Рет қаралды 9,431
नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का भारतात 32 शेळ्यांच्या रजिस्टर जाती आहेत.त्या पैकी आपल्याला 2. किंवा 3 च जाती माहित असतात.
तर आज पासून आपल्या चॅनल वर 32 शेळ्यांच्या जातीचे 32 व्हिडिओ सविस्तर माहिती चे तुम्हाला पाहायला मिळतील.
तर आज सर्वात पहिले म्हंजे हैद्राबादी शेळी या शेलिवर सविस्तर चर्चा करुया.
मित्रानो ही जात मुख्यत्वे हैद्राबाद मद्ये आढलून येते.त्यांचं प्रमाणे महाराष्ट्र,गुजरात, आंध्रा प्रदेश,अश्या वेगवेगळ्या राज्यात पाहायला मिळते.
या शेळीचे उद्दिष्टे अस आहे की ही ब्रीड दिसायला खूप सुंदर आहे नाजुक असते.
हैद्राबादी शेळीच चेहरा. डोळे,लांब कान,नाकाचा चोंच अश्या स्वरूपाची असतात.
या शेळ्यांचे बोकड खास करून बकरी इद ल कटिंग होते.या बोकडाची प्राइज् तब्बल 1 लाख रू पासून 20 लाख रू पर्यंत बोकड विकतात.
हैद्राबादी शेळी ही बंदिस्त च राहते.या शेळीला गावरान शेळी सारखे फिरवून किंवा फिरस्ती शेळीपालन करू शकत नाहीत.
ही जात जमनापरी, तोटापरी,आणि बितल सारखी दिसते.
हैद्राबादी 90% जुळे पिल्ले देते.दुधाचे प्रमाण गावरान पेक्षा जास्त आहे.
तर मित्रानो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
तुमच्या साठी अशीच नवनवीन माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील.
धन्यवाद.