बोलायला शब्द कमी पडतात. खूप छान माहीत नसलेली माहिती सांगितली धन्यवाद तुम्हाला दादा 🙏🙏प्रतेक शब्द काळीज चिरत होता.राज्यांनी मावळ्यांनी एव्हढे वैभव उभे केले जोपासले .आणि ह्या मेल्या गोऱ्यानी राख केली .काय दिमाखात असेल तेव्हाच रायगड.किती छत्रपतींना अभिमान असेल.आणि देशाला .असा राजा कधीच होणे नाही. त्या रायगडाला आणि आमच्या छत्रपतींना कोटी कोटी सलाम🙏🙏😭😭
@anitaborhade98023 жыл бұрын
Jay shivray
@snehamadhu56302 жыл бұрын
संभाजी..लेखक विश्विस पाटील आणि शिवपुत्र संभाजी. लेखिका कमल गोखले ही 2 पुस्तक नक्की वाचा..आणि यदोन्ही पुस्तकात दिलेली संदर्भासाठीची पुस्तकही जरूर वाचाच !!'
@mohankhaire49833 жыл бұрын
खूपच छान.
@vedantkadu63153 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@दत्तगूरूमाऊली3 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢
@munnaadke59162 жыл бұрын
इंग्रजांना आपलेच नोकरीची मानसिकता असलेले आपलेच माणसं मदत केली
@aartishelake46413 жыл бұрын
Nisha
@ravinangarepatil38353 жыл бұрын
हा कुठला ईतिहास सांगतोयस बाबा...मराठ्यांच्या ईतिहास एवढे हलका नाही रे बाबा ...
@adinathanarthe29192 жыл бұрын
झाले ते झाले पण आता नव्याने रायगडाचे सवरधन करू आणि 32 मन सोन्याचे सिंहासन घडवू.
@parththakur88313 жыл бұрын
Shiva
@niteshgore22353 жыл бұрын
जय जिजाऊ साहेब जय शिवराय 🚩
@chhayaborate78884 жыл бұрын
😢😢😔😔😭😭मला तर इतका राग येतो की ब्रिटिशांच्या काळात जर मी असतू तर मी माझा जीव दिला असता पण माझ्या राजाचा रायगड जळू दिला नसता मझ्या तोंडून इंग्रजांना इतक्या घान शिव्या येतायत की बोलायचं कामच नाय लय राग येतो माझा राजा असता तर रायगडाच्या एका दगडाला हाथ लावायची हिम्मत झाली नसती इंग्रजांची. माझा राजाचं तसा होता😭😢😢😔😔🚩🚩🚩
@niteshsakpal81922 жыл бұрын
Same filling 😭😭😡😡😡 jay shivray 🚩
@hindavitravals28452 жыл бұрын
रायगडाचे तत्कालीन किल्लेदार शेख अबु इस्माईल यांनी फार शौर्य गाजवले होते पण नियतीच्या समोर हा इमानदार किल्लेदार हतबल झाला 🙏🙏🙏🚩🚩
@advocatemanojthakur25583 жыл бұрын
देव माझा.. 🙏 राजा माझा.. 🙏
@hanumantchaware23313 жыл бұрын
खुप खुप दुःखद पण वास्तविक
@advganeshr.gaikwadpatil.7683 жыл бұрын
आणी म्हने यांनी भारताच्या विकासाची मूहूर्तमेढ रोवली आयघाले ब्रिटीश लोक.
@rameshwaranande88013 жыл бұрын
इंग्रज मिटले पण आमचे राजे कायमचे राहिले...
@nirajpatil40703 жыл бұрын
खूप सुंदर audio 👌👌👌
@k.k78813 жыл бұрын
खरोखच सांगतो मित्रांनो की गड किल्ल्यांवर गेल्यावर तिथल्या कुठल्या ही वस्तूचे नुकसान करू नका कारण ही आपल्या शिवाजी राजांनी जीव तोडून जपलेली संपत्ती आहे . हिला अधिक वाया जावून देवू नका
@ramoncorey88433 жыл бұрын
sorry to be offtopic but does any of you know of a method to get back into an Instagram account..? I somehow forgot the account password. I love any assistance you can offer me.
@sonalimandave40123 жыл бұрын
सरकारने रायगड किल्ला परत बांधायला पाहिजे
@gsthakur26603 жыл бұрын
डोळ्यात पानी आले ....
@01adinath3 жыл бұрын
छत्रपती किंवा छ.संभाजी महाराज असताना रायगडावर असा हल्ला झाला असता तर पळायला रस्ता ठेवला नसता गनिमांना... जय जिजाऊ - जय शिवराय
@dipeshvbhoir3 жыл бұрын
इंग्रज नसते नसते तर 😓 आपल्याला रायगड जश्याचा तसा पाहायला मिळाला असता
@sanskrutibhosale21423 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@kishorgawhare3 жыл бұрын
Jay bhavani jay shivaji
@chhayayadav55433 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭
@shahajigund89533 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे
@poonamsalekar79633 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
@sonalimandave40123 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭 माझे शिवराय
@TheGreenNisarg3 жыл бұрын
अतिशय मार्मिक माहिती.जय शिवराय
@vasu-tj5em3 жыл бұрын
आमच आई आन बाप फक्त माझे छत्रपती शिवाजी महाराज आनी फक्त संभाजी महाराज बास फक्त नाव जरी काढले की आगांत दहा हाती च बळ येत
@indresh6343 жыл бұрын
Jai jijau
@smitapatil35494 жыл бұрын
फुकट्या इंग्रजांनी आमच्या देशाची वाट लावली.😭
@arvindphatak86073 жыл бұрын
फितूर आपलेच लोक होते म्हणून ही वेळ आली
@maheshsamant46233 жыл бұрын
असा राजा पुन्हा होणे नाही छत्रपति शिवाजी महाराज कि जय ।😣😣😣🙏🙏
@sangrampatil51534 жыл бұрын
छत्रपती चे वैभव परत आनु रायगड सह महाराष्ट्रातील 362 गड किल्ले संवर्धन करु दुर्गवेडा
@wingcommander86744 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा
@Pratikwrites14024 жыл бұрын
Nakkich dada ❤️🚩
@rohanrrkk37544 жыл бұрын
👌🚩
@Agricoss54 жыл бұрын
ऑनलाईन payment सुरु करा.... खूप निधी गोळा होईल
@sangrampatil51534 жыл бұрын
जय शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य परिवाराला जाॅईन व्हा गड संवर्धन करण्याची ईच्या आहे त्या नी वारसा मराठा साम्राज्याचा वसा गडकोट संवर्धनाचा
@namdevjadhav45473 жыл бұрын
Namdev jadhav
@hemachandrakarkhanis7594 жыл бұрын
फार महत्त्वाची माहिती मिळाली.
@sanketkatkar9753 жыл бұрын
रायगड👑🚩
@sawantvilas52773 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@prashantsadawarte36264 жыл бұрын
मार्केट बनविलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठी माणसाने एकत्र येऊन व्यापार उद्योग केले पाहिजे हे रायगड किल्ल्यावर दिसुन येते
@rahulrangnathshinde86543 жыл бұрын
Jay shivray 🙏
@YuviCreator3 жыл бұрын
🌸🙏🚩
@talksuspense4 жыл бұрын
एक no ज्वलंत इतिहास समोर उभा झाला
@subhashkarate12524 жыл бұрын
जय शिवराय
@paramanandchandawarkar20463 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय !🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Veena15043 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏जय शिवराय 🙏
@shubhamborkar77823 жыл бұрын
5:42 शिवछत्रपतींचा काळीज जळत होत...😭😭😭. हे सर्व एकूण खूप रडू येते....😭😭😭 इंग्रजांनी आपल्याला धनासोबत , आपल्या भावनांना सुद्धा पोरक केलं😭😭😭😭
@shivratn_mardani_aakhada__113 жыл бұрын
Jay shivray jay shambhuraje 🧡
@kishorgawhare3 жыл бұрын
😥😥
@niteshsakpal81922 жыл бұрын
जय शिवराय मी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये राहतो. जेव्हा इंग्रज माझा रायगड काबीज करायला गेले तेव्हा माझे राजे, श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मविर,स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजीराजे हे वाघ आणि वाघाचा छावा दोन्हीपण रयतेचे रक्षक आपल्या ह्रदयात जिवंत होते. जरी संभाजीराजे जिवंत असते तर,इंग्रजाना भारतातुन पळवुन लावले असतेच आणि भारताची राष्ट्रभाषा मराठी असती.माझा भारत देश श्रिमंत देश असताच आणि अमेरिकेसारखा प्रगतशील,बलाढ्य देश असता. जर मी त्यावेळी असतो तर स्वराज्याची राजधानी माझा रायगड वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले असते. जय राजमाता जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे यांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@Shaileshmore883 жыл бұрын
किल्ल्याचे प्रकार आणि किल्ला रचनेतील प्रमुख घटक - kzbin.info/www/bejne/m5vVppd-qqiKoNE
@keshavargade34993 жыл бұрын
#KeshavArgade #सायकलवारीगडकोटांवरी जय शिवराय🙏
@Jagdaleshubham4 жыл бұрын
खूप छान
@Kailashbabar14 жыл бұрын
Jay Shivray 🚩
@Agricoss54 жыл бұрын
राजे हयात असताना हो शक्य नसतं..... राजे नव्हते म्हणून रायगड हरला
@santoshyelwande78574 жыл бұрын
शिवरायांचा रायगड तर म्हणाच पण आपली स्वराज्याची राजधानी पण म्हणा😌😌
@Sahyadri183 жыл бұрын
दादा रायगडाचा अंत होवू शकत नाही.. जोपर्यंत चंद्र-सुर्य यांचे अस्तित्व राहील तोपर्यंत रायगड महाराजांचा इतिहास जगाला अभिमानाने सांगत राहील.. जय शिवराय⛳️
@talentsearch25613 жыл бұрын
सरकारने सगळे गडकोट पहिल्यासारखेठीक करायला
@That_90s_Show4 жыл бұрын
काही पण करा पण शिवरायाचे किल्ले आहे असे नीट करा 🙄 त्याला किती पण पैसे लागू द्या ❤️
@mohsinmulla53364 жыл бұрын
🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩
@rohanrrkk37544 жыл бұрын
🚩
@ReyanshRaj21573 жыл бұрын
😭😭 khup vait vattey
@surajmatlemumbai70704 жыл бұрын
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
@jyotijadhav74184 жыл бұрын
आत्ता ही रायगड छान होवू शकतो फक्त प्रत्येकाने आर्थिक मदत केली पाहिजे
@sudhirjorvekar94 жыл бұрын
सर पोटल्याच्या डोंगरावरून प्रचंड तोफगोळै डागले ती जागा ग्वाल्हेरच्या शिंदेनी दाखवली...सोबतm.p. चे 2000गोसावी सैनिक, काही हबशी,अरबी, पेशवा सैनिकातील होते
@sudipkarande5413 жыл бұрын
हे खरं आहे का?
@abhimanyupawase19787 ай бұрын
मराठा हा फायदा व तोटा बघत नाही.जर हे गणित जमले असते तर याला कोणीच हरवू शकलं नसतं .
@jyotsnapantsachiv5346Ай бұрын
😁😁
@gunjanpatil94094 жыл бұрын
Jay shiv shambhu.🚩🚩🚩🚩
@niketdivkar51753 жыл бұрын
💔💔💔
@akshaybankar13294 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🚩🚩खूप सुंदर माहित
@rushikeshdhage8044 жыл бұрын
👍👍👍👍
@narayanghuge85684 жыл бұрын
इंग्रजानी रायगड जाळला राजमहाल जाळला तरी आपण त्यांची भाषा आणि गुलामगिरी स्विकारली आहे.आपला स्वाभिमान कोठे गहाण ठेवला आहे?
@omkarkulkarni32073 жыл бұрын
Sadhya chya kaalat latest technology ani knowledge English madhe aahe. Nahi shikala tar Itishas jama vaal
@prakashwavhal8934 жыл бұрын
ॐ शिव शंभो शिवराय छत्रपती महाराज की जय आज उभ्या महाराष्ट्राचे दैवत : जय भवानी जय शिवाजी व त्यांच्या सख्या मावळ्याना माझा व कुळाचा शत शत नमन प्रणाम
@Sayyu2327-JK44 жыл бұрын
किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं.....पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं.........आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं..... ⛳⛳⛳⛳⛳ kzbin.info/www/bejne/rqbaiaaqpdFqrJo *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@indresh6343 жыл бұрын
English lokani apal astitatv sampval jai jijau
@suryasenbabaraje163 жыл бұрын
ॲनिमेशन करताना थोडं डोकं वापरा , आणि राजमुद्रेचा सन्मान करा...जय जिजाऊ...जय शिवराय..!
@ramdasraut40004 жыл бұрын
जय शिवाजी जय महाराष्ट्र
@Rashtra_Dharma_1434 жыл бұрын
होय...आम्ही श्रीशिवछत्रपतीसंकल्प स्वीकारलाय! *तुम्हा सर्वांच्या सहकार्याने राजधानी श्री रायगडावर होणाऱ्या हिंदवी स्वराजाची अस्मिता आणि सर्वांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या शिवछत्रपतींच्या ३२ मन सुवर्ण सिंहासनाच्या पुनर्स्थापनेसाठी आपलं आद्य कर्तव्य म्हणून प्रत्येक हिंदुंनी संबंधित खात्यावर निधी जमा करण्याचा संकल्प केला पाहिजे.* बँकेचे नाव-:बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्र -: 60288981247 आयफसी क्र -:MAHB0000020 खाते प्रकार:-करंट खाते... बँकेचे नाव-:बँक ऑफ इंडिया खाते क्र -:160920110000302 आयफसी क्र -:BKID0001609 खाते प्रकार:-करंट खाते... बँकेचे नाव-:एक्सिस बँक खाते क्र -:917010053235835 आयफसी क्र -:UTIB0000350 खाते प्रकार-:सेव्हींग खाते *व्हाट्सप ग्रुप च्या माध्यमातून ग्रुप मधील प्रत्येकी सदस्य १००/- रुपये प्रती महिना या स्वरुपात सुद्धा ३२ मन सुवर्ण सिंहासन कर्तव्य निधी जमा करु शकता, त्यासाठी संपर्क करा. 9819626368* *सुवर्ण सिंहासन शिवबांचे, पुन्हा करू साकार...!* हे सिंहासन शिवछत्रपतींचे, हे सिंहासन हिंदूंच्या राजाचे, हे सिंहासन सामान्य रयतेचे, हे सिंहासन अवघ्या भारतभूचे, हे सिंहासन हिंदवी स्वराज्य स्वप्नपूर्तीचे, तेच सिंहासन पुन्हा उभं करायचे, समस्त हिंदूंच्या सहकार्याने !! *हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुर्न:संस्थापना न्यास ||* ( सुवर्ण सिंहासन संकल्प :- अधिक माहिती साठी :- www.suvarnasinhasan.com) 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *⛳ते पुन्हा उभारू शिल्प, आम्हा ना अन्य विकल्प⛳*
@krishnagawade49764 жыл бұрын
अरे त्या वेळी असते आमचे राजे तर इतकी हिंमत सुद्धा कोणाची झाली नसती
@SureshPatil-lt2in4 жыл бұрын
जय शिवराय 👌👌👌👌
@vaibhavrothe90813 жыл бұрын
आपण मराठे आहोत. कृपया , कोणीही इंग्लिश मध्ये कमेंट करू नका. 🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
@arvindchavan98754 жыл бұрын
Thanks
@rameshmotiramdharmik26054 жыл бұрын
जय शिवाजी महाराज की जय
@ravikumardadape47484 жыл бұрын
So sad
@prathameshpatil78493 жыл бұрын
भाऊ एक माझी ईच्छा आहे की आपण छत्रपती शिवाजीराजे यांच्या किल्ल्यासाठी एक website तयार करूया आणि एक फाऊंडेशन काडू तिथं किल्ले दुरुस्त करण्यासाठी donate करू. Idea आवडली असेल तर मी तयार आहे मदतहीसाठी .
@poojajadhav14013 жыл бұрын
Ho asch karay la pahije
@vikasnalawade35213 жыл бұрын
हो करा
@jayashreeabnave38143 жыл бұрын
खरच सर्वानी मिळुन केले पाहिजे पण मदत कोणाकडे द्यायची हा प्रश्न
@sanchitamatkar83433 жыл бұрын
Khup chan kalpma ahe
@vidhyasakhare14333 жыл бұрын
Ho सगळे मिळून करू.
@vikassomane5364 жыл бұрын
जय महाराष्ट्र.. जय जिजाऊ.. जय शिवराय..जय शंभुराजे
@Agricoss54 жыл бұрын
सर्व किल्ल्याचे पुनर्वसन केला पाहिजे, सगळ्यांनि मदत केली तर अशक्य नाही. सरकार च्या पैशाची गरज नाही, एवढे शिवभक्त आहेत महाराष्ट्रत
@mohanheismixingfengshuiand20974 жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra
@sam.followinglove4 жыл бұрын
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
@shraddhashetye10113 жыл бұрын
रायगड जळत होता...... या पुढचं ऐकलंच नाही..... मनच होत नाही ऐकायला...
@badrikharat22274 жыл бұрын
अरे जाळला असेल तुम्ही रायगड,पण आमच्या ह्दयाच्या सिंहासनावर राजे आहे.ते तसुभर देखील हलनार नाही.
@kadamkrushna5802 Жыл бұрын
Jay shivray bhaou
@hemantbhosale31714 жыл бұрын
बराच मीठ मसाला लावला आहे व्हिडिओ ला,यातला बराच इतिहास खरं आहे याची नोंद नाही आहे कुठे
@saurabh.p.supporter76314 жыл бұрын
Thanks for this video ...Full support jai jijau jai shivray jai shambhuraje
@111986milindthakur4 жыл бұрын
खुप छान महिती दिलित
@prasshantshinde39114 жыл бұрын
सुंदर माहिती
@pritamkamble36593 жыл бұрын
Peshave🤦♂🤦♂🤦♂
@parthpatil91024 жыл бұрын
JAY Shivaji Maharaj 🙏👍🔥❤️
@amolghuge64214 жыл бұрын
इंग्रज्याच्या या अशा वृत्तीचा तीव्र निषेध निषेध
@sarnobatsuhas23644 жыл бұрын
भावा तुझा आवाज थेट काळजात शीरतोय,बॅक साउंड ऐकून भूतकाळात नेतो. राजेंचा इतिहास ऐकून मनात घूसमटून टीप गळतात.. मुजरा राज.. मुजरा..