🎉You not defeated but success. Fight for right thing's Hon. Balasaheb Thorat JAI
@Indianok362416 сағат бұрын
हे असं झालं माकड म्हणत माझीच लाल 😂
@piyushase76623 сағат бұрын
साहेब तुमचा विश्वास घात केला जनता फक्त वरवरच्या भूलथापांना बळी पडली. जनतेला काम नाही चालत. जिल्ह्यात संगमनेर दोन नंबरची बाजारपेठ आहे संगमनेर कारखाना जिल्ह्यात एक नंबर कारखाना आहे येईल अनुभव पाच वर्षात
@arshadshaikh626115 сағат бұрын
Saheb tumche man khup mothe aahe Ghara gharat nai tar prayekachya manat manat saheb tumi aahe❤❤❤
@bhushansahane54534 сағат бұрын
आ. खताळ साहेबांनी या निवडणुकीत जे प्रश्न उपस्थित केले होते त्यावर या मेळाव्यात काही बोलाल अशी अपेक्षा होती, परंतु आपण तेचतेच सुसंस्कृत, सुसंस्कृतचे तुणतुणे वाजवीत आहेत.
@Indianok362416 сағат бұрын
Sangamner karani तुमचीच ठोकली
@satishbhosale186613 сағат бұрын
अतिशय चांगला नेता 🙏
@Indianok36246 сағат бұрын
Saheb khup उद्योग केले यादी केली तर कमी पडेल लोक कंटाळले होते तुम्हाला
@annasahebwakchaure468717 сағат бұрын
😂❤❤
@sandipmurade16015 сағат бұрын
अर्धी पब्लिक विरोधक आहे
@amittagad16616 сағат бұрын
बस झालं आता दुसरे काही झोपा घेणार नाहीत कामासाठीच लोकं निवडूण देत असतात.....
@RajandrNekam15 сағат бұрын
फक्त थोरात साहेबच ❤❤❤❤❤
@ashokholkar465116 сағат бұрын
आपला कारखाना लवकर शेतकऱ्यांचा ऊस येत नाही तेवढी काळजी मात्र घ्यायला हवी
@bhushansahane54535 сағат бұрын
आ. खताळ साहेबांनी निवडणुकीत जे प्रश्न उपस्थित केले त्यावर या मेळाव्यात काही बोलाल अशी अपेक्षा होती
@dr.vishalmore708516 сағат бұрын
आजही प्रत्येकाच्या मनात साहेब... महाराष्ट्राचे लोकनेते...
@sampatraochavan877516 сағат бұрын
Evm hatao Jan Aandolan kara
@amirpathan217216 сағат бұрын
हा विजय लोकाशाही चा नाही हा वीजय इ वी एम चा आहे ई वी एम हटावो देश बचाओ
@shashisatpute261016 сағат бұрын
एकनिष्ठ मतदार आले साहेबांचे
@amarbhalerao610316 сағат бұрын
@@shashisatpute2610 बरोबर
@sambhajigadakh929214 сағат бұрын
हें मी केल ते मी केल हें सांगण्याची वेळ आलीय पर जनतेने सांगितली पाहिजे हें तर त्यामुळं च हरन्याची वेळ आली साहेब
@pralhadnikam880916 сағат бұрын
थोरात साहेब महाराष्ट्राचे अतिशय सुसंस्कृत आणि सामंजस्य व्यक्तीमत्व आहे,❤❤❤❤
@Avinash_Ghogare_Patil16 сағат бұрын
Dharun Aptavalaa balu 😂
@ashokdhage14716 сағат бұрын
किती असंस्कृत वागतात आपण.@@Avinash_Ghogare_Patil
@shashisatpute261016 сағат бұрын
पदावर न राहताही समाजसेवा करता येते की. पदाची हाव नसावी. तालुक्यात इतरही मातब्बर, हुशार आणि कर्तुत्ववान लोक आहेत. एकाच घराण्यात सत्ता केंद्रीत केली की जनतेला सुद्धा ती हुकुमशाही वाटू लागते.
@Indianok36246 сағат бұрын
Ganesh कारखान्याचे सहा महिन्याचे पगार नाही झालेत , वातूळ होत आहे कारखान्याचे
@Indianok36246 сағат бұрын
व्यवस्थित व्यवस्थित झाला पाहिजे 😂
@manikraophopse57916 сағат бұрын
अरे सगमनेर वाले तुम्हाला साहेबांच्या पराभवाची कीमत तुम्हाला मोजावी लागेल
@vilasdeole24424 сағат бұрын
ShikshanSansta Ilegal Lakho Rs.Donation vasul kele te Kotyavdhi Rs. Vsuli keli .Vilas
@govindkad516715 сағат бұрын
👌👌👌👌👌
@valmikgunjal464316 сағат бұрын
Dudh Ganga paar Sangli Chali I
@LazzySuzzytСағат бұрын
मंदिरांच्या काचात्यातल्या जमिनी सोडवल्या .. waqf बोर्ड च्या तब्यातल्या जमिनी कोण सोडविणार.. हा पण .. आहे
@Indianok36246 сағат бұрын
Saheb मतमोजणी झाल्यावर BP वाढला होतो किती फेकिते
@anilsomavanshi160217 сағат бұрын
थोरात साहेब हे संयमी व सुसंस्कृत राजकारणी आहेत..
@shashisatpute261015 сағат бұрын
तुमचं सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे.
@shriramchavan277416 сағат бұрын
❤
@vilasdeole24425 сағат бұрын
Dahshd v Brastachar mukt Sangamner zala Vilas
@SachinShinde-fg4zb15 сағат бұрын
महाराष्ट्रचे नेते मा. बाळासाहेब थोरात साहेब 🔥🔥
@rajeshdighe836116 сағат бұрын
Talegoan dighe cha kay zale
@Indianok36246 сағат бұрын
Rahata madhye changal kel ast tr talukyat padle naste