असेच सर्व मुस्लिम आमदारांनी मराठीतून शपथ घेतली तर मराठी भाषीक मतदारांना आनंद वाटेल आणि परकेपणाची भावना दुर होईल 🙏🌹🙏
@mr.engineer258810 сағат бұрын
या जगात खऱ्याला न्याय नाही💯 #rajesamarjeetsigh ghatge
@nelsonfernandes0520 сағат бұрын
मुश्रीफ सहाव्यांदा आमदार झाले... भरपूर पाडण्याचा प्रयत्न झाला... कागल तालुक्यात कामे केली म्हणून निवडून आले... नाहीतर लाखाच्या मताधिक्याने पराभव झाला आसता
@mukundshinde307111 сағат бұрын
कोल्हापूरचा ढाण्या वाघ
@ajajbagwan2362Күн бұрын
❤❤❤
@yogeshparkar619023 сағат бұрын
Kay divas ahet janchavar ahrop zal tec mantri
@mushirpatel62228 сағат бұрын
💐
@nscreation706430 минут бұрын
कागल चा वाघ महाराष्ट्राचा वाघ हसन मुश्रीफ साहेब विषय संपला ❤✌️
@handsome9790Күн бұрын
kirit somayya kith gela
@shaileshgaikwad5865Күн бұрын
खरंच उघड करत नाहीत का ?
@vivekthakare6734Күн бұрын
काय केले
@SubhamKamble-z3e21 сағат бұрын
Alla sakshya shapat😮😅
@KrantikarJagtap23 сағат бұрын
निलेश राणे bjp मध्ये. सुद्धा मुस्लिम आहे तर त्यान्च्या विरुद्ध काही तरी बोल नेपाळी..........
@gajananjoshi195014 сағат бұрын
भाजपाचा विरोध मुस्लिमांना नाही धर्माने अंध प्रकारे त्रासदायक ओवेसी सारख्या मुस्लिमांना व सर्वच निर्णय मुस्लिमांच्या बाजूने लावणाऱ्या पक्ष्यांना कायमच विरोध आहे आणि तेच हिंदुत्व
@RehanSheikh-x7mКүн бұрын
Vidan.parishid.chay.na.mantri.pad...milte.😢😢😢
@pravinpatil581512 сағат бұрын
मतदान मागताना गांधी टोपी डोक्यावरी असायची आत्ता कुठे गेली