आठवणींचा जन्म कुठे होतो?।GURU THAKUR & DR. ANAND NADKARNI।Birth of Memories

  Рет қаралды 2,788

AVAHAN IPH

AVAHAN IPH

3 ай бұрын

आठवण म्हणजे नेमकं काय? कवींच्या दुनियेत आठवणींचं स्थान काय असतं? त्याचं शास्त्रीय रूप काय? आठवणी तयार कशा होतात? या सर्व गोष्टींचा उलगडा करत आहेत कवी, लेखक, गीतकार गुरु ठाकूर आणि ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी
......................................................................................................
Our Recent Uploads:
• आठवण आणि साठवण।GURU TH... - आठवण आणि साठवण - Guru Thakur
• Prasad Gawde | ‘कोकणी ... - Prasad Gawde (रानमाणूस)
• RAJU KENDRE।आजचा एकलव्... - RAJU KENDRE।आजचा एकलव्य
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
KZbin - @Avahaniph - / avahaniph
Instagram - @Avahaniph - / avahaniph
Facebook - @Avahaniph - profile.php?...
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#guruthakur #poems #poet #writer #artist #songs #songwriter #mentalhealth #avahaniph #iph #dranandnadkarni

Пікірлер: 6
@shilpanarvekar2068
@shilpanarvekar2068 3 ай бұрын
किती सुंदर उलगडून सांगितले आहे दोघांनी!! कवि कल्पना आणि विज्ञान यांची सांगड घालून गप्पा खूपच छान रंगल्या आहेत.
@gokulmuley6781
@gokulmuley6781 3 ай бұрын
दोघांचेही अभिनंदन करावे तेव्हडे कमीच आहे. आपापल्या विषयातील दोन दिग्गज एकत्र आल्यावर काय मजा येते त्याचा हा व्हिडीओ म्हणजे एक ऊत्तम नमुना आहे... हृदयाचे महत्त्व जास्त की मेंदूचे हे ठरवणे जसे अवघड आहे तसेच हे आहे. भावनांचा पट किती भिन्न भिन्न पध्दतींनी उलगडून दाखवता येतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. दोघांना आणि हे सर्व आमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या संपूर्ण टिमला धन्यवाद. ❤
@shwetasawant4612
@shwetasawant4612 3 ай бұрын
गुरू तुझे विचार आणि बोलणे खूपच छान सुंदर असते. खूपच संवेदनशील 😊🌹
@asmitadixit8612
@asmitadixit8612 3 ай бұрын
Great गुरू सर, कस सुचत ho तुम्हाला....simply great🎉with best regards 🎉
@ashasawant948
@ashasawant948 3 ай бұрын
काव्य, संवेदना भावना ,खूप छान विवेचन. डॉक्टरांकडून,. धन्यवाद दोघींनाही.
@ashasawant948
@ashasawant948 3 ай бұрын
दोघांनाही .
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 78 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
डॉ.श्रीराम लागू
55:24
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 76 М.
डॉ. अनिल अवचट Dr Anil Awchat एक प्रवास
14:32
साहित्य भारती
Рет қаралды 1,2 М.
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 78 МЛН