याला घेतलं तर संपूर्ण अहिल्या नगर मतदारसंघ मध्ये यांच्या परिणाम होईल 😂😂😂😂
@nandkishoritraj8776 сағат бұрын
त्या लनके ला लाई माज आलाय दादा ना खूप काही बोललंय
@shahajisalkepatil769211 сағат бұрын
10 वेळा पक्ष बदलानाऱ्याला किंमत राहत नाही
@sahyadriconstruction190212 сағат бұрын
हा याच्या हाताने त्याच सर्व वर्चस्व संपवणार आहे
@bhaskarkharat223212 сағат бұрын
निलेश लंके ला घेतलं कि अजीत पवार याना उध्दोदीन जनाब ठाकरे सारखें दिवस येणार
@kalyaninagargoje304310 сағат бұрын
Dada kendrat chandra babu naydu ani nitish kumar yanche konte hiduttav. Mehbuba mufti barobar jammu kashmir madhe stapan kelele sarkar ku the gele hinduttav.
@जयशिवराय-ल9प12 сағат бұрын
या निलेश लंके ला देशाचा गृहमंत्री करणार आहेत बहुतेक😂😂😂😂
@Satish48212 сағат бұрын
हे सगळे ठरवून केले जात आहे आता हळू हळू सगळेच तिकडे जातील, निष्ठावंतांना म्हणावं बसा आता गोटया खेळत.
@Sathnisargachi210213 сағат бұрын
जिकडे सत्ता तिकडं मलिदा 😅
@chetanpulate45487 сағат бұрын
सगळी दुनिया तेच करतेय
@KkKolhapur12 сағат бұрын
अहिल्यानगर ❤
@TulashiramKalamkar12 сағат бұрын
दादांना त्रास देणाऱ्यांना पक्षात घेऊ नका. हे फक्त स्वहितासाठी पक्षात येत आहेत.
@ajay.j.rathod31957 сағат бұрын
सहा महिन्यांनंतर सर्व 8ही खासदर जाणार
@pmg84258 сағат бұрын
याला घेतला की दादा ची अधोगती(उधोगती ) चालू. 😂😂😂😂😂😂
@tushartambe88184 сағат бұрын
बोलबच्चन लंके ला अजिदतदादा ने घेऊ नये नाहीतर अजितदादा वर उलटे दिवस येणार.....
@satishk36085 сағат бұрын
थोरात याच्यामुळेच पडले 😂😂
@MalaKayVatatay10 сағат бұрын
इतकी गलिच्छ टीका करून पुन्हा तेच 😂😂😂निर्लज्जपणा
@AB-jb7ky10 сағат бұрын
जर लंके गेले तर निष्ठा हा शब्द पुन्हा त्यांच्या तोंडून गिघु नये हीच अपेक्षा..😂
@MeghaWabale-p3i9 сағат бұрын
10 वेळा पक्ष बदलणार लंके लाज नाही
@ganeshbhorade53386 сағат бұрын
दादा यांना घेऊ नका एक मतदार म्हणून माझ मत आहे
@kiranzine983510 сағат бұрын
न्यूस चॅनेल म्हणूंन तुम्हला थोडी सुद्धा अक्कल नाही. त्यो जर एकटा गेला तर त्याची पक्षातर बंदी कायद्यानुसार खासदारकी जाईन.मनसे TRP साठी काही पण बातम्या द्यायच्या
@MH16Parner8 сағат бұрын
देव मानत होतो तुम्हांला लंके साहेब! पण आता....😡😡
@sahyadriconstruction190212 сағат бұрын
तसं तर पाहायला गेलं तर पारनेर मध्ये याच बिलकुल सुद्धा विकास काम नाही
@vikasbombale718511 сағат бұрын
लंकेला अजित दादांनी त्यांच्या पक्षात घेवु नये.नाहितर याचे वाईट परिणाम ,अजित दादांना पाहावे लागतील.
@ONLINESERVICE199112 сағат бұрын
कशाला येतो आय घालायला... अजिबात नका घेऊ 😂
@harshaldarole965511 сағат бұрын
हे सगळे EVM च्या कृपेमुळे घडतंय. #EVMउपमुख्यमंत्री
@sd1718.s7 сағат бұрын
12-0 करणार होता ... काय झालं 🤣 आता देवा भाऊ ला बाप म्हणणार का 🤣🤣🤣
@shivmore666012 сағат бұрын
फडणवीस,शिंदे अजित दादा,तुम्ही स्वतःला खूप मोठा तिर मारलंय अस समजू नये,जे विरोधात लढले होते त्यांना पक्षात घेऊ नये,पाच वर्षे चांगल्या प्रकारे काम करा
@sunilpawar111011 сағат бұрын
हे तर अगदी आय पी एल सारखं झाल जिकड भेळ तिकड खेळ
@RAMAS-fg5bn13 сағат бұрын
भाजप ने अजित पवार आणि पवार घरण्याला सोबत युती करू नये ह्यांना सर्वमा पद हवीत एक खासदार दोन आमदार आणि एक विरोधी पक्षात 😊
@Avirbhav-p3 сағат бұрын
जिकडे खोबरं तिकडे चांगभले 😂😂😂
@shivajideshmukh113513 сағат бұрын
राजिनामा दे
@sumitraner2859 сағат бұрын
Best
@PravinJadhav-xn4lk10 сағат бұрын
याचा आधी राजीनामा घ्या
@DadaMore-su3qd12 сағат бұрын
Ok🎉
@nitindaundkar382011 сағат бұрын
Good
@शिवा-त8ज9 сағат бұрын
घेऊ नका अजित पवार 😂😂😂
@swaraj_pharate_5512 сағат бұрын
Thoda thama pawar saheb pan yetil😊
@ymore359012 сағат бұрын
Kasala geta aata
@galaxy711348 сағат бұрын
Nahi janar
@Suresh-l1t5e10 сағат бұрын
Sab ka BAAP ....EVM 👑👑
@vinodgalve64677 сағат бұрын
विश्वास check karayche machine banawe
@shivramwagh694712 сағат бұрын
अपात्र होईल.
@pandurnggorde19634 сағат бұрын
खरं तरं पवारांनी संपवुन घेन गरजेच आहे
@jknameisenough892813 сағат бұрын
Ata gheu nka yala
@tejasjadhav163911 сағат бұрын
निलेश लंके जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 100%
@abhijitmane811111 сағат бұрын
Vatat nahi jatil...pan gele tar next time khasdar pan nhi hot. Lokana ekhad dusarya veli beimani awadte nahitr loka matit ghaltat
@Asuraiiidifi3 сағат бұрын
आणखीन दोन पाहिजेत
@pramodgajare50453 сағат бұрын
परत लंके भासान कराल आणि महणाल. अजित पवार माझ्या ह्रुदयात आहे 😂😂😂😂 पाहिले बाळासाहेब ठाकरे होते मग शरद पवार आता अजित पवार 😂😂😂😂😂😂 लोकांना चुट्यात करायचे धंदे हे
@keshavsanap844812 сағат бұрын
Ale ka waps ka 😂😂
@keshavmore529412 сағат бұрын
Rajnama dya mag pravesh kara
@प्रथना87886 сағат бұрын
लंके भाऊ तुम्ही गरीबांना विसरले ओ
@adgaming61825 сағат бұрын
आता राजीनामा दे मग कुठे जायचं तिकडे जा डांबीस
@RajaramPatil-jv7wp13 сағат бұрын
जा आणखी पड
@ManishChangle-qv1mp4 сағат бұрын
हा बिनकामाचा आहे विकास कामे काय
@RamdasGaikwad-br7ih10 сағат бұрын
कशाला जातील . इ वी एम चार गोंधळ सुरू आहे
@ajitpawar37143 сағат бұрын
Sared pawar Hospital navane kholner hota kay zal
@AyushJedhe-l2j12 сағат бұрын
दोन्ही पवार एकच लोकसभा मजबूत करण्यासाठी ही खेळी आहे.काही दिवसांनी अनेक खासदार पवार यांना सोडून अजित दादा बरोबर जातील.जो एकनाथ शिंदे सहेबंपासूनी bjp ला धोका आहे तो कमी करण्याचा प्रयत्न आहे.
@thestate10112 сағат бұрын
लंकेची खासदार की जाईल मूर्ख पणे बातम्या देऊ नका
@ArjunThube-b9u11 сағат бұрын
निलेश लंके म्हणजे लबाड1 नंबर
@premkumardharmadhikari118211 сағат бұрын
शरद पवाराची खेळी
@SM-ih3go12 сағат бұрын
Nivdun alyavar asa bhampak pana koni karnar nahi😂
@laxmunsatpute28417 сағат бұрын
विकास म्हणजे तरुणवर्ग नोकरी साठी प्रयत्न करत आहेत.किती मोठी शोकांतिका आहे.कोणीच धुतल्या तांदळा सारखं नाहीत.
@dineshjagtap661910 сағат бұрын
आतून दोन्ही एक आहेत 😂
@amolparte352011 сағат бұрын
अवघड आहे लोकशाहीच घ्या आता जनतेने स्वतःची जिरवून
@सुर्यरावसुर्यराव3 сағат бұрын
गेला की बोलू
@sachinbaravakar114813 сағат бұрын
अरे हा लंके लबाड आहे याला घेऊ नका
@engineeringeinstein763312 сағат бұрын
Gheu naka yala
@UserA-20-048 сағат бұрын
He sagle tharun challuy sagle ek ahe aat madun
@akshaydushman279511 сағат бұрын
एकनिष्ठ 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@jayshreeram71777 сағат бұрын
काहीही फेकू नका ते जाणार नाहीत
@dhanajishelar92328 сағат бұрын
Ajit dada ni aata hi chuk karu naye .
@PradipPawar-g5d12 сағат бұрын
Lanke Lanka dakhway laglay tumi
@GokulKorahle10 сағат бұрын
Wel come lanke saheb in ajit pawar gat
@sudarshanshinde677213 сағат бұрын
😂
@KiranSonawane-m2x13 сағат бұрын
Ekta jata yenar naahi 2/3 Mp ghen Java lagel..
@vishalsonwane213613 сағат бұрын
😂😂
@balasahebnilkanth582513 сағат бұрын
ही फेक बातमी आहे
@rajendraharal138713 сағат бұрын
पळकुटे
@AbhiNimase13 сағат бұрын
Khoti batmi
@sandipzol47287 сағат бұрын
जावा व
@sandipkatore545413 сағат бұрын
हा आजित पवारचाच होता फक्त तिकिटासाठी ईकडे आला
@yogeshshelke453812 сағат бұрын
😂😂😂
@siddharthchilame799412 сағат бұрын
😅😅😅😅
@santoshsalvi198912 сағат бұрын
हे काय चालले आहे ह्यावर नियम झाले पाहिजेत नाहीतर लोकशाही च काही खरे नाही
@darshantavhare824613 сағат бұрын
असं होणार नाही लंके पवार साहेबांबरोबर
@MeghaWabale-p3i9 сағат бұрын
😂😂😂😂
@Massyfarguson13 сағат бұрын
खर्च चालणार नाही
@nitindaundkar382011 сағат бұрын
Paksh konta aso lanke Saheb 1 no manus
@shankardoiphode190111 сағат бұрын
लंके टॉमी आहे बिस्कीट मिळणार म्हणून जाणार
@prashantghumare289511 сағат бұрын
बातमी चुकीची देवून लंके साहेब यांची बदनामी करायची चाल आहे .......