मेंढरं घेऊन घाटातून प्रवास भाग १👇🏻 kzbin.info/www/bejne/gqWspnqsq82nZ5Ysi=35_L_5xqV3MaMoqJ
@VaishaliBorawake-yu5vl6 ай бұрын
बाणाईच्या व्हिडिओची वाटच पाहत होते 😊, दादांनी सांगितलं होतं येणार आहे व्हिडिओ. तुमचे किती कौतुक करावं ❤
@dhangarijivan6 ай бұрын
🙏🏻
@Sanjayyelgire95396 ай бұрын
बानाई ताईला जवळ पास सगळा महाराष्ट्र ओळखतोय मस्त🙏
@mohanpukale74796 ай бұрын
बानाजी ताई सलाम तुमच्या कर्तुत्वाला कली युगातील अहिल्याबाई होळकर झाशीची राणी ताई मनापासून जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaishalikumbhar56506 ай бұрын
बानाई ताईच्या घरचे जेव्हा विडीओ बघत असतील तेव्हा त्यांना किती अभिमान वाटत असेल किती छान माणसं तुम्हाला भेटतात हे प्रेम बघून त्यांना धन्य वाटत असेल
@sahebraothombre26876 ай бұрын
डबल व्हिडिओ बगून आनंद झाला बाना ताई आपला प्रवास सुखाचा होवो
@mahadevsalavane16166 ай бұрын
दादा आणि बाणांई तुम्हाला एवढे माणसं प्रेमानं बोलतात आणि तुम्हाला इज्जत देतात हिचं खरी तुमची सपती व माणुसकी आहे
@lalitaarwade94486 ай бұрын
खरोखर तुमच्या चॅनलच्या नावा प्रमाणे तुमच्या मुळे आम्हाला ' धनगरी जीवन ' एवढ्या जवळून बघता येते . आणि त्यात ही ऐवढ्या कष्टातही तुम्ही हसत-खेळत सुखी रहायचा प्रयत्न करता . देव तुमचं रक्षण करो आणि पोरा-बाळांना सुखी ठेवो . बाणाईला अनेक अनेक आशिर्वाद .
@dhangarijivan6 ай бұрын
🙏🏻
@pralhadbachhav17426 ай бұрын
अनेक दिवसापासून ज्या बाणाई दीदीला अंतःकरणा मध्ये आदराचे स्थान आहे अशा बाणाई बहिणीला भेटण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली
@devidasbhogade29126 ай бұрын
दरवर्षी घाटातला व्हिडिओ बघण्याची मज्जाच वेगळी खरच दोन्ही व्हिडिओ खुप छान
@jayshreelendghar76116 ай бұрын
बानाई किती ग तु निरागस आहे आख्खा महाराष्ट्र तु व तुझ्या परिवारातर्फे प्रेम करतात एकाद्या नामांकित सेलिब्रिटी पेक्षाही तु खुप फेमस झाली बानाई खुप अभिमान वाटतो तुमचा सदा अशीच आनंदात रहा श्री विठ्ठल तुमचे व परिवाराचे रक्षण करोत हिच सदिच्छा जय हरी 😊❤
@JayaLadkat6 ай бұрын
बानाई वहिनी तुमच्या कष्टाला सलाम
@eknathdeore7436 ай бұрын
मालेगावचे दादा आणि मुंबईच्या दादांनी अतिशय मायेनं बानाईताईंची विचारपूस केली.
@Apurvamurkute6 ай бұрын
बाणाई ताई सारखीच गुणवान सीमा पण आहे . सीमा मला खूप आवडती♥️ खूपच गोड आहे
@mangeshpol2430Ай бұрын
आनंद वाटला दादा, वीर शिंग्रोबा देव यानला माझे नमन. तुमचां देवा बद्दल नम्र भाव , मुके जनावरं चे प्रेम आवडले. शुभेच्छा.
किती कस्ट तरी पण आनंदी जीवन ताई आई आजी सुद्धा खुश मला तुमचा अभिमान आहे
@vidulajagtap16906 ай бұрын
बानाई आणि sidhu दादा तुमची जोडी नंबर 1 आहे खूप सुंदर व्हिडिओ
@vaishaliskitchenrecipes93836 ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम बानाई ताई👌🙏
@nandakeni22915 ай бұрын
बाणाई वहिनी सलाम तुमच्या कर्तुत्वाला ❤❤❤❤❤
@balkrushnabande5 ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम.....खूप प्रेरणादायी video आहे....😊😊
@tanmaygalande5706 ай бұрын
❤❤ जय मल्हार.. प्रेरणादायी तुमचे व्हिडिओ असतात आणि आज सिद्धू दादा, आणि बानाई ताई एकाच दिवसात दोन व्हिडिओ आणि सिद्धू दादा संध्याकाळी मोबाईल ला चार्जिंग असल्यामुळे तिसरा पण व्हिडिओ पाहण्याचा योग आम्हाला येणार आहे आम्ही वाट पाहत आहोत... संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा
@anita_kadam176 ай бұрын
तुमच्या मेहनतीला आमचा सलाम,,🙏🙏🙏🙏
@shitalkule3886 ай бұрын
मामांना घोड्यावर बसव्हायचे पाय खूप दुखत असेल
@prachibhagwat76666 ай бұрын
सलाम आहे आपल्या भारतीय विरंगना ना
@pravinchavan10886 ай бұрын
तुमच्या संपूर्ण कुटुंबाची थांबून चौकशी केली .मस्त
@urmiladhopate24366 ай бұрын
अद्भुत जीवन आहे तुमचं। बाणाई तरी सगळ्या कुटुंबाची मायमाऊली आणि रक्षक आहे अगदी। ❤
@ramakantdhadve51266 ай бұрын
खुप खुप छान अविस्मरणीय क्षण
@दिनकरपाडावे6 ай бұрын
बानाबाई व गंगु ताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे एखाद्या सराईत, सुशिक्षित माणसाला जमणार नाहीत असे आपले युट्युबचे छायाचित्रण आहे. आपल्या सर्व परिवाराचे अभिनंदन🎉🎊 अभिनंदन
@uttamzaware52306 ай бұрын
एवढे कष्ट असुन ही चेहरा खुप आनंदी असतो ताई खूप समाधान वाटते 👏👏🌹🎉👍
@yogeshnawalepatil82336 ай бұрын
तुमचं वैवाहिक जीवन हे सर्व लोकांना प्रेरणादायी आहे.वैवाहीक जिवनात एकमेकांना समजून घेऊन साथ कशी द्यायची हे शिकन्यायोग्य आहे
सगळे किती co_Ordinated, well planned, कुठे चुकामुक नाही, गडबड गोंधळ नाही... व्यवस्थित घाट सर् केला😊😊😊
@suvarnasable67286 ай бұрын
वहिनी खूप छान video बनवता❤ खूप खडतर प्रवास आहे. 🙏 मामाचा शर्ट घामाने भिजून गेला आहे. उन्हाने घामाघूम झाले आहे. तुमचा प्रवास सुखाचा होऊदे वहिनी 🙏🙏👍
@sandymohite5446 ай бұрын
खरोखर बाणाई ताई तुमच्या रोजच्या जीवनशैलीला सलाम 🙏
@followdream8386 ай бұрын
तुमच्या सोबत ची बाई खूप चांगली आहे खूप चांगलं बोलतात
@JyotiMahamunkar-jm8wr6 ай бұрын
बाणाई एकच नंबर व्हिडीवो
@nitinkalbhor75286 ай бұрын
बानाई ताई च्या काष्टाला तोड नाही.🙏
@RohiniJadhav-z9n6 ай бұрын
बानाई खूप छान खूप कष्ट आहे. कष्टाला सलाम ❤
@rameshsingrajput73976 ай бұрын
राम राम जय मल्हार खरोखरच आपल्या या खडतर जिवनाला सलाम शिगरोबा घाट पायी किती किलोमीटर आहे खंडाळा पर्यंत परत आपणास सलाम जय मल्हार
@indumatiraskar4556 ай бұрын
खुप छान खंडाळा घाट पार पडला एकदाचा बानाई खुप छान खुप आर्शिवाद 👌👌👍👍
@bandupawar32886 ай бұрын
एकच नंबर व्हिडिओ असतात तुमचे वाले
@sujatakanse86306 ай бұрын
बानाई ताई तुझा व्हिडियो छानच झाला सगळ्यांचं खूपच प्रवास झाला
@jayanthedaoo34166 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान video बनवला ताई ❤❤❤❤❤
@SushamaKashikar6 ай бұрын
तुमच्या जिद्दीला आणि कष्ट यास आमचा सलाम. सदैव सुखी आनंदी रहा. 🙏🙏
@bepositive63486 ай бұрын
बानाई ताई आणि दादा , तुमचे व्हिडिओ आम्ही विदर्भातून बघतो , छान एका संयुक्त कुटुंबात राहून , सुखी साधं जीवन आनंदाने जगतात , तुम्हाला बघून आम्हला पण एक प्रेरणा मिळते , सुखी जीवन जगण्याची
@sayyedrj24646 ай бұрын
खरच बाणाई ताई खुप च धाडसी आहे तूझ्या या कार्याला सलाम सलाम सलाम❤❤
@rajanisaraf88056 ай бұрын
बाणाई खुप छान. तीच बोलण खुपच छान
@nandajadhav77976 ай бұрын
बाणाई खूप छान विडीओ आहे
@snehlatathaware10086 ай бұрын
बाणाई सलाम तुझ्या कामाला,खूप छान व्हिडिओ❤
@rameshsingrajput73976 ай бұрын
सिदधु भाऊ व सौ बाणाई मि तुमचे व्हिडिओ ईकडे वरहाडातुन बुलढाणा जिल्हा संत गजानन महाराज शेगांव नांदुरा तालुक्यातील टाकरखेड गांवातुन पाहत आहे सिदधु भाऊ व सौ बाण ई शिक्षण कमी कष्ट डोंगरा एवढे आपल्या खडतर जिवनाला परत एकदा त्रिवार वंदन राम राम जय मल्हार
@suvarnasable67286 ай бұрын
दादा, वहिनी तूमच्या कुटूंबा वर लाखो लोक खूप प्रेम करतात. 🙏🙏👍👍
दादा तुमचं मुळं कुठं, कोकणात कुठं पर्यंत येता तुम्ही, तुमच्या व्हिडियो मधून धनगरी जीवन कसं असतं ते सर्वापर्यंत पोहचलं... खुप छान,, मलाही तुम्हाला भेटायची इच्छा आहे... राम कृष्ण हरी🙏
@sampatshendage73416 ай бұрын
धनगर समाज आणि मेंढपाळ यांचे जिवन अतिशय कष्टातून असतं .
@varhadi_traveller6 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला ताई
@ManishaJawak-bt4he6 ай бұрын
बाणाई ताई तुझी विडिओ खूप खूप छान आहे मला खूप आवडले
@meeramhaske69006 ай бұрын
छान वहिनी मस्त व्हिडिओ काढताय तुम्ही अभिनंदन🎉🎉🎉🎉
@sunandashinde79846 ай бұрын
बानाईताई आणि सर्व जन खुपच छान
@sunitakamble6659Ай бұрын
बाणाई आणि सिद्धूदादामुळे लोकांना धनगरी जीवन कळले आणि लोकांमध्ये धनगर, मेंढ्या त्यांचे कष्टप्रद जीवन याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे.
@bhagyashreepawar60096 ай бұрын
बाणाई सगळ्यांना आवडते ..त्या मुलीने आग्रह करुन भजी दिली तिला व्यवस्तीत घरी जा ..साभांळुन ..
@runabalid50486 ай бұрын
Super impressed by this video and the humble people.....May God bless you all abundantly 🙏😇
@sushmashete73966 ай бұрын
बानूबाई आता शिंग्रोबाचे दर्शन छान झाले पुढेही प्रवास छान होवो
लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या . आता मला काही लिहिण्यासारखे राहीले नाही. फक्त आशिर्वाद. 😅श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@panditpawale93826 ай бұрын
खुप मेहनत. धन्य ती बानाई माउली
@vijayranit15406 ай бұрын
मामांना बरं नाही. वय पण झालंय तरी सुध्दा आज त्यांच्यावर घोड्यांसोबत जायची वेळ आली. आनंदाने ते घाट पार बानाई ताई सोबत करत आहेत. याला यालाच जिद्द, चिकाटी म्हणतात. या खडतर प्रवासाला सलाम ! मला प्रश्न पडतो की धडधाकट घोड्यावर बसून प्रवास करता येत नाही का ?
@अन्नपूर्णाकेट्स6 ай бұрын
बानाई खूप मस्त व्हिडिओ असता खरंच थोडी शाळा शिकली असता खूप मोठं पद भेटलं असतं मी पण धनगर समाजाची मुलगी आहे अभिमान आहे मला तुमचा लहानपणी पाहिला आहे मी हे सगळं अहिल्यानगर सासर बीड जिल्हा माहेर❤❤
@TulashiramKalamkar6 ай бұрын
फारच कष्टाळू बानाई. तितकीच प्रेमळ. तिला सर्वांची काळजी. जपून प्रवास करा.
@vijayadeshmukh92316 ай бұрын
Khupch kthin kaam tumch.
@sachinsapkal73626 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@SUNITADHANKUDE6 ай бұрын
खुप छान समदार भारी वाटत तुमचे वीडीवो पाहुन ❤❤
@BhartighugeGhuge6 ай бұрын
Khup Chan video
@dimplekhairmode41186 ай бұрын
Banai tai kup chan vataty tumche video bagayla .kharch tume great ahat.🙏🙏
@maharuraundal54386 ай бұрын
बाणाई छान व्हिडिओ बनवलास शिंग्रोला घाटातला तुझा मागचा व्हिडिओ पण बघितला मी छान निसर्ग रम्य वर्णन दाख वलेस आज दोनदोन व्हिडिओ बघायला मिळालेत मेजवानीच झाली बघ. बाणाई तुझ्या नावातच आई हा शब्द आहे म्हणून तर तु सर्वांची प्रेमाने काळजी घेते आणि साक्षात अन्न पुरणामानेचा हात तुझा. छान छान चविष्ट पदार्थी जेवण तू बनवते सर्वांना खाऊ घ घालतेस कौतुक कराव तेवढ थोड आहे आजपासून मी नवीन सामील झाले तुझ्या परिवारात काळजी घे तुझी पण आणि सर्वांची
@jyotichudnaik1056 ай бұрын
आम्हाला कधी भेटणार बाणाई. खूप प्रेम तुम्हाला.
@vishnugaikwad56156 ай бұрын
खूप कठीण घाट सर करता बाणाई ताई व दादा लहान मुलांना सांभाळा
@apoorvabujone67726 ай бұрын
Gangu tai pan kiti smart ahe bolna vagre ekdam khankhanit ❤❤❤
@sunitapatil10506 ай бұрын
बाणाई धन्य बाई टू किती वेळा तरी व्हिडीओ त मामा मामा म्हणून झालं असलं किती काळजी करतेस सासू सासर्यांची छान
@seemajadhav67616 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बानाईताई 👌👌👌👌❤❤❤❤
@nandakasbe7316 ай бұрын
Khupch chan ❤❤❤
@manishapaygude93896 ай бұрын
Khup chhan 😊
@mamtabhardwaj94476 ай бұрын
Banai aai video kup zan aahe❤🎉
@mangeshchavan73246 ай бұрын
हाय बानाई वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होते दादा म्हटले होते येणार आहे व्हिडिओ
@sunitagaikwad90806 ай бұрын
बानाई ने छान व्हिडिओ बनवला. आम्हाला व्हिडिओ बघताना छान वाटते.पण तुम्ही एवढं घा ट चढून जाताना किती त्रास झाला असेल .पण तरी तुम्ही किती आनंदी राहता.तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच शब्द नसतात वर्णन करायला.❤❤❤❤❤❤❤