No video

हत्या झालेले महाराष्ट्र केसरी संजय पाटील पैलवान म्हणून कसे होते | Maharashtra Kesari Sanjay Patil

  Рет қаралды 352,448

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 282
@jayantthorat7153
@jayantthorat7153 Жыл бұрын
धन्यवाद......आमच्या ढाण्या वाघाचा जीवनपट सांगितल्या बद्दल..... कराडचा कृष्णा काठचा ढाण्या वाघ...तसेच तमाम महाराष्टातील पैलवानांचे दैवत महाराष्ट्र केसरी पैलवान संजय दादा पाटील विनम्र अभिवादन
@omkarjadhav5067
@omkarjadhav5067 Жыл бұрын
गाव कोणतं
@jayantthorat7153
@jayantthorat7153 Жыл бұрын
@@omkarjadhav5067 कार्वे
@jaywantpatil4394
@jaywantpatil4394 Жыл бұрын
आमच्या दादांचं आमच गाव आटके आमचा वाघ महाराष्ट्र केसरी पैलवान संजय दादा
@sayitlouder649
@sayitlouder649 Жыл бұрын
Karad shirala kolhapur bhagat vaghch paida hotat
@user-fu3zb3nv7f
@user-fu3zb3nv7f Жыл бұрын
आपल्या टीमचे आभार आपण दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
@Devraj-ob6co
@Devraj-ob6co Жыл бұрын
गोरगरिबांचा हक्काचा माणूस, प्रत्येकाला अडचणीच्या काळात मदत करणारे पै. संजय पाटील (दादा) आटकेकर 👑 यांना विनम्र अभिवादन 💐💐
@swapnilbhise1308
@swapnilbhise1308 Жыл бұрын
आज दादा असते तर कराड चित्र एक वेगळ्या स्वरूपात पाहिला मिळालं असत miss you dada
@DadasoKadam-yy4cr
@DadasoKadam-yy4cr 10 ай бұрын
महाराष्ट्र केसरी मा.श्री संजय पाटील अटकेवरून यांचा जीवनपट सांगितला आणि जून्या आठवणी जाग्या होऊन मन सुन्न झाले .आपण सांगितले प्रमाणे संजय पाटील गरीबाचे कैवारी होते हे खरे आहे.यात शंका नाही. असा माणूस परत होणे नाही असे मला मनापासून वाटते .पैलवान संजय पाटील यांना भावपूर्ण आदरांजली .
@apabhijeetpatil4
@apabhijeetpatil4 Жыл бұрын
महाराष्ट्राचा ढान्या वाघ....दादांच्या विषयी जेवढे बोलेल तेवढे कमी आहे...तुमचे खूप आभार दादांचा जीवनपट ..त्यांचा कुस्ती प्रवास तुम्ही खूप चन पद्धतीने मांडलात... त्याबद्दल धन्यवाद
@shree00h
@shree00h Жыл бұрын
आज असते तर कराड चे आमदार असते.... 🔥🔥🔥
@Mr.Socialmedia1
@Mr.Socialmedia1 Жыл бұрын
म्हणुनच मारले त्यांना
@adhikvyawahare5311
@adhikvyawahare5311 Жыл бұрын
Yeda ahe ka
@warrior5541
@warrior5541 Жыл бұрын
नक्कीच
@allinonejugad3813
@allinonejugad3813 18 күн бұрын
खासदार❤❤
@atrangi49
@atrangi49 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील (आटकेकर) यांना विनम्र अभिवादन 🙏
@avilokhande7115
@avilokhande7115 Жыл бұрын
सातारा जिल्ह्याचा ढाण्या वाघ आदरणीय महाराष्ट्र केसरी 👑संजय दादा पाटील👑...धन्यवाद तुमच्या चॅनेल चे आपण दादांची जीवनकथा सादर केलीत त्याबद्दल... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Жыл бұрын
very good very naic speech असा पैलवान होणे नाही खुप छान नाव कमावले धन्य ने माता पिता विनम्र अभिवादन
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 22 күн бұрын
छान माहिती मिळाली पै.संजय आटकेकर यांचा जिवन प्रवास महाराष्ट्राचा ढाण्या वाघ असा पुन्हा बघायला मिळणार नाही धन्यवाद वार्ताहर तुम्हाला सलाम, 🙏👍
@tusharbhange9826
@tusharbhange9826 Жыл бұрын
संजय पाटील असा पैलवान पुन्हा होणे नाही संजय पाटील आमचे दैवत होते पैलवानांचा अभिमान स्वाभिमान संजय पाटील
@sudhirmatekar7580
@sudhirmatekar7580 Жыл бұрын
दादा दादा होते... दादानसारखा माणूस कधीच तयार होणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली दादा💐💐💐💐
@adhikvyawahare5311
@adhikvyawahare5311 Жыл бұрын
Hoy
@dadasodubal2167
@dadasodubal2167 Жыл бұрын
संजय दादा पाटील यांचा स्वभाव मी जवळून पाहिला आहे माझ्या आयुष्यात दादानां मी दोनदाच़ भेटलो पहिल्या भेटीला दत्त चौक कराड मध्ये दादांचा रूद्र आवतार बगितला मी पिक्चर मध्ये पण पाहिला नाही असा सिन तेव्हा कडेगावला कुस्ती मैदान चालू होतं आणि दुसरी भेट नंतर चार पाच दिवसांनी परत दत्त चौकातच तेव्हा कळालं येवढा रागिट माणूस आतून एवढा चागला आहे नंतर एक सागंतो आता भरपूर आहेत पण पै संजय दादा होणे नाही एकच only one दादा विनम्र अभिवादन दादांना
@raghunathkumbhar9178
@raghunathkumbhar9178 Жыл бұрын
दादा ना वर एक चित्रपट होउ शकतो ,खुप वादळी कारकिर्द आहे ! सलाम
@rohitlohar3760
@rohitlohar3760 Жыл бұрын
Khrch vyava chitrapat
@lakhanyadav9695
@lakhanyadav9695 Жыл бұрын
सल्याचेपे ने 13 गोळ्या घातल्या दादाना उडाळकराचा साग्न्यावारुं नाहीतर दादा आज कराड उत्तर चे आमदार असते
@user-b1l6g
@user-b1l6g 19 күн бұрын
तो होता कि त्याची पोरं होती ?
@prashantshirsath6923
@prashantshirsath6923 Жыл бұрын
दादांविषयी च्या माहितीसाठी धन्यवाद भाऊ......👌🏻👍🏻🙏🏻 दादांना भावपूर्ण श्रद्धांजली...,..💐💐💐
@aniketpatil9710
@aniketpatil9710 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी पैलवान संजय दादा पाटील विनम्र अभिवादन
@vilaskatkar4354
@vilaskatkar4354 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी संजयकाकानां त्यांच्या जयंतीनिमित्त विन्मर आभिवादन,.
@aniketdidwagh6747
@aniketdidwagh6747 Жыл бұрын
Maharashtra kesari Sanjay dada patil यांना भावपुर्ण श्रध्दांजली 👑👑👑😭😭😭
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Жыл бұрын
विषयच भारी या चॅनेलची विषय मांडण्याची पद्धत खूप छान आवडली, संजय पाटील यांच्या मामाचं गाव तुपारी चा उल्लेख झाला, ते आमच्या पलूस तालुक्यातील गाव आणि त्यांच्या गुरूंच्या उल्लेख झाला ते दिनकर दह्यारी कर हे पहिले महाराष्ट्र केसरी , दह्यारी गावचे हे गावही आमच्या पलूस तालुक्यातील खूप छान माहिती निवेदकाने सांगितली, खूप छान वाटले आमच्या शुभेच्छा...
@user-js8xk8qs6i
@user-js8xk8qs6i 16 күн бұрын
लोग चेहरा दिखाकर फेमस हो जाते हैं आपने तो आपका हुनूर दिखाकर फेमस हो गए हो संजय दादा आटेकर पाटील यांना नमन करतो miss you dada 😢😢😢😢
@deepaknalawade8166
@deepaknalawade8166 Жыл бұрын
पुन्हा होणे नाही , विनम्र अभिवादन ! 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩
@arvindgaikwad8446
@arvindgaikwad8446 Жыл бұрын
अखंड महाराष्ट्राच्या पैलवानांचे पेरणा स्तोत्र कै.संजय दादा पाटील यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन विषयच भारी टीमचे धन्यवाद
@dattakaitwad6132
@dattakaitwad6132 Жыл бұрын
कै संजय पाटील यांना मी शाळेतुन खेळण्यास गेलो असता त्यांना मी पाहीले काय त्यांची शरीर आठवण येते
@adhikvyawahare5311
@adhikvyawahare5311 Жыл бұрын
Hoy
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 Жыл бұрын
आज त्यांची पुण्यतिथि त्या निमित्त विनम्र अभिवादन.
@rajendrapatil2401
@rajendrapatil2401 Жыл бұрын
दादा एक नंबर माणूस
@suyogjadhav2811
@suyogjadhav2811 Жыл бұрын
असा पै होणे नाही दादा विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏
@pravinkhopade4984
@pravinkhopade4984 Жыл бұрын
सिकंदर ची घ्या मुलाखत बिचारा थोड्यासाठी राहिला..
@sharadgaikwad1326
@sharadgaikwad1326 17 күн бұрын
❤ *AMCHE ADARSHA AN GURUVARYA SANJAY👑🙏💪 DADANNA MANACHA MUJRA* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील आटके महाराष्ट्राचा ढाण्या वाघ
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
जनतेने चांगले लोकांना साथ देणे महत्त्वाचे अशा लोकांना पोलीस संरक्षण मिळावे
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Жыл бұрын
संजय दादा पाटील भावपूर्ण श्रद्धांजली चांगले मांडल्याबद्दल फायनल चा अभिनंदन चायनल चा अभिनंदन
@dadasochavan8916
@dadasochavan8916 Жыл бұрын
दादांचा कुस्ती प्रवास सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏
@RahulPawar-gs5ss
@RahulPawar-gs5ss Жыл бұрын
🚩🚩
@NamdeoMatkar-op5wz
@NamdeoMatkar-op5wz Жыл бұрын
अत्यंत. आभारी. दादाना. मानाचा. व. मनाचा. सलाम.
@pankaj_Bhai_7474
@pankaj_Bhai_7474 Жыл бұрын
आभार तुम्ही आमच्या दादा ची दखल घेतली
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Жыл бұрын
धन्यवाद दादा तुम्ही महाराष्ट्राचा ढाण्या वाघ स्वर्गवासी संजय दादा पाटील यांची दखल घेतली जब तक सूर्य चांद रहेगा संजय दादा पाटील नाम अमर रहेगा
@amitgulavani4702
@amitgulavani4702 Жыл бұрын
दादा असते तर आज महाराष्ट्र कुस्तीची अजून कितीतरी प्रगती झाली असती
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h Жыл бұрын
पै संजय दादा पाटिल हे आज पाहिजे होते नक्कीच आमदार असते आणि त्यानी खुप चांगल काम केल असत
@aniketpatil9710
@aniketpatil9710 Жыл бұрын
१ नंबर माहीत सांगितली‌ आहे
@piyushupadhye6539
@piyushupadhye6539 Жыл бұрын
आदरणीय पैलवान कै,संजय दादा पाटील साहेब आदरंजलि
@prakashkoli2947
@prakashkoli2947 Жыл бұрын
महाराष्ट्र केसरी अंतिम लढत सतीश मांडीया विरूद्ध संजय दादा कुस्ती चा किस्सा सांगा
@balasahebbarangule9607
@balasahebbarangule9607 11 ай бұрын
वाळू व्यवसाय हा काय समाज सेवा व आहे काय वाळू व्यवसायात यायलाच पाहिजे नव्हतं तिथेच घोडा पेंड खाल्लं
@chandrakantkhandekar9370
@chandrakantkhandekar9370 27 күн бұрын
गोर गरीब जनतेचे कैवारी मा श्री स्व संजय दादा पाटीलसाहेब
@yashwantpatil9620
@yashwantpatil9620 Жыл бұрын
न,भरणारी मोठी माया,आसा गडी होणे नाही, धन्य तयांचे माय बाप,बोलाव ते कमी आहे,
@sagarpatil8527
@sagarpatil8527 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.. दादा एक चांगले व्यक्ती होते
@swapnilredekar8089
@swapnilredekar8089 Жыл бұрын
पण कोण आणि का हत्या केली हे सांगितलं नाही तुम्ही 🤔
@tanajichavan8311
@tanajichavan8311 Жыл бұрын
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ....💟
@vivekvedpathak3249
@vivekvedpathak3249 Жыл бұрын
दादांना विनम्र अभिवादन 🙏
@nikslogy
@nikslogy Жыл бұрын
🙏
@sangramsalunkhe3628
@sangramsalunkhe3628 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@Royal_50227
@Royal_50227 Жыл бұрын
विनम्र अभिवादन 💐🙏
@aakashpatil7465
@aakashpatil7465 Жыл бұрын
Thank you 😌 For this one
@5562Raja
@5562Raja Жыл бұрын
पैलवान उदयसिंह पाटील आटके यांचा 2014 मदे हिंदकेसरी गज्या चि मुलाकत घ्या
@Tommy_vercetti555
@Tommy_vercetti555 Жыл бұрын
Wonderful Content +Respect
@pratiknikam3379
@pratiknikam3379 Жыл бұрын
सलाम महाराष्ट्र च्या ढाण्या वाघाला 🚩
@ashwinsawant100
@ashwinsawant100 9 ай бұрын
Khup chhan
@ramparlekar3451
@ramparlekar3451 Жыл бұрын
माझे तर फारच अवघड झाले Miss you Dada
@santoshsarvgod5999
@santoshsarvgod5999 Жыл бұрын
खरंच दादा वाघा सारखे होते मी दादा सोबत होतो आज दादा आमदार असते
@yogeshjadhav8906
@yogeshjadhav8906 Жыл бұрын
छान माहिती दिली दादा
@RahulDesai-qx6wc
@RahulDesai-qx6wc 14 күн бұрын
विनम्र अभिवादन
@vikaspatil4756
@vikaspatil4756 Жыл бұрын
thank you very much mahiti sagitli mhanun
@user-xf1xm2oc3l
@user-xf1xm2oc3l Жыл бұрын
त्यांचा खून प्रकरण उखलून सांगा🙏
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z Жыл бұрын
खून का, कोणी, सर्व माहिती सांगा 🙏🏻
@shrijeetdesaisd2924
@shrijeetdesaisd2924 Жыл бұрын
दादांच्या मित्राचे नाव महेश दादा भोसले आहे
@ajitdeokar7247
@ajitdeokar7247 Жыл бұрын
Dada 1no.
@user-sb4wq6tr6r
@user-sb4wq6tr6r Жыл бұрын
एकच नबर माहिती सांगितली
@shamnagode4800
@shamnagode4800 Жыл бұрын
Nice information....ashich mahiti det chala
@anantdomale1462
@anantdomale1462 Жыл бұрын
धन्यवाद प्रथमेश
@avinashgitte4550
@avinashgitte4550 Жыл бұрын
एकच नंबर भावा
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली
@ravindraghorpade3514
@ravindraghorpade3514 Жыл бұрын
फार छान माहिती दिली तुम्ही
@arjunkumbhar1698
@arjunkumbhar1698 Жыл бұрын
दादा तुम्ही असता तर आज कराड दक्षिण वेगळं असत😔
@amolbhilar3387
@amolbhilar3387 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@pratikpatil8811
@pratikpatil8811 Жыл бұрын
Krushna kat cha wagh 🔥🙏🏻
@ajitdede2691
@ajitdede2691 Жыл бұрын
Thanks ❤❤❤❤❤
@pavankotgire3073
@pavankotgire3073 Жыл бұрын
भाड्यांच्या बुडात नव्हता सामोरा समोर हाथ लावला असता तर दाखवलं अस्त दादा नी पिस्तूल चालवून घात केला
@jijabanarale6499
@jijabanarale6499 Жыл бұрын
छान माहिती....
@niket007
@niket007 14 күн бұрын
तसे आमचे ते लांबचे पाहुणेच म्हणजे आमच्या मावस भावाच्या भावकीतले,आमच्या गावापासून त्यांचे गाव 10 ते 12 कि मी अंतरावर आहे
@shrikantshinde813
@shrikantshinde813 Жыл бұрын
गरिबांचा देव होते दादा , चांगल्याचांगल्या मोठमोठ्या नेत्यांची कायमची जिरवलिय दादांनी पण एका पण गरिबावराती कधीच अन्याय केला नाही आणि त्यांच्या भागात राज्यात कधी होऊ पण दिला नाही , एक गोष्ट सांगतो कदाचीत दादा सलग 3 टर्म खासदार पण राहिले असते जर का ते आज असते तर खूप मोठा गेम आहे हा .... ग्रेट महाराष्ट्र केसरी कै. संजय दादा पाटील यांना भावपूर्ण श्रदधांजली...
@ashokjadhav2740
@ashokjadhav2740 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Жыл бұрын
फार सुंदर माहीती दिली🙏🏻
@irishp4301
@irishp4301 Жыл бұрын
Maharashtra chya Vaghala manacha Salam🙏🙏🚩🚩
@tusharpawar5726
@tusharpawar5726 Жыл бұрын
कृष्णाकाठचा ढाण्या वाघ पै.संजय दादा पाटील आटकेकर
@laxmansande2790
@laxmansande2790 21 күн бұрын
कर्माची फळं. आप्पा लाल शेखच्या अंगावर गाडी कोणी घातली
@kumudinichavan959
@kumudinichavan959 Жыл бұрын
थोडस देवाला पण भेले पाहिजे की नाही ....मग कुठं ना कुठंतरी देवाला समजलं की आता हे आती होतयं मग .....💯✅🙏👍
@adhikvyawahare5311
@adhikvyawahare5311 Жыл бұрын
Exactly
@amitpatil8309
@amitpatil8309 Жыл бұрын
100%
@atharvpatil1028
@atharvpatil1028 Жыл бұрын
Misss you वाघा💔👑💯
@user-vm1lb5zd5n
@user-vm1lb5zd5n Жыл бұрын
पै. संजय पाटील महाराष्ट्रतिल पैलवानांच्या गळ्यातील ताईत होते
@sangramsihkanase5886
@sangramsihkanase5886 Жыл бұрын
आज असते तर सातारा चे खाजादर असते
@adhikvyawahare5311
@adhikvyawahare5311 Жыл бұрын
😁
@mjr_0799
@mjr_0799 9 ай бұрын
😅
@nishikantpawar137
@nishikantpawar137 Жыл бұрын
Miss you Dada
@samirsatkar3670
@samirsatkar3670 Жыл бұрын
Sanjay dada patil yana bhavpurn shraddhanjali 🙏🙏🙏🙏
@sahil5957
@sahil5957 Жыл бұрын
गोर गरीबांचे आधार महाराष्ट्र केसरी पै.संजय पाटिल दादा miss you Dada 💝🥺 दैवत...
@किंगमेकर
@किंगमेकर Жыл бұрын
Dada
@atrangi49
@atrangi49 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली 🙏
@vikrambhosale9969
@vikrambhosale9969 Жыл бұрын
Jai Maharashtra
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
1 नंबर म्हायती दीली
@devidasvibhute7718
@devidasvibhute7718 Ай бұрын
ये दादा Miss u येयेयेयेयै माझ्या दादा
@ranjeetsuryawanshi7828
@ranjeetsuryawanshi7828 8 ай бұрын
कुस्ती क्षेत्रातील आधार स्तंभ होते 🙏
@maheshkumarvhanmane4108
@maheshkumarvhanmane4108 23 күн бұрын
पंढरपूर चे आनील डोंबे यांच्यावर पण व्हिडिओ बनवा
@rakeshsutar8904
@rakeshsutar8904 Жыл бұрын
mazya sataryacha dhanya vagh...
@riteshdhumal7045
@riteshdhumal7045 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा ,
@vikassalunkhe8441
@vikassalunkhe8441 Жыл бұрын
कराड तालुक्याचा ढाण्या वाघ 🐅 आदरणीय कै.पै.संजय दादा पाटील
@mohitedhananjay896
@mohitedhananjay896 16 күн бұрын
0:22 0:27 >>>>100%
@surekhadhotre6764
@surekhadhotre6764 Жыл бұрын
दादांना कोणी मारले मारेकरी सापडले का याचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला नाही
@surekhadhotre6764
@surekhadhotre6764 Жыл бұрын
दादांना विनम्र अभिवादन💐💐💐
@raj64743
@raj64743 Жыл бұрын
मारला त्या मारेकऱ्याला या पण
@thermodynamics10
@thermodynamics10 Жыл бұрын
@गावाकडची शेती मारायची सुपारी कोणी दिली होती ?
@sushantnikam3594
@sushantnikam3594 Жыл бұрын
Koprdekar
@HyundaiVerna1542
@HyundaiVerna1542 Жыл бұрын
संजय पाटील साहेब एक वाघ होते... ♥️
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 24 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН