देवा भाऊ हा नेता देशाचं नेतेत्व करणारा आहे, तेव्हढी पात्रता आहे,, किंबहुना आत्ताच्या कोणीही नेत्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत,,, देशाचं भाग्य असेल देवा भाऊंसारखा पंतप्रधान देशाला मिळाला तर राम कृष्ण हरी ll
@digambarpinjarkar6207Ай бұрын
खूप छान विश्लेषण.टोमणाबाई ची पुरी जिरली याचा खूप आनंद झाला.
@dattatrayadamle2056Ай бұрын
आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वरती खुश झाले असतील कारण एक चांगला व्यक्ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय
@popatsawant9490Ай бұрын
होय का? म्हणूनच भाजपाच्या जाहिरातीवर बाळासाहेबांचा फोटो नव्हता वाटतं.
@nisha280Ай бұрын
चांगला? काहीही ,,फडतूस गृहमंत्री आता कलंक ठरले.
@DhananjayGaikwad01Ай бұрын
कलंक आहे फडणवीस
@viruguravАй бұрын
@@dattatrayadamle2056 😂
@angeltambe1097Ай бұрын
Right 👍@@popatsawant9490
@shailajadeshpande1000Ай бұрын
देवेंद्रा आपण मुख्यमंत्री म्हणून आलात खूप आनंद झाला पण एक ज्येष्ठ नागरीक म्हणून कळकळीची विनंती आहे कीकुणाचचेही गुन्हे माफ करू नका कर्तव्यकठोर व्हा आपण पाच वर्षांचा कार्यकाळ उत्तम प्रकारे पूर्ण करणार यात शंका नाही अनेक आशिर्वाद
@viruguravАй бұрын
@@shailajadeshpande1000 बरोबर. घोटाळे करणारे सगळ्या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे. चक्की पिसींग अँड पीसिंग वाला डायलॉग आठवला मला देवा भाऊंचा. 🙃
@Sanjeevkshirsagar-t2dАй бұрын
अजीत पवार जिंदाबाद😂😂
@viruguravАй бұрын
@@Sanjeevkshirsagar-t2d अस हसू नका ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. (क्लीन चिट मिळालेले)
@dhanyakumarkhot3406Ай бұрын
देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा 🎉💐
@MukeshKarwandeАй бұрын
100 साठी LIKE👍
@ManojMahamuni-w5kАй бұрын
देवेंद्रजी साठी खणलेल्या खड्ड्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष पाडला
Indira Gandhincha parabhav kelyashivay dokyavarche kes kadanar nahee ase rajanarsynhee mhanale hote
@dineshchavan4447Ай бұрын
बाळा साहेबांच्या आत्म्याला आज खऱ्या अर्थाने मनापासून शांती मिळाली आसेल, जय महाराष्ट्र.
@archanaacharya606Ай бұрын
ते काही चुकीचं बोलले नाही ते म्हणाले तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील. पहिल्यांदा एकदम बरोबर बोलले. आपण राहणार नाही ह्याची खात्री होती त्यांना
@yuvrajjadhav628Ай бұрын
स्वप्न पडले असावे किंबहुना, किंबहुना सlक्षlत्कlर झाला असावा आज देवी आई बसणार आहे आई महालक्ष्मी 🎉🎉🎉❤
@shilpakulkarni3186Ай бұрын
😂 barobat
@anillspattan4330Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@GaneshanandBhartiАй бұрын
खुपच छान आपले विचार खुपच छान विचार विमर्श आपले फडणविस साहेब हिरा हे आपला उध्दवगाढव मौलाना आता सुन्नत करुन घे
@VilasMalkarАй бұрын
तो आई जगदंबेच्या आशीर्वादाने दुष्टांच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा एकदा आला आहे आज सायंकाळी दिवाळी साजरी करूया हरि ओम जगदंब जगदंब जगदंब 🙏🚩🚩🚩
@murlidharkarangutkar3649Ай бұрын
छान वास्तव विश्लेण. महाराष्ट्राच्या लूटारू पासून महाराष्ट्र वाचवाला आहे. महाराष्ट्र विकासाच्या आड येणाऱ्या सैताना पासून महाराष्ट्र आज वाचला आहे.
@jitendrapatil9780Ай бұрын
UBT.... पर्व संपले आहे.. .... आता BMC.. बाकी आहे... ... ती पण 100% जाणार.... ... ते झाले... मग .... जय हिंद... जय महाराष्ट्र
@rampuratictok1809Ай бұрын
jai hindu
@appasahebshejul2157Ай бұрын
🎉
@dattarambarve9936Ай бұрын
Arere Uddav Takaracha sataynash 😊zala ani yala hizda satyanashi sanjay Rawut ani thond kuslela sharad pawar Nirlajja manun uddu gela khadyat ok ♨️♨️♨️♨️♨️♨️
@sukhadevsangale4147Ай бұрын
Very nice 🎉
@popatsawant9490Ай бұрын
ठाकरे इतके सहजपणे संपत नसतात... युको जरा...
@kishorgavandi6077Ай бұрын
उद्धव ठाकरे ने आत घरात बसून राहावे ही विनंती पुन्हा शान विश्लेषण.
@BhartiWaghe-l4kАй бұрын
Agdi barobar
@Indianprepper2478Ай бұрын
घासून नाही तर ठासून आलाय देवा भाऊ महारष्ट्रा मधले बर्नोल संपले..
@neelabal3018Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@kiranpatil7969Ай бұрын
Kahi cross breed hay manar nahit😂😂😂@@neelabal3018
@ssbhorss4733Ай бұрын
देवेंद्रजी आपण कडक बना, लवचिक धोरणामुळे आपण अनेकदा अडचणीत येत आहात.माफी हा शब्द कोषातून काढुनी टाका.काहीही होऊदे गुन्हेगार शिक्षे शिवाय सुटता कामा नये. त्या अभावी निरापराधावर अन्याय होत आहे ते.
@SunilDaithankarАй бұрын
सर;या बीजेपीमहायुती च्या निर्विवाद ऊत्तुंग यशामुळे संपूर्ण भारतात महाराष्ट्राचे नाव आदर्श वत झाले. हिमालया च्या मदतीला खर्या अर्थाने सह्याद्री धावला.🎉 ऊदयोस्तु भारतम🎉
@sachintandale2232Ай бұрын
हिंदू मतांचा या वेळेस योग्य वापर झालाय 2019, ला दगा फटका करणाऱ्या लोकांना त्यांच्या नवीन मालका सहित जागा दाखवली आहे तुम्हाला शत शत प्रणाम हिंदू बांधवांनो🙏
@harishchandragutte8387Ай бұрын
प्रभाकर सुर्यवंशी साहेब आपल्या अॅनालिसस शिवाय मजाच येत नाही.सतत तुम्हीच राहत जा राव! शब्दांकन ऐकुन तृप्ती होते ❤
@shraddhaathalye8062Ай бұрын
एकदम सही ❤
@shashikanthajarnis1136Ай бұрын
इतरांना पण येऊद्या की पुढे भाऊ.
@nandkishoritraj877Ай бұрын
@@shashikanthajarnis1136.........स्तुती... फक्त ऐकायची तर भाऊ..कुलकर्णी.. प्रभाकर.. यांचं फक्त ऐकायचं इतर का...😂😂😂😂
@SadhanaRawteАй бұрын
दुसऱ्यांना पुढे यायला पाहिजे पण आता सुर्यवंशींची सवय झाली आहे.
@vandemataram09Ай бұрын
दुसऱ्यांनी पण आपले कर्तृत्व सिद्ध करावे कुणी अडवले आहे?
@madhukarshinde8528Ай бұрын
उध्वस्त झालेल्या कबरिची कथा 👌 छानपणे मांडली आपण.... अतिशय प्रतिभासंपन्नतेतुन राजकीय विश्लेषकाने केलेली अभ्यासपूर्ण मांडणी आहे ही. सलाम आपल्या विद्वत्तेचा 🙏
@vinugamer2780Ай бұрын
तुम्ही तुमचे काही सहकारी यांचे निःपक्षपाती विश्लेषण खूप खूप आवडते तेही योग्य गूढ सौम्य नम्र भाषेत आणि निरागसपणे सांगण्याची पद्धत खूप छान
@manishvispute6650Ай бұрын
सत्य आणि निती पुढे अहंकार , र्गव बलाढ्य रावणा चा पण टिकला नाही . उबाठा काय चीज आहे ,हे होणार च होते आणि झाले. 🙏
@manjulashenoy2054Ай бұрын
मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना| मैं समदर हुं लौटकर आऊंगा| माझ्या देवाभाऊच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
@LGKALASАй бұрын
टोमणेसुराचे थोबाड फुटले तरी हा आणि याचा भोंगा बोंबलत राहणार. गिर गया फिर भी टांग ऊपर
@kashinathbhoir9563Ай бұрын
प्रभाकरराव मी तुम्हाला रोज ऐकतो. खूपच उत्तम विश्लेषण आणि योग्य तो समाचार. पण हे सगळं टोणपे बहाद्दरांनी ऐकायची गरज आहे.
@shirishvyas6559Ай бұрын
शपथविधीसाठी अनुपस्थित रहाण्याची घोषणा करून विरोधी नेत्यांनी आपल्या मनाचा कोतेपणा दाखवून दिला
@sushamanaik9997Ай бұрын
असले विघ्नसंतोषी लोक न आलेलेच बरे .
@shivanibhalekar2337Ай бұрын
@@sushamanaik9997खरं आहे सुषमाजी, पनवती नाही आलेलेच बरे.
@panchsheelaraut9426Ай бұрын
आमच्या मालवणीत पायपुश्या अशी एक म्हण आहे. हे पायपुशे जर शपथ विधीला आले तर कोणतीही न येणारी महामारी येऊ शकते. तेव्हा हे पायपुशे शपथ विधीला न आलेलेच बरे. त्यांच्या पायाने विध्न येऊ शकते. श्री स्वामी समर्थ
@shivanibhalekar2337Ай бұрын
@@shirishvyas6559 पनवती लोकांची गरजच नाही तिथे...
@shivanibhalekar2337Ай бұрын
@@shirishvyas6559 पनवती लोकांची गरजच नाही तिथे...
@purushottamphadke3501Ай бұрын
शरद आणि उध्वस्त दोघेही राजकीय दृष्टीने सम्पल्यात जमा आहेत पण यांची कारस्थान सुरूच राहतील पण आता त्याचाही त्रास होणार नाही एवढी यवस्था देवा भाऊने केली आहे
@shrimantmundhe6896Ай бұрын
जातीयवादी तत्वाची मुठमाती करून महाराष्ट्राच्या विकस्परवला सुरुवात झाली. खलनायकाचा कपाळमोक्ष व्हावा . आणि महायुती चा विजय रथ सतत आगेकूच करत रहावा. देवाभाऊ जिंदाबाद त्रिवार वंदन महाराष्ट्राच्या सुपुत्राला.
@viruguravАй бұрын
@@shrimantmundhe6896 😂
@maheshkulkarni1248Ай бұрын
मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की उद्धव ठाकरे साहेबांना असे एकही माणूस का सांगत नाही की काँग्रेस विचाराने आपली शिवसेना पूर्ण बुडाली आहे असो देव त्यांना सद्बुद्धी देव
@viruguravАй бұрын
बरोबर. बीजेपी सोबत गेले तरच टिकणार ते. बीजेपी सोबत जो माणूस नाही, तो देशाचा शत्रू आहे. एक देश एक पक्ष एक गोदिजी.
@kishormhatre2776Ай бұрын
जो पर्यंत ह्या देशात आणि महाराष्र्टात हिंदु जागा आहे तो पर्यंत हे राष्र्ट हा देश सुरक्षित राहील.
@sanjaydhole6008Ай бұрын
एकच देवा आमच्या विश्वासाचा ठेवा (आम्ही भारतीय जनता) 1है ईसलिए सेफ और नेक है!
@shantanupendharkar1932Ай бұрын
या पाच वर्षांच्या संघर्षामध्ये त्यात आपले, तसेच भाऊ, सुशीलजी, अनयजी, आबा, उमरीकर सचिन पाटील वगैरे सर्व जणांचे मोठे योगदान आहे आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे आपले अभिनंदन 🎉 आता या महायुतीच्या घटक पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवून चांगले प्रशासन व लोककल्याणकारी राज्य आपण सर्वांनी करुन महाराष्ट्र व देशाच्या प्रगतीसाठी मेहनत करून बहु असोत सुंदर संपन्न महाराष्ट्र बनवून आपला मोलाचं काम करावे व सर्व संत, शिवाजी महाराज व स्वतंत्र्यसैनिक यांच्या त्याग व ज्ञान मार्गावर वाटचाल करावी व गुन्हेगारी मुक्त न्यायी विकासाभिमुख राज्य करावे असं वाटतं 🎉
@prasannajawalkar6012Ай бұрын
सचिन पाटील यांच पण योगदान आहे.
@shantanupendharkar1932Ай бұрын
हो सचिन पाटील अनय जोगळेकर पण आहेत विठ्ठल कुलकर्णी आहेत कै अश्विन अघोर, न्यूज डंका हे पण आहे
@ravindradeshpande7007Ай бұрын
शाळेत असताना इतिहासात एक धडा होता - संतांचे कार्य.. तो आठवला.
@sureshshirudkar7953Ай бұрын
निर्विवाद सत्य 🙏🙏🙏🙏
@viruguravАй бұрын
@@ravindradeshpande7007 😂
@anjaliparanjpe6446Ай бұрын
शेवटी सज्जन , मितभाषी व्यक्ती माजोरी वृत्तीपुढे जिंकली , चांगल्या वृत्तीवर विश्वास ठेवून असे पुढे जाणे खरेच कौतुकास्पद आहे👍
@sandhyaparab7102Ай бұрын
महाविकास आघाडी ने आता पुढील पंचवीस वर्षे सरकार येण्याची वाट पहावी. फडणवीस साहेबांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🚩👍💐💐💐
@dhanashreedhinde2152Ай бұрын
Nahi permanently MVA should wait
@udayvasantsarang4251Ай бұрын
आता भाजप शिवाय कोणीही उरणार नाही, विरोधी पक्ष देखील अस्तित्वात नसेल, अपक्ष लढतील तेव्हढेच, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी व मनसे तर संपलेलाच आहे, मराठी पाऊल पडते पुढे, गुजराती गोड बोलून मुम्बईत शिरे, जय मोदी, शहा
@sangeetakankarej4342Ай бұрын
अगदी उद्धट पणे म्हणणारे तू तरी रहाशील किंवा मी तरी राहील ! कळले का उद्धटा कोण राहिलं ते?? मुख्यमंत्री पद तर दूरच, विरोधी पक्ष नेता पण होऊ शकत नाही त्यांचा शेवटी कर्माचा हिशेब द्यावाच लागतो! धन्यवाद मस्त विश्लेषण🙏
@JagdishK-tp6lgАй бұрын
एवढ्यावर थांबून चालणार नाही.उस्मान एक प्रवृत्ती आहे.लेफ्टची इको सिस्टीम तोडणे फार जरुरी आहे.
@shripadbehere5645Ай бұрын
सहमत
@vijaykumarpednekar7129Ай бұрын
विकास विरोधकांच्या गळ्यातला ताईत बनुन राहीलाय .. लोकांना सतत विकास प्रकल्प मिळत राहीले तर आपोआपच हे विकास विरोधक कायमचे नष्ट होतील ??
@GaganvihangАй бұрын
एकदम बरोबर! एकही नवी मजार होणार नाही हे पहा आणि अनधिकृत तोडून टाका. सद्गुणविकृती सोडून आता गुन्हेगारांना आत पाठवा. अपप्रचार करून बरळणाऱ्या हुल्लडबाजी करणाऱ्या अशांतता माजविणाऱ्या लोकांना गजाआड करा. मविआ कडून शिका .. नुसते विरुद्ध बोलले तरी मारहाण केली जायची!
@suryakantsankpal1625Ай бұрын
हो बरोबर आहे
@madhavshastri1147Ай бұрын
जे *'अकेले'* असतात तेच कायम जिंकतात. कुरुक्षेत्रावर अर्जुना सोबत *'देव'* होता; तर कलीयुगात कलिक्षेत्रावर *'देवा भाऊ'* सोबत *धर्म* होता. ❤❤😂🚩🙏
@shirishvyas6559Ай бұрын
घरीच कोमट पाणी पित बसले आहेत
@sandhyaparab7102Ай бұрын
😂😂😂
@Prime_vid3366Ай бұрын
@@shirishvyas6559 😃 *मुख्यमंत्री पद खूपच सुंदर आहे. फक्त फेस बुक, हिरवी चादर🇵🇰 , कोमट पाणी आणि यूरीन पॉट पाहिजे*
@ajaydg8987Ай бұрын
😂😂
@manasibapat8963Ай бұрын
दुस-यासाठी जे खड्डा खणतात ते स्वत:च त्यात पडतात. देवा भाऊंना खूप खूप शुभेच्छा!
@girl-qg3zsАй бұрын
आता दिशा सालीयान केस पुन्हा ओपन करावी.
@rupaliraul9965Ай бұрын
होणार नाही. फडणवीस यांची सद्गुण विकृती
@user-y6h9vАй бұрын
एकदम बरोब्बर! परमेश्वराजवळ ते न्याय मागत असतीलच.
@viruguravАй бұрын
@@girl-qg3zs सहमत! आणि न्यायमूर्ती लोया यांची सुध्दा केस ओपन करावी.
@marathi_marinerАй бұрын
Jamal tr gopinath munde sahebanchi chi pn
@viruguravАй бұрын
@@marathi_mariner नक्कीच. दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांना देखील न्याय मिळायला हवा. देशात आणि राज्यात न्यायाचे बहुमतातील सरकार आहे. खूप अपेक्षा आहेत जनतेला या सरकार कडून. खूप खूप शुभेच्छा.
@Sankriti100Ай бұрын
संमंदर लौट आया है.🎉
@parasharnaik492Ай бұрын
प्रभाकर साहेब तुमचे शब्दांकन अैकुन समाधान होते 👍
@sujatapowniker4395Ай бұрын
🎉🎉🎉 ते पुन्हा आले🎉 हार्दिक अभिनंदन त्रिवार सलाम.. जिद्दीला, बुद्धीला, राष्ट्र प्रेमाला, पक्ष निष्ठेला.🎉❤ कोहिनूर हिरा आहे...अभिमान आहे हिंदू असल्याचा 🎉
@AntunagraleАй бұрын
*_उबाठाला बर्नोल मलम द्या खुप जळ जळ होत असेल आणी त्या मुळे ते शपथविधी कार्यक्रमाला जाणार नाही ❤❤_*
@sunilkole1134Ай бұрын
मूळव्याध ठसठसत असेल आणि रक्त ठिपकत असेल
@sushamanaik9997Ай бұрын
असले विघ्नसंतोषी लोक न आलेले बरे ...
@dakshtachoudhari3616Ай бұрын
पनौती नकोच !
@Leo-vy1yqАй бұрын
कोमट राव नाही मावशी आहे ती
@babasahebgund413Ай бұрын
पनौतीला सगळ्यात आधी निमंत्रण दिले 😂😂😂
@ajaydg8987Ай бұрын
विश्लेषण जबरदस्तच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे , सडक्यांनी पेरलेला जातीवाद उखाडून हिंदु एकजूट झाला ❤
@pankajmahajan5135Ай бұрын
देवाभाऊ फडणवीस जिंदाबाद 🚩
@yogeshtakshak5464Ай бұрын
दादा आपली भाषा ,आपला शब्द कोष व प्रस्तुति अतुलनीय आहे। 🙏
@मीनलमैत्रीचनिखळहास्यАй бұрын
देवाच्या काठीचा आवाज येत नाही हेच खरं...😊
@rushikeshjadhav7356Ай бұрын
मात्र वाईट कर्माचे फळ ही मिळते v मिळेल ही
@satishmangrulkar9720Ай бұрын
मी पुन्हा आलोय, जय नरेंद्र जय देवेंद्र.
@KhavchatАй бұрын
🙏 आता कोमटरावाकडून मुंबई हिसकावून घेतली पाहिजे!!😁😁😁
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@swapnapandit478Ай бұрын
हो अगदी बरोबर आहे
@sandhyaparab7102Ай бұрын
नक्कीच 👍
@Whiteadamfreefire09Ай бұрын
सकाळच्या भुंग्याला हात टाका मर्जीचे भुंगे राहू द्या
@sandhyaparab7102Ай бұрын
मुंबई नाही. BMC 😊
@LaxmikantKulkarni-d6qАй бұрын
प्रभाकरराव अतिशय मार्मिक व वस्तूनिष्ठ विश्लेषण. खूप छान ! अशाच निष्पक्ष अपेक्षा.
@nitindevasthali4020Ай бұрын
योगी जी प्रमाणे कारभार सुरू करावा. ठोकून काढा 😢😢😢😢
@sharadthite919Ай бұрын
फडणवीस व योगी, काहीतरीच! योगी ग्रेट. फडणवीस मांडवली करून सत्ता टिकवतील.
@ghanshyammore6030Ай бұрын
वाह वाह क्या बात हैं प्रभाकर जी !अगदी योग्य आणि एकदम परखड विश्लेषण केले आहे तुम्ही! जय श्री राम!
@dineshhodeАй бұрын
खूप छान... आमच्या परमपवित्र भगव्या ध्वजास 'फडकं' म्हणणाऱ्याला महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनतेने जमीनदोस्त केले याचा आनंद आहे.
@arunasingh2594Ай бұрын
श्री देवेंद्र जी ना मनापासून शुभाशीर्वाद.
@bharatithakar8247Ай бұрын
घटनाबाह्य.. शिवाय एकदाही बोलणे सुरु न करणारा आदूबाळ दिसलाच नाही, निकाला नंतर 🤔🤔🤔😂😂😂😂😂👏👏👏👍👍
@khagendrapalshikar880Ай бұрын
भावी प्रधानमंत्री देवेन्द्र जी ।
@nandkishoritraj877Ай бұрын
अश्या जर एक हजार कॉमेंट आल्या तर देवेंद्र नक्की कुठ तर कोपऱ्यात बसला असेल. चंगू.मंगू.ला चॅलेंज.. सम्पला मग तो.😂😂😂😂
@अण्णाभाऊसाठे-त8ढАй бұрын
Yogi baba ❤❤
@pravinkalbande3396Ай бұрын
@@nandkishoritraj877कसं रे,तुह्य आता!☺️😊😊किती जळून राह्यली बे, तुह्यी?😂😂😂मला वाटले तू "फडणवीस" विरोधी आहेस, पण तू तर पक्का "बारडांसर, हेक्कडतोंड्या शरदोद्दीन अन् जनाब सिराजउधोला"चा "मिक्स्चर" आहेस!😂😂😂
@premkumarmodani242Ай бұрын
हे जरा अतिच होतंय नाही का . . . . . कारण पंतप्रधान पदी मोदीजी किंवा योगीजी . . . . . . !!
@rajendradesai8964Ай бұрын
आज जे नवीन सरकार स्थापन झालेल्या ला जनतेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐
@durgaprasadkajarekarАй бұрын
देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ !
@shitaloak4362Ай бұрын
👌👍
@bhaushinde7493Ай бұрын
3 daku rajya lootnar andhabhaktano ata khokech khoke sari mumbai adanichya nawawar sish kara
@ajitpanhale6549Ай бұрын
मंदबुद्धी आहे तुझी@@bhaushinde7493
@rrajugavvali8715Ай бұрын
आता देवा भाऊंची भेट आपल्या स्टूडियो ला झाली पाहिजे एकदा.....❤
@kirankulkarni7236Ай бұрын
आपण आज एक नविन 3 in 1 माणूस तयार केला. शतशहा धन्यवाद. हाच iconic शब्द आपण कायम वापरण्याची पध्दत चालू करावी . आपल्या इतर सहकारी सुशीलजी. भाऊ....इतर सर्वांनीच वापरावी.
@kisanaher6357Ай бұрын
The great CM Devendraji . Hearty congratulations ❤❤❤
@ujjwalasardeshpande9004Ай бұрын
उध्दव ठाकरे आणि राऊत ह्यांचे पडलेले चेहरे बघायचे राहूनच गेले राव❗
@user-y6h9vАй бұрын
पत्रकार गेलेले दिसत नाहीत आज त्यांच्याकडे
@alkashinde6144Ай бұрын
Prabhakar ji tumch khup abhinandan ,uttam bhashashaili n vishleshan, God bless you ❤❤
@milindlele7458Ай бұрын
आज मविआ च्या पराभवाचा तेरावा. त्याच तेराव्या दिनी महायुती शपथविधी सोहळा करीत आहे. हर हर महादेव.
@shriranggore3409Ай бұрын
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉 ... * व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा 👌👌👌👌👌 च तेराव्या चा संदेश * . घ्यां उरकून लवकर जेवणं *. तेराव्याचीं ..* ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक 🥵🥵🥵🥵🥵🤑🤑🤑🤑🤑😜😜😜😜😜🤔🤔🤔🥱🥱🥱💃💃💃🕺🕺🕺🌷🌷🌷
@nileshkadam4256Ай бұрын
2 वेळेस मुख्यमंत्रीपद हक्क असताना काढून घेतले गेले व एकदा 72 तासांची फसवणूक आणि यानंतर मात्र त्या मुखमंत्रिपदाला दुसरी जागाच उरली नाही, इसे कहते है देवा भाऊ 👍
@GangadharJamdhade-hi5mcАй бұрын
देवा भाऊ ग्रेट,,,कोमट राव आत्ता घरीच
@sanjayshinde6919Ай бұрын
मविआ शपथ विधीला आली नाही मनाचा मोठेपणा दाखवयला हवा होता आता महायुती ने ही त्यांना दाखवून दया विरोधी पक्षनेते पद देऊ नये
@bhaskarpalande3891Ай бұрын
आता महानगर पालिका जिंकून उद्धव शरद राऊत यांचा बाजार बंद करून टाका.
@godsgift4398Ай бұрын
त्रिमूर्ती सरकारला लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्र राज्य नविन उंचीवर नेऊन ठेवा हीच श्री गुरु चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@ajitdate9244Ай бұрын
प्रभाकर जी आपले विश्लेषण अतिशय मार्मिक व नेमकं असते.आपले मनापासून अभिनंदन
@vinayakkulkarni3092Ай бұрын
आज बाळासाहेब असते तर त्यांना गहिवरून आले असते की एक हिंदू त्वववादी योध्दा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो आहे. जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र
@peeyush7274Ай бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रिया सुळे
@arvindnaik474Ай бұрын
देवेंद्रजी एकनाथजी,अजितदादा आपल्या तिघांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्र चा जनतेला आपणा सर्वां कडून खूपबाशा आहेत. त्या तिघेही मिळून साइहक करा स्वतः चा स्वार्थ महत्व कांगशा दूर ठेऊ न काम जराबाहर
@meenakulkarni5272Ай бұрын
शपथविधीसाठी अनुपस्थित राहून विरोध करणं हे कोणत्या मनाचं लक्षण आहे
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@vrushalipatkar2096Ай бұрын
शपथविधीला येत नाही तेच बर आहे
@kalyanappaisapureАй бұрын
Nomni ka khodala samadhi 😂😂😂😂😂😂
@YallappaShivanateАй бұрын
@meenakulkarni5272 : म्हणतात ना..."कोल्ह्याला द्राक्ष आंबट" अगदी तसं!
@neelabal3018Ай бұрын
कोत्या मनाचे लक्षण😂😂
@narendrachaya8247Ай бұрын
ब्रम्हा विष्णु महेश, महाराष्ट्राला लाभलेत, संताचा हिंन्दू जनतेचा हात या तिघांवर आहे,
@nitingaikwad8761Ай бұрын
पुन्हा येणारा महापालिके सारख्या छोट्या छोट्या निवडणूकीना मागे ठेऊन शुर विरासारखा मागे ठेऊन आला अभिनंदन
@Master2378yzАй бұрын
टोमणे सम्राटाचा टोंडगे सम्राट करून टाकला,,,,,,,, उखाड दिया😂😂😂😂
@RahulJoshi-yr6swАй бұрын
!!वंदे मातरम्!! "संयमाचा" सागर पासुन ते एकनिष्ठतेच्या मार्गाने पुन्हा "वर्षा" वर..... "देवा भाऊ..." देव.. देश व धर्मासाठी सदैव एकनिष्ठ... कार्यकर्ता... तुम्ही पुन्हा आलात.. तुम्ही पुन्हा आलात... तुम्ही पुन्हा आलातच .....
@dattatraypatankar5228Ай бұрын
अतिशय सुंदर निःपक्षपणे, यथायोग्य विश्लेषण ,
@arunranjane9645Ай бұрын
देवा भाऊंचे अरुण रांजणे यांचे कडून खूपखूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@SureshLohakare-vo6cpАй бұрын
अहो लायकी नसलेला उद्धव सेना पदी बसुवून साहेबांकडून फार मोठी चूक झाहली
@aartimunishwar822Ай бұрын
प्रभाकर जी उत्तम विश्लेषण
@mihirajadhav5476Ай бұрын
मोजक्याच शब्दात विषयावर विश्लेषण.
@sahadevpujaree6215Ай бұрын
देशात हिंदू धर्माच्या मुद्यांवर हिंधू जसा एकवटला, तसेच महाराष्ट्रात मराठीच्या मुद्यांवर मराठी माणूस एकवटला पाहिजे. हि काळाची गरज आहे.🙏
@shankarhatte1534Ай бұрын
Naji na rao Ya muddyala ek pan seat milali nahi
@pravinjagtap814Ай бұрын
सत्यमेव जयते .
@sharads.2067Ай бұрын
खिल्ली उडवणारांच्या मध्ये फक्त हातवारे करत हशा पिकवने एवढंच राहीले आहे. आमंत्रण स्वीकारून उपस्थित राहण्याची धमक असली पाहिजे.
@user-y6h9vАй бұрын
कोणत्या तोंडाने येणार असे वाटलेच असावे.
@bhaskarbhavsar4637Ай бұрын
❤!राम राम जय श्रीराम!❤ फार छान संदेश.फार दिवसा नंतर माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला मिळत आहे.आले देवा भाऊ तिथे कोणाचे चालेना.आदरणीय देवा भाऊजी यांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा!❤
@vijayshinde2212Ай бұрын
देवेंद्रजिना खुप खूप शुभेच्छा
@vishalpagdhare4972Ай бұрын
मुस्लिम हृदय सम्राट जनाब उध्वस्त वाकरे याचा पराभव होणे म्हणजे आमच्या कडील म्हणजे पालघर मधील साधूंना भावपूर्ण श्रद्धांजली ठरली आहे. जो राम का नही वो हमारे किसी काम का नही. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@ishwarpansepanse9741Ай бұрын
एकदम, बरोबर❤❤
@PandurangKiranpureАй бұрын
जयश्रीराम सपुर्ण माहितीसह विश्लेषण श्री प्रभाकरजी
@AdinathjarhadPatilАй бұрын
जय हिंदुराष्ट्र जय श्री राम 🚩❤️ किंग देवा भाऊ
@vikrantbapat9062Ай бұрын
रुसणे फुगणे न करता तीनही पक्षाने व्यवस्थित काम करावे हिच अपेक्षा
@baliramchavan6665Ай бұрын
सर तुमचे विषय मुद्दे धरून असतात,सत्य परिस्थिती समोर येते,मी रा स्वयं संघ च्या महाराष्ट्र वीज कामगार संघटनेच्या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहे. मला तुमची मांडणी खूप आवडते पण मी अजून शासकीय कर्मचारी आहे म्हणून मला अजूनही काही मतं मांडायची असतात ती मांडू शकत नाही. धन्यवाद सर
@rajendrakave7471Ай бұрын
आता देवा भाऊंनी शिक्षण आरोग्य आणि परिवहन सेवा लक्षणीय बदल करावा जनता भरघोस मतदान करतील आणि विरोधक निवडणुकी पूर्वीच कोमात जातील 😅😅 सध्या त्याचे तीन तेरा वाजलेत
@TheAvigoАй бұрын
देवेंद्र यांचा पवित्रा योग्य आहे. बदला नव्हे तर बदलाचे change चे राजकारण करणे. उद्धव ठाकरे हे अगदीच amaturish निघाले. दुसऱ्या कुणाबद्दल न बोललेलेच बरे. धन्यवाद
@mithilbhandare2044Ай бұрын
हिमतीनं जिद्दीनं आणि बुद्धीनं तो परत आलाय बोलल्याप्रमाणे मनस्वी शुभेच्छा हार्दिक अभिनंदन जीवेत शरद शतम
@SarangTidke-zz3jeАй бұрын
या सर्वात वाईट फक्त तुमच्या आमच्या मनात कायम अमर राहिलेल्या बाळासाहेबांन बद्दल वाटत 🙏🏻 काय बघावं लागतंय त्यांना
@hemantjoshi6435Ай бұрын
देवेंद्र भाऊ जय हो❤ आता टोमणे यांचा विचारच करायचा नाही त्यांच्या गल्लीतच त्यांना राहू द्या आजच्या चांगल्या दिवशी त्यांचं नाव पण घेऊ नका जय श्रीराम
@shrinivasindapure778Ай бұрын
उद्धवजीचा एकच वाक्य आर एस एस च्या मनाला लागली आहे म्हणून त्यांनी तयारी जोरात केली. आपले विश्लेषण खरेच पटणारे आहे.. खूप सुंदर 👌
@mohanirajmulay4979Ай бұрын
मुख्य कलाकार शरद पवार यांना सत्ता हवी होती
@HemaRaut-rx1zsАй бұрын
सत्ता , सत्ता करुन कोण सुखी राहीले.
@vrushaleedamle216Ай бұрын
ताईंचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठीच, 2029 पर्यंत वाट बघायची म्हणजे ........
@dhanashreedhinde2152Ай бұрын
@@vrushaleedamle216nahi 2029 pan nahi kadhich nahi
@sgy8454Ай бұрын
देवेंद्र फडणवीस नी good गव्हर्नन्स योगी मॉडेल प्रमाणे सरकार चालवावे.
@KhavchatАй бұрын
🙏 दिवाना दिल बेकरार था 🙏 जिसका हमें इंतजार था 😁 वो आ गया… वो आ गया.. वो आ गया…
@dakshtachoudhari3616Ай бұрын
❤❤❤❤❤
@KiranPethkarАй бұрын
मस्त लिहिलंय भाऊ ❤
@sunitatakawale5615Ай бұрын
प्रभाकर यांनी प्रकाश महाजन यांना बोलवून , मुलाखतीत त्या 10 जागा उठाला कशा मिळाल्या ते विचारावे.