Рет қаралды 675,523
Special Dish मध्ये पारंपारीक त्याचबरोबर नाविन्यपुर्ण अश्या फक्क शाकाहारी पदार्थ ( Vegetarian Recipes )पहायला मिळतील ... तर नक्की Subscribe करा 👉 / @specialdish
Hi Foodies.....Welcome to Special Dish
हॉटेल मध्ये अस काय वापरल जात , ज्यामुळे दाळ तडका एवढा जबरदस्त होतो
आवश्यक साहित्य -
. तुरडाळ - १ कप
. मुगडाळ - पाव कप
. हळद - पाव चमचा
. तमालपत्र - २
. विलायची - २
. तुप - १ चमचा
. लवंग - २
. पाणी -
. पाणी - २ कप
. ...तडका
. तुप - २ चमचे
. तेल - २ चमचे
. जीर - अर्धा चमचा
. धणे - अर्धा चमचा
. हिंग - पाव चमचा
. हिरवी मिर्ची - 3
. कांदा - १
. आल लसुण पेस्ट - १ चमचा
. हळद - पाव चमचा
. धणे पुड - २ चमचे
. बेडगी मिर्ची पावडर - पाव चमचा
. लाल तिखट - १ चमचा
. पाणी - २ चमचे
. टोमॅटो - १
. पाणी
. मीठ
. ... तडका २
. तेल
. लसुण
. जीर
. बेडगी मिर्ची पावडर
भाजी - • Bhaji
थाळी -
• संपुर्ण थाळी I जेवणाचे...
Special Dish Team...
Camera man : S.kumar
Editing: P. A. Bapat
Social Media Manager: Trupti Dhane
Thank you ❤️❤️❤️
#SpecialDish #Bhaji #Marathirecipe
Vlog Channel Subscribe.... / @poonamshinde3875