हि गजल स्त्रियांना होणाऱ्या प्रसव वेदने सारखीच आहै.. प्रत्येक शब्दांतून हेच जाणवतं.सहज शब्द रचना व तितकीच सुरेल सादरीकरण.. नवनविन गजल काव्य कविता आपल्याकडून ऐकायला आवडेल..आपल्या मैफिलिची रंगत दिवसेंदिवस बहरणार हे निश्चित. सतीश कुळकर्णी
@tejaswiniBhandare-gn3tnАй бұрын
Kupch chan 👌👌👌👌👌🙏
@dr.ujwalakamble10708 ай бұрын
नवीन वाट dakhavnari women empowerment 21st century poem ❤ you dear spruha तुझ्या tondun eikayla आणखी sonepe suhaga
@suchetaambekar74169 ай бұрын
खूपच ह्रदयस्पर्शी आणि खूप छान वाचन
@geetajoshi725510 ай бұрын
खूप सुंदर कविता आणि सादरीकरण नेहेमीप्रमाणे झकास
@mahendrakadu63609 ай бұрын
तुझ्या आत काही नवे उगवताना नको घाबरू... 👌
@pardipcheddu244310 ай бұрын
हिवाळ्याच्या गार गार वातावरणावर एखादी ह्रदयाला स्पर्शून जाईल अशी कविता सादर करा
@kirtisonawane45248 ай бұрын
सुंदर, मी स्वतःलाच पाहते या कवितेत ' नको ghabru' ...reallly heart touching, nice 👏👏👏
@vijaymuley54339 ай бұрын
तुझ्या आत काही नवे उगवताना नको घाबरु स्पृहा आणि तु नवनिर्मिती च्या वेळी घाबरणार नाहीस याची मला खात्री आहे जानदार सादरीकरण ❤❤😊
@deoyanirajput37410 ай бұрын
Dear spruha, khup sundar kavita, mala, tumhala tai mhanavese vatte, tumchya kavita aikun manavarchi sarva mangal zatakli jate, prassanna vatte tumcha awaj aikun, thx. Mi tumcha vaifal cha interview pahila hota that was also very inspiring
@Nehadeshpande10 ай бұрын
आश्वासक आणि उभारी देणारे शब्द..गझल आणि सादरीकरण दोन्ही अप्रतिम!❤
Spruha kitti sunder ani sakartamak keliyas kavita ...khup mast
@ranjana62410 ай бұрын
स्पृहा विषय, शब्द आणि सादरीकरण सर्वच फार छान
@shrutipatki395210 ай бұрын
खूप सुंदर कविता आहे स्पृहा ताई ,तुमच्या कविता म्हणजे मला मेजवानीच वाटते . अश्याच छान छान कविता सादर कर जा .
@himaniyelkar648210 ай бұрын
परत परत ऐकाविशी वाटणारी कविता ....कुठेतरी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करावीशी वाटणारी कविता ...धाडशी...❤
@nishikantrajebahadur16829 ай бұрын
स्पृहा नवीन कविता सादर करताना नको घाबरु! तुझ्यातील उर्मी बहरतांना नको आवरु ! एकदम नवी ताजी कविता अंगात उत्साह संचारला ! मस्तच अनेक शुभेच्छा
@roopavakadkar36599 ай бұрын
खूप सुंदर कविता 👌👌....मनोमन भावली आणि पटली❤
@madhurijoshi256910 ай бұрын
ही कविता स्त्री च्या सगळ्या टप्यांना आधार देणारी आहे. खूप छान स्पृहा 👌👌
@akashdalal387110 ай бұрын
मला वाटतं की मनातले बोलून गेलीस ......थोडा फार खूप छान स्पृहा. हसत राहा.
@bhuvaneshthakur236610 ай бұрын
तुमच्या कविता खूप सुंदर असतात तुम्ही करत रहा बोलत रहा आम्ही ऐकत राहू
@sanjeevanibargal494610 ай бұрын
नवी वर्षात खूप प्रेरणादायी कविता
@devendrachavan779910 ай бұрын
स्पृहाजी गझल आवडली, लिहित राहा खुप शुभेच्छा
@supriyasathe516510 ай бұрын
Apratim lihilays Spruha...प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते तेव्हा त्याच्या वाटा बदलतात,नवीन स्वप्नं बघविशी वाटतात..एक प्रकारची भीती असते त्या वळणावर...त्यांना inspiration ठरेल असा लिहिलयस👌👏👏👍लिहीत रहा..😊
@omkarfoods805410 ай бұрын
Dear स्पृहा, तुझ्या कवितेमध्ये तुझ्यासारखा साधा सरळ मनस्वी pure भाव असतो. तो आवडतो. माझी मुलगी अशीच आहे. तिची आठवण येते. ... एक आई.
@summaiyabagwan607210 ай бұрын
खुपच सुंदर कवीता आहे प्रेरणादायी तर आहेच परंतु साधी आणि सादरीकरण अप्रतिम
@Anglepratu-o9t10 ай бұрын
Tai mi 18years chi aahe ani mala tuja ya gazals ani kavita khup khup aavdtat bg i love u so much
@nidheemoharil132810 ай бұрын
फारच सुंदर.... या १ तारखेस ५० पूर्ण झाले... आता स्वतःसाठी जगायचं ठरवत होते ...पण ... या कवितेने बळ मिळाले..... खूपच छान.....❤❤❤❤
@surekhadharmadhikari23527 ай бұрын
आश्वासक शब्द आणि नेहमीप्रमाणेच उत्तम सादरीकरण 🎉🎉🎉❤❤
@lahudhakne84099 ай бұрын
अतिसुंदर खूप छान कविता
@anjaligawai621510 ай бұрын
Khup chan spruha..agdi kaljala hat ghaltat tuzya Kavita... apratim...
@pvk196410 ай бұрын
स्पृहा खूप छान लिहिलंय.खूप जणांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. नकारात्मकता सोडून सकारात्मकते कडे नेणारे शब्दांकन
@डॉप्रविणतावरे10 ай бұрын
मस्त... फुले आजची मात्र कोमेजताना नको घाबरू... खूप छान 🙏
@karishmakoli181310 ай бұрын
खुप सुंदर...मनाला उभारी देणारी कविता ❤😊
@shobhashriyan589 ай бұрын
आवडली कविता, सादरीकरण छान, नेहमीप्रमाणेच अर्थात ❤
@MohitShinde-s8l10 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण कविता खूप सुंदर आहे त्यात तुझ्या आवाजात खूप सुंदर वाटले पुढच्या कवितेची वाट पाहतोय तुझे विचार खूप आवडतात आज कवितेप्रमाणे साडी मध्ये खूप सुंदर दिसत होतीस तुला खूप शुभेच्छा.
@manishapatil480710 ай бұрын
अप्रतिम! १३ तारखेचा ठाण्यातील तुझ निवेदन नेहमी प्रमाणेच भारी झालं शेवटी तु केलेली कविता तर खुपचं सुंदर होती . तु शब्दाची जी विण रचतेस तीला तोड नाही गायका पेक्षा तुझ सादरीकरण उजव झालं.. तुला अशीच प्रतिभा लाभो ही बाप्पा चरणी प्रार्थना .. अनेक आशीर्वाद
@rajeshwarijoharle686010 ай бұрын
मागील एक वर्षापासून मी ज्या परिस्थितीतून जात आहे त्या साठी मला ह्या शब्दांची खूप गरज आहे. ऐकताना असं वाटलं की तुम्ही मला समोर बसवून समजावून सांगत आहात. खुप खुप धन्यवाद या शब्दां साठी आणि तुमच्या आश्वासक आवाजा साठी 🙏🤗
@AshwiniJoshi-d9k10 ай бұрын
स्पृ हा मी प्रथमच तुझी कविता तु स्वतःच गाताना ऐकली खूपच छान वाटले. अशी च छान छान कविता ऐकायला खूपच आनंद होतो.
@mona333810 ай бұрын
जिवापाड जखमा अश्या विसरताना नको घाबरु!! वा वा!! काय कल्पना आहे 👌
@pranavkapse10 ай бұрын
मी सुद्धा कवी आहे सध्या 1st year la aahe मला तूझ्याकडून नेहमी प्रेरणा मिळते खूप वाट बघतं होतो मी video ची आणि परभणीमध्ये संकर्षण VIA स्पृहाचा प्रयोग मस्त झाला ✍👌
@manasibaindur388010 ай бұрын
Wah wah wah! Khupach chhan. Manaat rujli hi gazal. Mala khup divasana pasna kaahi tari bheeti vaatat aahe. Aata hi gazal aiklya var mala vatate ki aatma nirikshan karun paahaychi vel zhaali aahe.
@deepakkudtarkar955010 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम लेखन ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
@smitanagarkar960210 ай бұрын
Jivapad jkhma asha visartana nko ghabaru... Wahh!! Tai far takat ahe ya shabadanmadhe kharach ek prakhar Ubhari ahe... Very nice!!
@harshad2410 ай бұрын
क्या बात रोज भेटतील अनेक मुखवटे चेहरा तुझा आरशात बघून जा किती सांगशील मनातील गुपिते श्वास तिचे एकदा पारखून जा कशाला पाहिजे दुसऱ्याचा हात? तुझाच सूर्य ओंजळीत घेऊन जा नेहमी मार्ग का विचारायचा? तुझीच तू पायवाट बनून जा कितीवेळा बोलणार तेच गाणे जीवनाचे गीत गुणगुणून जा - हर्षरंग
@smitaratnakar718510 ай бұрын
Koni vaar kele kitti ghaav zhale manavar tari.. jeevapad zakhma asha visartana nako ghabaru! I loved it! Although extremely senior i Feel relieved God bless!
@seemaketkar41879 ай бұрын
खूप छान कविता केली आहे.❤❤ खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
@harshadakolpek56879 ай бұрын
खुपच सुंदर कविता आहे ताई. एका वेगळ्या दृष्टीने मनाला भावली. मी गरोदर आहे, आई होणार आहे. "तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू..."
@shwetadivekar21110 ай бұрын
अतिशय सुरेख गझल.स्पृहाजी तुमच्या कविता खूप सुंदर असतात .तुला नक्की कोण व्हायला आवडल असत .ही तुमची कविता माझी आवडती कविता आहे.
@PalSInBeautifulWorld10 ай бұрын
Thanks Spruha, किती वाट पहायची तुझ्या कवितेची? नेहमीप्रमाणेच आजही तुझ्या तोंडून ऐकलेला प्रत्येक शब्द मनात खोलवर रुजला. Keep writing, खुप छान लिहितेस! उंच भरारी घे. खुप खुप मोठी हो. God bless you always. 🎉🎉❤
@radhikalende81110 ай бұрын
Khup chan nava surya tejaltana nako ghabaru❤ spruha tai ❤
@Donaldasdf10 ай бұрын
अप्रतिम......... Change, Transformation...........जुन्या गोष्टी संपतात तेव्हा नवीन सुरुवात होते हेच खरं......!!!❤❤❤❤❤❤
@vrushalipandit77610 ай бұрын
खूपच छान, मला गरज होती अशा शब्दांची, धन्यवाद स्पृहा
@saylishah554310 ай бұрын
Apratim...khup sundar arthay ya kavitecha...really touched my heart...
@neharajhansa28510 ай бұрын
फार सुरेख मनाला वेगळीच ऊभारी मिळाली , सुंदर शब्द रचना 👍👍🙏
@cancer468410 ай бұрын
As usual, Spruhaniya, shravaniya. Khup sunder distes.
@kavitakale13109 ай бұрын
खूप छान कविता आणि तितकेच सुंदर सादरीकरण
@vjadhav84410 ай бұрын
किती सुंदर.. अप्रतिम. सुंदर सादरीकरण
@imsvjoshi10 ай бұрын
खुप सुंदर व अप्रतिम 👌👌🙏🙏🌹🌹
@aparnajoshi62810 ай бұрын
कविता छान आणि तुला महणताना पाहून ही छान वाटले
@priyankakoshti692910 ай бұрын
अप्रतिम कविता...नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवी उमेद देणारी कविता ऐकायला मिळाली😊😊😊😊 .... खूप सुंदर❤
@jyotikalyani63889 ай бұрын
Khup chhan Spruha god bless you
@sunitapawar43349 ай бұрын
खूप सुंदर प्रेरणादायी,धन्यवाद
@vindasahakari31897 ай бұрын
Wah Spruha Tayee. Khup chan aahe Kavita. Agdi yogya veli hi kavita aakali, mi mhazi sthiti ashich hoti.
@manjuchimote135610 ай бұрын
स्पृहा खूपच सुंदर, भाषेवरील प्रभुत्व आणि ती ऐकवायची एक कला तुझ्यात आहे, keep it up...अशीच छान छान लिहून ऐकवत जा, असे लिखाण हल्ली दुर्मिळ होत चालले आहे ❤👌🏻👏🏻👏🏻
@anilpowale829110 ай бұрын
खूपच सुंदर, भावस्पर्शी .....
@rekhamathkar28589 ай бұрын
खुप छान कविता आणि तुम्ही सांगितली ही छान
@shubhangiinamdar761310 ай бұрын
खूप खूप सुंदर! प्रोत्साहन देणारे प्रेरणादायी शब्द! असेच छान लिहित रहा. ऐकवत रहा.
@shailadeshpande504210 ай бұрын
खूप छान. आपण बहरतांना कोण काय म्हणेल याचा विचार करतो अन् बहराला अडवून ठेवतो सामान्यतः.कवितेतला विचार आवडला.
@manishawasule19810 ай бұрын
Khupacha chhan khupacha arthapurna jagwnyachi hi mat aali
@neeshawakhare51879 ай бұрын
खूप छान 👌🏻 एखादी अशी कविता बोल कि स्त्री ची भावना मनातील गोष्टी त्या कवितेत असतील