Рет қаралды 1,767
आपल्या कानांवर सातत्याने अनेक शब्द पडत असतात. काही मनात साठवले जातात आणि काही पुसलेही जातात. पण कवी वेगळा असतो. कवी त्या शब्दांना साठवून ठेवतो आणि योग्य वेळी ते योग्य ठिकाणी वापरतो. पण ही प्रक्रिया नेमकी होते कशी? कवींना हे शब्द सुचतात कसे? त्यांच्यावर कोणते शब्दसंस्कार होतात? जाणून घेऊ कवी, लेखक, गीतकार गुरु ठाकूर आणि ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत.
......................................................................................................
Our Recent Uploads:
• आठवण आणि साठवण।GURU TH...
• आठवणींचा जन्म कुठे होत...
• आठवणींचं Saving Accoun...
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
KZbin - @Avahaniph - / avahaniph
Instagram - @Avahaniph - / avahaniph
Facebook - @Avahaniph - profile.php?...
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#guruthakur #guruthakupoems #poet #songs #songwriter #artist #mentalhealth #avahaniph #iph #dranandnadkarni