सांधेदुखी आमवात निद्रानाश अश्या विविध आजारांमध्ये चपाती अशी बनवून खा । गव्हाचे फायदे आणि तोटे ।

  Рет қаралды 535,355

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

आपला आजार हा आपल्या आहारवर अवलंबून असतो. आपण रोज काय खातो ? त्यानुसार आपल्या शरीरात वात पित्त कफ हे दोष वाढत असतात . साधी चपाती सुद्धा आपण विविध आजारांत पथ्य म्हणून वापरू शकतो. आपल्याला असलेल्या अनेक आजारांमध्ये चपातीच्या पीठामध्ये विविध पदार्थ टाकून आपण त्या आजाराला उपयोगी अशी चपाती बनवू शकतो . तसेच आपण रोज खात असलेला गहू आपल्या शरीराला कसा उपयोगी पडतो याची सुधा माहिती या विडियो मध्ये देण्यात आलेली आहे .
शांत झोप मिळवण्यासाठी करा हे सोपे उपाय . संपूर्ण माहिती
• शांत झोप येण्यासाठी उपाय
Degenaration spondylytis गुडघेदुखी कॅल्शियम कमी होणे यासाठी उपयोगी पडणारे गंधतेल amazon वरुण खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
amzn.to/3GTHHse
सांधेदुखी आमवात पोट साफ न होणे यासाठी गंधर्वहसत्यादी एरंड तेल खरेदी करण्यासाठी खाली लिंक आहे
amzn.to/3tVZ9VA
वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयुक्त पडणारी तेल डिस्काउंट मध्ये ॲमेझॉन वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards

Пікірлер: 752
@kiranpandhare7181
@kiranpandhare7181 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ खूप छान समजून सागता आणखीन पटते त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहायला छान वाटत धन्यवाद
@asesaonfernandes2798
@asesaonfernandes2798 Ай бұрын
छान वीडियो होता तुंम्ही फार छान समजुन सांगता आणखी ते पटत पण त्यामुळे तुमचे वीडियो पाहायला खूप छान वाटत सांगणे पण टायमिंग पण छान
@sukhadagadre3358
@sukhadagadre3358 Жыл бұрын
गहू बहूगुणी आहे हे लक्षात आणून दिले वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय आहे हे सांगितले पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आपल्या आहारात समावेश करावा हे लक्षात आणून दिले धन्यवाद डॉ रावराणे सर
@KalpanaGaikwad-b8f
@KalpanaGaikwad-b8f 5 ай бұрын
13:53
@meghapathare
@meghapathare 5 ай бұрын
छान माहीती दिली आभार आपले
@ShitalTare-e2c
@ShitalTare-e2c 5 ай бұрын
Thanks Dr.
@vincenttuscano3028
@vincenttuscano3028 28 күн бұрын
माहिती फार छान आहे. धन्यवाद.
@DeepakArekar-xe6gt
@DeepakArekar-xe6gt 11 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर आभारी आहे
@meenamundle7720
@meenamundle7720 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद सर.. 🙏🙏
@mohanbelhekar9663
@mohanbelhekar9663 6 ай бұрын
सर आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@WolfGaming-lw3cr
@WolfGaming-lw3cr 4 ай бұрын
अप्रतिम किचन मधील खजिना
@dnyaneshwarhingmire9526
@dnyaneshwarhingmire9526 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल खूप आभारी आहोत
@nishalimaye1006
@nishalimaye1006 Жыл бұрын
डाॅ. खूप खूप धन्यवाद अप्रतिम माहीती सांगितलीत नमस्कार करतेय .
@bylagu
@bylagu Жыл бұрын
नमस्कार. शुभ संध्या. खूपच उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद्. मी यातील गव्हाच्या काही प्रकारच्या चपात्या नक्की करून खाऊन बघेन.
@artichachad9705
@artichachad9705 6 ай бұрын
Shree Swami Samarth khup Chan mahiti dili thank you guruji
@rekhajakhete2179
@rekhajakhete2179 6 ай бұрын
गहू आणि गव्हाची चपाती कशी बनवावी ,आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या प्रॉब्लेम नुसार, अतिशय उत्तम माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद सर🙏
@leenabagal3453
@leenabagal3453 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब 👌👌👍👍🙏🏻🙏🏻
@SurprisedOpossum-dd1rr
@SurprisedOpossum-dd1rr 2 ай бұрын
गहू उपयोगी,गुणधर्म बदल छान माहितीपूर्ण दिली आहे.धन्यवाद
@SanjayPatil-zp7ci
@SanjayPatil-zp7ci Жыл бұрын
डाॅ. साहेब आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच उपयुक्त माहिती सांगितलीत धन्यवाद
@priyankapangam1841
@priyankapangam1841 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली thanku sir
@shilpashinde180
@shilpashinde180 Жыл бұрын
पहिल्यादाच गव्हाचा विडिओ एवढा सुंदर ऐकतेय
@shobhakhedkar3529
@shobhakhedkar3529 5 ай бұрын
डॉ.खूपच चांगल्या प्रकारे ,प्रमाणासह समजावले धन्यवाद .
@shubhangikale8537
@shubhangikale8537 5 ай бұрын
सू प्रभात छान माहिती दिली धन्यवाद 😊
@vijayanikam8358
@vijayanikam8358 4 ай бұрын
सर आपण खुप छान माहिती सांगितली धन्यवाद आपणास सर
@kalpanamali6437
@kalpanamali6437 Ай бұрын
खूप छान सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@anaghadeshpande3221
@anaghadeshpande3221 Жыл бұрын
Doctor खूप छान माहिती दिली, धन्यवाद
@ramchandrapawar8024
@ramchandrapawar8024 Жыл бұрын
आरोग्यासाठी फारच उपयुक्त माहिती डॉक्टरांनी सांगितली धन्यवाद
@seemakalyani6728
@seemakalyani6728 3 ай бұрын
खुप छान. माहितीपूर्ण सांगितली.धन्यवाद
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
खूप धन्यवाद सर सद्य स्थितीत खूप उपयुक्त माहिती दिलात
@nutanpawar2816
@nutanpawar2816 Жыл бұрын
धन्यवाद खूप महत्वाची माहिती मिळाली मला खूप गरज होती aamvat
@SushmaDichwalkar
@SushmaDichwalkar 5 ай бұрын
Dr. खूप छान. माहित दिलीत त्या बद्दल धन्यवाद.
@sushmajayakar2873
@sushmajayakar2873 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्या बद्धल खूप खूप धन्यवाद
@ashalatajangale1909
@ashalatajangale1909 2 ай бұрын
छान माहिती 🌹🙏धन्यवाद
@ranjanashinde4770
@ranjanashinde4770 Жыл бұрын
खूप उपयोगी माहिती दिली. धन्यवाद सर
@mohanjoshi1345
@mohanjoshi1345 2 ай бұрын
नमस्कार सर. गव्हाबद्दल खुप छान माहिती दिलीत.धन्यवाद
@sureshkenjale624
@sureshkenjale624 Жыл бұрын
डॉ आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद
@snehakadam4777
@snehakadam4777 Жыл бұрын
खुपच छान माहिती धन्यवाद
@SatyamevJayate-f6n
@SatyamevJayate-f6n 11 ай бұрын
अतिशय उपयुक्त व फायद्याचे.
@snehalpandit2983
@snehalpandit2983 Жыл бұрын
🙏डॉ खूप छान माहिती सांगितली 👌🙏
@ranjanakharwade4082
@ranjanakharwade4082 5 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर खूप सुंदर मार्गदर्शन
@modicaredemoswithrohini6751
@modicaredemoswithrohini6751 Жыл бұрын
खूप उपयोगी माहिती दिलीत सर.. धन्यवाद !
@sangitamanemane3304
@sangitamanemane3304 Жыл бұрын
Thax dr छान माहिती मिळते तुमच्या कडून 🙏🙏
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Жыл бұрын
डॉ.खूप छान माहिती दिली.धन्यवाद सर. 🙏👍
@vijayatikait982
@vijayatikait982 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे आता चपाती खायला काही हरकत नाही
@chhayagaikwad9507
@chhayagaikwad9507 3 ай бұрын
गव्हाबदल खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर
@vijayachavan4246
@vijayachavan4246 Жыл бұрын
डॉक्टर खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
@chaitalisawant7640
@chaitalisawant7640 Жыл бұрын
खूपच छान माहितीपूर्ण लेख आहे.मनापासून धन्यवाद
@meenarane2723
@meenarane2723 Жыл бұрын
Mala apls video khup aawadala
@mohanchaudhari1017
@mohanchaudhari1017 5 ай бұрын
सर्वांसाठी उपयुक्त अनुसरण करणे आवश्यक आहे
@shubhangikalekar3755
@shubhangikalekar3755 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते धन्यवाद सर
@nilkanthlchaudhari2156
@nilkanthlchaudhari2156 Жыл бұрын
Very good...
@ashoksonawane9716
@ashoksonawane9716 10 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर जय हरी
@netajijadhav6304
@netajijadhav6304 Жыл бұрын
छान आणि उपयुक्त माहिती 🙏🙏
@armyblink9240
@armyblink9240 5 ай бұрын
माहीती फार सुंदर दिली धन्यवाद 👍
@vijaynarvekar3408
@vijaynarvekar3408 Жыл бұрын
छान माहिती सध्याच्या आहरा संबंधी।
@dattatraysagar7261
@dattatraysagar7261 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली, खूप आनंद वाटतो, आभारी आहोत डॉ
@ranjanapardeshi1980
@ranjanapardeshi1980 Жыл бұрын
Khupach chhan aarogyadayi mahiti dilit Dr. tumhi. Thank 🙏🙏
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 Жыл бұрын
खूपच vullekhniy माहिती दिलीत डॉ.खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
@bhagyashrinakka8136
@bhagyashrinakka8136 Жыл бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती दिली thanku sir
@SumanKamble-e7v
@SumanKamble-e7v 5 ай бұрын
खूप चांगली गव्हाची माहिती सांगितली धन्यवाद
@geetapednekar8681
@geetapednekar8681 5 ай бұрын
❤ खूप छान माहिती सांगितली डॉ. तुम्ही.❤ धन्यवाद 🙏
@SumanKamble-e7v
@SumanKamble-e7v 3 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली गव्हाची महत्व सांगितले धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@meenaS4210
@meenaS4210 Жыл бұрын
Thank u sir, गव्हाची खूप छान माहिती दिली. तुम्ही सांगितल्या प्रमाणे रोज चपाती बनवणार .
@arunshewale1864
@arunshewale1864 Жыл бұрын
डॉक्टर छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद
@MeeraDesai-t1f
@MeeraDesai-t1f 5 ай бұрын
खूपच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@suryaraut3165
@suryaraut3165 7 ай бұрын
Khup chan mahiti,Thank you sir
@jyotibhandare8711
@jyotibhandare8711 Жыл бұрын
खुपच छानच माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@vidyatondwalkar785
@vidyatondwalkar785 6 ай бұрын
खूप chaa माहिती दिली धन्यवाद डॉक्ट
@sujatalandekar4673
@sujatalandekar4673 6 ай бұрын
Khup chhan upyukt mahiti khup soppya paddatine samjavun sangitlyabaddal Manahpurvak Dhanyawad
@nandinishirke6603
@nandinishirke6603 Жыл бұрын
Khup chan mahiti thanks Dr. 👌👌🙏
@shubhangikale8537
@shubhangikale8537 2 ай бұрын
नमस्कार सर खुप छान माहीती दिली धन्यवाद ❤😮
@SuvrnaLondhe
@SuvrnaLondhe 5 ай бұрын
Khup Chan mahiti milali thanku
@latachavan530
@latachavan530 Жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@JasminaShah-q1s
@JasminaShah-q1s 5 ай бұрын
Thank u so much fr ur kind advice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 5 ай бұрын
Always welcome
@aartidangi1818
@aartidangi1818 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली,
@pushpakale1233
@pushpakale1233 Жыл бұрын
अतिशय छान व सोपी भाषा आपल्या सल्ल्यानेच मी चपाती करत आहे
@LaxmiBirajdar-o7l
@LaxmiBirajdar-o7l Ай бұрын
Khup chan mahiti dili. Thank you
@madhurichavan8578
@madhurichavan8578 6 ай бұрын
Khup chan mahiti 👍👍 Thank you sir 🙏🙏
@sayligurav1579
@sayligurav1579 Жыл бұрын
छान माहिती चपाती बाबत मिळाली, धन्यवाद
@ManoharBalkhande-w3r
@ManoharBalkhande-w3r 6 ай бұрын
खुपछान माहिती दिली त्या ब्दल्ल धन्य वाद
@sarojdighade4610
@sarojdighade4610 Жыл бұрын
Dr साहेब अपण खुपसुंदर माहिती दिली त्या बद्दल आपले खुप खुप आभार 👌👌
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@yashodashetty2396
@yashodashetty2396 Жыл бұрын
Thanks a lot dr. Fr useful nd imp information.
@nandiniwagh2359
@nandiniwagh2359 Жыл бұрын
अप्रतिम, अमूल्य माहिती 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@ashabhagwan3091
@ashabhagwan3091 Жыл бұрын
खूप छान माहिती कळली. पण ग्लुटन mulay होणारे दुष्परिणाम कसे टाळता येतील Dr.
@vandanachitre9211
@vandanachitre9211 Жыл бұрын
Thank you DR 🙏 Khupch chan mahiti 💐
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@rajashreeredkar7932
@rajashreeredkar7932 Жыл бұрын
Thanks you Dr. Khupch chan Tahiti dili
@shingreranjana9419
@shingreranjana9419 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली मला वजन कमी करण्यासाठी उपाय सांगा
@reshmamulla5078
@reshmamulla5078 Жыл бұрын
Thank you so much nise information
@deepalipathani4239
@deepalipathani4239 Жыл бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sandhyawaghade6157
@sandhyawaghade6157 6 ай бұрын
खुब.छान माहिती
@kanchanmagar1307
@kanchanmagar1307 Жыл бұрын
Thanks doctor for your knowledgeble info.,🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
So nice of you
@mario-2409
@mario-2409 Жыл бұрын
❤😂😮😮😮😮 जन.
@meenarane2723
@meenarane2723 Жыл бұрын
​@@mario-2409 pan chapati khaun aaple wajan cantrol madhe frshivar ka??¿😅
@madhumitapednekar8060
@madhumitapednekar8060 5 ай бұрын
Khupch sunder sangitli mahiti sir Thanks
@ruchirayadav695
@ruchirayadav695 Жыл бұрын
Khup chhan mahiti dilit sir 🙏🙏🌹🌹Thank you sir very much 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@mohandharmadhikari3016
@mohandharmadhikari3016 Ай бұрын
Thanks Doctorsaheb . Good information 👍
@archanakulkarni3103
@archanakulkarni3103 8 ай бұрын
Khoop chan mahiti dili,Dhanyvad Dr.vajan kami krnyasathi pan upay sanga.
@DevidasDhokane
@DevidasDhokane 9 ай бұрын
डॉ.साहेब खुप छान चपातीचे महत्व सांगीतले अशीच महत्वपूर्ण माहिती देत जा .धन्यवाद
@laxmikulkarni7746
@laxmikulkarni7746 6 ай бұрын
गव्हाबद्दल खूप छान माहिती दिली.धन्यवाद.गंध तेलाचं नाव ऐकलं नाही.
@rohinipunjabi5865
@rohinipunjabi5865 5 ай бұрын
खूपच छान माहिती, गव्हाचे गैरसमज दूर झाले. धन्यवाद!
@sunitadeshmukh2470
@sunitadeshmukh2470 5 ай бұрын
हव्हीडिओ,योग्य,वाटला,गव्हाविषयीचे,गैर समज दूर झाले
@swamiaai11
@swamiaai11 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत dr मनापासून धन्यवाद 👍🙏
@rameshmore5296
@rameshmore5296 6 ай бұрын
खूप उपयोगी माहिती आहे
@neelampawar1781
@neelampawar1781 5 ай бұрын
छान माहिती दिलीत . बरेच जण , गहू खाऊच नये असा सल्ला देतात . पण तुम्ही छान पटवून सांगितलं .... धन्यवाद ... 🙏
@इंदुमतीवाटकर
@इंदुमतीवाटकर Жыл бұрын
मला अर्थरायटीज प्राब्लेम आहे खूप छान माहिती दिली खूप धन्यवाद
@shilpamhatre4112
@shilpamhatre4112 Жыл бұрын
सर नमस्कार, आवश्यक माहिती मिळाली ,धन्यवाद .
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@asavaridekhane7845
@asavaridekhane7845 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती polit jire,owa hing,kale mith टाकून खाऊन baghen.ratri dudh पोळी खाऊन बघू.
@swatikulkarni1916
@swatikulkarni1916 5 ай бұрын
Very nice information thanku sir dhanyawad( namaskar)
@AnjaliJoshi-ie2xf
@AnjaliJoshi-ie2xf Ай бұрын
खूप छान माहीती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
@@AnjaliJoshi-ie2xf आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@karunasonar8863
@karunasonar8863 Жыл бұрын
महत्वाची माहिती दिली sir thanks
@nilofarmaniyar6184
@nilofarmaniyar6184 Жыл бұрын
Mala ser zope par yety liemet chy baher boty hatachy far dukhatat plese upay sanga
@varshakanangalekar4279
@varshakanangalekar4279 Жыл бұрын
खूप छान माहिती समजली,घरच्या घरी हे सर्व उपाय करून बरे होऊ शकतो,खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
जवळ डॉक्टरांचा सल्ला पण घ्या सोबत हे उपाय करा
@shardaiskape6941
@shardaiskape6941 4 ай бұрын
उपयुक्त माहिती दिली डॉक्टर साहेब आपण आपले आभारी आहोत 🙏🙏
@DewareSukanya
@DewareSukanya 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद डॉक्टर
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद , डॉक्टर .
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 67 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 1,9 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 67 МЛН