No video

ही निवडणूक 'फेक नॅरेटिव्ह' चा अंत करणार | मुंबई | DCM Devendra Fadnavis

  Рет қаралды 12,753

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Күн бұрын

ही निवडणूक 'फेक नॅरेटिव्ह' चा अंत करणार | मुंबई | DCM Devendra Fadnavis
(भाजपा विजय संकल्प मेळावा | वांद्रे, मुंबई | 13-6-2024)
#Maharashtra #Mumbai #BJP #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Пікірлер: 71
@bhushanlaxmansekurtiwar566
@bhushanlaxmansekurtiwar566 2 ай бұрын
फडणवीस साहेब जी महा युती मधून अजित दादांना बाहेर करा. पुढचा विधान सभा निवडनुकीत खुप फायदा होईल... लवकर निर्णय घ्या साहेब कृपया
@vasantakhare6779
@vasantakhare6779 2 ай бұрын
महाराष्ट्रात " भाजप विरोधात 100% मतदान करावो, बदलेमे " 10 करोड " इनाम पावो. धन्यवाद साहेब.
@Junuguru
@Junuguru 2 ай бұрын
App 10 crores gifted to momin.... because they not voted....why should Hindu vote for BJP.....we also not votes bjp ... accordingly we also get package.....same bjp leaders deep connection with momin...also family
@prasad_rajmane
@prasad_rajmane 2 ай бұрын
वक्फ बोर्डाला निधी देऊन तुम्ही हिंदूंचा विश्वासघात केला.याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत तुम्हाला भोगायला लागणार.मी पण कट्टर भाजप समर्थक आहे पण या निर्णयाने माझे मन दुखावले गेले आहे
@jyotipalve15
@jyotipalve15 2 ай бұрын
Great leader of Maharashtra DF🎉🎉🎉🎉
@nivruttidongre6536
@nivruttidongre6536 2 ай бұрын
महायुती वक्कबोर्ड ला १० करोड देत आहे ह्याचे काय ? तुम्हाला आम्ही आता व्होट देऊ का
@vinaynimkar8371
@vinaynimkar8371 2 ай бұрын
Best leader of Maharashtra - Only Devendraji
@bhushanlaxmansekurtiwar566
@bhushanlaxmansekurtiwar566 2 ай бұрын
साहेब तूम्ही मला खुप आवडतात पण एक चुकीचं निर्णय झाला आपल्या आयुष्यात की अजित दादांना जवळ घेणं... कृपया बाहेर करा त्यांना
@sandeepsalvi4133
@sandeepsalvi4133 2 ай бұрын
सर, मुस्लिम वक्फ बोर्डाला जे दहा कोटी रुपये दिले त्याबद्दल जे भा ज.पा.ला आतापर्यंत मतदान केले ते ह्या पुढे कधी ही मतदान करणार नाही..... हे नक्की कारण जे हिंदू मतदार आहेत त्यांना आपणच आपल्या कॄती आणि निर्णयातून दूर करत आहात. पुढील विधानसभा सभेला नोटांचा पर्याय निवडला जाऊ शकतो..
@As56475yjrsg
@As56475yjrsg 2 ай бұрын
साहेब , तो संघर्ष योद्धा मनोज जरांगे चित्रपट येत आहे , त्या चित्रपटात तुमच्या बदल , छगन भुजबळ साहेब आणि ओबीसी समाज यांच्याबद्दल वाईट गोष्टी दाखवल्या आहेत , पुढे चालून हा चित्रपट सामाजिक तेढ निर्माण करणार. कृपा करून या चित्रपटावर बंदी घाला , ही समस्थ ओबीसी समजाकडून मागणी आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 2 ай бұрын
शरद पवारांची खेळी महाराष्ट्रात यशस्वी झाली आहे हे मोकळेपणाने कबुल करावे.
@dineshgole2691
@dineshgole2691 2 ай бұрын
एकीकडे वक्फ बोर्ड बरखास्त करा असं म्हणायचं (10 वर्षात का केलं नाही?) आणि दुसरीकडे ज्यांनी ठरवून, वोट जिहाद करून।तुमचे उमेदवार पाडले त्यांना 10 कोटींची।खिरापत वाटणे ही विनाशकाले विपरीत बुद्धी आहे!
@Vashishta-sf6bh
@Vashishta-sf6bh 2 ай бұрын
#देवेंद्र_जी_फडणवीस
@shaileshjha2635
@shaileshjha2635 2 ай бұрын
Great leader Jai shree Ram jai BJP
@sgteacher1964
@sgteacher1964 2 ай бұрын
अनेक हिंदू पर्यटनाला गेले.काहीनी आळसाने मतदान केले नाही.त्यांना देशाचे काहीच नाही. अशांबाबत काही नियम असावेत.
@dineshdanke8128
@dineshdanke8128 2 ай бұрын
मा देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला एक विनंती आहे भाजप पक्ष स्थापनेपासून ते आपण विरोधी पक्षनेते झाला त्या वेळेपासून भाजपा पक्षासोबत महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण ब्राह्मण समाज बांधव भाजपा पक्षासोबत आहे आपल्या सोबत आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बरोबर आहे आपल्यावर ब्राह्मण समाजाचा पूर्ण विश्वास आपण ब्राह्मण समाजासाठी आपला पक्ष आणि स्वतः तुम्ही काही करणार आहेत का नाही असा एक प्रश्न आहे ब्राह्मण समाजाला संरक्षण द्या ब्राह्मण समाजाच्या मागण्या पूर्ण करा ही नम्र नम्र विनंती 🙏💐
@user-vp6mg8fw3d
@user-vp6mg8fw3d 2 ай бұрын
ब्राह्मण समाजाला साधं महामंडळ देऊ शकला नाहीत इतके दिवस समाज bjp च्या सोबत असताना आणि wakfa बोर्डाला 10 cr????
@jignakansara3663
@jignakansara3663 2 ай бұрын
ફડણવીસ તમે આગળ વધો અમે તમારી સાથે છીએ 🙏 હીન્દુત્વ સાથે છીએ
@shrikantdeshpande7202
@shrikantdeshpande7202 2 ай бұрын
पुढील कार्यास शुभेच्छा 💐💐
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
संपूर्ण भाषण अपलोड करा
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 2 ай бұрын
ह्याला म्हणतात विचार करून योग्य निर्णय घेण्यात अग्रणी असण.
@rajkumarlingi9492
@rajkumarlingi9492 2 ай бұрын
Jai Hind Sir 👍👍👍🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@priya-yk2yh
@priya-yk2yh 2 ай бұрын
Fadnavis Sir ! Please conduct the exams of Maharashtra Transmission Department before Vidhan Sabha elections. Many students have left their jobs to prepare exams. And department has cancelled the exam.
@user-lp7bk6wc2l
@user-lp7bk6wc2l 2 ай бұрын
पण महाराष्ट्रात काय झालं ? ते फक्त आल्यामुळेच! मा. मोदीजी ची 10 वर्षांची मेहनत वाया गेली.
@shriramshinde1445
@shriramshinde1445 2 ай бұрын
I Support Devendra ji.
@Superman-hv5pe
@Superman-hv5pe 2 ай бұрын
देवेंद्रजी विधानसभा निवडणुकीत BJP IT Cell पूर्ण पणे fail झाले.….भाजपा ने IT Cell ची पूनरबांधणी करावी....आणि विरोधकांना ठोकून काढावे
@abhijitlahane588
@abhijitlahane588 2 ай бұрын
वक्फ बोर्डाला 10कोटी का दिले साहेब विशिष्ट समाजाचं लांगुलचालन आता तुम्ही करणार आहे का
@shyamsamant3334
@shyamsamant3334 2 ай бұрын
हे सर्व बरोबर आहे. आपण अजीत पवार ला बरोबर घेतल्या मुळेच हि भाजपचा पराभव झाला. बाकिच्या राज्यांबद्दल केंद्रीय कार्यकारिणी पाहून घेईल. तुमच्या बुडाखाली पहा.
@cholketk8398
@cholketk8398 2 ай бұрын
फक्त देवेंद्रजी
@uttamhingmire3444
@uttamhingmire3444 2 ай бұрын
Mahatma jotiba foole kaejmukti yojnet rhahilayla shetkaryana 50000 milave hi vinanti
@onkarthosar17
@onkarthosar17 2 ай бұрын
फडणवीस साहेब मी तुम्हाला खूप मानतो पण जर पुढील विधानसभेत माझं मत पाहिजे असेल तर वक्त बोर्डाला दिलेले 10 कोटी रुपये वापस घ्या आणि तो भक्कम बोर्ड महाराष्ट्रातून हद्दपार करा. फडणवीस साहेब अभी नही तो कभी नही
@The_Bharati
@The_Bharati 2 ай бұрын
वक्फ बोर्डाला 2012 पासून पैसे देले जात आहेत. यावेळी उलट कमी दिले गेले. हिरव्या काँग्रेस ने बनवलेली ती सरकारी संस्था आहे .. त्याला नाही म्हणता येत नाही ... तू काळजी करू नकोस.. तुझा पप्पू एकदा गडबड करू शकला आता तसे नाही होणार. फेक गोष्टी पसरवू नकोस.
@ShantanuCancer
@ShantanuCancer 2 ай бұрын
द्रष्टे नेतृत्व देवेन्द्रजी 👍
@kamalakarburande6117
@kamalakarburande6117 2 ай бұрын
ती सतत विरोधी बोलतात व निगेटिव्ह बातम्या देतात.राऊत ल दिवस भर दाखवतात
@civilpractical8845
@civilpractical8845 2 ай бұрын
भाजप ने केलेलं काम लोकांपर्यत पोहचवले पाहीजे. Incoming बंद केले पाहिजे.
@anilsarkate5769
@anilsarkate5769 2 ай бұрын
साहेब, तुम्ही स्वतः राज्य सरकारच नेतृत्व करावे.
@shubhamchakote7318
@shubhamchakote7318 2 ай бұрын
कणखर व जाणकार नेता देवेंद्र जी
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 2 ай бұрын
Tarbuj peksha tichi Baiku jast
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 2 ай бұрын
अजून एक sir उमेदवार बाबतीत नाराजी होती तिथं लोक म्हणत होते मोदी तर येणार आहेतच आपला एक पडला तर काय फरक पडणार
@makarandkelkar59
@makarandkelkar59 2 ай бұрын
Namaskar sir 🙏
@yashvantsurve6867
@yashvantsurve6867 2 ай бұрын
महायुती सरकार ने वक्फ बोर्ड ला दहा कोटी देण्याचा निर्णय माघारी घेवून वक्फ बोर्ड रद्द कराव
@sudhanshb
@sudhanshb 2 ай бұрын
साहेब नवरा उपमुख्यमंत्री आणि बायको राज्यसभा संसद सदस्य ही घराणेशाही आहे की नाही. आणि मोदी जी महाराष्ट्र BJP पुरस्कृत घराणेशाही स्वीकारणं आहेत की नाही.
@wisecritic7197
@wisecritic7197 2 ай бұрын
गड आला पण सिंह गेला. विचारमंथन हवे.
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 2 ай бұрын
देवेंद्र जी सर्वकाही ठिक आहे परंतु ..... आजीत पवार व आघाडी सरकार वरती टिका करून आपण २०१९ भरघोस मते विशेष विश्वासाने मीळवली आता जनतेसोर जाताना जनता जाब विचारते आजीत पवार ऐक दिवस तुमचा विश्वासघात करनार बरोबर टांग मारनार तेव्हा वेळ निघून गेलेली असेल
@vt473
@vt473 2 ай бұрын
Devendra ji you have to face the Hindu anger & pay for the wrong decision giving 10 Cr.to Waqf board ,
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 ай бұрын
pl self start p lkaryakarte tumhi attaneviahet bolana सोत शेजारच्याचे पेढे वाटतात ही चुक केली
@vt473
@vt473 2 ай бұрын
देवेंद्र जी तुम्ही हुशार, मुद्देसूद बोलणारे ,मुत्सद्दी राजकारणी असून ही असे निर्णय घेतलेत खूप वेदना झाल्या ,आता तुम्हीच तुमची image १० कोटी वक्फ बोर्ड ला देऊन खराब केलीत ,एवढ्या चांगल्या माणसाचे असे विचार बदलावेत खूप खूप मने दुखावलीत हिंदुंची
@apednekar19
@apednekar19 2 ай бұрын
mee graduate..
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 2 ай бұрын
2014Pasun kon Deshat phek naretive pasravtai
@advprasadchandras5969
@advprasadchandras5969 2 ай бұрын
Mahrashtra khara neta ..ahe parantu kahi lok karan nastana sahebana badnam kartat
@dona281
@dona281 2 ай бұрын
दादा don't know your strategy though ,finally complete pawar family in parliament now ? Why ?
@digambarbhosale6528
@digambarbhosale6528 2 ай бұрын
Waf board la 10 cr dilya baddal abhinandan from Ajit pawar 😢
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 2 ай бұрын
भाषणाने विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही. लोकसभेच्या प्रमाणे सर्व अल्पसंख्याक समाजातील १००% मतदान मविआ ला विजयी करणार आहे. सर्व जाणकार मतदार आता पुन्हा महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता खूप कमी आहे.
@deepaksah7448
@deepaksah7448 2 ай бұрын
Shewati niwanukdi madhye tumhala 40 seat nahin betnaar
@siddhu.sawant.5226
@siddhu.sawant.5226 2 ай бұрын
Sir virodh kanche narrative. Khote aahet. Te khodun kadhnyapeksha Navin narratives. Tayar karayla kadhi shiknar BJP che social media hatyar. Virodhkani kadhich palvun nele aahe BJP supporter coments vachun vachun nirasha kade chalala aahe vidhansabha election agodar social media strong kara nahi tar. Pudhche kahi lihit nahi. Eka karykartycha salla ❤❤
@user-pratik1326
@user-pratik1326 2 ай бұрын
Saheb wakf board paise det ahat tumhi... He tuchy sarkar kdun apeshit nvt.. tumcha voter kon ahe he ajun pn kasht nahi yet ahe tumhala
@kamalakarburande6117
@kamalakarburande6117 2 ай бұрын
मी सर्व ठिकाणी मराठी मीडिया ची कुत्री असा कायम उल्लेख करतो
@mahadev1983
@mahadev1983 2 ай бұрын
Waqf board ...don't understand why 10 Crores are given to them
@MaheshMirgane
@MaheshMirgane 2 ай бұрын
Nitin bhangude bolvava mnjje vote
@jayuashok9017
@jayuashok9017 2 ай бұрын
Naretive media pasravtey, Abp maza,TV9 MARATHI, MUMBAI TAK,NIKHIL WAGLE,LOKMAT ASHI BARICH MARATHI CHANELS BJP VIRUDHHA NARRETIVE SET KARAT AHET
@jyotipalve15
@jyotipalve15 2 ай бұрын
Great leader of Maharashtra DF🎉🎉🎉🎉
@As56475yjrsg
@As56475yjrsg 2 ай бұрын
साहेब , तो संघर्ष योद्धा मनोज जरांगे चित्रपट येत आहे , त्या चित्रपटात तुमच्या बदल , छगन भुजबळ साहेब आणि ओबीसी समाज यांच्याबद्दल वाईट गोष्टी दाखवल्या आहेत , पुढे चालून हा चित्रपट सामाजिक तेढ निर्माण करणार. कृपा करून या चित्रपटावर बंदी घाला , ही समस्थ ओबीसी समजाकडून मागणी आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@RDChemacademy_2011
@RDChemacademy_2011 2 ай бұрын
Kharch ka😮
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 11 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 147 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 45 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 18 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 11 МЛН