खूपच सुंदर ग स्पृहा .....अगदी मनातली कविता...तुला महिला दिनाच्या शुभेच्छा...💐💐💐
@sandhyajoshi9002 Жыл бұрын
Happy Women's Day. Sunder kavita.
@prathameshjadhav2842 Жыл бұрын
मी तर शेअर पण केली
@jayashrikale998 Жыл бұрын
अप्रतिम कविता
@neeta1312 Жыл бұрын
उत्स्फूर्त कविता आणि विषय खूपच आवडला तुलाही खूप शुभेच्छा स्पृहा
@sheetalbane4835 Жыл бұрын
Apratim Kavita ❤️
@vyankateshkumbhar6344 Жыл бұрын
मस्त👍👌👌
@paramanandchandawarkar204610 ай бұрын
फारच छान कविता आहे , वाटतय आपणच ( तुम्ही च. ) लिहीलय !
@rashmiveshvikar7997 Жыл бұрын
खूप छान
@saishtodankar8033 Жыл бұрын
Apartim kavita mam
@madhavipatil9368 Жыл бұрын
खूप सुंदर,
@tejuwaghmale9473 Жыл бұрын
खुपच सुंदर कविता 👌👌🥰
@gaurideshpande9112 Жыл бұрын
अगदी मनातली. खूप सुंदर हेच मनात आहे ओण मांडता आलं नव्हतं कधी
@dp9500 Жыл бұрын
खूपच छान सुंदर अप्रतिम कविता आहे . खूप खूप शुभेच्छा स्पृहा मॅम 👌💐🙏🙏🚩
@shraddhakulkarni3137 Жыл бұрын
खुपच सुंदर
@surekhadharmadhikari2352 Жыл бұрын
वा ! स्पृहा किती सुरेख लिहीलंस तेवढा शब्द डिलीट व्हावा ! अगदी खरय ! नको त्या फाॅर्मॅलिटीज् मध्ये किती अडकतो आपण ! खूप खूप छान 👏👏❤❤
@anaghaavalaskar293 Жыл бұрын
खूपच सुंदर ❤
@myfluffy9465 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻happy women's day♀🌹👩
@ashwinipatil8383 Жыл бұрын
खूप अर्थपूर्ण...एकेक शब्द किती चपखल बसला आहे...
@suvarnachinti1140 Жыл бұрын
Mast🎉🎉
@tejuwaghmale9473 Жыл бұрын
Happy women's day all😍
@anaghadeshpande8431 Жыл бұрын
Khupach sundar
@sanjeevdalvi5578 Жыл бұрын
फार अप्रतिम कविता आहे. सोपे शब्द गहन अर्थ.
@sapnaukey46974 ай бұрын
Sunderrr
@shraddhadeshpande6155 Жыл бұрын
Khup chan
@Seema-gu8zp Жыл бұрын
खुप खुपचं छान
@bhartidhupad625 Жыл бұрын
खूप छान... तुला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
@komalshelke2338 Жыл бұрын
अप्रतिम!! कविता माझ्यासाठीच आहे असे वाटले स्पृहा मला. खुप आभार मला जाणीव करुन दिल्याबद्दल. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
@shubhadapathak8903 Жыл бұрын
Very nice tai, happy women's day🥳
@manikravpandav1836 Жыл бұрын
Happy womens day tai 💐🍫🍫💯
@ashwinipatil8470 Жыл бұрын
खूप छान ताई एखादी होळी व रंगपंचमी ची कविता असेल तर तुझ्या सादरीकरणात ऐकायला आवडेल
@priyankahowal Жыл бұрын
Khupach chaan spruha tai 🌹❤️
@nirmalakanadebaviskar3982 Жыл бұрын
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@komalkantak841 Жыл бұрын
Happy women's Day Tai khup sundar kavita ahe
@choudharimohan6697 Жыл бұрын
मस्तच,
@shubhangijoshi800 Жыл бұрын
मस्त. मस्त. मस्त फारच छान कविता. महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा स्पुहा. अशाच छान छान कविता करत. जा. आणि खूप खूप मोठी. हो. यशस्वी. हो.
@vivekdeshmukh9308 Жыл бұрын
खुप च सुंदर कविता.... स्पृहा
@seemakhot Жыл бұрын
किती अर्थगर्भ, मार्मिक आहे स्पृहा तुझी कविता! तुझ्या सृजनशीलतेचं खूप खूप कौतुक!
@spruhaajoshi Жыл бұрын
❤❤ kaku
@Soham990-q7n Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम...... Happy womens day dear ....
@yogitamarathe7774 Жыл бұрын
मस्त ..खूप छान👏
@rutaprabhudesai Жыл бұрын
खूपच सुंदर कविता आहे आणि खूपच छान विचार मांडला आहेस स्पृहा ताई तू.खरच आहे आपण उगाच खूप वेळा sorry म्हणत असतो ह्याची जाणीव करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.Love you tai.❤️
@neelimak9188 Жыл бұрын
वाहवा!फारच अर्थपूर्ण व अप्रतिम कविता!
@prakashkolap1369 Жыл бұрын
खूप छान् कविता आणि सादरीकरण
@shamar4408 Жыл бұрын
Happy Women's Day Spruha..kavita mast..yogya vhichar
@Sandhyababhalikar1169 Жыл бұрын
नेहमी प्रमाणेच एकदम सुंदर , महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय स्पृहा.
महिला दिनाच्या शुभेच्छा कविताखूप छान झाली आपल्यातली वाटली
@nandinipatil9302 Жыл бұрын
खूप मस्त..
@sanjaymanwatkar6722 Жыл бұрын
*जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🏵️*
@archanajamale7152 Жыл бұрын
खूप छान, महीलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@prakashpatil7034 Жыл бұрын
happy women's day
@vaishalibhatkhande3559 Жыл бұрын
कविता खूप छान झालीये...तुझ्या शब्दांत ऐकताना अजून ती छान वाटतेय...माझ्याकडे असलेल्या जि मेलअड्रेस वर काही पाठवले आहे तुला..तुझा पर्सनल अड्रेस असेल तरी नक्की पाठव..संदीप खरेंचा अड्रेस मिळाला पण मेल जात नाहीये.. असो...खूप मस्त कविता आणि तुझे वाचन...महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...💐💐
@vaishalibhatkhande3559 Жыл бұрын
खरंच खूप खूप छान लिहितेस....आणि सुंदर वाचतेस तू स्पृहा... तू,वैभव जोशी,संदीप खरे काय धम्माल असते नुसती आम्हा रसिकांना...अशीच रहा...खूप संवेदनशील... तुझी आजची सॉरी कविता खूप वेगळी आणि विचार करायला लावणारी आहे
@pralhadgunaji762 Жыл бұрын
Deep meaning.v.good.
@ShreyaPatkar Жыл бұрын
तुमच्या कविता मला खूप आवडतात कारण साधी भाषा आणि उत्तम बिरुद. जसे गुलाबाचे काटे .
@dr.rachanarangnekar3906 Жыл бұрын
आवडली !!! Nice concept & apt words
@seemabahutule9272 Жыл бұрын
स्पृहा तुला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹 कविता अप्रतिम.. ❤️
तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा. Sorry हे काव्य खरोखरचं दर्जेदार आहे. खर आहे हे आपल्या जगताना मनापासून Sorry बोलण्यापेक्षा formality म्हणून sorry बोलायला जास्त लागतं. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@omkarfoods8054 Жыл бұрын
कविता Khuuuuuuuuup आवडली स्पृहा!!!
@rutaprabhudesai Жыл бұрын
Belated women's day 💐
@anaghadeshpande8431 Жыл бұрын
Tula suddha khup khup subhecha
@pallavimalgaonkar2452 Жыл бұрын
महिला दिनाच्या खूप शुभेच्छा!!👍खूप मस्त कविता!!मीपण क्वचित वापरते ...सॉरी!👍