Haryana Election News: 99 टक्के EVM चार्जिंगमुळे भाजप जिंकली आणि 70 टक्केमुळे कॉंग्रेस हरली, खरं काय

  Рет қаралды 79,464

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #HaryanaElection2024 #EVMMachine
काल हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल समोर आले ज्यात हरियाणा मध्ये exit poll चे अंदाज खोटे ठरवत १९६६ पासून प्रथमच एखादा पक्ष सलग तिसऱ्यांदा जिंकेलला आहे. भाजप जिंकलेला आहे. या निवडणुकीत भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. यावर काँग्रेस ने आता आरोप करायला सुरुवात केलेली आहे. हरयाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल आणि भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
काही जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के चार्ज होती आणि त्याच ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला व भाजपाचे उमेदवार निवडून आले. हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून येत आहे. काँग्रेसच्या आरोपाचे कितपत तथ्य आहे? म्हणजे EVM बॅटरीच्या चार्जिंगमुळे हरियाणात भाजप जिंकली ? काय खरं काय खोटं जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 513
@jayantahirrao4659
@jayantahirrao4659 22 сағат бұрын
संजय राऊत ची स्वस्त कॉपी
@SayaliPatil-ur4rd
@SayaliPatil-ur4rd 10 сағат бұрын
Kon
@SandipPatil009
@SandipPatil009 22 сағат бұрын
नाचता येईना अंगण वाकडे 😂
@APatil1234
@APatil1234 21 сағат бұрын
🤪 नाचता येईना - ढुंगण वाकडे .🤪
@pratik__26
@pratik__26 21 сағат бұрын
😆😂🤣
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? 🤔🤔🤧
@amitak1671
@amitak1671 16 сағат бұрын
Kadak😂😂
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 5 сағат бұрын
Why election canceled Shame on election commission
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 4 сағат бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@keshavmishra07
@keshavmishra07 21 сағат бұрын
राहुल: Evm की जाति क्या है?
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 21 сағат бұрын
Evm मध्ये पण आरक्षण द्या म्हणाला तर नवल वाटायला नको. 😅
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? 🤔🤔🤧
@navnath_0027
@navnath_0027 Сағат бұрын
😅😅
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. 22 сағат бұрын
काँग्रेस जिंकली कि 'लोकशाही जिवंत' आहे😄 आणि हारली कि ''EVM मध्ये झोल आहे''😭 अशांना हिंदीमध्ये दो-गले म्हणतात🙄.....दिल्लीमध्ये...हिमाचल....तेलंगणा तसेच कर्नाटक मध्ये EVM चांगलं आहे🤦‍♂😃😃.... असं कसं चालेल दादा🤷‍♂...... तिकडं आपला उद्धवस्थ ठाकरे म्हणजे वक्फ बोर्डाला उद्धवस्थ होण्यापासून वाचवणार आहे म्हणे 🤦‍♂💁‍♂😄😄🤭🚩🚩🚩🚩
@superinvestor4022
@superinvestor4022 21 сағат бұрын
😂😂😂
@Dharmik459
@Dharmik459 20 сағат бұрын
@@Swapnil_KULKARNI. अनाथाने वक्फ ला निधी दिला आहे.😅 सगळी कडे EVM याच्यासाठी काम नाही करत कारण शंका निर्माण होतील. भाजपा अश्या खेळात माहिर आहे. 🙏
@Dharmik459
@Dharmik459 20 сағат бұрын
@@Swapnil_KULKARNI. अनाथाने वक्फ ला निधी दिला आहे.😅 सगळी कडे EVM याच्यासाठी काम नाही करत कारण शंका निर्माण होतील. BJP अश्या खेळात माहिर आहे. 🙏
@Dharmik459
@Dharmik459 20 сағат бұрын
@@Swapnil_KULKARNI. अनाथाने वक्फ ला निधी दिला आहे.😅 sgle कडे EVM yasathi काम नाही करत karan शंका निर्माण होतील. BJP अश्या खेळात माहिर आहे. 🙏
@tirsingvasave8355
@tirsingvasave8355 19 сағат бұрын
पागल कि महापागल
@sujay_madane09
@sujay_madane09 21 сағат бұрын
लोकसभा २०२४ ला एक्झिट पोल मधे भारतीय जनता पार्टी चे निकाल हे ३५०+ होते तरीही भारतीय जनता पार्टी ला २४० सीट मिळाल्या तेंव्हा हे असं का नाही बोलले की EVM च problem आहे म्हणून.
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? आणि हा ईवीएम निकाल हरियाणा जम्मू काश्मीर कर्नाटक तेलंगाना असो किंवा लोकसभा चा EVM चे निकाल मान्य नाहीं जनतेला 🤔🤔🤧
@rushidake1582
@rushidake1582 21 сағат бұрын
हेच कारण आहे काँग्रेस संपुष्टात यायचं.... आपण स्वतः आत्मपरीक्षण न करता नेहमीप्रमाणे EVM वर बोंबलत बसायचं...
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? 🤔🤔🤧
@vinugaherwar
@vinugaherwar 21 сағат бұрын
मोबाइल ची battery down झाली डाटा udun गेला का कोनाचा 😂😂😂
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? 🤔🤔🤧
@swapnilthorat55
@swapnilthorat55 20 сағат бұрын
काँग्रेसने हा निकाल शांतपणे स्वीकारावा आणि बॅलेट पेपर सुरू होईपर्यंत पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकावा
@shivayankarprof.dadasahebm3507
@shivayankarprof.dadasahebm3507 18 сағат бұрын
😂😂
@MrWiseThought-yr6os
@MrWiseThought-yr6os 17 сағат бұрын
😂😂😂
@ish2121
@ish2121 15 сағат бұрын
😂😅😂😅
@omfadnis
@omfadnis 12 сағат бұрын
Ballot papers वर चुनाव पाहिले आम्ही चण्डीगढ़ mayor election मध्ये😂😂😂
@kunalshivale5562
@kunalshivale5562 6 сағат бұрын
Tumhi tayar aahat ka nokia 1100 vaprayla jag pragati kade chalay Ani aapan adhogati chi magani karaychi
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 22 сағат бұрын
हिंदू एक गठ्ठा मतदान करतात तेव्हा मुस्लिम मतदार कवडी मोल होतो
@coronawarrior5590
@coronawarrior5590 22 сағат бұрын
Haryana madhe muslim 7% ahet Ani total voting percentage congress la 39.09% zal ahe Ani bjp la 39.9 ahe.... Ugach fake news deu naka....bahusakh hindu ha congress cha mage ahe...Jay Shri Ram ❤
@ashm1736
@ashm1736 21 сағат бұрын
​@@coronawarrior5590जर बहुसंख्य हींदु congress च्या पाठी मागे आहे तर ते मूर्ख हींदु आहेत
@dnyaneshwarborade9353
@dnyaneshwarborade9353 21 сағат бұрын
हिंदू एकता काळाची गरज जय श्री राम
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 21 сағат бұрын
​@@coronawarrior5590घंटीवाला हिंदू.
@yogeshlawale
@yogeshlawale 21 сағат бұрын
​​@@coronawarrior5590 BJP la Shahar Bhagat 25 peksha jast seats alaya karan simple sharatali sikhelli Manasa BJP la vote kartat roads,metro ani development baghun jithe jat pat ani dharmacha farak nahi padat. Ani baki thikani BJP ne jathar ani mainly dalit samajala ticket jast dilya jyacha fayda tyanna zala. SP same fame karun BJP la haravala hota hyaveli BJP tyanchyach chaline tyancha game kela ani jat vote var udat rahile ani BJP ne HINDU and Dalit vote ne khel kela😂😂😂 Hindu nehnichch BJP la tarako jar nivaduk jat pat madhe nahi geli tar he congress visarlela
@pratik__26
@pratik__26 21 сағат бұрын
यांची रडारडी झाली च चालू 😂😂
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? 🤔🤔🤧
@Jsjmamsb
@Jsjmamsb 19 сағат бұрын
थोड्या जागा काय मिळल्या गडीला वाटल आता आपणच येणार याच हवेत चांगले ढुंगणावर आपटले 😂😂
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? 🤔🤔🤧
@omfadnis
@omfadnis 12 сағат бұрын
तोंडावर आपटण्या पेक्षातर बर आहे
@kaustubhtare5881
@kaustubhtare5881 20 сағат бұрын
जिंकले की लोकशाईचा विजय आणि हरले की ईविएम गडबड.. वाह 😂😂😂 पराभव स्वीकारा.. हार जीत होत राहते.
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? आणि हा ईवीएम निकाल हरियाणा जम्मू काश्मीर कर्नाटक तेलंगाना असो किंवा लोकसभा चा EVM चे निकाल मान्य नाहीं जनतेला 🤔🤔🤧
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 22 сағат бұрын
नाचता येईना अंगण वाकडे
@nikhilshende8784
@nikhilshende8784 22 сағат бұрын
सविधान वाचावा अशी म्हणणारी लोक आता परत evm वर आली😂
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? 🤔🤔🤧
@dhiraj1857
@dhiraj1857 22 сағат бұрын
देश की बेटी वूनेश फोगत हीने राजीनामा द्यावा.. काश्मीर चा निकाल पण अमान्य करावा ...🎉🎉🎉
@sahilKhatikvines
@sahilKhatikvines 19 сағат бұрын
Battery percentage 99 show karnanare seat congress harl aahe sagde
@dattudherange5052
@dattudherange5052 19 сағат бұрын
मारी बिटिया ही देश की बिटिया 😂😂😂
@dhiraj1857
@dhiraj1857 19 сағат бұрын
@@sahilKhatikvines rahul Gandhi chya dokaytli battery low ahey 😂😂
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? आणि हा ईवीएम निकाल हरियाणा जम्मू काश्मीर कर्नाटक तेलंगाना असो किंवा लोकसभा चा EVM चे निकाल मान्य नाहीं जनतेला 🤔🤔🤧
@omfadnis
@omfadnis 12 сағат бұрын
विनेश के साथ olympics में अन्याय हुआ यहां भी हारती तो evm का ही दोष पक्का हो जाता...हर जगह गड़बड़ करेंगे तो शक यकीन में बदल जाएगा...ऐसा मै नही opposition कहता है
@SonaliShankar-ih5xh
@SonaliShankar-ih5xh 21 сағат бұрын
हारले कि ईव्हीएम ला दोषारोप करतात हे चुकीचे आहेत काँग्रेसचे आरोप
@Vinayart99
@Vinayart99 8 сағат бұрын
एक मिनिट, ही EVM भारतात कांग्रेस नी आनले.
@tahertamboli5855
@tahertamboli5855 20 сағат бұрын
निवडणूक आयोगाला एक चांगली संधी आहे त्यांनी एकदा व्हिव्हिपॅट ची काऊंटीक करून विरोधाकाचा मुद्दा खोडून काढावा.
@KavitaGaykar-p3o
@KavitaGaykar-p3o 19 сағат бұрын
जिंकले असते तर पप्पु खान का कमाल, हारले तर इ.व्ही एम पे बवाल .... हे दररोजचेच झाले आहे ... हिंदु एकवटला , सर्वांनी जाती पातीच्या पलीकडे जाऊन मतदान केले , विशेषतः जाट समाजानेही भरपूर प्रमाणात मते दिली ...
@virendrapatil8518
@virendrapatil8518 3 сағат бұрын
चूक .. ! अखिलेश आणि केजरीवाल हे जिंकल्या नंतर ही evm विरोधात बोलले आहेत ..!
@shivajipawar6899
@shivajipawar6899 20 сағат бұрын
नाना पटोलेना आरोप सिद्ध करायला सांगावे. Sam पित्रोदाचि टीम आणावी हॅकिंग सिद्ध करावी. ग्रामीण भागात- आदिवासी पाडा मधल्या पेट्या पळविणे, निवडणूक बूथ capturing करण्या इतके सोपे वाटले का ? वाटमारी करून 65 वर्षे सत्ता केली विसरून कसे चालेल.
@nandapriyshamkuwar6353
@nandapriyshamkuwar6353 3 сағат бұрын
Brobr bolla bhava
@Sumit-pr9ve
@Sumit-pr9ve 21 сағат бұрын
भाजप जिंकले की EVM सेट आहे आणि कॉंग्रेस जिंकले की जनतेचा कौल वा रे 🤘😂
@gurukhatavkar2656
@gurukhatavkar2656 15 сағат бұрын
स्वतः जिंकल तर जनते मुळे जिंकलो म्हणायचं आणि हरलो तर evm मुळे म्हणायचं
@vijaysangole1168
@vijaysangole1168 22 сағат бұрын
😂😂😂 Even my maid knows the effect of battery charging 😂😂😂 and EVM results 😂😂😂 Every one knows 😂😂😂 Rahul only fool 😂😂😂
@jalindarlohar7297
@jalindarlohar7297 22 сағат бұрын
Kashamir madhe batary charger navhate ka?
@VISHAL_NUKULWAD
@VISHAL_NUKULWAD 20 сағат бұрын
जिंकले की जनतेचा विजय आणि हारले की evm खराब... अरे सुधरा रे कॉंग्रेस वाले हो 😡😡
@rajugandewar3630
@rajugandewar3630 22 сағат бұрын
काहिही विषय घेता राव 😂
@MPSC_express
@MPSC_express 22 сағат бұрын
बर झाल काँगेस वाल्यांनी सांगितलं की 99% चार्जिंग झाल्यास bjp जिंकते ते. आता महाराष्ट्रात 100% charging करूनच निवडणुका म्हणजे महायुती लीड मध्ये निवडून येणार 😂😂😂 काय काँगेस आणि काय आरोप बुद्धी गहाण ठेवली आहे का
@pramodjawade1389
@pramodjawade1389 21 сағат бұрын
Budhhi tu gahan thevli bjp javl
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 21 сағат бұрын
​@@pramodjawade1389त्याकडे गहाण ठेवण्यापूर्ती तरी आहे. पण आपण. 😆😆😆😆
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? आणि हा ईवीएम निकाल हरियाणा जम्मू काश्मीर कर्नाटक तेलंगाना असो किंवा लोकसभा चा EVM चे निकाल मान्य नाहीं जनतेला 🤔🤔🤧
@umeshbhure2589
@umeshbhure2589 15 сағат бұрын
Bahutek bjp cha charging tumhala jast aavdto
@SM-kd9iw
@SM-kd9iw 11 сағат бұрын
आयोगाने evm बाबतचा जनतेचा संभ्रम दूर करावा.अंधभक्त सच्चाईसमोर येउच देत नाही
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 21 сағат бұрын
९९% Battery charge म्हणजे वेगळीच नवीन मशीन आणली आहे... मतदान झाली ती मशीन वेगळी आहे..
@omfadnis
@omfadnis 12 сағат бұрын
Alkaline battery आहे त्याच्यात
@vijaypatil1994
@vijaypatil1994 8 сағат бұрын
रावेर लोकसभेत पण हेच झाले
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 8 сағат бұрын
सगळे प्रतिनिधी हजर असताना सिल करतात
@pravinbodkhe2089
@pravinbodkhe2089 5 сағат бұрын
​@@omfadnisअरे भाऊ मग बाकीच्या बॅटरी का बर चार्जे झाल्या नाही आपोआप फक्त 10च बॅटरी का झाल्या 99%चार्ज
@dhiraj1857
@dhiraj1857 22 сағат бұрын
चाट भिडू 😂😂😂😂😂
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 4 сағат бұрын
उद्या म्हणतील ईव्हीएम तिरके ठेवले होते म्हणून आमचा पराभव झाला 😂😂
@dhiraj_b
@dhiraj_b 18 сағат бұрын
जिंकलो की हे narrative द्यायच हरलो तर ते. .. हे कॉंग्रेस ने आधीच ठरलेल वाटत
@AB-1257
@AB-1257 17 сағат бұрын
अरे दला... आणि माझ्या शेणफडे भक्तांनो मला सांगा 1) 99 टक्के बेटरीच्या सर्व मशिनी मध्ये फक्त भाजपच कसं जिंकली हा कसा योगायोग ? 2) 70 टक्के बैटरी रीस्टोर होउन 99 टक्क्यान वर पोहोचते ही तर भारतातली निंजा Technic संपूर्ण जगात पोहोचली पाहिजे मग? 🤔 3)" वीवीपॅट जोळणी नाहीं होऊ शकते निवडणुक आयोगावर विश्वास ठेवणे " हे विधान सर्वोच्च न्यायालयाचे आहे वाह! 😂😂 4) आणि 100 गोष्टी ची एकच गोष्ट निवडणुक आयोग व भाजप सरकारला एवढं सफाई देण्या पेक्षा एकदा बिगर EVM ने निवडणूक का नाही होऊ देत का बरं यांची फाटते ? आणि हा ईवीएम निकाल हरियाणा जम्मू काश्मीर कर्नाटक तेलंगाना असो किंवा लोकसभा चा EVM चे निकाल मान्य नाहीं जनतेला 🤔🤔🤧
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 21 сағат бұрын
संविधान narrative चालले नाही म्हणुन परत evm वर आले कॉंग्रेस
@katvokabaap3956
@katvokabaap3956 21 сағат бұрын
अडाणी loakana he Patell sudha😂
@BharatiPatil-v7i
@BharatiPatil-v7i 7 сағат бұрын
निवडणूक आयोगावर जनतेचा विश्वास नाही Evm गडबड आहे बेल्ट पेपरवर निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे लोक शाही वाचवा पैसा जनतेचा आहे
@truetalk5087
@truetalk5087 18 сағат бұрын
भाजपा लां evm असे पर्यंत कोणी हरू शकत नाही हे तितकेच खर आहे
@indiancitizen8297
@indiancitizen8297 18 сағат бұрын
EVM काँग्रेस ने आणले आणि मनमोहन सिंग यांनी दहा वर्षे राज्य केले
@racreativity1891
@racreativity1891 6 сағат бұрын
EVM congress ne che hanla Ane 10 years sarkar hoto theva
@racreativity1891
@racreativity1891 6 сағат бұрын
Asa asta tar bjp ne 400 par kela nasta ka re
@ashwinichaudhari3162
@ashwinichaudhari3162 5 сағат бұрын
Evm koni chalu kele bhava te sang pahile
@BalajiWagh-w1w
@BalajiWagh-w1w 22 сағат бұрын
Pagal congress
@pramodjawade1389
@pramodjawade1389 21 сағат бұрын
Murkh bjp
@bhav2274
@bhav2274 21 сағат бұрын
फेकू भाजपा
@keshavmishra07
@keshavmishra07 21 сағат бұрын
जम्मू कश्मीर मे Evm Hack हुई है....😁
@omfadnis
@omfadnis 12 сағат бұрын
हर जगह गडबड नही करते ... शक यकीन मे बदल जाता है..ऐसा मैं नहीं, opposition कहती है
@VinayakNarvekar-j5z
@VinayakNarvekar-j5z 4 сағат бұрын
Ballot paper is the best option to avoid such type of allegations
@udayapte548
@udayapte548 21 сағат бұрын
EVM बॅटरी 99% चार्ज त्यामुळे पराभव!! 😂😂 अतिशय हास्यास्पद व कीव करण्याजोगे. मग जेव्हा जिंकतात तेंव्हा बॅटरी किती चार्ज असते?
@manoharpatil2147
@manoharpatil2147 18 сағат бұрын
100% charge झालेली battery 2 दिवस वापरल्याने तिची चार्जिंग कमी होणे साहजिकच अर्थात मतदान संपल्यानंतर ती 60 % ते 70% चार्ज दिसते त्यानंतर 99% 100% battary चार्जिंग असणे काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मग सर्व बॅटरी 99 %100% का दिसत नाहीत म्हणजेच
@sunilkulkarni7232
@sunilkulkarni7232 7 сағат бұрын
​@@manoharpatil2147तुमची शंका किती बालबुद्धी ची आहे, सोपी गोष्ट आहे, तुमच्या मोबाईल ची बॅटरी चार्जिंग संपल्या मुळे किंवा खराब झाल्यामुळे बदलली तर मोबाईल मधील माहिती, कॉन्टॅक्ट नंबर्स किंवा मेसेज यात काही फरक पडतो का? उगीच काही तरी शंका उपस्थित करून लोकांची दिशाभूल करायची. ज्यांनी evm निवडणुकीची कार्य पद्धती पाहिलेली आहे, हाताळलेली आहे त्या सर्वाना evm हॅक करणे, किंवा त्यातील आकडे बदल करणे या शंका हास्यास्पद आहेत हे लगेच कळते. ज्यांना याबद्दल माहित नाही त्यांनी शंका उपस्थित केली तर एकवेळ समजू शकते. तेव्हा evm हॅक होते हे डोक्यातून काढून टाका. हा आता जाणून बुजून झोपेचे सोंग च घ्यायचे असेल तर त्याला काही इलाज नाही.
@swapniljadhav7986
@swapniljadhav7986 20 сағат бұрын
हेच कारण आहे लोकसभेला बी जे पी पडायचं 2:06
@Jsjmamsb
@Jsjmamsb 19 сағат бұрын
कटोगे तो बटोगे.....!🙏 हिंदूंनो आता जागा मराठा आणि ओबीसी एक व्हा आणि शिवसेना(शिंदे गट) आणि BJP ला vote करा 🚩 जय श्री राम 🚩🦚 जय शिवराय
@vilaspawde2021
@vilaspawde2021 20 сағат бұрын
जेव्हा राहूल चा जन्म होत होता तेव्हा डॉक्टर म्हणाले होते मी आई व मुलगा दोघांना ही वाचवीन पण कांग्रेस ला वाचवू शकणार नाही😂😂
@hedaagrotech1710
@hedaagrotech1710 5 сағат бұрын
बॅटरी 66%होती, मात्र उलटे वाचून 99%होती अशी बोंब करीत आहेत
@mandar8557
@mandar8557 22 сағат бұрын
EVM तो बहाना है .. हमें तो परिवारवाद बचाना है RIP अंधपरिवारभक्त ✌️ कधि सुधरनार ?
@abhishekpawar5888
@abhishekpawar5888 22 сағат бұрын
Like Amit Shah son jay shahs
@mandar8557
@mandar8557 21 сағат бұрын
@@abhishekpawar5888 He is not into politics 😂 ... तू खरा अंधपरिवारभक्त 😎 .. चावी दिली की ..
@PavanwadatkarWadatkar
@PavanwadatkarWadatkar 19 сағат бұрын
Correct 💯 ka
@arungaikwad7410
@arungaikwad7410 Сағат бұрын
आता काही घाई नाही.तरी आयोगाने एकदा सर्वच व्हिव्हिपैड मधील चिठ्यांची १००% मोजणी करून खातरजमा करावी . या मुळे परत परत हा विषय येणार नाही.व लोकांचेही निरसन होईल। परंतू एवढा नाजूक विषय असूनही या कडे आयोग कानाडोळा केल्यासारख बघतय त्यामुळे लोकांना संशय येतो।
@Ganga_putra
@Ganga_putra 2 сағат бұрын
गांजा गांजा 😂
@ShaileshVarute-z5c
@ShaileshVarute-z5c 19 сағат бұрын
Muslim candidate in NDA 😂😂😂😂😂😂 its real hindu
@vijaybhai21340
@vijaybhai21340 20 сағат бұрын
Ani jamu kashmir madhe he jinkkle tethe EVM clear ahe 😂😂😂😂😂
@ShankarSolanke-j1f
@ShankarSolanke-j1f 5 сағат бұрын
आपण कुणाला मतदान केलं आहे ..... हे जर receipt सारखं प्रत्येकाला समजल तर नाही का जमणार
@Promod_G
@Promod_G 21 сағат бұрын
बॅटरी डाऊन झाली की मोबाईलमधून चुकीचे कॉल्स होतात तसा हा नवा शोध असणार. इतर ठिकाणच्या कॉन्ग्रेसने जागा जिंकल्या तिथल्या ईविएम बॅटरीचा डेटा मागवा. कुणीही जिंकलं तरी जिलब्या खपणारच ना.
@PEDNEKAR669
@PEDNEKAR669 19 сағат бұрын
Evm हॅक झालं असत तर 400 पार केलं असत
@artpensive_chetan
@artpensive_chetan 5 сағат бұрын
मग 2014 पर्यंत BJP😊 evm चा विरोध का कराची त्या नंतर का नाही केला... असा भोगासी मतदान घेण्या पेक्षा.. घेऊच नका...
@sanjaybathe4145
@sanjaybathe4145 17 сағат бұрын
हरियाणा मधील काही मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवाराला लोकं पळवून लावत होते. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येतो. हे कसं शक्य
@nobody4u77
@nobody4u77 20 сағат бұрын
Maharashtra madhey pan BJP jinkel. Khangress maha bhakash bidgadhi harnar 😂😂😛😛 . Nachat basa evm evm karun 😂😂 . Bindok lok evm la dosh detay 😂😂😂😂
@ShankarValanj
@ShankarValanj 5 сағат бұрын
दया.. काहीतरी. गडबड.आहे...महाराष्ट्रात...हे.जखमरणार...bjp.Kay. लायकीचे.हे.जनतेला.माहीत.आहे.
@SanjayMagdum-o9i
@SanjayMagdum-o9i 6 сағат бұрын
ज्या वोटिंग मशिन द्वारे मतदान घेतले जाते त्याचे डेमो वोटिंग करावे वोटिंग आणि काऊटीग एकाच वेळी करुन त्याची सत्यता तपासून इलेक्शन कमिशनने दाखवावी तरच या वादावर पडदा टाकला जाईल!
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 16 сағат бұрын
जसा नेता,तसे कार्यकर्ते... शेवटी आपल्या पराभवाचे खापर evm वर फोडलेच..😂😂😂😂😂
@asheditor6974
@asheditor6974 20 сағат бұрын
✋जीलिबिबाईचं मोडल कंबर 😂😂😂
@kasturimediaofficial3753
@kasturimediaofficial3753 7 сағат бұрын
हे म्हणजे अस झालं की मोबाईल फुल्ल चार्ज होता . रेंज पण भरपूर होती .. पण फोन नाही लागला . 😂😂😂😂 महाराष्ट्रात EC ला म्हणाव की बिगर बॅटरी चां EVM आणा म्हणजे अस होणार नाही .... 😅😅😅😅😅
@sppowar4474
@sppowar4474 21 сағат бұрын
भावा रात्री झोप लागली का ? एव्हढी नेगेटिविटी अनतोस तर कुठून .
@mayursalve7644
@mayursalve7644 2 сағат бұрын
EVM machine ने पारदर्शक निवडणूक होत नाही..... विषय संपला...
@dnyaneshwarpatildewdhe4188
@dnyaneshwarpatildewdhe4188 19 сағат бұрын
वख बोर्डाला सपोर्ट केला कि असच होत 🚩🚩🚩
@pankajkate6905
@pankajkate6905 21 сағат бұрын
बोल भिडू ❌ चाट भिडू ✅
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 5 сағат бұрын
हा तर हिंदू व त्यांच्या मताचा अपमान😊
@ravikrishna110
@ravikrishna110 Сағат бұрын
जेंव्हा माहित् आहे nivadnuk EVM var hot अाहेत तेंव्हा bahishkaar ka नाही करत्
@akshayp952
@akshayp952 21 сағат бұрын
त्या ठाकर्याला अजून लाचार झालेल पहायच आहे मला 😂😂
@dattapatil99
@dattapatil99 4 сағат бұрын
Evm बदलेल आहे म्हणून battary 100%आहे,आरोपांमध्ये तथ्य आहे
@DJSandyMKD
@DJSandyMKD 5 сағат бұрын
Evm मुळे लंगूर के मुह मे अंगूर येत आहे
@i_am_aditya_108
@i_am_aditya_108 16 сағат бұрын
aree bhaailog.. barobar bolat ahe khangressii.. ki evm ghotla zala ahe.. 🤣🤣 pan haryana madhe nahi, J&K madhe..🤣🤣🤣🤣🤣
@amrieshkarnappa9962
@amrieshkarnappa9962 19 сағат бұрын
Voting purna zhalya nantar ytyach divshi machin seal kartna battery kadhun ghetat ani zama kartat asa mala vatat karan mi swata duty var hoto lok sabha election la i think so
@maheshR07Pro
@maheshR07Pro 19 сағат бұрын
चैतन्य महाराज यांना न्याय मिळायला हवा , आपल्या कडून त्याची सत्यता तपासणी व्हावी
@shashikantedke1222
@shashikantedke1222 4 сағат бұрын
खरच दम असेल तर ballet paper वर निवडणूक घेउन दाखवावी. फालतू. Comment कशाला?
@amasidhpujari3914
@amasidhpujari3914 18 сағат бұрын
कांग्रेस अगोदर evmबचाओ केल पाहिजे तरच त्याना संविधान बचाओ म्हणता येईल😂😂
@Vij472
@Vij472 14 сағат бұрын
Supreme court must remove doubts of crores of people.
@jitendramane8259
@jitendramane8259 9 сағат бұрын
खोटे आरोप करून बदनाम करायचं आणि लोकांची सहनभुती घेऊन मते मिळवायची हा एकमेव मार्ग इंडिया आघाडीकडे राहिलेला आहे. पण जनता हुशार आहे येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना चांगलाच धडा शिकवणार आहे.
@DiscoveryInd.
@DiscoveryInd. 19 сағат бұрын
काश्मीरला ईव्हीएम मशीन हॅक झालं नाही वाटतं
@dsjrao
@dsjrao 3 сағат бұрын
अयोग्य विश्लेषन, VVPAT च्या सर्व चिठ्या मोजायला काय हरकत आहे?
@Invincible1332
@Invincible1332 21 сағат бұрын
फालतू आणि Meaningless Content 👎
@maheshbavdane995
@maheshbavdane995 19 сағат бұрын
Evm hatao desh bachao
@dipakdangare5884
@dipakdangare5884 6 сағат бұрын
निम्मे उमेदवार हे जातीच्या आधारावर दिलेले आणि समोरील उमेदवार तगडा असताना जातीच समिकरण चालत नाही फक्त लाट असून चालत नाही तर उमेदवार पन तेव्हड्याच ताकतीचा असावा लाडतो
@saibabycenter8635
@saibabycenter8635 19 сағат бұрын
माननीय बोल भीडू जाधव सर तुम्हाला खूप उशिरा कळालं काल जेव्हा निकाल लागला तेव्हाच हे सगळं क्लियर झालं होतं भाजपाने मशीन मध्ये खेळ केला आहे महाराष्ट्रात सुद्धा हेच होणार आहे याचे साक्षीदार तुम्ही आणि मी सुद्धा असेल
@SumitSathe-d8s
@SumitSathe-d8s 20 сағат бұрын
Rahul gandhi ki baat ho sakti hai kyuki Exit poll pura bjp ke agains tha
@vinaysarode2334
@vinaysarode2334 19 сағат бұрын
Battery automatically charge hote....EC...wow😅😅😅
@SantoshBhoir-x1q
@SantoshBhoir-x1q 3 сағат бұрын
साहेब कर्नाटक मध्ये काँग्रेस जिंकली त्यावेळेस ईव्हीएम चांगलं होते का ते पण स्पष्टीकरण करा
@somnathpawar3832
@somnathpawar3832 4 сағат бұрын
काहीतरी झोल झाला हे मात्र नक्की
@nawnathbodhale4415
@nawnathbodhale4415 9 сағат бұрын
जाट व दलित मतांच विभाजन झाले यामुळे भाजप जिंकले. हे विरोधकांचं अपय़़श आहे (विरोधक एकत्र आले नाहित)
@VidyaPol-u1s
@VidyaPol-u1s 7 сағат бұрын
can alkaline battery regain charge upto 99 % ? if election commission say so then don't you agree that they should give demo.
@ramchandradevji5332
@ramchandradevji5332 6 сағат бұрын
EVM म्हणजे सोरट वाटते का कॉँग्रेस ला.😂
@shubhangirane9025
@shubhangirane9025 20 сағат бұрын
राम रहीमला सोडण्याचे फळ बोजेपीला मिळाले.
@sanjaybondre4498
@sanjaybondre4498 22 сағат бұрын
गीरे तो भी, टांग ऊपर!
@shambobade7224
@shambobade7224 21 сағат бұрын
कॉग्रेसची बॅटरी 🔋 सध्या डाऊन झाली आहे जिलेबि खाल्ल्यास परत चार्जिंग होईल
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 5 сағат бұрын
Why election commission canceled the election shame on election commission
@sahilpatil7010
@sahilpatil7010 21 сағат бұрын
लोकशाहीत घराणेशाही चालत नाही पण......संविधान वाचवणारेच घराणेशाहीला वाचवायचे प्रयत्न का करत असतील ?
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 7 сағат бұрын
J & K मध्ये पण एवं च वापरले ना मग तिथे काही नाही का ??
@rahulmali4787
@rahulmali4787 17 сағат бұрын
बरोबर आहे मतदान दिवसभर झाल्यानंतर सुद्धा बॅटरी 99% कशी राहिल. बॅटरी दिवसभर वापरनंतर बॅटरी 40 ते 50 टक्के वापरली जाते. आयोगाने दिलेलं उत्तर समर्पक नाही
@sovisam
@sovisam 21 сағат бұрын
जम्मू आणि काश्मीर वाल्या EVM मधे राहुल बाबांनी स्वतःहून बॅटरी टाकली होती वाटते 😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 21 сағат бұрын
बॅटरी ला "empower" केलं होतं.
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 5 сағат бұрын
India will get more than 67+ but they got 50
@ganeshdhere2
@ganeshdhere2 4 сағат бұрын
हि झाली कारणे यांचं असच असत 😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉
@om_art27
@om_art27 21 сағат бұрын
किती चाटू पणा करणार…थोडं तरी unbiased news सांगा….
@doflamingo7973
@doflamingo7973 21 сағат бұрын
He yz congress vale रडके....
@Bharat-wo9im
@Bharat-wo9im 21 сағат бұрын
ते काँग्रेस पक्ष काही म्हणो पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे , किती हलवत बसणार काँग्रेसची 😂😂😂😂
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,2 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,8 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 29 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,2 МЛН