Hate तिरस्कार | Dr. Ulhas Luktuke | भावनेचा Crash Course S02E05

  Рет қаралды 56,169

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 178
@suryakantbadle5685
@suryakantbadle5685 2 ай бұрын
डॉक्टर साहेबांचे मराठी, संस्कृत, इंग्रजी अशा सर्वच भाषांवर प्रभुत्व आहे.त्यामुळे उत्तम विवेचन झाले. खूप खूप आभार आणि अभिनंदन
@kalyanishindagi1902
@kalyanishindagi1902 2 ай бұрын
कमाल आहे तुमची team अमुक तमुक. आज तर sixer मारलीत. Direct लुकतुके सरांना घेऊन आलात. फार सुंदर. असेच अभ्यास करत राहा... काम करत राहा... संवाद साधत राहा...ज्ञान देत राहा.
@varshalonkar7643
@varshalonkar7643 2 ай бұрын
विवेक संपतो तिथे मनोविकार सुरू होतो 🙏 खूप खूप खूप सुंदर 🤌 Dr आणि अमुक तमुक team ♥️🙏🧿
@amar00708
@amar00708 2 ай бұрын
1998 ते 1999....कर्वे रोड वर असलेल्या धोंडूमामा साठे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजमध्ये सरांचे गेस्ट लेक्चर असायचे..... विशेष म्हणजे कॉलेज शेजारी असलेल्या संजीवन हॉस्पिटलमध्ये सरांच्या बरोबर त्यांच्या OPD मध्ये काम करण्याचे भाग्य मिळाले❤
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
🙌🏻🙌🏻
@sgupte3291
@sgupte3291 Ай бұрын
Dr. अप्रतीम presentation!! 🙏🏻👏🏻👏🏻👏🏻
@Pra11011
@Pra11011 2 ай бұрын
अभिनंदन डॉ. उल्हास लुकतुके ह्या पद्धतीने सांगितल्या बद्द्दल. लोकांनी जवळील भरपूर जाळीक लोकांना दाखवावा हा video , म्हणजे समाज तरी सुधारले 😀
@bobgametech4190
@bobgametech4190 2 ай бұрын
आपल्या संत साहित्या मध्ये हा विषय आणि त्यावरील उपाय आहेत विशेषतः दासबोधामध्ये
@janhavijedhe3163
@janhavijedhe3163 2 ай бұрын
सखोल!! फार क्वचित् अस ऐकायला मिळत! डॉ. नी अप्रतिम विश्लेषण केलय.. ओंकारदादा, फार छान विषय आणि प्रश्न पण चांगले विचारता तुम्हीं! ही सिरीज पण मस्त चाललिये.. डॉ भूषण, डॉ शिरीषा आणि आता डॉ लुकतुके..Thankyou आणि खूप शुभेच्छा अमुकतमुक टीमला! ❤
@VeenaShirur
@VeenaShirur 2 ай бұрын
डॉ. लुकतुके सर खूपच छान स्पष्टीकरण करतायत. अजून १३ मिनीटांचंच विश्लेषण ऐकलंय. तरी खूप छान समजतंय. आणि आवडतंय.
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
धन्यवाद 🙌
@mrudgandhajoshi2730
@mrudgandhajoshi2730 2 ай бұрын
ज्याचा तिरस्कार होतो त्याने कसे deal करावे हे स्पष्टपणे सांगणारा video बनवा ही विनंती. बाकी हा podcast छानच होता
@radha_the_Artist
@radha_the_Artist 2 ай бұрын
listen to osho
@rupalipingle3052
@rupalipingle3052 2 ай бұрын
Ho please
@ssd183
@ssd183 2 ай бұрын
Om ignoray namh
@Ucandoit22
@Ucandoit22 2 ай бұрын
मी ऋणी आहे डॉ.ची. अनेक वर्षांपूर्वी मी तब्येत आणि वेगवेगळे डॉ. यांच्या तावडीत सापडले होते. मनाचा गोंधळ उडाला होता. त्यांनी मला व्हिटामिन च्या गोळ्या घ्यायला सांगितले व मला काही झालेले नाही, सांगितले. त्यानंतर पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही.
@peregrineauto1094
@peregrineauto1094 2 ай бұрын
खूपच छान सिरीज चालू आहे त्याबद्दल आपले आभार ❤ . प्लिज ओसीडी ( obsessive Compulsive Disorder) याबद्दल एक एपिसोड ठेवावा.
@rekhadesai1417
@rekhadesai1417 29 күн бұрын
अतिशय सुंदर संवाद..विश्लेषण 🙏🙏
@vaidehirmusic
@vaidehirmusic 2 ай бұрын
संगीत साधना करता करता मानसशास्त्र विषयात मी पदव्युत्तर अभ्यास ही केला. पण आज जे सरांनी सांगितलं ते ऐकताना मी इतकी तळमळीने आणि चौकस बुद्धीने ऐकत होते की मला वाटतं आजवरचा या विषयावरचा हा सर्वांग परिपूर्ण आणि उत्तम परिपाठ आहे.
@aratimoghe5567
@aratimoghe5567 2 ай бұрын
निराशा विषय घेऊन पुढच्या भागात या कृपया. आजचा भाग उत्तम. धन्यवाद खुसपूस टीमचे ❤ उल्हास वाटला.😅
@kalyanikulkarni1920
@kalyanikulkarni1920 19 күн бұрын
YOU TUBE Bhavanecha Crash Course Dr Ulhas Luktuke Sir So organised in depth study of Psyche (ani kay shuddha Marathi, ani presentation )with mental health tips .. thanks Amuk Tamuk team for broadcasting worth lifetime assets in this series 💐..
@sunitakanade8227
@sunitakanade8227 2 ай бұрын
मी आपल्या कार्यक्रमाची.. खूप मोठी चाहती आहे.. जे जे माझं प्रश्न असतात.. तेव्हा तुमच्या अशा विषय वर चर्चा ऐकून तोडगा मिळतो.. 👌👏
@archanadarade7455
@archanadarade7455 2 ай бұрын
भावनेचा क्रॅश कोर्स ही सिरीज मला फार आवडली आणि त्यांचे वेगवेगळे पदर तुम्ही ज्या पद्धतीने उलगडत आहात फारच अप्रतिम आहे
@vamcreations2010
@vamcreations2010 2 ай бұрын
समजायला फारच जड स्पष्टीकरण वाटले !
@anjalilalit8765
@anjalilalit8765 2 ай бұрын
खूपच छान विश्लेषण. प्रथमच डॉ. लुकतकेंना ऐकलं. तिरस्कार करणाऱ्याला तसा सोनार वेळीच सापडायला हवा. ओंकारचे प्रश्न सुद्धा अभ्यासपूर्वक विचारलेले असतात. धन्यवाद.
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!
@rajaniborle6698
@rajaniborle6698 2 ай бұрын
अत्यंत उत्कृष्ट स्पष्टीकरण. ब्रह्मांड तसे अफाट मन. त्यातील अनेक भावनांचा समन्वय साधायचा असेल तर रोजच स्वतः त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याच्याशी बोललं पाहिजे. धन्यवाद डाॅक्टरसाहेब. 🙏🙏🙏
@Leenasssssssss
@Leenasssssssss 22 күн бұрын
खरच खूपच Chan सांगितलं....Great
@republic980
@republic980 2 ай бұрын
सरांच्या विश्लेष्णा नंतर हॆ नक्कीवाटते ्की आजचे सर्व politician तिरस्कार युक्त पॉलिटिक्स करत आहेत
@sandhyashevade5757
@sandhyashevade5757 2 ай бұрын
सरांबरोबर आणखीन एपिसोडस् व्हायलाच हवेत 🙏🙏🙏
@pselukar4718
@pselukar4718 2 ай бұрын
आपल्या मराठी साहित्यात पु ल, व पु असे अनेक मान्यवर त्यांचं साहित्य प्रस्थापित करून आहेत आणि आजही त्याची शब्द सुमणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुगंधाची आरास करून आहेत. आपण थोड्या वेळा पूर्वी "शाहरुख "च्या कुठल्या तरी सिनेमाच्या डायलॉग चा उल्लेख केलात तर मला हे मत व्यक्त करायचं आहे कुण्या सिनेमाच्या नट नटी च्या तोंडी सिनेमात असलेल्या डायलॉग ऐवजी आपल्या मराठी संस्कृती जपणाऱ्या शब्द सुमनांना खास करून प्रतिभावान लेखक, कवी, कथाकार यांचा उल्लेख करावा. आभार 💐
@vg7500
@vg7500 2 ай бұрын
छान ,मस्त, अंगावर काटा उभा राहत होता . स्वतःचे आत्मपरीक्षण करायला मदत होईल सरांच्या या खूप साऱ्या सल्ल्याने तुझे खुप खुप आभार ओंकार आणि तुझे खुप कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .आता पुढील भागाची प्रतिक्षा
@vasudhamitragotri1459
@vasudhamitragotri1459 2 ай бұрын
किती सहज आणि सुंदर उकल केली सरांनी या भावनेची. ओंकार तुझे संचालन देखील खूपच छान होते.
@Shalaka_Gadre
@Shalaka_Gadre 2 ай бұрын
Complete series by him will the life time documentation of understanding
@amrutachitale3811
@amrutachitale3811 2 ай бұрын
"उत्तम चर्चा" . . . . म्हणण्यापेक्षा निरूपण म्हणणे सुयोग्य ठरेल. 🙏 धन्यवाद !!!
@hemlatanikam8106
@hemlatanikam8106 2 ай бұрын
Thanks luktuke sir I can reduce my fault and will try to gain good thoughts and deeds
@gokhalepriya52
@gokhalepriya52 2 ай бұрын
भावनांचा क्रॅश कोर्स- अतिशय सुंदर मालिका आहे. त्यातील आजचा भाग ही अतिशय उपयुक्त आणि खूपच सुलभीकरण करून डॉ. उल्हास लुकलुके यांनी समजावून सांगितला. त्यासाठी डॉ.चे तसेच अमुकतमुकची टीम सर्वाचे मनःपूर्वक आभार. नक्कीच ही मालिका जपून ठेवावी इतकी महत्त्वाची आहे. 🎉🎉
@kiranchaudhari2682
@kiranchaudhari2682 2 ай бұрын
अतिशय सुरेख विवेचन... डॉ. लुकतुके आणि अमुक तमुक टीमचे खूप खूप आभार. धन्यवाद!!!
@Shriramkiran
@Shriramkiran 2 ай бұрын
Ashru anavar jhale Karan mala ata realise jhale ki mala anand hot hota Ani mi tirskar karat hote ! Thank you for making us realise this! Learnt a lot from this episode! Awesome!
@smitaparakramee867
@smitaparakramee867 2 ай бұрын
तिरस्कार करायला लावणारी व्यक्ती आपल्या सहवासात असेल आणि ती मुद्दाम त्रासदायक वागत असेल तर कसे वागावे?
@shailajapatil3974
@shailajapatil3974 2 ай бұрын
Atishay chaan episode 👍🏻saglyani jarur aaikaylach hava asa 👌🏻 Nehmich vegala vishay hatalala jato yach kautuk vatat aani yavr charcha vhavi asa vatat asatanach episode yeto delhil ☺️✨✨khup khup shubheccha 🎉
@dhanashrisatam
@dhanashrisatam 2 ай бұрын
खूप छान. खरंच खूप मदत होते असे ऐकून जीवन सोप्पे करायला.
@sunitakanade8227
@sunitakanade8227 2 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले सरांनी... ही चर्चा ऐकता ऐकता मी स्वतःचा आणि परी वारातील सर्व सदस्यांचे सूक्ष्म परीक्षण करत होते... मी माझ्यातील तिरस्कार भावनेचा समूळ नष्ट करू शकेल.. पण परिवार मधील सदस्य यांच्या तिरस्कारावर कण्ट्रोल करणे खूप अवघड आहे 😢...
@sharmilapuranik229
@sharmilapuranik229 2 ай бұрын
डॅा तर निष्णात आहेतच ,त्यावर मी काही लिहीणे मला ऊचित वाटत नाही,त्यांनी सखोल मार्गदर्शन केले,तरी ओंकार तुझे प्रश्न विचारणे व त्याकडे गंभीरपणे बघणे खूप भावले , keep it up
@vaidehirmusic
@vaidehirmusic 2 ай бұрын
सरांच्या अनुभवाला विद्वात्तेला आणि अभिव्यक्ती ला सादर नमस्कार आणि ओंकार तुझे ही आभार इतकं छान सरांना व्यक्त होऊ दिलं त्याबद्दल.
@chetanabhalerao7045
@chetanabhalerao7045 2 ай бұрын
Ekda dr. mohan Agashe siranna pan bolva.. He too is simplifies emotions... Pls pls... Invite him for podcast.. He is a doctor 1st..
@sureshlaigude7022
@sureshlaigude7022 2 ай бұрын
नेमकी अचूक शब्द रचना विषय स्पष्ट करते. खरच अलौकिक 👌👌
@renukajoshi8001
@renukajoshi8001 2 ай бұрын
फार मस्त झाला आहे एपिसोड❤️Anchors attentiveness and gratitude towards speaker is evident.keep it up
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 ай бұрын
डॅाक्टरांना ऐकताना स्वतःच्याच मनाची भीति वाटली. काय काय दडलं असेल आपल्याच मनात, स्वतःच्याच मनाबरोबर एकटं रहायलासुद्धा भीति वाटावी!!!! की आपण कसे आहोत हे स्वीकारणं जड जावं!!
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 2 ай бұрын
अतिशय सुंदर भाग 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद अमुक तमुक 🙏🙏एवढे ग्रेट आणि सिनियर व्यक्तीमत्वा कडून अतिशय सखोल विचार ऐकून खूप खूप छान वाटते आहे लुकतुके सरांना मनापासून नमस्कार 🙏🙏💐💐😍
@meaani1423
@meaani1423 2 ай бұрын
Amuk tamuk che me khup khup aabhari aahe ..etke mahtvache vishay tumhi nivdta ki manat kuthlech prashna asech padun aata rahat nahit..mazi navnavin vishay aaiknyachi prachand aavad ethe purna hotey..tumche manapasun aabhar mante me..🙏
@cbhujbal8994
@cbhujbal8994 2 ай бұрын
किती वर्षांनी लुकतुके डॉक्टरांना ऐकायला मिळाले ......धन्यवाद.....🎉❤
@ektad5074
@ektad5074 2 ай бұрын
Tbh sirani khup goshti khup firvun sangitlya to the point nahi vatlya Tumhi vicharlelya prashnana tyani saral sadhi uttare na deta kakhet kalsa gavala valsa asa vatla Kahi mudde kharach khup chan hote vyaktimata varche ,vivakte bddal che Mala tumcha boredom ha podcast farach avdla dr bhushan shukla na krupaya parat bolvave ani sarva emotions baddal tyachya kadun janun ghyayla faar avdel Khup Chan vishay nivda tumhi amuk tamuk Tumchya sirjanshiltech kharach khup kautuk Khup pragati karavi hi prarthana
@1Gauravpatil
@1Gauravpatil 2 ай бұрын
Podcast cha vishay changla ahe, pan 80% dokyavarun gela. ❤
@smitaparakramee867
@smitaparakramee867 2 ай бұрын
अतिशय सुंदर विषय घेत आहात! निदान स्वतः मधल्या भावना वर विचार करावा वाटतोय!
@saykhedkarprathamesh
@saykhedkarprathamesh Ай бұрын
request you to make one episode on Topic : life after retirement. How to keep yourself busy after retirement. Ways to keep yourself positive post retirement निवृत्तीनंतरचे जीवन या विषयावर एक भाग बनवावा ही विनंती. निवृत्तीनंतर स्वतःला कसे व्यस्त ठेवावे. निवृत्तीनंतर स्वतःला सकारात्मक ठेवण्याचे मार्ग
@poonamavasarkar7529
@poonamavasarkar7529 2 ай бұрын
❤ खूपच जास्त विचार करायला लावणारा,, आणि सहसा कोणी अशा गंभीर आणि तितक्याच सहज दुर्लक्षित विषयावर चर्चा करीत नाही असा podcast, असे विचारवंत डॉक्टर लुकतुके सर आणि त्यांचे विचार ऐकणे आणि त्यातून खूप काही घेणे म्हंजे आमचे सदभाग्य❤ thanks omkar
@geetakannadkar9615
@geetakannadkar9615 2 ай бұрын
Mala bhavnancha crash course hi khup chaan bhaganchi malika aahe..Dhanywad
@amitgadre
@amitgadre 2 ай бұрын
Thanks
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙌🏻
@rohitvaidya3957
@rohitvaidya3957 2 ай бұрын
Dr लुकतुके 🌹🌻
@Curious_Boy_5648
@Curious_Boy_5648 2 ай бұрын
अतिशय उत्तम प्रत्येक गोष्ट तुम्ही छान पद्धतीने उलगडून सांगितले आहात.🙏
@Priya007-f4o
@Priya007-f4o 2 ай бұрын
He bhavna far vait aahe jyala tiraskarala samore jave lagte tyala far tras hoto😢😢😢 pan kamit kami tumhi ase podcasts banvta manun jara bhgitlyavr jagav vatta so thank you
@sangeetask2232
@sangeetask2232 2 ай бұрын
खूप सुंदर टॉपिक. खूप छान समजावलं आहे सरांनी
@ananddiwadkar5203
@ananddiwadkar5203 2 ай бұрын
Great episode... his master's voice...
@ashishkolte2938
@ashishkolte2938 Ай бұрын
Thank you so much Dr. Very deep knowledge i am very thankful 🙏❤❤
@ankitabhitkar8951
@ankitabhitkar8951 2 ай бұрын
Thank u so much Sir tumchya prodcast mule Deeply knowlege milt thanks a lot
@snehasamant6100
@snehasamant6100 2 ай бұрын
हे डाॅ.छान स्पष्ट करून सांगतात,
@dramatic_monk
@dramatic_monk 2 ай бұрын
WOWWWWWWW! WHAT AN AMAZINGGGGGGGGG PODCATS! KHUP KHUP DHANYWAD! ❤❤❤
@parisabarave144
@parisabarave144 2 ай бұрын
Many Thanks for this episode. Still would like to have deeper insight in the topic with Sir 🙏🏻.
@shantanupadwal7351
@shantanupadwal7351 2 ай бұрын
Khup chan. खरंच छान. अजून असे एपिसोड बनवावे मे नक्की शेअर करेन
@Vish-ud
@Vish-ud 2 ай бұрын
Apratim....each word is a guide line for life❤
@aartimav7743
@aartimav7743 2 ай бұрын
Deeply philosophical explanation 💯 thank you so much 🙏🙏🙏
@shwetaj4825
@shwetaj4825 2 ай бұрын
Doctor explained very well what is hatred. But it is not clear from this lecture how to deal with such people who hate us.
@shraddhakulkarni2881
@shraddhakulkarni2881 2 ай бұрын
खूप उपयुक्त व्हिडिओ आहे
@gaurimuley2149
@gaurimuley2149 2 ай бұрын
सरांना सलाम 🙏🏻
@swatih5609
@swatih5609 2 ай бұрын
The guest maybe very experienced but unfortunately not someone who can hold attention 😢 love dr shirisha for this❤
@mrunalizode5741
@mrunalizode5741 2 ай бұрын
खूप छान वाटल संभाषण 👍
@painterprashant
@painterprashant 2 ай бұрын
शाब्दिक काथ्याकूट जास्तच झाली, उदाहरणांची वानवा होतीच.
@rupalithacore26
@rupalithacore26 2 ай бұрын
खरंच खूप सुंदर!🙏🏻
@chetanabhalerao7045
@chetanabhalerao7045 2 ай бұрын
Superb aahet sir. 🥰🥰🙏🏽🙏🏽 utkrushta upakram
@RahuulBettigiri
@RahuulBettigiri 2 ай бұрын
Atishay sundar!! Sir nch bolan sampuch naye asa vatat hota. Excellent podcast!
@Chinmayeechitnis-u6x
@Chinmayeechitnis-u6x 2 ай бұрын
खूप छान मुलाखत 👍🏻...
@neelamkalamkar1097
@neelamkalamkar1097 2 ай бұрын
सरांना ऐकायला खूप छान वाटले ते खूप detailmadhe विषय समजावून सांगतात
@Shalaka_Gadre
@Shalaka_Gadre 2 ай бұрын
Excellent is the word for this episode one of the top notch.. I would like he explaining every emotion , his way and perspective is class superior than ever heard
@varshaanand8589
@varshaanand8589 2 ай бұрын
नमस्कार सर, खूप वर्षांनी तुमचं lecture,podcast च्या रुपात ऐकायला मिळालं. Thank you !
@drmoreshwarsabnis8938
@drmoreshwarsabnis8938 2 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 ай бұрын
RIGHT NAMASKAR SIR THANKYU 🙏 GOD BLESS YOU
@meghanashah8358
@meghanashah8358 2 ай бұрын
खूप आभार 🙏
@geetapalsule2927
@geetapalsule2927 2 ай бұрын
This is one of the best episodes on your channel! Fantastic. Please invite a variety of experts such as this episode. Would love to listen to broader view points!
@01madhura
@01madhura 2 ай бұрын
Much awaited podcast.Thank you !
@shraddhaingole9290
@shraddhaingole9290 2 ай бұрын
अप्रतिम..धन्यवाद 🙏
@kalyanishindagi1902
@kalyanishindagi1902 2 ай бұрын
आता पुढच्या series ला डॉ आनंद नाडकर्णी please
@kiranshetty1405
@kiranshetty1405 2 ай бұрын
Amazing content Amuk Tamuk Team. Insightful and thought provoking subjects. All the speakers are par excellence.
@indrayaniyadav2629
@indrayaniyadav2629 2 ай бұрын
अप्रतिम स्पष्टीकरण!
@piyushrocks9278
@piyushrocks9278 2 ай бұрын
hya episode cha part 2यायला हवा 😅😊
@natureholic25
@natureholic25 2 ай бұрын
अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं. धन्यवाद टीम अमुकतमुक चे. पुढे कधीतरी ' attention span' कसा वाढवायचा याच्यावर detail podcast करा. Plz.
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/Z2fYhaaBjsirsJYsi=pCOwmNssV7puHoLO नक्की बघा !
@natureholic25
@natureholic25 2 ай бұрын
@@amuktamuk thank you very much 🙏
@shilpajuwatkar
@shilpajuwatkar 2 ай бұрын
Khup heavy jhalay episode 😊 deep meditation sarkha vatla❤
@sanjaykumar-ru6nt
@sanjaykumar-ru6nt 2 ай бұрын
Very nicely exhaustively explained..... thankyou
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 ай бұрын
डॅा आनंद नाडकर्णींच्या कार्यक्रमात डॅाक्टर लुकतुके आणि डॅा मोहन आगाशे अशी त्रिकोणी चर्चाही मी ऐकली आहे. मला वाटतं, अच्युत गोडबोलेंच्या मनकल्लोळ पुस्तक प्रकाशानाच्या कार्यक्रमात !!
@archanasaga5181
@archanasaga5181 2 ай бұрын
प्लीज..व्हिडिओ कुठे असल्यास शेअर कराल
@varshaashtikar8225
@varshaashtikar8225 2 ай бұрын
पटल. सुंदर
@aaditihajare9702
@aaditihajare9702 2 ай бұрын
Apratim ❤
@RajeshriLohar-o9x
@RajeshriLohar-o9x 2 ай бұрын
Super episode..
@jyotijoshi4216
@jyotijoshi4216 2 ай бұрын
Khup chhan podcast ahe. Tumhi pls NPD and BPD ver pan podcast karal ka lavkarach ? Thank you
@maiskitchen9584
@maiskitchen9584 2 ай бұрын
Thank you very much.
@snehasapre-g2f
@snehasapre-g2f 2 ай бұрын
So well explained
@nilampatil5871
@nilampatil5871 2 ай бұрын
Khup chaan
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 82 М.
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН