मॕडम ...मोकळेपणाने बोलून .....मी आयुष्यात खूप वाईट अनुभव घेतलेत. तुमच्यासारखे असे समजून सांगणारे कोणी नव्हते. उशीरा का असेना पण मी आचरणात आणेन. खूप छान सांगता. धन्यवाद
@studyfast948 Жыл бұрын
Same to you.
@manikdeo21532 жыл бұрын
अगदी बरोबर मैडम. 🙏👌बोलताना संयम ठेवण फार गरजेच आहे.क्षणिक मन मोकळ होत असल तरी नंतर त्रासच होतो.
@kimayawaghmare659310 ай бұрын
अगदी खरे आहे .
@madhurisavangikar36302 жыл бұрын
खरच,कुणापुढे जास्त व्यक्त झाल नाही पाहिजे.लोक त्याचच भांडवल करून आपल्याला गोत्यात आणु शकतात. खूप छान व्हिडिओ.👌👌
@elitegaming83422 жыл бұрын
Tai tya vakti kasi olkhych
@ashwinbane8613 Жыл бұрын
1aqaqq@१@1@१@१@
@shobhadishes384010 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली मॅडम समाजामध्ये असे खूप लोक आहेत गोड गोड बोलून आपलं आपल्या मनातले काढून घेतात धूर्त आणि लोभी लोके समाजात खूप आहेत असेच छान छान व्हिडिओ बनवा
@Traditional_foods152 жыл бұрын
खूपच छान ,पूर्वी म्हण म्हणूनच पडली असेल झाकली मूठ सव्वा लाखाची.आमची आज्जी नेहमी ही म्हण वापरायची...
@sunandakanse46952 жыл бұрын
Khup Sundar.👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 Madam Manamade Tari Kiti Gosthi Dabun Thevayacya.
@saritajoshi11712 жыл бұрын
खरच आहे डाँ सौ आनघा ताई आपले मन मोकळे कुठे करावे हे त्या व्यक्तीला पहीले कळ्ले पाहिजे घरातील किंवा नात्यातील वाद विवाद चार भिंतीच्या आतच पाहीजेत तरच घराची प्रगती होते घर एकत्र राहतेइतर लोकही त्याचा फायदा घेवू शकत नाही कारण ते सर्व प्रयत्न करत आहेत हे पाहून त्यांच्या लक्षात येते हा व्हीडीओ खुपच सुंदर आहे आवडला सगळ्या ना शुभ दुपारी
@sushmagaikwad1018 Жыл бұрын
अगदी बरोबर माझी आज्जी बोलायची घरातील कोणतीच गोष्ट बाहेर सांगायचे नाही आणि तीच सवय आम्हाला लागलीय ठाणे
@smitamendki92467 ай бұрын
Kup chan information deli madam. Nice
@vedikarane95442 жыл бұрын
खरं आहे डॉक्टर.. लोकं वाटच बघत असतात आपल्या खाजगी गोष्टी कळण्याची आणि वेळ आल्यावर त्याच गोष्टींचा धागा पकडून आपल्यालाच गोत्यात आणण्याची. आणि तशीही आजकाल पूर्वीसारखी कोणी विश्वासू, समजूतदार, mantured, सात्विक माणसंच राहिली नाहीयेत. परंतु काही गंभीर विषय हे आपल्या अत्यंत विश्वासू, हक्काच्या व्यक्तींसमोर share केलेच पाहिजेत.जसे आपली भावंडं किंवा आईवडील, life partner, मुलं.. तरच मनातली घुसमट कमी होऊन त्यावर नक्कीच काहीतरी positive solution मिळू शकेल. नाहीतर मनात दाबून ठेवत गेलो, तर प्रचंड मानसिक ताणामुळे भलतेसलते निर्णय घेऊन कितीतरी गुणी माणसं गेलीत या जगातून 😥
@muktapatil62302 жыл бұрын
खरं आहे
@karminal90172 жыл бұрын
Translate into en
@anjalihardikar3352 жыл бұрын
मग मन मोकळं करायचे कुणा कडे?
@vidyapotdar44762 жыл бұрын
Humm
@सुदामाp2 жыл бұрын
@@anjalihardikar335. Diary लिहिणे हा त्यातल्या त्यात खूप छान उपाय आहे. मी अंधशाळेत शिकत असताना आमच्या एका बाईंनी आम्हाला हे सांगितलं होतं.
@vishnughangrekar47395 ай бұрын
खूप छान माहिती. मी तुमचे सगळे व्हीडिओ बघते.
@ramchandrapaygude9729 Жыл бұрын
अगदी छान खूपच सुंदर माहिती दिली आहे मॅडम आभारी आहोत असेच मार्गदर्शन यापुढे देत राहावे ही विनंती
@leelabidri87292 жыл бұрын
अगदी उचित तेच योग्य शब्दात समजावून सांगितल ताई धन्यवाद
@sushmakulkarni8171 Жыл бұрын
खरय अगदी ताई....खुप उपयुक्त बोलण सल्ला
@madhuraprabhu49922 жыл бұрын
खुप छान मॅडम अगदी बरोबर आहे तुमचे आजकाल पुर्वीसारखे कोणाकोणाचे राहिले नाही जग स्वार्थी झालेले आहे त्यांना कशाचे देणे घेणे नाही फक्त मजा बघायची त्यात त्यांना उच्च कोटीचा आनंद मिळतो असेलोकच खुप आहेत
@udaybhosale77082 жыл бұрын
Tai khar aahe.
@sagarshahane773 Жыл бұрын
Khoop khoop dhanyawad tumhala ki mala tumacha video iklet ani mala mazi chuk kalali
@vasudhajadhav70932 жыл бұрын
Mam खूपच छान व गरजेचा विषय घेत्लत नकळत आपण ह्या चुका करत असतो परंतु असे video पाहिल्यानंतर।आम्ही।थोडे तरी hold करायला शिकू।असे काही अम्च्यकदुन होत।असेल तर तुमची आठवण येईल व स्वतःला थांबवता येईल असे मला वाटते धन्यवाद 👏👏
@sanskrutijadhav2670 Жыл бұрын
Ho आपण बोलुन जातो सहज
@renukadoppa12242 жыл бұрын
Madam tumhi kiti chan samajaun sangata.Tumache vichar mala khupch aawadtat.
@mamtapaithankar58765 ай бұрын
Khup chaan ani agdi barobar mahnala kaku tumche atta che video mi roj cha bhagte tar tumhi mala ya video takhup serious vatala,vishay tasa cha hota mahana.mast video.👌👌👌👌👌
@bharatilad6818 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन डॉ. खूप आभार आणि धन्यवाद. मैम पण एक गोष्ट विचारावा वाटते आपण जेव्हा आपले मन कुठे च म्हणजे नवरा , मुल, सुना इतर मोकळ करु शकत नाही खूप घुसमट होते अशा काय करावे? यावर बोला. तुमच्या सर्व व्हिडिओ मुळे माहिती मिळते मार्गदर्शन होते. खूप खूप आभार 🙏🙏🌹
खूप सुंदर topic ...👍👌👌😊 मॅडम , आपण खरोखरच सुंदर मार्गदर्शन केलेत .. आपण अगदी बरोबर बोललात की आपल्या मनातल्या भावना कोणापुढे व्यक्त करू नयेत .. पण आजच्या पिढीतील काही मुली किंव्हा लग्न झालेल्या मुली , आपल्या सासरी एकत्र फॅमिलीत किती त्रास होतोय किंव्हा nuclear फॅमिलीत कधी कधी नवऱ्याचाही त्रास काही महिलांना होत असतो , पण त्या कोणापुढे हे व्यक्त करू शकत नाहीत , कारण माहेरच्यांना उगाच त्रास होईल म्हणून .. आणि अशा बायका आतल्या आत कुढत बसतात , त्यामुळे त्यांना स्वतः कडे पहाण्याचे ही भान रहात नाही , संसार मुलं यांकडेही नीट लक्ष रहात नाही , त्यामुळे त्यांच्या संसाराची घडी ही विस्कळीत होऊन जाते .. पण माझ्या मते अश्या बायकांनी आपल्या मोठ्या बहिणीला किंव्हा जो अतिशय समजूतदार भाऊ असेल तर त्याला आपल्या ला होणारा त्रास , छळ सांगितलाच पाहिजे , नाहीतर मनांत इतकी वर्षे दाबून ठेवलेल्या गोष्टींचा कोंडमारा होऊन त्या अगदी आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचा विचार करू शकतात .. तेव्हां माझ्या मते आपण सांगितलेल्या 5 लोकांसमोर आपल्या सुख-दुःखा च्या गोष्टी न बोलता , जी आपल्याबरोबर लहानपणापासून खेळली बागडली आहेत , अश्या भावंडाना किंव्हा आपल्या आईला तरी निदान या गोष्टी share नक्की कराव्यात . आई सारखी योग्य मैत्रीण कोणीच नसते , ती नक्कीच अनुभवाने योग्य तोच सल्ला देईल , हे लक्षात ठेवा ..
@vaishalipotdar87382 жыл бұрын
खुप छानमाहीती दिल़ीमम्य़डम
@laxmijoshi94512 жыл бұрын
एकदम खरच आहे मला खुप आवडलं
@laxmijoshi94512 жыл бұрын
माझी सून कोकण स्वतः आहे सासु सासरे आणि नंद फक्त या तिघांनी बोलत नाही
खूप खूप छान अगदी बरोबर माहिती सांगितली त्या मधली एक गोष्ट माझ्या मध्ये आहे मी घरातले बाहेर बोलत नाही
@milindbagwe77932 жыл бұрын
हो ताई बरोबर बोललीस तू !
@श्री_गुरुदत्त_हायटेक_नर्सरी Жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही
@ujwaladhuldhar47309 ай бұрын
अगदी मनमोकळ पणे बोलतात मॅडम.असे अनुभव मला खुप वेळा आली.खरच मॅडम आत्ता मी पण आता बाहेर बोलणार नाही.पण मन ghusmattey.
@januskitchenandcreation23612 жыл бұрын
Khar aahe mam...lok fayda uchlatat, Thanks for video
@rajashrilokhande85612 жыл бұрын
ताई आपण खूप महततवपूरण माहिती सांगितली .आजचया पिढीला विभकत कुटूंब पधदतीमुळे मारगदरशन माहिती सांगितली खूप आभार .गरज आहा अशा मारगदरशनाची.
@abhijitdamle5765 Жыл бұрын
खूप छान माहिती .पण मॅडम दोघातील एकजण राहिल्यानंतर मान अपमान त्रासदायक गोष्टी कोणा बरोबर शेअर कराव्यात?मनात सर्व. साठवून त्याचाही त्रास होतो.
@anandraowangale3890 Жыл бұрын
Kharach khup chan margdarshan,madum
@ashadeshpande94644 ай бұрын
Aapan khupch changle saangitlet
@AshaSingh70762 жыл бұрын
Khup khup chan topic ma'am thank you 😊 🙏 ☺ 💖 💕
@anuradhadeshpande3606Ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video Madam ❤❤❤❤❤❤
@savitakulkarni16072 жыл бұрын
नमस्कार डाॅ.अनघा कुलकर्णी 🙏🙏🙏व्हिडीओ खुप छान आहे.आवडला.तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.तुमच्या व्हिडीओतून खुप शिकायला मिळते.माझी आई पण तुमच्या सगळ्या व्हिडीओज ऐकत असते.तिला पण खुप आवडतात तुमच्या सगळ्या व्हिडीओज.तिच्यामुळे मी पण ऐकायला लागले तुमच्या व्हिडीओज.
@anuradhakulkarni54614 ай бұрын
अगदी बरोबर बोललात खरं आहे ❤
@madhurishende51312 жыл бұрын
खूप छान उपयुक्त मार्गदर्शन केले 🙏
@bharatipawar36732 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई अगदी बरोबर आहे
@anitasawant95702 жыл бұрын
खूप छान अप्रतिम अगदी बरोबर मॅडम धन्यवाद
@suryakantpatil5920 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण मॅडम
@shilpaghodekar85292 жыл бұрын
खरंच आहे madam, आपण मन मोकळ करण्यासाठी काही गोष्टी जवळच्या ना सांगतो,पण लोक त्याचा खरंच फायदा घेतात,आणि सल्ले ही कोणाला नको असतात,आपण म्हणतो आपल्याला हा वाईट अनुभव आला आहे,तो एखाद्याच्या वाट्याला येऊ नये,पण लोकांना ते सल्ले नको असतात,माझ्या mistrana मी हे नेहमी सांगते,त्यांना सल्ला द्याची सवय आहे,खरंच खुप सुंदर माहिती दिलीत मॅडम👍👌🙏
@babansalunkhe27152 жыл бұрын
Saglya goshti manatlya bolalat khup sundar
@snehlatagaikwad16112 жыл бұрын
खुप महत्वाचं सांगितलं अनघा ताई Thx🙏
@janhaviapte80812 жыл бұрын
खूप सुंदर, छान माहिती 🙏
@arunaprabhu48062 жыл бұрын
तुम्ही खरच सुंदर माहिती दिली
@omkarsawant68272 жыл бұрын
खूप सुंदर thank you
@sweetyofficial97272 жыл бұрын
Tumi khup chan mahiti det asta madam
@rukhminikhupchankulthe12622 жыл бұрын
Very nice information 👌👍thank you ma'am 👏
@ashwinijadhav9018 Жыл бұрын
Madam me ekhadya goshticha vichar karte upay sanga
@kiranchandbhat7082 жыл бұрын
Aaplyas charan shparsh mi apla 65 years after pahile mala tari mazhi chuka samzhna ali me mazhya patni mafi magun it was reaky I opner Thanks Dr it was mazhe dole ughdnya sathi
@rk8156 Жыл бұрын
Madam mazi pn tech vichar ahet
@किशनरावपितळे2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे👌👌
@smitanarkhedkar89155 ай бұрын
खरे आहे
@shubhabidarimath35872 жыл бұрын
Super msg Tq madam 🙏🙏👌
@manjirikulkarni91842 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@smitakulkarni88312 жыл бұрын
Khup chhan mahiti madam
@ruchirapoyrekar3620 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@shreyashahapurkar15212 жыл бұрын
Mag madam Share konashi karave, please,sanga,ha video khup chhan 👌👌
@aashanagapal8030 Жыл бұрын
नमस्कार डिक्टर साहिब ।मेरे हाथ की उंगलियाँ सीधी हेते समय खुलती नही लाक हो जाती है हड्डियों मे दर्द होता है उंगलियाँ मोड़ती हू तो सीधी नही होती मुड़ने के बाद तो मुझे क्या करना चाहिये ? क्या व्यायाम करना चाहिए और क्या खाना चाहिये ? क्या नही खाना चाहिए ? कृपया सलाह दिजीये ।धन्यवाद् । पति की तर्जनी पहली हड्डी के उपरी हिस्सा टेढ़ी हो गई है ।
@vandanabhat27052 жыл бұрын
थोड्या शब्दात योग्य तो संदेश दिला अनघा मॅडम ,मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏माझे वडील नेहमी सांगायचे - कम बोलो, धीरे बोलो, मधुर बोलो और सोचकर बोलो 🙏
@devanshmahalle93492 жыл бұрын
Mi tar ase anubhavake ahe ki Society madhe atyant uchh shishit Ani vayaskar lok aplya gharat sun nahi chugali karayla.javayachi karaychi himmat nahi mhanun vinakaran shejarchyanna tras d'etat.
@kanchansurana42452 жыл бұрын
Khup chan mahiti dili👍🙏
@surekhaswami67562 жыл бұрын
Nahi madam ,pan kiti manaat ghutun maraych ,mag sanga konala sangayche.
@aparnasaptarshi2771 Жыл бұрын
खूप खरे आहे
@kamalkarde582 Жыл бұрын
एकदुम सही बात है
@kitegaming0217 Жыл бұрын
Khup cchan speech
@sandhyathodge95407 ай бұрын
Khare aahe.
@mandavlogs58272 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम
@ashwineejoshi67002 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात Madam, तुमचे videos खुप छान असतात, मी व माझी आई तुमचे videos बघत असतो.
@vidyapotdar44762 жыл бұрын
खूप छान.... मेसेज....
@lalitasugandhi75332 жыл бұрын
पण मन खुप निराश झाले तरी बोलू नये ❓
@ranjanahadke14852 жыл бұрын
Thanks madam
@aparnas58232 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मॅडम ,,,,यातील प्रत्येक गोष्ट काल्पनिक उदाहरण देऊन एखाद्या कथे सारखी केली तर खूपच परिणामकारक व्हिडिओ होऊ शकतो
@dranaghakulkarni42602 жыл бұрын
व्हिडीओ फार मोठा होईल त्यामुळे
@anantmalapimpale30432 жыл бұрын
Really good information dr
@vandanathorat16152 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@mohanshete9170 Жыл бұрын
छान मार्गदर्शन करता आपण . मी आपले सर्व Vlogs नियमितपणे पाहतो. आपण इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर येथे असता का ?
@malkarimote44362 жыл бұрын
खुप सुंदर
@ashapatil30932 жыл бұрын
खूप छान मॅडम,पण कुठेतरी मन मोकळे केले की मन शांत होऊन मार्ग सुचतो. मग हे कसे?
@harshawarade55652 жыл бұрын
Very nice information 🙏 👍
@meenalbhosaale37612 жыл бұрын
Hi,tumche wishay Khup chan astat,dhanyawaad,ek prashn hota,maze age 43 aahe,periods nehmi regular astat,but ya weli achanak 1month & 8 days zale,ajun aale nahite,Baki health problems nahit,tr periods late honyache , Kay reasons asu shaktat,please sanga Thanks in advance🙏🙏
@sunilgaikwad60432 жыл бұрын
Thank you mam
@dadasopatil4097 Жыл бұрын
You are great
@swatiaphale36952 жыл бұрын
🙏🙏 Tai..
@surekhajadhav79792 жыл бұрын
बरोबर आहे
@namitapant91072 жыл бұрын
Awar ghalayla have pan ekadshi tari man mokle kele pahije.nahi tar mansik prob hoil nahi ka ..
@shilpadarbar48452 жыл бұрын
Barabar🙏🙏🙏😄😄
@sunandakanse46952 жыл бұрын
Kahi Gosthi Sahan Hot Nahi.Nantar Aapan Bahini Bhau Aai Yana Sangava Lagate.
@ketanmahajan33592 жыл бұрын
Khup Chan
@shubhadaabhyankar68802 жыл бұрын
मी आपली एक फॅन आहे माझा प्रश्न असा आहे की., Herbalife घेणे योग्य की अयोग्य
@indumatipatre27102 жыл бұрын
असेच बोलत राहा
@aniljadhav47112 жыл бұрын
छान मॅडम
@narayansengupta29202 жыл бұрын
chaan 👌👌👌👌👌
@sangitapardeshi31242 жыл бұрын
Khup chan
@poonamchavan5990 Жыл бұрын
👌👍👍
@sunitakudle81082 жыл бұрын
खुप छान
@bhavnagawas75792 жыл бұрын
Me Bhavna ..kaki dress chan aahe..mast video🙏
@kalpanahinge63872 жыл бұрын
👍
@mrunalisawant21612 жыл бұрын
Chan tai
@dinkarshinde11832 жыл бұрын
Aani aata tar mobaill aala aahe
@narayankbibave15262 жыл бұрын
खूप छान आवाज, निवेदन
@vivekphadke24462 жыл бұрын
Agdi barobar aahe ani gair samaj wadhato
@neetadharap287 Жыл бұрын
मैडम मी तुमच्या मताशी सहमत आहे.
@madhavisurve78202 жыл бұрын
🙏
@manishamane5902 жыл бұрын
👍👍🙏🙏
@namitapant91072 жыл бұрын
Madam,matrin ji agdi jiwlag aste ,ti tyasathich tar aste,share karayla...grp madhe Nako pan ekhadya maitrinila te sangitlech pahije