आधुनिक संगीता बरोबर जुन्या लोकसंगीता ला पुंनर्जीवीत करण्याचं काम आण्णा करत आहे खरंच ग्रेट आहे
@akshaydushman2795 Жыл бұрын
👏👏
@vxxcinemascreen3813 Жыл бұрын
Ekdam correct pn yacha shreya AV sirana pan jata . He is next legend Ata nagraj Manjule chya direction madhe tar nagraj + AV hi jodi ajunach rada karel.
@skkumar60 Жыл бұрын
@@vxxcinemascreen3813 ❤
@swapnilshingade597 Жыл бұрын
Parantu aple ch marathi lok pay mage odhnyat vyast ahe
@gurukumbhar6492 Жыл бұрын
मी गेले 10 वर्ष झाल यूट्युबवर आहे आज हि माझी पहिलीच कमेंट नागराज हा ... येणारा रजनीकांत, अमिताभ आहे
काय music काय fighting आणि काय ते acting world class. एकदम साऊथ इंडियन movie बनवला... शेवटी काय करणार मराठी movie म्हणले low cost सगळच. एक ही धंगचा मराठी actor or actress नाही जो कमीत कमी इंडिया लेव्हल च्या क्वालिटी चा आहे. उठ के सुठ राजनीती, शिवाजी महाराज, आणि love story फक्त एवढंच येत... गळ्यात gold chain घालून छप्री गिरी करता येत....
@abhimanyubadhe6505 Жыл бұрын
कधी कधी आपल्याच माणसांमुळे इतकी सुंदर कलाकृती आपल्या पर्यंत पोहचत नाही ह्याचा खूप राग येतो ..... इतके दिवस झाले चित्रपट येवून पण अजून पण आमच्या कडे चित्रपटृहांमध्ये आला नाही ....... अश्या गोष्टी मुळे मराठी चित्रपट जगापुढे कसा जाईल ....?
@nileayshpawar3378 Жыл бұрын
100 टक्के सहमत
@kkislive6622 Жыл бұрын
OTT release hota dada to
@prathmesh788 Жыл бұрын
💥 दूरदृष्टी खूप छान हलगी वरून प्रोडक्शन (आटपाट) चि ओळख वाजवणाऱ्यांना तीन रंगाचे फेटे याचा अर्थ सर्व धर्मसमभाव नागराज अण्णा इज दी Exelent ...💥🧡🚩👌👌
@ashokparkhe6768 Жыл бұрын
मराठीतील एकमेव माणूस जो साऊथ च्य्या पुढे मराठी इंडस्ट्री घेऊन जाईल....नागराज अण्णा...
@devilstar7579 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@RajaRonaldo231 Жыл бұрын
Lund ghe 😂😂😂😂
@ashokparkhe6768 Жыл бұрын
@@RajaRonaldo231 tu ghena Nagraz cha nagoba 😂
@Amit-v6s Жыл бұрын
🤣😂🤣😂😁😂🤣
@vpl001 Жыл бұрын
साऊथ च्या आस पास ही नाही हा सिनेमा! कॉपी आहे पुर्ण पने,(राम गोपाल वर्मा, तो ही जमला नाही नीट) एक सयाजी शिंदे सोडले तर कुणाला ही अक्टिंगचा A सुध्दा कळतो की नाही हाच प्रश्न आहे 😂
@Mr_Jadhav. Жыл бұрын
What a cinematography and the music action only नागराज अण्णा❤🔥
@sarthak_28360 Жыл бұрын
This is best 1:45
@sureshinamkar1506 Жыл бұрын
मला हे गाणं खूप आवडतं ,मी नेहमी बघत असतो ,फेटे, पोशाख, आणि हलगी एकाच नंबर
@beinghuman4427 Жыл бұрын
मराठी माणसाचा मराठी बाणा. महाराष्ट्राची शान आमचे नागराज आण्णा 💙
@pravins1194 Жыл бұрын
हालगी lover only नागराज मंजुळे ❤️ जय लहूजी
@Mahesh_naik100 Жыл бұрын
जबरदस्त गाणं बनवलं आहे. अभिनय आणि नृत्य खूपच भारी केले आहे.
@ekdeepak Жыл бұрын
नागराज अण्णा धन्यवाद प्रफुल दादा धन्यवाद हलकीला प्राधान्य दिल्याबद्दल आपली हलकी महाराष्ट्रभर वाजतीया हलकी म्हणजे नादच खुळा
@Mayasworld243 Жыл бұрын
वेगळा चित्रपट एकही शरीरप्रदर्शन करणारे , अंगविक्षेप करणारे item song नाही , रेप सीन वगैरे नाहीत , उगीच गुंड शिव्या देणारचं असं म्हणत शिवीगाळ नाही , चांगला आहे चित्रपट , डाकू , पोलिस , अनाथ मुलगा सगळे family oriented दाखवले आहेत, घराची फॅमिलीची ओढ असणारे .. हे क्वचित पहायला मिळतं
@yogeshrakshe1042 Жыл бұрын
Next Level Composition & Arrangement 🔥🔥🔥🔥 AV Prafullchandra Just Awesome
@uttareshwarkamble9632 Жыл бұрын
Awesome & dynamic
@mr.heckercodm4493 Жыл бұрын
Best song and scene of the movie.
@pandurangsapkal896 Жыл бұрын
हीच खरी महाराष्ट्राची ओळख❤
@maheshsuradkar Жыл бұрын
Speechless... Camera movements, music... Detailing... Cinematography is top notch... What a treat... Magnificent... Love you nagraj sir.. you are class apart...❤❤❤❤
@imsopowerful Жыл бұрын
Nagraj rock's all Marathi actor in shock 😲😲😲
@rashtrapalughade4876 Жыл бұрын
नंदू ढावरे च्या हलगीचा ओरिजिनल आवाज घेतला असता स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करून तर अजून भारी music मिळालं असत ।
@skkumar60 Жыл бұрын
Av + anna's creative director creations bumper hits❤
@akshayshinde769 Жыл бұрын
Kadak majya ali gan aikun
@appasahebraktate4479 Жыл бұрын
कहीं बोला पन थेटर मधे जी मज्जा अली ती यूट्यूब वर नही येनार 🔥🔥🔥🔥🔥
@Yuvraaj_07 Жыл бұрын
A V Prafullachandra ❤
@letsupstatus6454 Жыл бұрын
वाजवणाऱ्यांना तीन फेटे बनवले आहे .जय शिवराय . जय भीम . जय लहुजी जाती भेद नाही ये
@mangeshshingate73 Жыл бұрын
जात जाता जात नाही ना 😂😂😂😂फेट्याचा आणि जातीचा काय संबंध 😅
भावा, कुठल्या जातीचा कोणता रंग आहे तो सांग. म्हणजे बघणारे आपापल्या जातीचा फेटा बघतील....
@AM-IT-UK Жыл бұрын
Bhava tuza mule Maharashtra maghe rahila aahe
@wanderer9593 Жыл бұрын
@@mangeshshingate73 इथ आपले पुढारी बिकिनीच्या रंगाचा आणि जाती- धर्माचा संबंध लावायला लाजत नाहीत. 😂 फेट्यांच्या रंगाला तरी थोडा इतिहास तरी आहे..
@sachindadakhamkar6009 Жыл бұрын
Halgi khatarnak vajali rao superb🔥✌🏻
@sandeepkothmire3612 Жыл бұрын
Superb halgi and highlight of picture hats off to prafulchandra sangitkar
@manojdharkar6649 Жыл бұрын
Expressions 🙌
@vaibhavkamble1559 Жыл бұрын
Movie Khatarnak ahe💥
@sagarmali5764 Жыл бұрын
theatre madhe jaun bagha....kadak song
@vikranttelgote8395 Жыл бұрын
लयच मस्त गाणं होत बे😂😂 यकाइकडे लोकसंगीत चालू होतं.अन् यकाइकडे मंजूळे सर गूंड्याईसोबत fighting खेवत होते.कडक fighting❤❤ त्यायच्या समोर बाजीराव शिंगमच नापास.याले मणतात❤❤❤❤🎉🎉😊😊😊
@pari2930 Жыл бұрын
Must must..mrathi indusrty पुढे फक्त या माणसामुळे जाणार...
@rajnirmal5200 Жыл бұрын
सलाम भाऊ... संस्कृती सांभाळून मातीशी नाळ कशी जोडायची हे दाखवून दिलं
@arhirkane Жыл бұрын
Dang chiki d dang....ek number Anna 🔥
@Shree_krupa_purohit Жыл бұрын
kdkkkkkkkkkkkkkkk Nagraj Aanna......
@ronitnandgaonkar Жыл бұрын
Bhaari ahe ekdum. Second part ajun changla asel hi apeksha
@gauravdhumal2178 Жыл бұрын
4:32 😂😂 excellent choreography ❤❤
@vpl001 Жыл бұрын
ह्या सिनेमात कोरिओग्राफी आहे??😂😂😂
@cosmicgarou99 Жыл бұрын
@@vpl001तुला दिसत नाही का ??
@krishnajagtap5336 Жыл бұрын
Great Music ! Please upload the track that is played during end credits.