हे पहाल तर कोकण गिड्डा गाय नक्की पाळाल. Kokan Gidda Gay

  Рет қаралды 1,500

Deepali Pranit's Happy Eco Village

Deepali Pranit's Happy Eco Village

Күн бұрын

जाऊया हरचीरी, रत्नागीरी येथील हॅप्पी ईको विलेज ला.. कोकण गिड्डा गाई बद्दल जाणुन घ्यायला!!
#kokan gidda gay #harchiri #desicowfarming #Happyecovillage #deepalipranit #shreeswamisamarth
Contact
(कृपया भेटायला येण्याच्या दोन दिवस आधी काॅल करावा.)
Deepali Pranit,
Happy Eco Village
Harchiri, Ratnagiri
9820596182
7499377459

Пікірлер: 11
@konkanRanatalyaAdbhutShakti
@konkanRanatalyaAdbhutShakti 3 ай бұрын
अगदी योग्य माहिती आणि जे तुम्ही बोलत ना की गाई लोकांना जड झालेत हे बरोबर आहे.
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 3 ай бұрын
खूप छान माहिती आणि विचार ही आज देशी गाई कोणीही पाळायला तयार नाही अक अकाच्या दरात दहा ते वीस जर्शी आहेत प. देशी गेला
@kumarranadive8109
@kumarranadive8109 5 ай бұрын
खुपछान माहिति, धन्यवाद
@sanjaydeshmukh8792
@sanjaydeshmukh8792 5 ай бұрын
सुंदर कार्य
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 3 ай бұрын
देशी गाईला कोणीही पाळायला तयार नाहीत लोकांना फक्त पैसा हवा आहे आरोग्य नको ताई आपले विचार आणि आरोग्य यासाठीची आपली धडपड पाहून कधी कधी मन भरून येते आपले सर्व व्हिडिओ पहान्याचा नेहमी प्रयत्न असतो पण मी सद्या माझी वडिलोपार्जित जमीन हाती घेतली आहे आणि तीच वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे माझ्या परिवारास जमीन नको ती विका आणि पैसे शेर मार्केट मध्ये लावून घरात आरामशीर झोपा काडा ना कश्याला शेतीत काम करायचं हे अस आहे लोकांना हलली कष्ट करायला नको फक्त पैसे हवेत आभार ताई कितीही लिहिलं तरी माझे रहाटगाडगे संपणार नाही धन्यवाद ताई 🎉🎉🎉🎉🎉
@gopallall8462
@gopallall8462 5 ай бұрын
🚩🙏🙏🚩
@pravinakhamkar4466
@pravinakhamkar4466 5 ай бұрын
Chan info 🙏
@deepalipranitshappyecovill4449
@deepalipranitshappyecovill4449 5 ай бұрын
🤝
@manasisansare240
@manasisansare240 5 ай бұрын
तुमचे काम खूप च छान आहे तुमचा पत्ता सांगा
@deepalipranitshappyecovill4449
@deepalipranitshappyecovill4449 5 ай бұрын
Deepali Pranit Harchiri, Ratnagiri 9820596182 / 7499377459 (भेटायला येण्या साठी 2 दिवस आधी काॅल करावा)
@KisanChavhan-qj5bu
@KisanChavhan-qj5bu 4 ай бұрын
या गायी विकत मिळतात का?
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
Episode 5: The Multipotentialite
1:38:56
Soumitra Jathar [Bonfire Conversations]
Рет қаралды 1,2 М.