Jyoti Waghmare Full Speech | शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात वाघमारे कडाडल्या | Zee24Taas

  Рет қаралды 65,015

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#jyotiwaghmare #shivsena #eknathshinde #zee24taas
Jyoti Waghmare Full Speech | शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात वाघमारे कडाडल्या | Zee24Taas
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 401
@rajanpatil9264
@rajanpatil9264 Ай бұрын
ज्योती madam अभिनंदन. खूप सुंदर भाषण. शिवसेना झिंदाबाद. मला ,आम्हाला अभिमान वाटतो. खरी शिवसेना शिंदे साहेबांची. अरे , एवढे आमदार, खासदार आपल्या पासून एवढे कसे काय दूर जाऊ शकतात. उद्धव ठाकरे साहेब, आत्मपरीक्षण करा. तुम्ही शिंदे साहेबांना तासन-तास गेटवर थांबवता , का?. .. थोडा विचार करा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण विसरलात. म्हणून आम्ही आपल्या पासून दूर होत गेलो. एक सच्चा शिवसैनिक.
@dattaratrayadaulatkar2052
@dattaratrayadaulatkar2052 3 ай бұрын
ग्रेट मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब हिंदूत्ववादी विचारधारा ❤❤❤
@kishorlokhande3334
@kishorlokhande3334 3 ай бұрын
ही कोण आहे
@SahebravThale-op6my
@SahebravThale-op6my 3 ай бұрын
मग आता विधानसभेला ही सातच आमदाराच्या जागा घ्यावाआणि बाकीच्या आमच्या भाजप पक्षाला सोडून द्या
@DashrathParhad
@DashrathParhad 3 күн бұрын
ज्योती ताई, तुम्ही शिवसेना शिंदे गटातील खरी वाघिण आहे, आपणास मानाचा मुजरा,जय महाराष्ट्र,
@pravinbhoye0
@pravinbhoye0 3 ай бұрын
खरी शिवसेना कुणाची हे सगळ्यांनाच माहीत आहे 😊
@ShahapurFiberNet
@ShahapurFiberNet 3 ай бұрын
आमचा चिन्ह फक्त मशाल गद्दारांना काढून टाकण्यासाठी. ताई तुमचा हा भाषण. थोडे दिवसच. आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या जोडीला आहात
@shaileshshejwal6332
@shaileshshejwal6332 3 ай бұрын
बाई तुम्हाला वर्ष पण झालं नाही... थोड दमानी घ्या फक्त दोन ते तीन महिने राहिलेत.....
@DashrathParhad
@DashrathParhad 3 күн бұрын
ज्योती ताई, खरी लढाऊ वाघिणीचे खुप छान भाषण केले, आपणास मानाचा मुजरा,जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र,
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey 3 ай бұрын
Fhakt Thakrech ❤❤❤ Shivsena UBT
@dineshdanke8128
@dineshdanke8128 3 ай бұрын
मा जोती ताई वाघमारे खरी शिवसेनेची वाघीण 🚩🐅🚩 शिवसेनेचे विचार जिवंत ठेवले संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक जागा केला अभिनंदन खुप छान विचार मांडले साक्षात सरस्वती माता च आपल्या मुखातून बोलत आहे अस जाणवल विचारवंत शिवसैनिक वाघीण यांनी शिवसैनिकांचे मन जिंकली जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 3 ай бұрын
म्हणूनच महाराष्ट्राने 6 वर लोळवले
@pushparahate5430
@pushparahate5430 3 ай бұрын
Barobar ahe tai.
@uttammore143
@uttammore143 3 ай бұрын
सौ त्योतीताई तुम्ही एक नंबर विचार मांडले ताई साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@27246
@27246 3 ай бұрын
ठाकरेंची खरी शिवसेना आहे
@anilkodag2127
@anilkodag2127 3 ай бұрын
एकनाथ शिंदे 🚩🚩🚩
@27246
@27246 3 ай бұрын
Thakare
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 3 ай бұрын
​@@anilkodag2127😂😂
@rpatil4323
@rpatil4323 3 ай бұрын
Only thakre brand
@rahulmahale5622
@rahulmahale5622 3 ай бұрын
ठाकरे फक्त शिवसेना हि फक्त आणि फक्त ठाकरे घराण्याची
@kishorchoudhary3440
@kishorchoudhary3440 3 ай бұрын
Go ahead
@sureshmali2589
@sureshmali2589 3 ай бұрын
फक्त शिव सेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे जय महाराष्ट्र साहेब एक च 🐯🐯🐯🐯🐯
@anilkodag2127
@anilkodag2127 3 ай бұрын
🍌🍌
@anilkodag2127
@anilkodag2127 3 ай бұрын
🇵🇰🐓🐓🐓🐓🇵🇰
@Maddy77395
@Maddy77395 3 ай бұрын
Are balasaheb jya hirvya virodhat ladhle te hirve zende ubhatyachya rally madhle nachle hatt
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 3 ай бұрын
​@@Maddy77395अरे तु नको शिकवू रे केंद्रात सत्ता बघ हिरव्याच्या साथीने उभी केली या.कवर लोकांच वाकुन बघायच😂😂
@sairajkshirsagar9068
@sairajkshirsagar9068 3 ай бұрын
येत्या विधानसभा निवडणुकीत ह्या बाईंना तिकीट द्याव म्हणजे त्या बाईंना कळेल आपण किती बोलाव आणि किती बोलू नये आणि कोणाबद्दल बोलावे.
@विजयकुमारकळणे
@विजयकुमारकळणे 3 ай бұрын
एका खासदाराला निवडून आणण्यासाठी किती खर्च केला हे सांगा बाई जरासं
@मोहनसिंहराजपूत-र5ङ
@मोहनसिंहराजपूत-र5ङ 3 ай бұрын
वाघमारे हे कुठुन आलीं आहे ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गदारी येथील आहेत ते मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे ठाकरे शिवसेना आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@swapnil_Rock
@swapnil_Rock 3 ай бұрын
ही कोण आहे बाई सांगणारी.... सर्व महाराष्ट्राला माहीत आहे शिवसेना उध्दव ठाकरे ची आहे ते...🚩🚩🚩
@saurbhkhotre
@saurbhkhotre 3 ай бұрын
Only uddhav barasaheb thakare 🚩🙏
@shantaramorape2960
@shantaramorape2960 3 ай бұрын
ही कुठली बाई .
@vishaldhamale3776
@vishaldhamale3776 3 ай бұрын
जनतेने तुम्हाला नाकारले आहे, जास्त हवेत राहु नये. फक्त ठाकरेच
@akshaygaikwad9808
@akshaygaikwad9808 3 ай бұрын
पाठीमागे बसलेले थोड्याच दिवसात शिवसेने मद्ये जाणार आहेत... उद्धव ठाकरे जिंदाबाद.. 🚩🚩
@santoshnalawade5258
@santoshnalawade5258 3 ай бұрын
पब्लिक कोणाकडे आहे. जरा त्यांच्या भावना विचार
@pradippatil3950
@pradippatil3950 3 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@Ved_harad_5370
@Ved_harad_5370 3 ай бұрын
शिवसेना... फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे !
@tanajibhandare3755
@tanajibhandare3755 3 ай бұрын
जय महाराष्ट्र जय सोलापूर ज्योती ताई जिंदाबाद 🚩🚩
@SarikaGawde-p8m
@SarikaGawde-p8m 3 ай бұрын
Only UBT Shiv Sena
@rupali.1985
@rupali.1985 3 ай бұрын
एव्हढे सगळे स्टेजवर बांडगुळ असताना.. ताई तुम्ही बोलायची गरज नव्हती.. शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे उन्माद नको 😂😂😂
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm 3 ай бұрын
यांच भाषणनाने चागंलीच मिरची लागली आहे वडापावशैनिकांना 😂😂
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 3 ай бұрын
​@@VishalPawar-fo6lmमिरची तर त्यांना लागली सर्व चोरुण पण 6 च आले😂😂
@kishorpawar9705
@kishorpawar9705 3 ай бұрын
वाघमारे नाहि डूकरमारे ताई
@o30335
@o30335 3 ай бұрын
😂😂
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 3 ай бұрын
😂😂
@Anirudha12345
@Anirudha12345 3 ай бұрын
Ted bai😂😂😂😊
@vaijinathpawar1588
@vaijinathpawar1588 3 ай бұрын
😂😂
@JMK899
@JMK899 3 ай бұрын
अंधारे peksha teri changle ahe nidan bala sahbana an hindu dharma la ter ny bolun alel
@UMESHPATIL-q6k
@UMESHPATIL-q6k 3 ай бұрын
तुम्ही कितीही आपटा आम्हाला एकच माहिती शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना
@Manoj-e7c5t
@Manoj-e7c5t 3 ай бұрын
मा.बाळासाहेब ठाकरे यांचा ही घराणेशाहीला विरोध होता......
@ravikiranjadhav8057
@ravikiranjadhav8057 3 ай бұрын
ज्योतीताई वाघमारे यांचे भाषण म्हणजे एक नंबर 👌👌
@vinodmoremore4585
@vinodmoremore4585 3 ай бұрын
मग सात लोक उभे करायचे इलेक्शन ला जास्त कशाला उभे करता
@vitthalbalap2120
@vitthalbalap2120 3 ай бұрын
ताई तुम्ही कुटलीही ग्रामपंचायत निवडून दाखवावी
@TejuShirish
@TejuShirish 3 ай бұрын
Only udhavsaheb thackery🚩❤️💐
@shriranggore3409
@shriranggore3409 3 ай бұрын
❤❤❤😂😂😂👍👍👍👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... मा. वाघमारे ताई यांचं ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छत्रपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@shankarmane1130
@shankarmane1130 3 ай бұрын
Best tae🙏💯
@hanmantucche9790
@hanmantucche9790 3 ай бұрын
अरे ही बाई जास्तच बोलते शिवसेना फक्त ठाकरे चीच आहे ठाकरे शिवाय शिवसेना महाराष्ट्रात चालत नाही
@madhavisawant5563
@madhavisawant5563 3 ай бұрын
शिवाजी महाराज की जय जय भवानी जय एकनाथ जी शिंदे साहेबकी जय
@vikaskhade7590
@vikaskhade7590 3 ай бұрын
या कोण वाघमारे ताई,, आज पहिल्यांदा नाव ऐकतोय..
@Axb0_1cbz0
@Axb0_1cbz0 3 ай бұрын
खडे की खाडे ?
@parmeshwarkadam324
@parmeshwarkadam324 3 ай бұрын
फक्त बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेब
@sachinkadam6293
@sachinkadam6293 3 ай бұрын
ताई आपले बोलणे ऐकत राहावं असं आहे...proud of you
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 3 ай бұрын
Bapre bai lay bhari minde सेनेने कुठून आणली ,आरे आवाज कोणाचा मशाल वालेचा,😊sinde aage bado mi halu halu येते,आ आ आवाज ,
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 3 ай бұрын
सौ. ज्योतीताई यांचं अभ्यासपूर्ण भाषण भुजगावण्यालाही असं भाषण कधीच जमलेलं नाही.
@SanjayJadhav-zv7xy
@SanjayJadhav-zv7xy 3 ай бұрын
उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद
@nileshpawar4042
@nileshpawar4042 3 ай бұрын
विधान सभेत सुफडा साफ होणार
@krishnaganjave9735
@krishnaganjave9735 3 ай бұрын
पगारा पुरतच बोलावं
@Axb0_1cbz0
@Axb0_1cbz0 3 ай бұрын
Tumchya peksha 10 pat jast ashnar 😂
@Meandmyfamily647-m6k
@Meandmyfamily647-m6k 3 ай бұрын
Only ठाकरे साहेब
@vinodbawaskar1634
@vinodbawaskar1634 3 ай бұрын
Thakare ❤
@hanmantucche9790
@hanmantucche9790 3 ай бұрын
जेवढे पोट तिडकीने उद्धव साहेबा बद्दल बोलत आहात मॅडम थोडं शेतकऱ्या बद्दल महोदय साहेबांना सांगा की
@balasahebthakare8461
@balasahebthakare8461 3 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@SanjayBorale-xi2mb
@SanjayBorale-xi2mb 3 ай бұрын
Sushma tai andhare is a great.
@rahulgawande2263
@rahulgawande2263 3 ай бұрын
तुम्ही आता 7 खासदार वर खुश आहात ना आता 7 वरच खुश रहा
@prakashbavkar6843
@prakashbavkar6843 3 ай бұрын
ज्योती ताई फार छान. अभ्यासू भाषण.
@sampatshendage7341
@sampatshendage7341 3 ай бұрын
यांचे विचार फडणवीस गुजराती
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 3 ай бұрын
ज्योती वाघमारे यांच्यासमोर अंधारे पाणी कम चाय ❤
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 3 ай бұрын
Khup छान 💪💪💪✊✊
@jagatsingrajput9329
@jagatsingrajput9329 3 ай бұрын
जबरदस्त भाषण आशा महिला ताई नक्कीच पुढे आल्या पाहिजेत
@sudhakarpatil9947
@sudhakarpatil9947 3 ай бұрын
ताई खुप छान 🌹🌹
@MarutiTate-h2h
@MarutiTate-h2h 3 ай бұрын
खरेतर बोलत जा वाघमारे पैसा किती घेशील खरं बोलायला बाळासाहेब चनावघेऊनको
@drsandeeppawar4049
@drsandeeppawar4049 3 ай бұрын
अप्रतिम 🙏... अंगावर शहारे आणणारे शब्द.. जय भवानी जय शिवाजी 🚩
@GovindKoli-nz7tl
@GovindKoli-nz7tl 3 ай бұрын
Uddav Saheb🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉58 58 🚩🚩🔥🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🔥🔥🚩🚩🚩👌🚩🔥🚩🚩🚩🔥🚩🚩🔥🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🔥🚩🚩🔥🚩🚩🔥🚩🚩🔥🔥🚩🔥 Aditya Saheb Thakre Tum Aage badho 4:58
@ajitkadam8112
@ajitkadam8112 3 ай бұрын
तुझी लाईकी काय उद्धव साहेबा बद्दल बोलाय
@sachinranmale9874
@sachinranmale9874 3 ай бұрын
आता विधानसभेला बगा शिवसेना कोणाची आहे ते
@priyankashelar611
@priyankashelar611 3 ай бұрын
जबरदस्त 👍
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 3 ай бұрын
मलिदा पार्टी लवकरच अदृश्य होईल
@pramodmunde19
@pramodmunde19 3 ай бұрын
जेवढे आत्ता या भाषणाच्या विरोधात बोलतायत त्यांच्या बुडाखाली आगलागलीया, खर बोलकी टोच त्य 😂😅
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 3 ай бұрын
किती खासदार आले सर्व आयत आणि चोरूण 13 पैकी 6😂😂 तिकडे काहीच नसताना 10
@sagarbhand3500
@sagarbhand3500 3 ай бұрын
खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे
@Bapurahane
@Bapurahane 3 ай бұрын
Cm changle pan tumhi Ky pan naka bol Uddhav sahebanvar
@vikaskhade7590
@vikaskhade7590 3 ай бұрын
सर्व काही असेल ते असू दे.. पण ही बाई कोण आहे.. आज पहिल्यांदाच बघितली
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 3 ай бұрын
फालतू बाई
@Don-fz2xu
@Don-fz2xu 3 ай бұрын
संभाजी शेंदे नाव लाव आज पासून
@madhukarpatil1838
@madhukarpatil1838 3 ай бұрын
यांचे चेहरे बघा😂😂😂
@kadirjbdd6
@kadirjbdd6 3 ай бұрын
Uddahw thakre jindabad India gathbandhan jindabad
@pradippatil3950
@pradippatil3950 3 ай бұрын
बाई वाड्यावर वर या
@maheshshirke6208
@maheshshirke6208 3 ай бұрын
मस्त ताई भारी विचार
@rameshwarchapakanade622
@rameshwarchapakanade622 3 ай бұрын
फक्त ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@hanmantgaikwad2332
@hanmantgaikwad2332 3 ай бұрын
एकनाथ शिंदे शिव सेनेची स्थापना केली काय?
@lol-gj2iu
@lol-gj2iu 3 ай бұрын
हि कोन
@balubhoite4765
@balubhoite4765 3 ай бұрын
ही कधी आली आहे शिवसेनेत
@sairajkshirsagar9068
@sairajkshirsagar9068 3 ай бұрын
बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून ही बाई शिवसेनेत असल्या सारखी बोलते.
@SachinDhebe-im6zy
@SachinDhebe-im6zy 3 ай бұрын
1 no भाषण
@sudhirmayekar5790
@sudhirmayekar5790 3 ай бұрын
ताई छानच तुमच्या आवाजात दम आहे
@poonampawale1346
@poonampawale1346 3 ай бұрын
कितीही बोंबल...विधानसभेत फक्त मशाल😅😅 अजून थोडे दिवस मज्जा करा मिंदेताई
@poonampawale1346
@poonampawale1346 3 ай бұрын
Only ठाकरे
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 3 ай бұрын
होय आम्ही कट्टर शिवसैनिक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन त्याच जोशात व जल्लोषात साजरा करीत आहोत.
@ramkhude9197
@ramkhude9197 3 ай бұрын
नकली सेना फक्त ठाकरे सेना
@mahendradhamale5891
@mahendradhamale5891 3 ай бұрын
तुला खूप कळते का
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 ай бұрын
पन्नास खोके एकदम ओके
@SunilJadhav-mc3kl
@SunilJadhav-mc3kl 3 ай бұрын
शिंदेच्या बायाने काढली का रिक्षात बसून
@vikaskhade7590
@vikaskhade7590 3 ай бұрын
छातीची ढाल कोणी केली हे सर्वांना माहिती आहे पण तुम्ही कुठून आलात..??
@maheshgaikwad9907
@maheshgaikwad9907 3 ай бұрын
काय खोट बोलती ही बाई ,
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 3 ай бұрын
अडीच वर्षे च झाली तुमच्या पक्षाला.कशाला बडबड करतेस .ठाकरेची शिवसेना चोरून भाजपच्या साह्याने केलीत हे जनतेला माहिती आहे.विधानसभेत कळेल तुम्हाला.कुणाची किती ताकद आहे ते कळेल.
@MahadevDahifale-m3t
@MahadevDahifale-m3t 3 ай бұрын
संजय राऊत साहेबाचा येवढा राग का येतोय या बाईला
@visavahotel9754
@visavahotel9754 3 ай бұрын
पावसाळा आला की असल्या बेडक्या लय ओरडतात
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 3 ай бұрын
😂😂😂 ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली त्यांना कधी पाहीले आहे का?? आपली औकात काय? कोणाला बोलते?
@rameshkashid6592
@rameshkashid6592 3 ай бұрын
उद्धव साहेब मुळं आमदार झाले म्हणून मुख्यमंत्री झाले आता पुढे फक्त एक वेळेस बणुन दाखवा तुम्ही बोलता ते खर समजु
@laxmangalande3747
@laxmangalande3747 3 ай бұрын
Shindya. खाली झोपणारी तू सांगणार😅
@rahulgawande2263
@rahulgawande2263 3 ай бұрын
कल्याण मध्ये बोगस मतदान करून खासदार निवडून आले. पोते भरून मतदान कार्ड मिळाले आहेत.
@vivekshinde239
@vivekshinde239 3 ай бұрын
ताई स्वतः ची किंमत कमी करताय
@म.न.से-ग8त
@म.न.से-ग8त 3 ай бұрын
सुक्ष्मी पेक्षा दहा पट बरी आहे ही बाई.....
@anandjagler
@anandjagler 3 күн бұрын
आमच्या सोलापुर ची भिमकन्या यांचा मला सार्थ अभिमान आहे. ......👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 10 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,3 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН