हे गान फक्त ग्रामीण लोकांना लगेच समजत नाद नाही करायचा
@aamir_zaid3 жыл бұрын
plz subscribe my channel brother 🙏
@fonphart22663 жыл бұрын
दादा मी ग्रामीण नाही, शहरी आहे, तरीदेखील मला हे गाणं समजलं !
@vishnumagar63183 жыл бұрын
बरोबर आहे
@yogeshmagade1633 жыл бұрын
@@fonphart2266 🤣🤣🤣🤣🤣🤣
@lol-dg2fj2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@gautamambhore66534 жыл бұрын
खूप छान आवाज आहे. आणि गाणं ही खूप छान आहे. ग्रामीण भागातील लोककला तुमच्या सारख्या माणसांमुळे अजूनही जिवंत आहे. आणि अजूनही जिवंत राहणार आहे.
@harishdudh.21045 жыл бұрын
हिंदी पिच्चर मधला नंगेपणा आवडतात मुलींना आणि अशा मराठी कलाकारांचा विरोध करताय.
@alpeshyevale94635 жыл бұрын
Correct bhava
@rssjaybajarang53855 жыл бұрын
Barobr ahe bhau
@navaljannat54625 жыл бұрын
Right bhau
@ravitawale50115 жыл бұрын
Hi
@gautammore95 жыл бұрын
Sahi baat hai
@tushardangle43484 жыл бұрын
मराठी कलेचा उत्तम नमुना.काय गान आहे राव,
@mohankardapwar98688 ай бұрын
Vibe hai saheb hai
@popatmokatemokate42765 жыл бұрын
दादा कोंडके ची शान वाढली भावा तु तर मराठी गायणातील विनोदी सम्राट आहे. खूप सुंदर 👌
@NR-ps8cu4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/enuvfal3gJaabMU
@chetanawade91133 жыл бұрын
जग काही म्हनो पन तुमच्या आवाजात मोठा कलाकार दिसत आहे आपल्याला मनापासून शुभेच्छा
@नितीनमुंडे-ष5ढ5 жыл бұрын
भाऊ सगळ्यात आगोदर तुमचे अभिनंदन करतो. की ही कला तुम्ही जोपासली अशा कित्येक कला या महाराष्ट्रात आहेत .तुम्ही ती जिवंत ठेवली तुम्ही खरच ग्रेट आहात अशेच नवीन नवीन हिडीओ अपलोड करा आम्ही सर्व लाईक करू धन्यवाद
@mr.chrispbacon59873 жыл бұрын
He is one of the rare gem of his town.
@rohi.v38735 жыл бұрын
आवाज छान आहे आणि ज्यांना दादांची कारकीर्द माहिती आहे त्यांना नक्कीच त्यातील गमंत समजली असणार.त्यांना शिव्या देणे चूक आहे.
@tatanvastadvastad81464 жыл бұрын
डबल मिनिंग दादा कोंडके सरांची आठवन झाली ..ग्रामिन भागातील हि कला आज संपुष्टातच आलीय.. एकच नं दादा
@sameerdarade15334 жыл бұрын
एक नंबर.... पहिल्यांदाच ऐकले गाणे... आणि फार आवडले...
@vaibhavlavhale18154 жыл бұрын
Ek number 😂 Specially his way of expressing the song 😂
@Sagarbhauu5 жыл бұрын
भाऊ Quality आहे तुमच्यात, वंचित कलाकार आहेत या महाराष्ट्रातील
@pvbvideos4 жыл бұрын
Ho
@emes87402 жыл бұрын
Vanchit bahunj aghdchi
@pravingraphyps2064 жыл бұрын
गाणं खरंच भारी आहे राव एक नं भाऊ आपल्या महाराष्ट्रात अशेच कलाकार अजून लपलेले आहेत शोधून काढा🤣🤣🤣
@nileshsoman78405 жыл бұрын
आत मधे गेल्यावर म्हणजे थिएटर मधे गेल्यावर 😂😂 दादा कोंडके आणि उषा चव्हाण चा पिक्चर आहे भवांनो चुकीचा अर्थ काढू नका पूर्ण ऐका .. दादा कोंडके ना उत्तम श्रद्धांजली आहे मराठी भाषा ही एकमेव अशी भाषा आहे की चांगला वाईट कसा अर्थ काढायचा हे ऐकणार्या व्यक्तिवर अवलंबून आहे .... एक no हो जूनियर दादा 🙏😆 आत मधि गेल्यावर
@anilsonawane95085 жыл бұрын
Hi
@sanasayed62515 жыл бұрын
Khup chan
@MayurPatil-bb8xx4 жыл бұрын
खूप छान दादा
@donaldbabu71294 жыл бұрын
घे मग तोंडात माझा😂😂😂
@donaldbabu71294 жыл бұрын
चिडू नका... Its just double meaning 😂
@पर्मज्ञानस्वरुपतत्वज्ञ4 жыл бұрын
ज्यांना डबल मिनींग गित आवडल त्यांनीच लाईक करा
@baburaokhodewad29073 жыл бұрын
Chan
@omgadekar45643 жыл бұрын
Hm
@dinkarpatil29153 жыл бұрын
Very bad video
@pavansolanke8206 Жыл бұрын
@@omgadekar4564 .
@jayjagdambcareeracademywashim Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gYanl2V_Zs1kgs0 part 2
@ranjitpatil10805 жыл бұрын
आत मधी गेल्यावर ह्या गाण्याची भाषा चांगली असून शब्दांची कोटी चांगल्या प्रकारे केल्यामुळे गाणं वाईट नाही. मस्त दादा गाणं गावून दाखवल्याबद्यल धन्यवाद.
@AtishGaikwal-yn4xr Жыл бұрын
🎉❤😂🎉
@shashikantsudarshani76844 жыл бұрын
अशा कलाकाराला सिनेमाची गाणी मिळाली पाहिजेत. खूपच छान .चान्स मिळायला पाहिजे.आणखी काही यांनी नवीन निर्मिती केली तर जरूर पाठवा.
@Deepak125875 жыл бұрын
Superb voice and lyrics. Jay Maharashtra
@black3012310 ай бұрын
😂
@vasantzine62194 жыл бұрын
हि दादा कोंडके यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम जय दादा
@avinashnerurkar57845 жыл бұрын
काका खुप छान आहे. अजून गाण्यांची अपेक्षा आहे आपल्या कडून.
@sampatrathod42675 жыл бұрын
मला पण
@bhaskarpatilkalne31485 жыл бұрын
शाब्बास पाटील. दादा कोंडके ना हिच खरी श्रद्धांजली. गानं एकदम छान आहे .डबल मिनिंग वाटते पन तसं काही नाही.
@surajpatil87275 жыл бұрын
दादा कोंडके यांना उत्तम श्रद्धांजली। डबल मिनींग गाणे तर दादा कोंडके यांची सर्वच आहेत, कलेला वाव मिळाला पाहिजे, ज्यांचं जस डोकं चालतं ते तसा विचार करतील.
@speakneat21292 жыл бұрын
लई भारी ... A single man orchestra ... 🙏
@SDCREATIOND5 жыл бұрын
ज्याला जे समजायचं ते समजा भो , पण आपल्याला गानं लई आवडलं... लय भारी पाव्हने.....
@amolbarde68473 жыл бұрын
खरच ना लयच भारी वाटतय आतमधी गेल्यावर 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤪
@aaveshgaming9415 жыл бұрын
माज्या बांधवानो उगाच वाद करु नका डबल मिनिंग गाणं आहे गण्याची मजा घ्या कानात गेल्यावर .........
@vishwakrmabodymekrs10975 жыл бұрын
Righte bro
@ganeshlendave23835 жыл бұрын
🤣
@annsohasole3085 жыл бұрын
Sanjay salinger dabble meeting a Gane
@MalvaniKlakar5 жыл бұрын
होय रें भावा...cool
@vitnorvishal72205 жыл бұрын
कानात गेल्यावर😂😂
@VijayPatil-el1uj3 жыл бұрын
ते आत अन मधी अजून काय अनुभवलं नाहीये पण आवाज कडक हे राव तुमचं आवडलं आपल्याला
@yogitabhusare13754 жыл бұрын
मस्त, आवाज lay भारी आहे भाऊचा...
@swapnil8350 Жыл бұрын
Hona 😂
@-xd8nu7 ай бұрын
Hi
@yuvrajghosalkar67454 жыл бұрын
Kaka masta manoranja karata marathi bhasha firau tasi firte ek no
@sudhakarpawar29895 жыл бұрын
चांगले विचार मनात ठेवा गांण छान आहे
@विनायकखानजोङेपेवेकर Жыл бұрын
लय भारी लोकगीते ❤❤ कस जिवाला वाटतय बर ग आत मधे गेल्यावर 😮😮
❤️❤️❤️😘😘😘👍👍👍 मराठी चा आणि लोकगीतांचा नाद च नाही करायचा... 😀😀😀
@travelblog........8443 жыл бұрын
एक नंबर कलाकार आहे राव ...सपोर्ट करा भाऊ ला
@vishaljahdav34887 ай бұрын
Kya baat hai kya gana hai superrrr...😮😮😮 एकच नंबर मामा awosome 👍😎
@mbnewsmarathi4 жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान गाण म्हणलं आहे ...
@All_mov-t4b2 жыл бұрын
एक नबर गाने सांगितल आजोबा नी मराठी गीत 🎉🎉🎉🎉🎉मला तर आवडले 🎉🎉🎉🎉🎉
@आयुष-ग4ज4 жыл бұрын
मला तर अभिमान वाटतो, आपल्या मराठी भाषेचा आणि माणसाचा.
@saurabhdhabarde4784Ай бұрын
एकदम भारी सादरीकरण
@premrajdeore6330 Жыл бұрын
अहो जरी गाणं खराब आहे तरी त्यांचा आवाज़ बघा किती गोड वाटतो 😅😅😂😂😂😂
@DM.Greenarmy10 ай бұрын
Gan kharab nahi.. ty tokij ch ghost krt ahe... Ty movie pahay gele hote ty as edit.... Aat madhi gel manjy movi pahay tokij madhi gele . Andhar
@SHIVEDIT_Z_79 ай бұрын
Nhi he barobar bolle rav tumhi awaz ly bhari
@mr.perfect_53547 ай бұрын
😂😂
@Hajrat_ali_imam7 ай бұрын
गाणं खराब नाही भाऊ.. गायक इतका जीव तोडून सांगतोय तरी तुम्ही खराब आहे मनता.😂😂
@ganeshtate44944 жыл бұрын
भाऊ तुमचं सर्व प्रथम अभिनंदन छान आवाजात गायले आहे असे गाणे तर दादा कोंडके साकारले होते आता तुम्ही म्हणाल गाणे गायले पाहिजे असाच प्रकारे छान आवाजा आहे गाणे पण छान आहे
@gajananyeske63194 жыл бұрын
देशी चे कलाकार लई भारी कला.
@amolmane67332 жыл бұрын
काकांनी सुरसोबत ताल पण must लावलाय खरच खूप भारी वाटलं
@baburaokulkarni3754 жыл бұрын
तुमच्या आवाजाचा व कलाकारीला सलाम सलाम आसेच गाणे पाठवा धन्यवाद
@dattunagare3672 Жыл бұрын
काय आवाज आहे दमदार आहे स्वर कळतो कलाकार आतमधी हृदयात गेल्यावर
@sabershaikh2200 Жыл бұрын
Mama lay Bhari awaaz hi tum cha
@pundliknatkr18763 жыл бұрын
आमची मराठी भाषा वळवान तशी वळण जय महाराष्ट्र
@tusharpawar73793 жыл бұрын
🤟1नबंर
@appakale13543 жыл бұрын
आसे कलाकार गावाकडे असतात खुप छान आहे आवाज आणि गाणं पण
@nikhil_gurav_01 Жыл бұрын
Waah kay gana hota maza aali😂😂😂
@amolgawale13094 жыл бұрын
वामन दादा ,, !!! लय भारी
@aditya_k433 жыл бұрын
अरे बाबा😂😂😂 जबरदस्त
@somnathbhusnar40054 жыл бұрын
आवाज आनि तुमच सादरीकरण खुपच सुंदर आहे आनि गाने पन छान गाईले तुम्ही आवाज खुप छान आहे.....पुढिल वाटचालीत शुभेच्छा....जय महाराष्ट्र 🙏
@preetamgij39735 жыл бұрын
अनुपम कलाकार आहात तुम्ही. आणि त्याहूनही अनुपम तुमचे चेहऱ्यावरील हावभाव. वा क्या बात है. 1च नंबर
@pravinmulik7995 жыл бұрын
१ नंबर गाण आहे वाईट वाटत आहे ज्यांना त्याचे विचार वाईट आहेत चागल तेवढ घ्या हिंदी पिच्चर आवडतो हिमेश रेशमी आणी आमचा मराठी कलाकार नाही आवडत
@nitinbodare5995 жыл бұрын
Kuni kay ghyaych te ghetat barobar kuni lahan nahi ani jo dusra arth ahe to sudha shullak ahe bollywood hot movie chya samor tyamule kalakarala waw dya ugach aucha bau karu naka ani sajukpana ghari dakhva
@VTLINESTAR5 жыл бұрын
@@nitinbodare599 hiiiii
@surajpatil87275 жыл бұрын
Agreed
@gopalubarhande4464 Жыл бұрын
Umda kalakar hay bhau tumi..
@rajeshsable95295 жыл бұрын
भाऊ लय भारी (शेवटी मराठी भाषा जशी तुमच्या विचाराने वळवलि तशी ती वळेल) म्हणून चांगले विचार ठेवा आणि पुन्हा या छान भाऊ च्या गीता मुळे आपल्या ला दादा ची आठवण दिली करुण . सलाम तुमच्या या कलेला👌👌👌👌
@mangeshsuryawanshi91602 жыл бұрын
नमुने कमी नाहीत भारतात
@UnaadSomu5 жыл бұрын
दादा कोंडके याना उत्तम श्रद्धांजली आहे ही तुम्ही उत्तम कलाकार आहात यात मला तरी शंका नाही, बाकी जैसी जीसकी सोच जसी तुमची विचार सरणी असेल तसेच संदर्भ लागतील तर एकच विनंती, विचार बदला संदर्भ आपोआप बदलतील
@sachindhokate51335 жыл бұрын
Somnath Mundhe ekdam kadakkk 😎
@raghupatil28265 жыл бұрын
लय भारी भाऊ 🍫🍫🍫
@MalvaniKlakar5 жыл бұрын
होय भावा... मी मराठी !! माझ्या चाँनल वर मालवणी हा सगला...
@sanjayghogare85865 жыл бұрын
Uttam
@vickeydhore6850 Жыл бұрын
❤ 1 no kaka
@Dnyaneshwa Жыл бұрын
ही सगळी दादाची कमाल आहे.. (वसंत दादाची )🤩
@premburhan Жыл бұрын
Kuthche ahe he
@shivrajdhumal0162 Жыл бұрын
He talent Maharashtra chya baaher jata kama naye 😂🤟
@golukhillare56505 жыл бұрын
आवाज 1 नंबर आहे भाऊ
@swaroops82773 жыл бұрын
आत मधी गेल्या वर.....line 😂😂😂👌👌
@byrsstatus63154 жыл бұрын
Yala म्हणतात महाराष्ट्राचे कलाकार😆😆😆😆😆😆😆😆😆
@krishnashinde2394 жыл бұрын
वाईट अर्थ काढू नये
@krishnashinde2394 жыл бұрын
कलाकार . कलाकार असतात, थोडी करमणूक होते
@SatheSaheb4 ай бұрын
Ks vatatay thand gar g Aat made gelyavar🎉🎉 Waw zakassss❤
कोणी काहीही अर्थ लावो ह्या गाण्याचा पण खरोखर सांगतो .. हेच खरे कलाकार पडद्यामागे आहेत आज जे लोकांना दिसले पाहिजे ते आज विलोप होत चालले आहेत उदाहरणार्थ आपले पुण्याचे लोखंडे शांताबाई च्या गाण्याचे गीतकार संगीतकार एकाच गाण्याने त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात ओळख झाली होती. .... महाराष्ट्र खरोखरच कलाकारांनी भरलेले राज्य आहे
@yxh84 жыл бұрын
Nice ho shahir
@sandipdombale27015 жыл бұрын
छान ऐक नंबर गाणे आहे.
@ketanhari62375 жыл бұрын
Karach mast ahe
@neeleshkhadamkar6814 Жыл бұрын
1 नंबर भावा, नाद खुळा
@ashokwaghmare67965 жыл бұрын
दादा कोंडके चं गानं आश्लिल होतं का मग बाबारे हे गानं आश्लिल कसं काय म्हनतां राव कीती छान गानं म्हंनलं बाबा नं मला खुप आवडलं हे गानं आनखी ऐंकावा आसलं तर मी वाट पाहत आहे लवकर दाखवा
@xcyberscar4992Ай бұрын
लय पोचलेल माणूस आहे भाई 😂
@maisdhuneramesh731 Жыл бұрын
सादरीकरण करणाऱ्या ला मानाचा मुजरा. 🙏🙏🙏🙏🙏
@vgj12343 жыл бұрын
Kadakkkk....todach nai hya ganyala
@shuklarajnarayan4 жыл бұрын
क्या बात है बहुत अच्छा गाया बन्धु ने।
@pujarinaresh4706 Жыл бұрын
Superb🌹🌹 performance 🥃🥃🍷🍷🍺🍺Brother 🏆🏆🏆🏆 Ya gangland today nahi Adbhuat V nice👍👍
@vaibhavnavgharre3 жыл бұрын
👌हा कलाकार गोपाळ समाजाचा आहे माझा मामा आहे 😍
@shekharkhot7069 Жыл бұрын
यांचा पुर्ण पत्ता द्या...म्हणजे भेटता येईल.
@vaibhavnavgharre Жыл бұрын
@@shekharkhot7069 AT Babhulagaon Di Washim Maharashtra
@vaibhavnavgharre Жыл бұрын
@@shekharkhot7069 At Babhulgaon Ta di Washim 😍
@dipak82334 жыл бұрын
🤣🤣🤣खरंच खूप छान आहे हसून पोत सुध्धा दुखले 🤣🤣🤣🤣
@gajananyeske63195 жыл бұрын
जीवन हे सगल्याच गोस्टिचा आनंद घेन्यासाट्ठी आहे.
@NR-ps8cu4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mpvPnamXoJaabMU
@कृष्णा_महाराज5 жыл бұрын
खूप छान आहे भाऊ अशी बरीच मंडळी आहे माहाराष्ट्रभर ज्यांच्यावर मीडियाची नजर नाही ही कला खूप कमी लोकांना मिळते
@आदिनाथघेवदे5 жыл бұрын
लय भारी भावा
@tusharshinde53215 жыл бұрын
दादा कडक एकच नंबर 👌👌
@manojpawar67855 жыл бұрын
Beaitiful signing. Truth is always botter and hard to digest. Dont misgudge.
@clemecleme82084 жыл бұрын
Tumhi marathitach lehaycha hota.
@v_i_n_u____032 жыл бұрын
Op😂😂 na bhava
@rajendrajadhav96615 жыл бұрын
छान गायन अर्थ हिन नाही अर्थ दडला आहे मराठी भाषा वळल तसी वळते ज्याला नाही कळत त्याचिच जळते स्वःताहची ठेवतात झाकून दुसर्याची पाहतात विकून ज्याला कावीळ झाली आहे त्याला पिवळे दिसणार कोणासही उद्देशून गान नाही गावाकडील लोक प्रांजळ मनाने एखाधा कलाकाराकडून मनोरंजन करून घेतात माफ करावे सामान्य लोक आहेत ते त्यांना दोस देऊ नये लोककला लुप्त पावत चालली आहे पिक्चर मध्ये सर्व परीवार सह एखाद्या हिरो हिरोईन ची सुहाग रात सर्व मिळून पाहतात तिथे का नाही राग काढत
@MalvaniKlakar5 жыл бұрын
होय भावा... मी मराठी !! माझ्या चाँनल वर मालवणी हा सगला...