Machhi cha vegvegala prakar pharch chan thanks tai dahisar, mumbai
@VirShri3 ай бұрын
धन्यवाद सुगरण ताई 🙏
@bhairavnathghadge68438 ай бұрын
खूप.आवडली.❤
@ashabhosale65227 ай бұрын
Lhup cham
@manoharkalamkartravelandli31947 ай бұрын
धन्यवाद आशा ताई 🙏
@mayamathur98379 ай бұрын
🙏🙏 खुपच छान मच्छी 👌👌👌
@manoharkalamkartravelandli31949 ай бұрын
धन्यवाद ताई
@sureshdatre13638 ай бұрын
कोळंबी च्या रस्यात, वांगी बटाटे गाजर घेवडा अशा भाज्या टाकल्यास रस्सा भाजी कशी लागेल
@manoharkalamkartravelandli31948 ай бұрын
कोळंबीच्या रस्यात वांगी टाकली जात नाही, वांग्यामूळे कोळंबीचा रस्सा बिघडतो व तो ग्रेव्ही तयार होतो त्यात रस्सा राहात नाही, वांगी सोडून बाकी सगळ्या भाज्या बटाटा,गाजर ,घेवडा टाकू शकतो , अगदी उत्तम रस्सा तयार होईल व घेवड्यामुळे कोळंबीच्या रस्याला आणखीन चव वाढेल ,
@drmukunddongare60058 ай бұрын
खूपच छान रेसिपी दाखवली आहे. मनःपूर्वक अभिनंदन. पुढील रेसिपी दाखवताना निवेदकाने मोजक्या शब्दात वर्णन करावे. म्हणजे ऐकताना ते सुसह्य होईल. निवेदकाच्या अतिरिक्त बडबडीमुळे रेसिपी पाहण्यावर लक्ष केंद्रीत होत नाही. एक चांगली रेसिपी दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा....
@manoharkalamkartravelandli31948 ай бұрын
धन्यवाद दादा
@JayashreeLondhe-y7w9 ай бұрын
Chan recepie.
@manoharkalamkartravelandli31949 ай бұрын
धन्यवाद जी 🙏
@Liaexi8 ай бұрын
Mast
@vishalchavan37518 ай бұрын
Kalamkar guruji chi sun ahat ka
@manoharkalamkartravelandli31948 ай бұрын
नाही ते माझे मिस्टर आहेत ,
@varshabhagwat64978 ай бұрын
Mast banvle
@manoharkalamkartravelandli31948 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏 आपले सहकार्य नेहमी सतत असूद्या
@anitasawant50838 ай бұрын
दादा khup bolta.... Kami bola...
@nalinideshpande19998 ай бұрын
Eka veli 1 padartha dakhava. Fast dakhava
@ratnaprabhashinde25109 ай бұрын
Sarva machhi chan keli mala khup awadli
@manoharkalamkartravelandli31949 ай бұрын
रत्नप्रभा शिंदेताई तूमची प्रतिक्रिया म्हणजे आमच्यासाठी विटामीन आहेत अशा सूंदर काॅमेन्टनी आम्हा पतीपत्नीचा उत्साह अधिक वाढतो असंच प्रेम असूद्या प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
@madhavikamble24559 ай бұрын
खुप छान
@manoharkalamkartravelandli31949 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shubhadakondekar25119 ай бұрын
मच्छी तळायला नुसत तांदळाचे पीठ लावून तरी छान होते.फक्त बोंबील तळायला रवा व तांदूळ पीठ मिक्स करा.बोंबिल चांगले कुरकुरीत होतात आणि त्यांनी कोलंबी मसाला ( कोलंबी तिखल) बनवलं.कोलंबी फ्लाय म्हणजे तवा फ्राय. बाकी सर्व मच्छी छान बनवली.👍👌
@manoharkalamkartravelandli31949 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@manoharkalamkartravelandli31948 ай бұрын
हो ,, ताई ,, तांदळाच्या पिठात सूध्दा छान होते , पण मच्छी खाताना तूमच्या जिभेला तो पिठ आहे असं जाणवत , पण जर तूम्ही रव्याचा वापर करून मच्छी फ्राय केलीत तर तीची चव एकदम झकास होते आणि मच्छी एकदम कुरकुरीत लागते ,
@AartiChawan-q3s9 ай бұрын
Chan keli machhi
@manoharkalamkartravelandli31949 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@rajendrabagul1559 ай бұрын
पत्ता सांगितला नाही,तो सांगा.
@manoharkalamkartravelandli31949 ай бұрын
आमचा पत्ता एक दिवस व्हिडिओ बणवून सांगितले जाईल चिंता नसावी,
@sheetalpradhan31568 ай бұрын
Lokaani kautuk kele pahije pan tumhich patniche kautuk karat baslet ! Jeava aata.
@manoharkalamkartravelandli31948 ай бұрын
ताई आमच्या पत्नीने केलेली हलवा फ्राय मच्छी, तशाच पध्दतीने आपण ही हलवा फ्राय मच्छी एकदा करून बघा , मग बघा तूमच्या सूध्दा घरचे लोक तूमचेच कौतुक करतील, व्हिडिओ पाहील्या बद्दल धन्यवाद ताई , तूम्ही केलेली काॅमेन्ट आम्हाला आवडली बर का ,, धन्यवाद ताई ,
@vijayghag21758 ай бұрын
सायबानू, नाय जमलंय हो
@manoharkalamkartravelandli31948 ай бұрын
एकदा आमच्या सारखी मच्छी घरी करून तर बघा , तूमच्या घरचेच लोक म्हणतील सायबानू चांगली जमली हो ,,,
@poojawalsetwar3259 ай бұрын
😂
@swatikamhatre94328 ай бұрын
Mase taltana zakan nahi det
@archanamali47869 ай бұрын
Recipe chhan aahe, pan explanation mojkya shabdat dile aste tar ajun chhan vatle asate. Jast panchat pana vatato.