Рет қаралды 24,814
#हत्ती_तलाव_शास्त्रोक्त_जतन_व_संवर्धन_थोडक्यात_विश्लेषण.
दुर्गराज रायगड वरील हत्ती तलाव यावर्षी पाण्याने पुर्ण क्षमतेने भरलेला सर्वांनी पाहीला. या घटनेची दखल संपुर्ण महाराष्ट्राने घेतली. सर्व शिवभक्तांनी उदंड प्रतिसाद देत अभिनंदनाचा वर्षाव केला. हे सर्व कार्य शिवभक्तांच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच होते. त्यामुळे सर्व शिवभक्तांचेही अभिनंदन!
तलावाची गळती काढण्यासाठी,व जतन, संवर्धन करण्यासाठी वापरलेली शास्त्रोक्त पध्दत नेमकी काय होती,याचे थोडक्यात विश्लेषण.