मुलाखत विषय वेगळा...चांगली माहिती...राजकारण विषय नाही ते चांगल...
@prakashchoudhari31552 ай бұрын
मराठी उद्योजकचा अभिमान राहुलजी मुलाखत विषय नवीन छान फक्त हल्ली कोणी नोकरांना पूर्ण पगार देत नाही उचल अंगावर न देता अडकून ठेवतात यांचे साठी मोठे तेवढे खोटे असतात सॉरी धन्यवाद
@shridhardeshmukh48262 ай бұрын
खूप छान सर नविन उद्योग तयार होतील
@santoshdeshmukh86392 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा ❤
@atul9734Ай бұрын
पुण्यातील आसपास च्या गावातील स्थानिक जे आता हॉटेल मालक झालेत ते आणि त्यातील मराठी कामगार हे खूप माजोर्डे सारखे वागतात. हॉटेलात पाणी पण विकत घ्यायला लावतात. जिथे तिथे लूट.
@Guddappaarwat2 ай бұрын
खुप छान सर . मुलाखत सर
@simongumes189629 күн бұрын
Nice 👍👍 ch
@rakhipawar98062 ай бұрын
खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉
@navnathkamthe84782 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा 🎉💐
@rajupatil43692 ай бұрын
Great
@SPp-lh7mr2 ай бұрын
पगार संदर्भात खोट बोलतो हा हॉटेल आणि लॉज मध्ये 12 दिवस पेमेंट ठेवून घेतात असले भिकारी आहेत हे काम सोडून गेला तर 12¬_15 दिवस पगार सोडून द्यावे लागेल