मन शांत व प्रसन्न झाले! केतकी बाळा , अनंत आशीर्वाद !
@bharatmatasatsanga2 жыл бұрын
खूप खूप छान केतकी बाळा खूप खूप गोड गातेस अशीच गात रहा आणि आम्हा सर्वांना आनंद दे. अनेक अनेक आशिर्वाद. फार वर्षा पूर्वी तुझ्या आई बाबा बरोबर काम केले आहे.
@GitaTingare-rc2yu7 ай бұрын
❤❤❤❤आवडल
@chhaganpatil96953 жыл бұрын
परमेश्वरानी एवढा सुंदर गोड पवित्र आवाज दिल्यावर तो परम पवित्र होईल असा विचार व्हावा सद्गुरुच्यरणी प्रार्थना 👌🌹💐🙏👍
@shashikantchavan94573 жыл бұрын
आई बाबा व लाभलेले गुरु.... सर्वांचे आशिर्वाद.. आपण असेच आम्हास आनंदाचे क्षण द्यावे... आपण म्हणजे देवा कडून एक गोड भेट...!!!!🙏🙏🙏
@omkartathe60442 жыл бұрын
खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
@parulparmar60342 жыл бұрын
Khup Sundar gaile ahe apratim
@shailadahanukar57343 жыл бұрын
अप्रतिम केतकी.अशीच जमिनीवर पाय घट्ट रोवून संगित साधना कर. तुला अनेक अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद.
@user-Gholap19833 жыл бұрын
"बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल " नंतर हा दुसरा अभंग मला ऐकायला मिळाला. अप्रतिम सादरीकरण केतकी.... आजच्या आषाढीला आम्हांस मेजव दिलीस.... खूप खूप आभार केतकी..💐💐
संगीतसेवा थेट ईश्वरापर्यंत पोहोचते.सिनेसृष्टी मृगजळ आहे. संगीतसेवेने शाश्वत शांती मिळते. त्यासाठी शुभेच्छा.
@Atmakeeawaz3 жыл бұрын
इतकी अप्रतिम समज,गायकीचा उच्च दर्जा! 👍👌👍👌👍👌💐💐💐💐
@lalitavedula72423 жыл бұрын
I am not a maharashtrian but trust me your melodious voice mesmerizes … No wonder they say music has no language …. May Vitthala bless you abundantly 🙌🏻🙌🏻❤️❤️
@chhayalimaye31103 жыл бұрын
सुरेख छान गाणी म्हणतेस. आई सारखेच गाण्यालाच प्राधान्य दे.
@anandghansanjay25753 жыл бұрын
Lalita ji I don't know 'but your words are golden words they touch the many many peoples heart and really music has no language but music have the extreme power to change everything.🌹🌹🙏🙏.. Lataji saprem namskar to you.
@narendermakhijani95122 жыл бұрын
Sweet comment dear.
@keshavantre61012 жыл бұрын
वा...केतकी अतिशय गोड आवाज 👌सुर,ताल,लय हा त्रिवेनी संगम ....खुपच सुंदर
@sureshdeshpande21992 жыл бұрын
जिओ बेटा , जिओ ! अप्रतिम गायकी , या वयात ही प्रगति दूर्मिळ आहे ! Stay blessed !
@dnyaneshwarkshirsagar5445 Жыл бұрын
Iunjn
@dnyaneshwarkshirsagar5445 Жыл бұрын
V
@dnyaneshwarkshirsagar5445 Жыл бұрын
B.
@dnyaneshwarkshirsagar5445 Жыл бұрын
B.
@dnyaneshwarkshirsagar5445 Жыл бұрын
B
@suhasshembavnekar70563 жыл бұрын
अप्रतीम गायलंय...... सुंदर लय....सुरेल नाविन्य आणलं यात....गोड आवाज..... भावपूर्ण
@ambadasdhande2318 Жыл бұрын
संत भार पंढरीत खुप छान गायला सुरुवात केली परमेश्वर तुला खुप आयुष्य देवो हीच प्रार्थना जय हरी विठ्ठल इगतपुरी नासिक
@ravirajkidile64863 жыл бұрын
फारच सुंदर गाईलत...आम्ही मंत्रमुग्ध झालो...
@Srujana1948Ай бұрын
मी तुला स्पर्धेसाठी गाताना ऐकले होतेच....सुरवंटाचे फुलपाखरू होणे तुझ्या गाण्याच्या बाबतीत अनुभवले....खूप आशीर्वाद....मनापासून शुभेच्छा....
@ramdaskshirsagar2033 жыл бұрын
अप्रतिम गायन ,,,,,मधुर आवाज केतकी पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा ,
@vikramsv25683 жыл бұрын
from Bangalore... lovely to listen to such a divine Abhang... let our Sanathana Dharma prevail and provide peace and harmony for all...Jai Shri Ram 🙏🙏🙏
@messengeroflove3652 жыл бұрын
I am from Bangalore as well
@sudha.salaye58062 жыл бұрын
गोड आवाज आहे.गाण्यातच पुढील वाटचाल करणे खूप आनंददायी होईल. परमेश्वराची साथ जरुर मिळेल.साथ आहेच. हीच सदिच्छा!!
@santoshbankar6158 Жыл бұрын
0000
@harishwaingankar3303 Жыл бұрын
Super voice also tabla very nice.
@dattatraykatkar252 Жыл бұрын
अतिशय सुंदर अभंग निवडला खूप सुंदर आवाज गायलात आपण अशीच प्रचीती होत जावो
@atmaramlohar29662 жыл бұрын
, मस्त छान आहे
@vinayadikshit93323 жыл бұрын
केतकी, तुझ्या आवाजाशिवाय दिवस सुरु hot नाही अग, किती गोड आवाज. तूला मिळालेली हि God gift आहे. 👌🙏🙏
@nageshkulkarni50802 жыл бұрын
खूप खूप खूप छान आवाज आहे
@keshavgokhale2739Ай бұрын
केतकी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
@vishwaasmugalikar95803 жыл бұрын
अप्रतीम.अभंग ऐकुन आषाढी सार्थक झाली असे वाटले🙏
@Swartaaal3 жыл бұрын
केवळ अप्रतिम👌👌👌 केतकी, तुझ्या आवाजात देवकी ताईंचा भास होतोय आता👌👌👌 फारच छान
@harishmoghe5093 жыл бұрын
Exactly..
@vamanravrane89063 жыл бұрын
🚩🌷अतिशय सुरेख सादरीकरण. खुप सुंदर आणि महत्वाचा अभंग.श्री विठ्ठलाचे पंढरपूर आणि संतभार डोळ्यासमोर ऊभे राहते.त्रिवार वंदन. 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@prasadmulye34783 жыл бұрын
देवकी ताईंची शिष्या आहे केतकी !!!
@Swartaaal3 жыл бұрын
@@prasadmulye3478 हो.... माहितीये मला ते... म्हणूनच म्हटलं तसं..
@dilipmachikar99553 жыл бұрын
जय.हरी.जय.हरी माऊली सुपच.सुंदर.गोड
@shaileshgangan51933 жыл бұрын
खुपच छान आणि गोड आवाज केतकी
@sskale8154 Жыл бұрын
खूपच सुंदर,भान हरपून जाते. असेच गात रहा❤ आशीर्वाद
@maheshmahajan58103 жыл бұрын
मस्त आहे चंद्र कंस राग
@dilipmahindrakar54723 жыл бұрын
All rounder Ketaki Mategaonkar beta dhanyavad Dev tujhe Bhal karo anik Shri Vittalachya Charni sastang dandvat
@anilmohite52812 ай бұрын
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते त्यातच भाग्य समजतो स्वभाव जाणून घेण्याची उत्सुकता आहे मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे तुझ्याच आठवणीत राहतील अशी मागणी करण्यात आली आहे बोबड्या बोलीत आहे आवर्जून वाचावे असे पुस्तक वाचले आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप छान समजदार आहे अभिमान आहे म्हणून याचा निर्णय घेतला आहे लव्ह कनेक्शन मतदान केले आहे
@lalitalagu12352 жыл бұрын
फारच गोड. कितीही वेळा eekle तरी मन भरत नाही. 🙏🙏
@anilmohite52813 ай бұрын
सुंदर लेख आणि छायाचित्रे पाहण्यास मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नसावी पुजेत मग्न आहे सुंदर सजावट आणि गर्व आहे मंत्पुष्पांजली आहे सुंदर यश संपादन केले आहे आपण गायलेले गीत भावना पोहचल्या आहे सुंदर आहे डोळे भरून पाहत आहे तुझा साठी वरदानच आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे हे वैभव संपन्न सृजन आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण नेहमीच आघाडीवर आहे सौंदर्याची उधळण केली आहे छान चित्र कथा अप्रतिम सौंदर्य लाभलेलं प्रसाधने पहावयास मिळते आहे भाग्यच समजतो स्वभाव जाणून घेण्याची उत्सुकता आहे असे मत व्यक्त केले आहे आपण आलात छान चित्र निर्माण झाले आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे
@chhotukegane597 Жыл бұрын
Khup khup chhan bhajan 👌 abhinandan 🙏🌺🌿💐
@drsdkshirsagar53623 жыл бұрын
Dr Ketaki Sakshat Godess Saraswati is singing in your voice. Really fantastic and mesmerizing great singing. Carry on singing Bhakti Sangit and bhajans. Take care. All the best. Thank you 😊
@shripadgokhale9693 жыл бұрын
आज आषाढी एकादशी ची संगीत मेजवानी फारच छान
@shrikantjoshi17603 жыл бұрын
सांगितिक दृष्ट्या अप्रतिमच.भक्तिभाव अोत बेट्या.
@rashmeevasagadekar911213 күн бұрын
दोघींनी खूप छान गायले आहे, अभिनंदन 🎉🎉
@gajanankesarekar7608 Жыл бұрын
Khup chan vithal blessed u apratim bhajan great singing
@chandasakharkar64543 жыл бұрын
Ramesh Sakharkar khup khup chhan apratim awaj God bless you Ketki Tai dhanyavad
@MadhuriAJoshi3 жыл бұрын
फार सुंदर केतकी.. खूप आनंद मिळाला ऐकून 😊
@garudagaming63053 жыл бұрын
Ho. Khupach. Chan.
@vitthaldesai8222 Жыл бұрын
ताई , किती छान सुंदर गायले आहे अहाहा उत्कृष्ट सादरीकरण 🎉🎉🎉🎉🎉
@dilippatil54112 жыл бұрын
भरदार आवाजात गायले आहे धन्यवाद 🙏🙏🙏👌💐
@anandpurohit41873 жыл бұрын
केतकी फारच सुंदर सादरीकरण. अभिनयापेक्षा अभिजात संगीताकडे वळल्याबद्दल तुझे मनापासून सभीनंदन एक सुरेल आणि नवं उन्मेष्करी गायिका आम्हा रसिकाना ऐकायला मिळते आहे हे आमचे भाग्यच आम्ही मानतो. तूला या क्षेत्रात उत्तरोत्तर चांगले यश मिळो आणि तुझा स्वारविलास आम्हाला ऐकायला निश्चिपणे आवडेल. तुझा भावी संगीत प्रवास भरभराटीचा होवो हीच सदिच्छा.
@nageshdivkar69183 жыл бұрын
Shan gayan, dehaban visaruni jay, Sangeet aaikave tar ase,
@anilmohite52814 ай бұрын
सुंदर लेख आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे डोही आनंद तरंग उठत आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची उधळण करत सोहळा पाहण्यासाठी पुढील काळात आपल्या प्रतिक्रियांद्वारे आपली आवड निवड यादी प्रसिद्ध केली आहे छान विषयावर आयोजित करण्यात आलेल्या इमारतींना जीवदान मिळाले आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण नेहमीच आघाडीवर आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पहात आहे तुझाच विचार करून निर्णय घेतला आहे खूप सुंदर आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे मुली आणि छायाचित्रे पाहण्यास मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नसावी पुजेत मग्न आहे सुंदर आहे लव्ह यू माय डियर लव्ह ❤
@anitashinde59282 жыл бұрын
खुप छान आवाज आहे केतकी तुझा👌🏻आणि तुझी गायकी 👌🏻मी तर लागिर झालं सिरीयल पासुन तुझी फ्यान आहे . तु अप्रतीम कलाकार आणि गायक आहेस 👌🏻तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आणि अनेक उतंम आशिर्वाद 💐
@दिपकघायतिडककाळेगाव3 жыл бұрын
केतकीताईने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे,,, आणि सिने सृष्टीच्या मायाजाळातून बाहेर पडून शास्त्रीय संगीत परंपरेला महत्त्व दिले त्याबद्दल खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🚩💐💐💐🌷🌷
@chandrakantbonde72923 жыл бұрын
अप्रतिम गायनशैली ,खूप अभंगरुची वाढविल असा आवाज... हनुमान प्रासदिक भजन मंडळ टिटोली,ता.इगतपुरी नाशिक .
@anilpalav37462 жыл бұрын
मन प्रसन्न झाले, संतांचा व सदगुरु महिमा पुन्हा आठवला या संसाराच्या धकाधकीत.
@sandhyakarmarkar2680 Жыл бұрын
फारच सुंदर व सुरेल, श्रवणीय वाटलं, मनाला न संपणारा वेगळा आनंद देऊन गेलं. खूपच वेगवेगळ्या ढंगाने भजनाचा आनंद मिळाला. तुमच्या सांगितीक प्रवासाला मनापासून खूप खूप शुभेच्छा 👌🌹🙏
@sunilshende17083 жыл бұрын
Wooow. अतिशय सुरेल गायन. आलाप तर एकदम परमोच्च बिंदू आहे. भक्तिरसात ओथंबून निघालोय. 👍👍👍👍👌👌👌
@sumitrabodasjoshi52493 ай бұрын
चाल खुप छान बांधलीय ... खुप शुभेच्छा
@Jayantkulkarniguruji2 жыл бұрын
क्या बात है.... 🌹🌹🌹पखवाजाची साथ ठेवा बघा काय मजा येते
@comedyajjanatuu9671 Жыл бұрын
छान।देदी।छानसंगीत।खुपसूंदर।वा
@AppasoKodag-o8i7 ай бұрын
5:27 दिद ) ि
@siddharthsangekar94496 ай бұрын
One of the best singers!! It's a divine experience watching you perform and listening to your magical voice. Love and respect to YOU!! ❤
@stonecreek962111 ай бұрын
Ketak Madam your voice is gold.I am your new fan.
@pratibhakhape70853 жыл бұрын
आत्म्याला ईश्वरी साक्षात्कार करणारा आवाज आहे, धन्यवाद.
@योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप3 жыл бұрын
वा माऊली खूपच छान सुंदर अस गायन 👌👌👌👌👌
@madhavsane45092 жыл бұрын
खूप छान. डोळ्यात पाणी आणलंस मुली. संगीतात खूप मोठी हो.
@sudhakarjoshi24563 ай бұрын
Nicely sung Ketaki. God bless u.🎉
@babasahebkawade832 жыл бұрын
खुप भावपूर्ण गायल क्या बात है
@jaydeep4533 жыл бұрын
मन प्रसन्न झाले ऐकून ....खूप छान केतकी 👍👍
@sureshkulkarni39603 жыл бұрын
Gijvhgj
@sureshkulkarni39603 жыл бұрын
Ayush dnyaneshwar Kaka kaku Smita Piyush 6 player Hippargekar 🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚉🚉🚉🚉🚉🚓🚉🚓🚓🚓🚉🚓🚉🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚉🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚉🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓
@anandpurohit41873 ай бұрын
अप्रतिम केतकीजी 👌👍🌹👌
@vijaykaulgud39443 жыл бұрын
फारच सुंदर. सदर गाण्याने घरातील वातावरण भक्तिमय झाले
@tulshiramgawasgawas38774 ай бұрын
हे असे एकच क्षेत्र आहे, जीथे जात पात भेद धर्म नाही. केतकी फारच छान.
How can anyone dislike such a creativity. God bless all 🙏
@prabhakarmhetras89283 жыл бұрын
Atishay sundar abhang gaila abhinandan
@ashishvinchurkar2147 Жыл бұрын
Shandar prastuti🙏🙏
@prakashkulkarni37532 жыл бұрын
खरोखर अत्यंत सुंदर रीतीने भजनाचा बाज सांभाळून भक्तीभावपूर्ण अशी प्रस्तुती आहे. प्रशांत सरांचा तबला आणि केदार सरांची हार्मोनियमची साथ. सर्व काही विलक्षण आहे.
@sanjulonkar60292 жыл бұрын
Wa far sunder
@ramsathe40333 жыл бұрын
जय गजानन। हृदयस्पर्शी भजन व त्यांतच आपली ऊकृष्ट गायकीने मला आपण माझ्या जेष्ठ सखा श्रीकृष्णाची भेट आज मार्गशीर्ष महीन्यातिल गुरुवार ९ डिसेम्बर २०२१ (गीतेतिल अध्याय १० व श्लोक २५ भगवान says मासानाम मार्गशिष्य ई)घडऊन आणली
@laxmanwaghmare69652 жыл бұрын
केतकी ताई अप्रतिम आवाज संगीत साथही खूप सुंदर
@madhavsable3357 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आवाज ऐकत आहे सरस्वती मातेची कृपा आहे तुमच्यावर खूप गोड आहे आवाज तुमचा असेच गात रहा लोकांना आनंद देत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी धन्यवाद
@arunbochare75243 жыл бұрын
अप्रतिम पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
@smitachoudhary2443 жыл бұрын
Khup sundar Aprtim Aavaj aani surel gayan
@narayansurwase81422 жыл бұрын
छान मनमोहक
@sureshghatod27383 жыл бұрын
Kitti chhan gates ketki.... Khupach chhan...
@mohangokhle30203 жыл бұрын
फारच सुंदर केतकी .कां तृप्त झाले हा अभंग ऐकून .
@bharatkokadwar85742 жыл бұрын
Khup khup chhan god aayakatcha rahave aase vatate
@TheSandipani3 жыл бұрын
🙏🏻 सुंदर 👌🏻👌🏻
@dipakk.k37922 жыл бұрын
लय भारी
@parashrammagar52902 жыл бұрын
संगीत विठ्ठल स्वरूप असते... तुमचे गायन व स्वरातून विठ्ठल दर्शनाची अनुभूती मिळते... आनंद झाला आहे.... रामकृष्ण हरी.... परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर जिल्हा संभाजीनगर
@sandeepsawant60942 жыл бұрын
वाह..काय आवाज अणि सादरीकरण..झांज, तबला, हार्मोनियम, बासरी, सुरेख..साथ.. नमस्कार सर्वाना..