No video

heel pain and home remedy|टाच दुखीवर उपाय |टाच दुखी गायब करा या उपायांनी

  Рет қаралды 1,584,555

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

myself Dr Anagha kulkarni. Ayurvedic practitionor, dietitian and nutritionist. working in this field from 30 years.
this video is about how to cure ankle joint pain, how to relieve heel pain at home,टाच दुखी आणि घरगुती उपचार पद्धतीकशी करावी
this channel happy and healthy lifestyle is to create awareness about health and to improve qwality of life among common people.
information produced in this channel are my experiences and my views.
thanks all
Dr Anagha kulkarni
#heelpain
#टाचदुखीवरघरगुतीउपचार
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#anklejointpainandhomeremedy
#homeremedy
#मराठी युट्युब चॅनेल
Please note
1 no personal counselling and consulting
2 contact your family physician /doctor for your health problems
3 This is motivational channel
चॅनेल वरील माहिती माझे अनुभव माझे विचार आहेत
निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, व जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे आहे
या चॅनेल वरील व्हिडीओ मधून आरोग्याविषयी जनजागृती अपेक्षित आहे
धन्यवाद
Mrs Anagha Kulkarni
Motivational speaker
contact
dranagha555@gmail.com

Пікірлер: 2 000
@vaidehitilak4519
@vaidehitilak4519 8 ай бұрын
सर्व प्रथम मी तुमची खूप खूप आभारी आहे. कालच मी स्वतहाने अनुभव घेतला. माझी टाच दुःखी काल खूप दुखली आणि योगायोगाने मी हा तुमचा व्हिडिओ पाहिला लगेचच उपाय सुरू केले.खोब्रेलतेला पासून सुरू केले खूप सुंदर रिलीफ मिळाली. Thank you
@orion4052
@orion4052 2 жыл бұрын
Thank you so much Madam, I followed your treatment and my heel pain gone completely..I got result just in 15 days..You are truly awesome.. Thanks Again for your helpful advice.
@savitadevmare4030
@savitadevmare4030 8 ай бұрын
Ty madam 🙏
@dilipdhaneshwar5551
@dilipdhaneshwar5551 22 күн бұрын
नमस्कार मी आपण सुचविलेला योग 15 दिवस पूर्ण केला मला तिसऱ्या दिवसापासूनच फरक पडला आता माझी टाच अजिबात दुखतं नाही, आपला मन :पूर्वक आभारी आहे 🙏
@anjalisahasrabuddhe1516
@anjalisahasrabuddhe1516 19 күн бұрын
Good Morning madam.खूपच छान सांगितलं आहे तुम्ही. मी आज पासूनच हा प्रयोग सुरू करणार आहे.खूप म्हणजे खूपच bhavla मला तुमचं बोलणं.आणि कळत नकळत त्यावर विश्वास बसला.आता मी तुम्हाला 15 दिवसांनी msg करून नक्की कळवीन.नमस्कार.
@vijayasavla2324
@vijayasavla2324 3 жыл бұрын
Very useful information and too good you explained. Thanks a lot. Pls do vdo on stomatitis and body heat if possible.
@vinodargulwar5124
@vinodargulwar5124 5 жыл бұрын
I have followed this home treatment 15 days, My hill pain totally gone, Thanks Mam for great treatment.
@neelimadeshapande5107
@neelimadeshapande5107 2 жыл бұрын
फारच छान... नक्कीच उपाय करेल मी.. विडिओ बघून आनंद झाला
@sangitapatil6
@sangitapatil6 3 жыл бұрын
अगदी उपयुक्त व साधे व घरगुती उपचार उत्कृष्टपणे सांगितले मनःपूर्वक धन्यवाद
@govinddandage6851
@govinddandage6851 2 жыл бұрын
माझी टाच दुःखी सुरू आहे. तुमचा उपचार नक्कीच करून पाहतो. मला खात्री आहे. तुम्ही दिलेली माहिती अगदी सहज व सोपी असून प्रभावी असेल. धन्यवाद मॅडम
@gajananmanjre3106
@gajananmanjre3106 3 жыл бұрын
छान माहिती दिली मॅडम तुम्ही माझ्या उजव्या पायाची टाच खूप दुखते सकाळीं झोपेतून उठल्यावर तुम्ही सांगितलेला उपाय मी करणार आहे धन्यवाद मॅडम
@vkdivkar7046
@vkdivkar7046 Жыл бұрын
very useful information.thank you.1व
@bhagwantr253
@bhagwantr253 Жыл бұрын
आराम पडला का ?
@bhagwanw4529
@bhagwanw4529 Жыл бұрын
Aram milala ka
@vijaymaske3556
@vijaymaske3556 Жыл бұрын
​@@vkdivkar7046 ⁰p8p
@musicalyog
@musicalyog 10 сағат бұрын
मॅडम खूप छान माहिती सांगितली याचा नक्कीच उपयोग होईल धन्यवाद.
@vandanapawar9036
@vandanapawar9036 2 жыл бұрын
धन्यवाद ताई मलाही सध्या च टाच दुखी चालू झाली आहे मी तुमचा हा टाचदुखीचा विडीओ पाहीला मी तुम्ही सांगितले आहे त्या पद्धतीने आज पासून च उपचार सुरू करते तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद खूप च छान माहिती दिली
@vaishnavisethuraman9706
@vaishnavisethuraman9706 Жыл бұрын
Dear Anagha Doctor, Excellent Remedy and Command on the subject! I started just for last few days and I see tremendous improvement on my feet. The heel pricking pain and early morning pain on the foot is totally gone. What a relief! Thanks a lot! Keep up the good work.
@sunandabhendawalkar9420
@sunandabhendawalkar9420 Жыл бұрын
Thanks doctor
@Honeypatil952
@Honeypatil952 Жыл бұрын
P ki
@user-ct7ie1yn2o
@user-ct7ie1yn2o 9 ай бұрын
माझीटाचनेहमीकडखडकरतेउपायसागा
@alkaghaisas2162
@alkaghaisas2162 3 жыл бұрын
Thank you doc. About one year back i came across your vdo. I did everything as per your guidance for 15 days. Since then my tach dukhi gayab. One must do everything as per your advice. Thank u once again
@nandakumarkomble4993
@nandakumarkomble4993 4 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर ...खूपच महत्वाची आणि सोप्या सरळ भाषेत तुम्ही टाच दुखी वरील उपाय सांगितले.. धन्यवाद... नक्कीच १५ दिवस करेलच.....
@jyotinehulkar2782
@jyotinehulkar2782 4 ай бұрын
मॅडम मी गुडिपांडव्यपावून टाच दुःखीवर उपचार सुरु केला 15 दिवसात सांगते वजन कमी करण्यासाठी सुद्धा बऱ्याच जणांना उपाय सांगा खूप छान सांतपणे सांगतात खूप छान वाटते धन्यवाद
@ambkul
@ambkul 4 жыл бұрын
धन्यवाद! रोज रात्री खोबरेल तेलाने टाचांना मालिश केल्यामुळे टाच दुखी बरीच कमी झाली.
@sundeepgolhar1104
@sundeepgolhar1104 2 жыл бұрын
Thanks dr. ..simple solution & effective treatment. .
@aartithigale4567
@aartithigale4567 3 жыл бұрын
मॅडम छान माहिती दिली...मी आजपासून तुमचे सगळे उपाय करायला सुरवत केली आहे....thnk you so much
@vaishaliraool9528
@vaishaliraool9528 2 жыл бұрын
माझी टाच दुखी आताच सुरू झाली आहे आणि आजच तुमचा व्हीडिओ ऐकायला मिळाला मी उपचार मक्की करून बघेन धन्यवाद !💐
@jayshrikharade8646
@jayshrikharade8646 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली मी खूप पाच दुखीला कंटाळून गेले मी नक्की उद्या पासून हा उपाय करणारा आहे थॅकयू
@vijay1444P
@vijay1444P 7 күн бұрын
बरे झाले आहे का
@vinayakshivekar5367
@vinayakshivekar5367 3 жыл бұрын
धन्यवाद ताई खूपच उपयोगी ईलाज सांगितला
@aparnas5823
@aparnas5823 2 жыл бұрын
किती छान समजावून सांगता आहात मॅडम तुम्ही ,,,माझीही टाच दुखत आहे आणि तळपायाचा मधला भाग दुखत आहे ,,,हे करून बघते
@anjalikhaladkar4505
@anjalikhaladkar4505 3 жыл бұрын
मैडम,खूप सोपी आणि छान अमलात आणण्याजोगे उपचार आणि उपयुक्त माहिती आपण दिलीत ,धन्यवाद🙏
@vivekanandpawar7607
@vivekanandpawar7607 3 жыл бұрын
मॅडम आपण खूपच छान उपाय सांगता आपली सांगण्याची पद्धत अतिशय चांगली आहे आपण सांगता तेव्हा असे वाटते की जणू प्रत्यक्ष आईच लेकराची काळजी करते आहे आपण भारता तिल एक उत्कृष्ट महिला डॉक्टर आहेत धन्य आहेत आपुले मातापिता ज्यानी आपले सारखे रत्न जन्माला घातले पेशनट साठी तर आपण प्रत्येक्ष ई श्वर आहात आपण देत असलेल्या सेवेबद्दल धन्यवाद ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@gorakhnathkumbhar1210
@gorakhnathkumbhar1210 3 жыл бұрын
माझ्या टाचेचे हाड वाढले आहे त्यामुळे टाच खूप दु खते इंजेक्शन पण घेतली आहेत. आताच आपला विडीओ पाहीला बरे वाटले करून बघतो धन्यवाद.
@umeshbhagat6837
@umeshbhagat6837 2 жыл бұрын
माझ्या पण त्याच्याच हाड वाढलं लसणाच्या पाकळ्या एवढ डॉक्टर ऑपरेशन सांगितलं कट करायला कराव की नाही काही समजत नाही आहे
@LakshmiAgarkar
@LakshmiAgarkar 11 ай бұрын
@galaxyicon8444
@galaxyicon8444 6 ай бұрын
Vekhand gomutrat ugalun lawave
@maheshbhoir5851
@maheshbhoir5851 4 ай бұрын
मी ऑपरेशन केल बरे झाले
@user-vv3hc8ps8y
@user-vv3hc8ps8y 4 ай бұрын
माझेही टाचा खूप दुखतात
@shailabirajdar7183
@shailabirajdar7183 5 жыл бұрын
आपली सर्व प्रकार ची माहिती खूप उपयोगी असते. धन्यवाद कुलकर्णी ताई.
@swapnaliphutane5115
@swapnaliphutane5115 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद डॉक्टर 🙏 तुम्ही सांगीतलेले उपाय नेहमी उपयुक्त ठरतात!
@mangalaghode572
@mangalaghode572 2 жыл бұрын
ताई मला हा वीडीओ फार आवडला माझी पण टाच दुखते आहे मी हा उपाय आजच करुन बघणार आहे धन्यवाद ताई तुमचे वीडीओ नेहमीच खूप छान असतात
@devashreedandekar7535
@devashreedandekar7535 3 жыл бұрын
मी देवश्री दांडेकर. माझी खूप दिवस टाच व चवड्याचा खालचा भाग दुखतोय. तुम्ही सांगितलेले उपाय करून बघते वपंधरा दिवसांनी कळवते. धन्यवाद.
@dhanashreekale4200
@dhanashreekale4200 5 ай бұрын
Kele ka tumhi upay kahi frk pdla ka tai tumhala
@kailasbagve1468
@kailasbagve1468 3 ай бұрын
Thank s
@sachinamale3519
@sachinamale3519 4 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर तुम्ही खांदा दुखी वर खोबरेल तेलाचा उपाय सांगीतला होता तो मी फक्त 3 दिवस केला मला खरोखर खुप फरक पडला
@vaishalicharde1840
@vaishalicharde1840 3 жыл бұрын
It
@sandhyatamhane9424
@sandhyatamhane9424 2 жыл бұрын
नमस्कार ताई...जवळपास बरेचसे व्हिडीओ बघीतले तुमचे....अतिशय साध्या भाषेत अगदि सर्व सामान्यांना समजेल असे तुम्ही समजून सांगता,मला फार आवडते ते.
@manishasulay4286
@manishasulay4286 3 жыл бұрын
अगदी योग्य वेळेस विडिओ बघायला मिळाला धन्यवाद डॉक्टर
@arunpatil7297
@arunpatil7297 4 жыл бұрын
खूप छान माहीती मिळाली👌💐💐
@ashasakpal4076
@ashasakpal4076 5 жыл бұрын
Thanks madam I will try
@ujjwalagirme323
@ujjwalagirme323 Күн бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
@pushpaambadkar7279
@pushpaambadkar7279 Ай бұрын
खुप छान उपाय सांगितला मॅडम स्वस्थ आणि मस्थ मी उद्यापासून नक्की करणार धन्यवाद
@vidyadharpote5336
@vidyadharpote5336 5 жыл бұрын
thank u so much for good information
@raosahebjadhav2094
@raosahebjadhav2094 5 жыл бұрын
Dhanyavad mam
@rekhamali2196
@rekhamali2196 5 жыл бұрын
Thanks Di बहुत बढियॉ उपाय बताया है मै जरुर करुगी
@darkangel5496
@darkangel5496 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद. मला तुम्हाला विचारायचे आहे रोज रात्री सहानंतर माझे पाय दुखतात त्यावर उपाय. पाय जड पडल्यासारखे
@sarikagaikwad9480
@sarikagaikwad9480 Жыл бұрын
माझी टाच खूप दुखते ताई.आजपासून मी हा उपाय करून पाहिलं.खूप छान माहिती सांगितली त्
@prajaktashelatkar968
@prajaktashelatkar968 5 жыл бұрын
आपण खूप छान माहिती देता. धन्यवाद. युरिक अँसिड वाढल्याने होणाऱ्या सांधेदुखी साठी चे उपाय आपण सांगावेत अशी विनंती आहे
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 5 жыл бұрын
Prajakta, joint pain videos are uploaded. ..on this chhanel
@shwetasubhashpawar7084
@shwetasubhashpawar7084 5 жыл бұрын
हो
@shivajipatil8409
@shivajipatil8409 5 жыл бұрын
धन्यवाद मॅडम, युरिक अॅसीड वाढल्या मुळे सांधेदुखी वरती उपाय सांगावा हि विनंती
@manishapatel931
@manishapatel931 4 жыл бұрын
Very nice information, thank you.
@aparnakhoptikar1113
@aparnakhoptikar1113 Жыл бұрын
खुप आभारी आहे मॅडम,आपण सांगितलेल्या उपाय योजना आजच सुरू करते 🙏
@rajannagawadeinagawade7376
@rajannagawadeinagawade7376 Жыл бұрын
तुम्ही खूप व्यवस्थित माहिती सांगता. मी आजच तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपाय सुरू करते. आणि मग पंधरा दिवस झाले की कळवते तुम्हाला 👍
@HariOm-kv2eq
@HariOm-kv2eq 4 ай бұрын
तुम्हाला टाच दुखी ला फरक पडला का
@vibhabhaisare6938
@vibhabhaisare6938 4 жыл бұрын
Very interesting and useful information.Thank u madam
@nayanawalimbe4325
@nayanawalimbe4325 Жыл бұрын
खूप छान सांगितले आहे मी उद्यापासून सुरू करते,डाॅक्टर सतत सर्दी होत असेल त्यावरही काही उपाय सांगा
@nutankharade8051
@nutankharade8051 4 жыл бұрын
Madam your explanation is very informative. Your way of telling is good and loving. God bless you.
@prabhakarpatil706
@prabhakarpatil706 2 жыл бұрын
Dr tai me pndara divsa he upay kele aani mala khupacha farkha padla aahe tacha dukayche bunda zale Thank u dhanyavad khupacha chhan mahiti dili🥺🤣🤗🤗🤑🤑🙏🙏😃😃😃🥺👌👌
@vivekgayakwad5456
@vivekgayakwad5456 Жыл бұрын
फार छान वाटला तुमचा विडीओ आणि ओषधी उपचार माझी टांच 2 महीने झाले दुखत आहे उधपासुनचं करतो मि विलाज ओम श्री स्वामी समर्थ
@anjalideshmukh3486
@anjalideshmukh3486 4 жыл бұрын
madam you explained it nicely....thank you.
@siddhisakpal8504
@siddhisakpal8504 5 жыл бұрын
Thanks so much for this information Mam👍👍👍🙇🙇🙇🙇
@swapnaliphutane5115
@swapnaliphutane5115 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई! मला टाच दुखीचा खुप त्रास होत होता, मी तुम्ही सांगीतलेले उपाय सुरू केले आणि खरच खूपच आराम पडला !
@vasantromasane4648
@vasantromasane4648 11 ай бұрын
L ..😍 it so far so good at
@rajeshjadhav2573
@rajeshjadhav2573 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती आणि उपचार सांगितले आहे.मनपूर्वक धन्यवाद.
@SureshPatil-zi1ko
@SureshPatil-zi1ko 5 жыл бұрын
आपण योग्य माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@shankarjanardanupare1905
@shankarjanardanupare1905 5 жыл бұрын
नमस्कार , अतिशय उत्तम माहिती आहे.
@snehallanjekar4874
@snehallanjekar4874 2 ай бұрын
मॅडम धन्यवाद. खुप छान माहिती दिली. खुप छान पद्धतीने सांगता त्याबद्दल आभार.
@sunitawarokar7412
@sunitawarokar7412 11 ай бұрын
मी आजपासून सुरु करते मॅडम धन्यवाद माहीती सांगितल्याबद्दल❤
@sambhajirege1189
@sambhajirege1189 5 жыл бұрын
नमस्कार डा. खूप छान सेवा देत आहे. माझ वय 65 वर्ष, वजन कमी आहे.तरीपण माझे गुडघे दुखतात.हल्ली माझा उजवा खांदा सारखा खूपच दुखत आहे कि वेणी करण कठिण .बर्या पैकी ट्यूब तेल चोळून झाले. कृपया काही उपचार सांगा.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 5 жыл бұрын
Brother, follow video tips ....joint pain video uploaded..on this channel
@prakashpawar3147
@prakashpawar3147 5 жыл бұрын
@@dranaghakulkarni kale ki pandhre
@pratibhakadam3336
@pratibhakadam3336 4 жыл бұрын
डि विटामीनस चेक करा
@devidasjadhav3855
@devidasjadhav3855 Жыл бұрын
@@dranaghakulkarni माझ्या खूप त्रास झाला
@savitawadkar6414
@savitawadkar6414 5 жыл бұрын
Thank you mam
@mamtapaithankar5876
@mamtapaithankar5876 2 жыл бұрын
Anahha Tai than you very much.maja vay 48 aahe Ani majhi suddha 2 mahinya purvi right( ujvya pyachi) taach dukht hoti.mi ek primary teacher aahe aani mala divas che 4 te 5 taas ubhe rahun shikvav lagat.mi suddha sheak aani aaushadh घेतलं पण आजुन ही कधी कधी खूप उभ राहावं लागलं की टाच दुखते.Thank you Tai mi nakki karun baghin. 👌👌👌👌
@vrushalijagtap1555
@vrushalijagtap1555 2 жыл бұрын
छान व सोपा उपाय आहे जेवणाचे नियोजन मस्त सांगितले नक्की करुन बघेन मी थँक्यू डॉ.
@pratimahingane4443
@pratimahingane4443 3 жыл бұрын
Thanks ...very nice information. ..please tell about left leg proper circulation from knee to leg fingers.
@pradnyamangalekar8009
@pradnyamangalekar8009 4 жыл бұрын
Thank you very much for important information mam
@rajkumarjadhav9140
@rajkumarjadhav9140 5 ай бұрын
मी राजकुमार जाधव सातारा माझ्या टाचेचे हाड वाढले आहे टाच खूप दुखत आहे आपण सांगितलेला उपाय करून पाहतो. धन्यवाद.
@prerenasawant8324
@prerenasawant8324 2 жыл бұрын
डॉ क्टर तुमचे विडीओ मी नेहमी बघते खूप छान समजून सांगत असतात उपयोगी माहिती असते
@gopaldaffar3717
@gopaldaffar3717 5 жыл бұрын
Khupach chan. I am the regular taking advices. Thank you Dr.
@rayemmitt5624
@rayemmitt5624 3 жыл бұрын
A trick : watch series at Flixzone. I've been using them for watching a lot of movies these days.
@yahirtheo4976
@yahirtheo4976 3 жыл бұрын
@Ray Emmitt yup, I've been using flixzone for since december myself =)
@chitraTamhane-rf3jt
@chitraTamhane-rf3jt Жыл бұрын
Mulani ha upay kela tar chale ka
@dmpawar9618
@dmpawar9618 4 ай бұрын
Very. Good. Remedy
@arvindganatra8242
@arvindganatra8242 5 жыл бұрын
Tai. Mala diabetes ahe. Maza age 63 years ahe. Retired zala nunter as a consultant kam karat ahe. Maza heels la 3 month pason Thoda pain hota. Me 1 week leave getlya Nunter suddenly mala donhe Heels madhye yewda pain zala ko me zmeen ver legs thevu shakat nahe. Diabites sp.kadun treatment Ghetlee. Admit zale. Vitamin B 12 che 4 injection Gentle. Last 2 month mala khai Result nahee. Maza routen disturb zala ahea.shdhya me walk karu shakat naet . Insulin che 10 points injection Get to. PL. ADVICE.
@vaishalibagav3883
@vaishalibagav3883 9 ай бұрын
खूप छान वाटले ऐकून. मीही टाच दुखी ने खूप त्रस्त झाले आहे. मी ही आज पासून हे उपाय करेन. डॉक्टर कडून उपाय सुरू आहेत पण फरक काही पडेना. 😢मी अपंग आहे. चालताना टाच जमीन वर टेकतच नाही अगदी लहान पणा पासून. त्यामुळे वाटते हा आजार बरा होईल की नाही. माझे वय आता 43 वर्ष आहे. कृपया मला योग्य सल्ला दयावा.
@anantchinte4954
@anantchinte4954 Жыл бұрын
तुमच्या सांगण्यानुसार मि थोडा व्यायाम करतो माझा सायटिका प्राॅब्लेम कमी झाला व सध्या आराम आहे 🙏धन्यवाद मॅडम🙏 पुन्हा पुन्हा धन्यवाद🙏🙏
@pushparodrigues4191
@pushparodrigues4191 4 жыл бұрын
Thank you mam.... But what about osteopenia?
@rajendramalvankar7659
@rajendramalvankar7659 4 жыл бұрын
It's a nice video and simple remidy. I will try that. Thanks.
@jayeshjoshi9067
@jayeshjoshi9067 Жыл бұрын
आनघाताई तुम्ही नासीकला राहाताना
@suchitabhavsar7055
@suchitabhavsar7055 Жыл бұрын
खूप छान वाटले डॉक्टर नक्की उपाय करीन, पुढचा व्हिडिओ केस गळती वर केला तर फार बरे होईल
@meenakshiraut7773
@meenakshiraut7773 9 ай бұрын
आपलं मार्गदर्शन आणि सांगण्याची शैली खूप छान
@aditi2398
@aditi2398 4 жыл бұрын
Mam 6 mahine Zale mazi taach pay gudghe bhayankar dukhat aahe tar ha upaay kela tar dukhayach purn rahil ka plz saanga
@shobhanalavde9561
@shobhanalavde9561 5 жыл бұрын
Thank u so much Mam 👍
@ashokdhokale3402
@ashokdhokale3402 3 жыл бұрын
Veerey. Good
@aparnadeshpande8441
@aparnadeshpande8441 4 жыл бұрын
3 दिवसातच टाच दुखी खुप प्रमाणात कमी झाली फक्त खोबरेल तेलाच्या मसाज ने धन्यवाद मॅम
@yashwantkulkarni2480
@yashwantkulkarni2480 4 жыл бұрын
टाचदूखीवरील घरगुती उपाय फारच छान। यशवंत कुलकर्णी
@snehamore8212
@snehamore8212 4 жыл бұрын
Very useful thnxx for the information
@ravindraraleraskar5844
@ravindraraleraskar5844 3 жыл бұрын
I am really very much I impressed to the simple demo of excercise supported by good bit simple commentary Alog with very excellent tips. I am very much I m Very much impressed,and advice others to watch an fallow...Thanks.
@ketangadre8772
@ketangadre8772 9 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर, खुपच स्वस्त आणि खुपच छान घरगुती उपाय सांगितले,, मी हे उपाय नक्कीच सुरु करणार आहे, पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद डॉक्टर,,,,,
@TruptiShinde-gd9jy
@TruptiShinde-gd9jy 7 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली माझ्या टाचेचे हाड वाढले आहे मी हा उपाय करून बघते
@bhavinihire2984
@bhavinihire2984 4 жыл бұрын
Thank you Doctor, very useful information indeed
@kanchankumarpatil9982
@kanchankumarpatil9982 5 жыл бұрын
म्याडम फारच छान ऊपाय सांगीतल् तुम्ही धन्यवाद। म्याडम टेनिस एल्बोसाठी ऊपाय सांगाल का प्लीज?
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 5 жыл бұрын
same brother. watch upcoming videos.
@pratibhagokhale1037
@pratibhagokhale1037 Жыл бұрын
अत्यंत प्रभावी उपचार,धन्यवाद 🙏
@swatishinde2421
@swatishinde2421 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम छान माहिती दिलीत खरंच सोपे उपाय आहेत मी नक्की करनार आहे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🌺🌹🌹🌺🙏
@hiraltalekar2460
@hiraltalekar2460 4 жыл бұрын
Hi, sounds great home remedy let me try this, as I am facing this problem from last 4 yrs and till the time I go to the doctor and treat it's fine but the mintue I stop going to doctor I start with unberrable pain which is happening in the current lockdown situation, one more query during this pain can I do the regular workout / yoga or give some rest to my legs as I excerte myself but I don't miss my work out becoz after a year dieting I have managed to loose weight so asking this query pls help respond the same urgently will be a good help
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 4 жыл бұрын
Answers in the channel videos already uploaded, pl watch those videos, rest is best
@bhagwantr253
@bhagwantr253 Жыл бұрын
आराम आहे का ? आता
@anjalilandge481
@anjalilandge481 3 жыл бұрын
Simple bur effective treatment
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
नमस्कार डॉ.🙏🙏 खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली
@mazibagnagar434
@mazibagnagar434 4 жыл бұрын
नमस्कार अनघाताई आपली अोघवती भाषा व नेमके, साधे सोपे उपाय खुप आवडले मी करुन पाहणार आहे. व गुरुदक्षिणा म्हणून झालेला लाभाबाबत लवकरच प्रतिक्रिया देतो.
@mazibagnagar434
@mazibagnagar434 4 жыл бұрын
यावर शेवग्य‍ाचा उपयोग होईल कां?
@pravinharmalkar7636
@pravinharmalkar7636 5 жыл бұрын
Thanks ma'am for a simple information on for treatment on toes
@vaijayantikondekar4
@vaijayantikondekar4 5 жыл бұрын
Thanks mam
@jayeshchaudhari9441
@jayeshchaudhari9441 4 жыл бұрын
Nice information. Thanks Doctor!
@jayshreeutekar5099
@jayshreeutekar5099 2 жыл бұрын
Thank you so much mam. Mi ratri video Pahila. Ani fakt meet Komat panyat pay budvun tel lavun socks ghatle.sakali Mala khupach farak padla. Yek mahina zala mazi tach khup dukhat hoti. sakali uthalyavar chaltach yet navate.pan Ata chalta yete dukhat nahi. Tarisudhha mi purn treatment follow karnar. Thank you so much mam. khup Chan mahiti dilit.🙏🙏🙏
@sunandakulkarni2155
@sunandakulkarni2155 Жыл бұрын
मला टाच दुखीवर फार उपयोग झाला धन्यवाद डॅा
@snehalshashikantbildikar6374
@snehalshashikantbildikar6374 2 жыл бұрын
टाच आणि घोट्याच्या मधे खूप वेदना होतात व मागच्या बाजूला सुज आहे. आणि चालतांना बोटा पासून ते टाच पर्यंत सर्व नसा खूप दुखतात
@prashantkamble6389
@prashantkamble6389 10 ай бұрын
TV f
@pragatibarje3345
@pragatibarje3345 5 жыл бұрын
Nice information .Thanks a lot
@punjabraonikade809
@punjabraonikade809 2 ай бұрын
मॅडम अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद
@minkashipatil5081
@minkashipatil5081 2 жыл бұрын
हो माझी तर टाच गेल्या आगस्ट महिन्या पासून खूप दुखत आहे खूप गोळ्या इजेक्शन घेतले सर्व करून झाले आहे mam, तुमचा उपाय करून पाहते
@StudyBoy-by7wp
@StudyBoy-by7wp 3 жыл бұрын
Madam, mazya right tacheche had vadale ahe treatment sanga😌
@rekhapatil2484
@rekhapatil2484 5 жыл бұрын
Useful information madam lot of thx 🙏🙏🙏🙏👌💖
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 5 жыл бұрын
thanks, share and subscribe..your comments make me happy
@shwetasubhashpawar7084
@shwetasubhashpawar7084 5 жыл бұрын
मॅडम मी दही कधीच खात नाही त्या ऐवजी दुसरा पदार्थ सांगाना
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 5 жыл бұрын
@@shwetasubhashpawar7084 then avoid.....but no option
@snehalta8842
@snehalta8842 Жыл бұрын
लिंबू टाकलेच पाहिजे ‌का?
@amolpachfule3761
@amolpachfule3761 Жыл бұрын
खुपच छान सांगितलं मि तो प्रयोग करून बघतो धन्यवाद
@manjushajadhav2868
@manjushajadhav2868 6 ай бұрын
खूप छान सांगितले. नक्कीच सुरू करत आहे उपचार.
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Heel pain| टाचदुखी| Plantar Fasciitis | Dr. Smita Bora
9:43
Arham Ayurved by Dr. Smita Bora
Рет қаралды 410 М.
लघवी कंट्रोल न होणे...
7:45
happy and healthy life at home
Рет қаралды 304 М.
Sauna Benefits Deep Dive and Optimal Use with Dr. Rhonda Patrick & MedCram
1:21:29
MedCram - Medical Lectures Explained CLEARLY
Рет қаралды 1,9 МЛН