तुम्ही म्हणता त्या गोष्टी शंभर टक्के खऱ्या आहेत. सगळं फार कठीण आहे. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं असं आहे. आज माझ्या वयाची सत्तरी पूर्ण झाली. मी आयुष्यभर हेच सहन केलं आहे. सख्खे आणि जोडलेले सगळे सारखेच. माझा माणसावरील विश्वास उडाला आहे. यात पोटचे आणि पाठचे सारखेच. जगात आपलं कुणी नाही. मी आता नात्यापासून दूर होणच बरं तरी घर बसल्या डोकेदुखी होते. तुम्ही म्हणता तसं अॉसिडिटी, डोकं दुखी पाय दुखणे कंबर दुखी झोप न येणे या गोष्टी होतात. मी आता समाजात मिसळणे बंद केले आहे. जगात आपलं कुणी नाही असं वाटतं. खूप मोठ्याने रडावंस वाटतं. पोटच्या मुलाला काही वाटत नसेल तर सून कुणाची, यात मोठं माझं वाटोळे करण्यात माहेरच्या लोकांचा हात आहे. माझं जगणं मुश्किल झाले आहे.
@smithakundaiker-qv7tz Жыл бұрын
एकदम बरोबर आहे.मी पण हेच सहन करत आहे
@jayantdeshpande4485 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.वर मी हेच लिहिलं आहे.तरूण पिढी ला हूं म्हणता कामाचं नाही.तेच आकांडतांडव करून जेष्ठांना दाबून टाकतात.जेष्ठांमधे भांडण्याची सुद्धा शक्ती नसते मग गप्प बसून फक्त कोंडमारा सहन करावा लागतो.मी 72 चा आहे व हेच सहन करतोयं.आज मला शक्य आहे म्हणून एकटा राहतोयं ऊद्याचं काय ?
@kalpanagodse Жыл бұрын
Zepatech nahi
@rk8156 Жыл бұрын
Maz pn assach ahe maz gharch ni mul donikdun mala target krtat mi pn self konasi jast bolt nhi atta age 5o above ahe
@rajusonar10782 ай бұрын
ताई तुमी खुप चागले सागितले येवडा ज्ञान सागर तुमचा कडे देवानी दिला हे यालाच मनायाचे ज्ञाने संत नाहितर आज काल चे बाबा लोक हे शिकवत नाहि
@meenakshilokare54082 жыл бұрын
एकदम बरोबर,सगळ्या पॉइंट्स वर उत्तम माहिती मिळाली.ignore करणे हाच उत्तम उपाय आहे.🙏
@ujwalabuwa6076 Жыл бұрын
मॅडम छान समजावून सांगितले आहे, खरच आपली तब्येत खुपदा आपण मनाला गोष्टी लावुन घेतो आणि बिघडवतो.आपला आनंद दुसर्याच्या वर्तनामुळे घालवू नये.अति विचारांमुळे खूप त्रास होतो,प्रसंग 2 मिनिटांचा असतो ,2 वर्ष मनातून जात नाही,दुसरीकडे व्यक्ती काय आणि कसे वाजेल बोलेल हे आपल्या हाती नाही.शहाणी माणसे कमी आहेत.
@rangunirangatsarya2 жыл бұрын
पटले तुमव म्हणणे. सतत त्या गोष्टीचा विचार करू नये पण परत त्या व्यक्तीच्या बाबतीत आपला व्यवहार कसा असावं हे ठरवावे कारण दुर्लक्ष करून परत तसेच संबंध ठेवले तर ती व्यक्ती परत परत आपल्याला दुखवू शकते. कारण माझा अनुभव असा आहे की चांगल्या माणसांचा वापर करून गरज संपल्यावर त्यांना फेकून देणाऱ्या स्वार्थी लोक समाजात वाढत आहेत
@surekhaamle773 Жыл бұрын
Agdi barobar ahe
@SatputeR5 ай бұрын
ताई खरोखरच जोग यबोलणे सोडतो
@rohinimote5881 Жыл бұрын
Madam tumhi kiti good bolta, spashta, Ani tumchi bolnyachi padhat khup chan ahe. Best of luck.
@anitasawant9570 Жыл бұрын
अगदी योग्य मार्गदर्शन केले मॅडम छान विषय मांडला धन्यवाद
@surekhathote48862 жыл бұрын
तुम्ही सांगता ते बरोबर आपलीच तबबेत बिघडते पण समोरचा एक दिवसाने बोलण्यास तयार पाहिजे आपल्या मनावर परिणाम होतो हे खरं आणि ठरवलं तरी दुर्लक्ष करणं सोपं नाही😂
@rajeshrishinde7252 жыл бұрын
ताई... तुमच्या या व्हिडीओतून खूप छान माहिती मिळाली.. ध्यन्यवाद 🙏🏻
@surekhawedhikar2131 Жыл бұрын
एकदम खरं, खूप छान सांगितलंय असच होत अगदी तंतोतंत
@shreydeshpande_ertiga_33662 жыл бұрын
सगळ्या गोष्टी खूप बरोबर आहे
@bharatilad6818 Жыл бұрын
अगदी बरोबर मैम. खूप छान मार्गदर्शन धन्यवाद 🙏🙏🌹
@harshalgaikwad1691 Жыл бұрын
खूप छान सांगितले डॉ., पण समोरच्या ने ही समजून घ्यायला हवं ना. खूप वाईट वाटते, काय करायचे हे कळत नाही...........त्रास स्वतः लाच होतो.😢😢
@sushamag5941 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili Thanks ❤
@marathikavitashobhadalvi68262 жыл бұрын
एकदम बरोबर विश्लेषण केलंय.
@vcd1912 Жыл бұрын
Nice reading, good advice and true guidance, beautiful, wonderful guidance
@shrikantgambhir7487 Жыл бұрын
I agree with your advice and conclusion.
@ujwalawaghmare65752 жыл бұрын
धनवाद कि महत्वपुर्न विचार सांगीतला तूम्ही
@saritajoshi1171 Жыл бұрын
डॉ सौ आनघा ताई तुम्ही मांडलेला विषय खुप छान आहे पण कधी कधी राग आलायार मौन पाळ्णे खरे आहे पण मनाची चलबिचल होते आणि चौविस तासत हा विषय मिटवायचा हेही खरेच आहे त्यामुळे नातेसबंद चांगले राहतील मौन हा विषय खुपच चांगला आहे आवडला सगळ्या ना सुप्रभात ताई
@shardamane17082 жыл бұрын
खरच ताई तुम्ही छान माहीती दिली साध्या सोप्या भाषेत सागंता तुमचे सगळेच व्हिडीओ छान असतात
@ChandrashekharPhadke-s4m10 ай бұрын
Nicely explained
@parvkore5095 Жыл бұрын
Tai ... Khup Chann mahiti dilit.... Barchda moun dharle ki aaplaa shararik jast trass hoto he samjal...
@nandlalkhairnar39812 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, धन्यवाद.
@mangalmohole70352 жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान सांगता समजून सांगता. खरचं टेन्शन तर मला पण येत पण अबोला धरण हे चांगल नाही असं मला वाटतं. माझ्या बाबतीत अस्या गोष्टी घडल्या 😔😔
@MadhukarMutalik Жыл бұрын
यौग्य मार्गदर्शन
@pearldsa12132 жыл бұрын
Very good advice, Dr Annagha, but a little difficult to follow. None the less it is not impossible, if we make a conscious effort to follow. I really liked this video, because , you have shown that you also practice the same. Earlier on, in one of your sessions, when you got adverse comments ,you took it so well in your stride&carried on. You did not show anger or anyway try to justify your actions which they criticised, nor did you respond rudely to them. May God bless you,& inspire you to give such good advice in a 'hasoon, kelloon manner'
@lalitabedage9497 Жыл бұрын
Kup chan sagta
@namdevgurav50329 ай бұрын
माणुस ज्या विडीओ च्या शोधात असतो तेच विडीओ तुम्ही टाकता . धन्यवाद!
@Kartaar786 Жыл бұрын
काही लोक जीवनात अशी असतात जिथं एकमात्र उपाय म्हणजे कायमची कट्टी करणे
@meenaCholkar Жыл бұрын
Mam thanks for encouragement.tumhi je kahi mhanalat te sagla majhyabarobar ghadtahet .pan tumche words eikun mala bara vatla.mi te aushad samjun nakki follow karin thanku mam.
@sanjivaniindorkar92372 жыл бұрын
ताई माझं असंच होतं पण ताई समोर च्या वाटते आपण चुकलो च नाही
Madam ti wekti punha punha hich chuk karat asel tar
@deepadeshpande874011 ай бұрын
Khup khar aahe..my example , I got Diarrhea problem for 2 years..All tests are done, nothing found. Suddennly that person went away ,all my tension went away, all health issues gone...
@sudhadhage87072 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली.
@neetamutkule8640 Жыл бұрын
खुप छान आगदी बरोबर
@madhusinghrajpurohit52532 жыл бұрын
उतम विशलेषण धन्यवाद जय हिन्दू धर्म जय श्री राम
@swatishahapurkar64912 жыл бұрын
अगदी बरोबर बोलल्या ताई तुम्ही
@kumarbhor86802 жыл бұрын
👍
@meghamitrakulkarni15902 жыл бұрын
Mala tumcha fn no havaye 🙏
@kumarbhor86802 жыл бұрын
@@meghamitrakulkarni1590 👍
@gayatripatil80852 жыл бұрын
Ho barobar pan nehami aapan swatahun bolle tar samor chya vakti la vatate ki ha vakti kup dubla aahe yala aapki garaj aahe
@kumarbhor86802 жыл бұрын
@@gayatripatil8085 😊
@kusumbodke87442 жыл бұрын
Very good Advice
@sandhyavedhe59012 жыл бұрын
Nice 👌🏻
@KrishnaTelecom-p6v3 ай бұрын
माझं म यह उ खुपधन
@arunagatfane849310 ай бұрын
एकदम बरोबर पण कधी कधी गुन्हा नसुन सुद्धा कुणी अपमान केला तर फार त्रास होतो रात्र रात्र झोप येत नाही याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम दिसून येतो डोकं दुखणं पित्त विकार सारखे सारखे तेच तेच विचार डोक्यात फिरतात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मी स्वतः हुन बोलते चुकल तर माफी मागते सावध होण गरजेचं आहे पुनः चुक होऊ नये यासाठी तत्पर असणे गरजेचे आहे
Me tr Nehmi durlxsh krart Asate,pan kay upyog nahi.Aaj 72 year chi Aahe.pan maza Apaman karnytch Mr.and mulana Abhiman vato.
@vaishaliredekar5090 Жыл бұрын
Hi
@dadasopatil40972 жыл бұрын
Namaste madam
@rajendrakadolkar46702 жыл бұрын
Mastch
@seemapomane61102 жыл бұрын
👌👌👌👌👌
@sonushinde599 Жыл бұрын
मानलेल्या बहीण -भावाच्या नात्याकडे समाज/ नातेवाईक वेगळ्या नजरेने का बघतात? यावर एक व्हिडीओ बनवा. कारण:सगळेच स्री - पुरुष तसे नसतात.
@sonushinde599 Жыл бұрын
राखी बांधण्यासाठी एकाच आईच्या पोटातून जन्म घ्यावा लागतो का?
@mrspooja1737 Жыл бұрын
Tumhi mhanata te yogya asle tari pratyekacha swabhav vegala asato,vyakti titkta prakruti.saglyalach ase vagne jamat nahi mala tr ase vat te pratek natya madhe limited asave aaj kal aapan konala kahi changle sagalya gelo tr te tyacha gair arth kadhtat.tyamule jast kona madhech invol vaich nahi,punha punha tech tech repeat karanya peksha.😔
@Kartaar786 Жыл бұрын
कट्टी सगळ्यात बेस्ट 😊
@laxmishinde95222 жыл бұрын
Maza ,javaee ya swabhavacha ahe ,far vaett vatate mazya mulgiche .to khup tanun dharato..vatate sidaun anave tila aasha murkha manasa pasun madam tumchya gavachya javalchya gavatil pratistit gharnyatil to mulaga ahe ,kgarech durun donger sajare .kgarech tyala tretment chi garaj ahe ,far chan subjet maze mann mokale zale khup guilt fill yet hote mala
@dayanandmuntode6689 Жыл бұрын
Samorachi vyakti tya layakichi. asavi lagate. Nahitar ti vyakti parat parat aapala apaman Karu. dhakate . Samajutdarpana samorachyanehi dakhavala pahije ase mala vatate.
@nehadhopate72722 жыл бұрын
Tumhi dress madhe Chan dista
@mrgadge29012 жыл бұрын
तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या बाबतीत सतत असेच घडते.सुना सतत अपमान व घालुन पाडुन बोलणे ,मला तेव्हड्या पुरत खुप वाईट वाटत , खुप रडतो, खुप विचार करते मी खुप बेचैन असते.पण माझा स्वभाव असा आहे की,मी लगेच विसरुन जाते व बोलायला जाते .नावांनी हाक मारते परंतु समोरची व्यक्ती आणखीच ताणुन धरते .अशा वेळी काय करावे.रोज तोंडावर तोंड पडत ,मला अजिबात अबोला आवडत नाही.माझा स्वभाव खुप बोलका आहे.अशा वेळेस काय करावे
@imho99s89 Жыл бұрын
स्वतःला मन रमेल अश्या hobbies शोधा ग्रुप शोध जिकडे मन safely (गॉसिप न होता) व्यक्त करता येईल. डायरी लिहा. मला पण हाच प्रॉब्लेम होता.. मिस्टर भांडण झाल्यावर महिनोंमहिने बोलत नसत. आता मी देखील शांत राहून माझ्यात राहते दुर्लक्ष करून मग हळू हळू त्यांची सायलेंट ट्रीटमेंट वर्क होत नाही म्हटल्यावर सुधारले...
@jyotipatil5784 Жыл бұрын
माझ्याकडे पण हेच आहे.अगोदर केलं सहन. मुलं मोठी होतील होईल सगळी ठिक असं म्हणून गप्प बसले.पण आता मुलं परदेशात आणि आमच्या त दोन दोन महिने अबोल.मी स्वतः हून बोलते तरी ते ह्या वयात पण त्यांच्या च तोर्यात आहेत आता मला असं वाटतं कुठे तरी आश्रमात जावं खूप खूप देवाच वाचन करतेय . त्यात आता मला खूप झोप येतेय . सतत झोपून रहावस वाटत. काही च काम करावसं वाटतं नाही.आणि कुणाशी च बोलावंसं वाटत नाही.फोनवर सुद्धा बोलावं वाटत नाही. कुठे बाहेर पण जावं वाटत नाही. हो फक्त मंदिर किंवा शांत आश्रमात गेले की मला बरं वाटतं.तिथे मला थकवा, झोप आळस येत नाही. पण घरी मी आजारी सारखी असतें. मी ५४ वर्षाची आहे.गर्भपिशवी काढलेली आहे. पुर्ण शरीरात जणू जोरजोरात रक्त वाहतय असं वाटतं. खूप मोठ्या ने रडावस वाटत. मी आता मनाने आणि शरीराने पण खूप थकले. आता या वयात घरातून निघून तर नाही जाऊ शकत. आईं नाही माहेर नाही.
@kalpanagodse Жыл бұрын
Perfect
@pranalichavan7732 Жыл бұрын
Pan मॅडम तुम्ही म्हणता tase नवर्याला kitihi समजावुन kahich farak padat नसेल तर? Karan eka video madhe तुम्हीच mhanalelat पुरुषाच्या manat compartment असतात.
@sapnauphade58092 жыл бұрын
Maze अन् माझ्या बहिनेच पण भांडण झालाय हो
@anitapatkar65902 жыл бұрын
बरोबर सांगताय DDr 🙏👍
@shilpadeshpande32362 жыл бұрын
मैत्रिणीने असेच मला केले खुप त्रास झाला.
@rekhakilpady4872 жыл бұрын
Chan
@pradnyanikam2892 Жыл бұрын
oP opoo
@aparnapotekar27242 жыл бұрын
Me नक्की तुम्हच्या विचारांना अवलंबण्याचा प्रयत्न करेल 🙏🏻