 🙏एक दिवस शेतकर्‍यांचा अवश्य येईल 🙏जय जवान जय किसान
@prashantjanjalkar5530
@prashantjanjalkar5530 6 ай бұрын
सर्व धाराशिव मधील तमाम बंधू भगिनींनो परत ओम दादा ला च निवडून द्या युवा नेतृत्व आहे काम करण्याची धमक आहे आणि खरं शेतकऱ्याची जाण असलेला नेता म्हणजे च खासदार ओम दादा
@mohandhangar1046
@mohandhangar1046 6 ай бұрын
अगदी निर्भीडपणे जनसामान्य शेतकऱ्यांचे मनातील प्रश्न व समस्या मांडल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार साहेब
@MaheshBhadane-ho6pe
@MaheshBhadane-ho6pe 6 ай бұрын
ओम दादा निंबाळकर सर यांचं मनापासून धन्यवाद शेतकऱ्यांच्या व्यथा अगदी मनापासून व्यक्त केल्य बदल
@ladshrikisn8023
@ladshrikisn8023 6 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा वाघ 🐯 ....... ठाकरे ब्रँड .
@user-zl5qu1ks9o
@user-zl5qu1ks9o 6 ай бұрын
जातिवंत🙏
@omprakashpatole511
@omprakashpatole511 6 ай бұрын
😮
@aashishthakur1176
@aashishthakur1176 6 ай бұрын
Tomneveer usman favda
@dattaskadam5032
@dattaskadam5032 6 ай бұрын
​@@aashishthakur1176तुझ्या आईला फावड्याचा दांडा लय आवडतो
@dineshdawankar3297
@dineshdawankar3297 6 ай бұрын
खूपच मुद्देसूद भाषण, मोदी सरकारच्या डोळ्यात अंजन घातले गेले. सलाम राजे
@namdeoraopachundkarpatil7370
@namdeoraopachundkarpatil7370 6 ай бұрын
राजे आपण शेतकऱ्यांची व्यथा व्यवस्थितपणे मांडली त्याबद्दल देशातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद!
@user-hl4du3dx9c
@user-hl4du3dx9c Ай бұрын
संसदेमध्ये शेतकर्यांचे प्रश्न मांडल्या बद्दल खासदार साहेबाचे खूप खूप धन्यवाद
@AmolJadhav-ru4bf
@AmolJadhav-ru4bf 6 ай бұрын
Truly serious speech. Salute.
@satishsatonkar7589
@satishsatonkar7589 6 ай бұрын
ओमराजे साहेब अत्यंत सुंदर पद्धतीने आपण शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला धन्यवाद
@user-vw4gn8vu9s
@user-vw4gn8vu9s 7 ай бұрын
आभिनदन ओमराजे निबाळकर साहेब शेतकरी बाजू माडली 🙏 👍
@musashaikh5794
@musashaikh5794 6 ай бұрын
जबरदस्त धुलाई..., निरमा से आयी...! घडी डिटर्जंट अब बाकी हैं...!! जय शिवाजी.., जय भवानी...!!!
@chhayathakare6906
@chhayathakare6906 7 ай бұрын
खुप छान मुद्देसुद प्रश्न मांडले
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 58 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН