दोन्ही व्यक्ती महान आहेत,गुरू ठाकूर ग्रेट आहात पण कायम जमिनीवर, हॅट्स ऑफ
@milindwasmatkar88059 ай бұрын
खुप छान.सहज गप्पातुन ,भावना मन,मेंदूतील त्यांचे कार्यकलाप, विज्ञान हा विषय सहज प्रासादिक केला आहे.थोडक्यात भावनांची शब्दावली- स्वरलीपि व स्मृती मधील त्यांच्या जागा व जिवनोपयोगी प्रकटीकरण छानच समजवलय. गुरु आणी डॉ.आनंद यांची "करणी व ठाकुरकी" म्हणजेच समंजस जुगलबंदी ज्ञानवर्धक व रंजक सुध्दा.Greatच.
@milindkarnik21049 ай бұрын
लहानपणी झालेले शब्द संस्कार किती परिणाम करतात आपल्या आयुष्यात. आकाशवाणी तर मोठेच विद्यालय होते आणि अजूनही आहे. कार्यक्रम फारच उत्कृष्ट. आनंद नाडकर्णी यांचे विश्लेषण आणि गुरू ठाकूर यांचे काव्य हा सुरेख संगम आहे. उत्तम मराठी ऐकायला मिळणे हा कानांना सुखावणारा अनुभव आहे.
@RamraoGaikwad-cl5fs4 ай бұрын
कवी मित्र थोर गीतकार गुरू ठाकूर... छानच मुलाखत घेतली आहे.. आम्हा नवीन कवींना मार्गदर्शन व प्रेरणादायी आहे..वाह क्या बात है गुरु जी.. जगण्याची उमेद निर्माण होते.. अभिनंदन सर.. राम गायकवाड रावेत पुणे cvl engr kvi nivedak RJ .
@chandrakantlakade54253 ай бұрын
शब्दांच्या पलीकडचा संवाद. सुंदर अप्रतिम.
@PradnyaDarbhe8 ай бұрын
आठवण आणि साठवण हा विषय डाॅ. आनंद नाडकर्णी सरांनी खूप छान पद्धतीने समजावला. 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा १ ते २ तासाचा कार्यक्रम मुळी या आठवणींच्या साठवणीवर चालतो त्यामुळे हा विषय माझ्या खूप जवळचा आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गुरू ठाकूर यांच्या २/३ कविता तरी असतातच....अतिशय संवेदनशील आणि मर्मबंधातल्या कविता, गाणी लिहूनही तितकाच जमिनीवर असलेला कवी, गीतकार आणि एक सच्चा माणूस म्हणजे गुरू ठाकूर....
@ashasawant9489 ай бұрын
आठवण, साठवण खूप छान, गुरू ठाकूर यांच्या कविता, खूप अर्थपूर्ण असतात. छान मुलाखत, चर्चा. धन्यवाद.
@suchetaranade51019 ай бұрын
उत्कृष्ट मुलाखत. गुरू ठाकूर कविता लिहिताना खूप अभ्यास करतात हे कळले ani त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. त्याच बरोबर स्मृती ह्या vishayabaddal मनोरंजक माहीती पण मिळाली.
@shalakapendharkar23049 ай бұрын
गुरू ठाकूर सर्वच कविता मस्त .आठवणी फार भावुक
@nirmaljoshi18099 ай бұрын
हा कार्यक्रम अद्भुत वाटला.. मुलाखत आणि शिक्षण यांचा सुंदर मिलाफ आहे.. डॉक्टर आणि iph च्या सृजनात्मकतेला शतशः प्रणाम
@ameysamant77879 ай бұрын
खूप धन्यवाद ही मुलाखत अपलोड केल्या बद्दल. शॉर्ट्स वरती छोटासा भाग बघून खूप दिवस मुलाखत शोधत होतो. गुरु ठाकुर यांच्या सारख्या माणसाला ऐकणं खरंच खूप प्रसन्न वाटतं
@rasikakulkarni3438 ай бұрын
दोन बुध्दीमान माणसांना ऐकताना खुप छान वाटले. शब्दसंस्कार उत्कृष्ट. खुपच सुंदर
@aashajoshi26919 ай бұрын
गीतकार श्री गुरु ठाकूर आपणाला पाहूण व ऐकुन खुप छान अनुभव
@asmitadixit86129 ай бұрын
My all time favorite Guru sir, honest and always down to earth . Thanks a lot Nadkarni sir, with best regards to u and Guru sir🎉🎉 Thanks again.
@freebk1619 ай бұрын
कानाला पापण्या असतील तर... फार छान एक दीर्घ लेख लिहिता येईल 🙏🙏🙏
@sharmilapuranik2299 ай бұрын
दोन्ही “गुरू” कमाल आहेत🙏
@arvindkulkarni12939 ай бұрын
So Beautiful and so Meaningful. Thanks
@rajhanssarjepatil56668 ай бұрын
जेव्हा जेव्हा एखाद्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये गुरू ठाकूर दिसतात तेव्हा तो व्हिडिओ मी लगेच क्लिक करतो मग भलेही तो एक मिनटाचा शाॅर्टस का असेना. व्हिडिओ पाहिला की मन लगेच प्रसन्न होते.
@PradnyaDarbhe8 ай бұрын
माझंही असंच आहे. गुरू ठाकूरच्या सगळ्या मुलाखती हमखास बघितल्या जातात.
@rajhanssarjepatil56668 ай бұрын
@@PradnyaDarbhe समविचारी 🙂
@leenadhorje76149 ай бұрын
शास्त्र आणि कविता दोन्ही सुंदर...🌸🙏
@shilpakhare46244 ай бұрын
अप्रतिम मुलाखत !
@swapnarane80509 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत👌Great👍 गुरु ठाकूर नेहमी कोकणचा उल्लेख करतात. यात त्यांनी वेंगुर्ल्याचा उल्लेख केलाय. वेंगुर्ला म्हणजे नक्की कुठे? उत्सुकतेपोटी😊
@ameysamant77879 ай бұрын
वेंगुर्ला हे गाव मूळ कोकणात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड - मालवण - तारकर्ली - देवबाग - निवती - खवणे - सागरेश्वर अश्या सगळ्या सागरी किनार पट्टीच्या रांगेत पुढे दक्षिणेला वेंगुर्ला गाव लागतं. कोकणातल्या बऱ्याच प्रसिद्ध गावां पैकी हे सुद्धा एक प्रसिद्ध गाव आहे जिथे वेंगुर्ला बंदर होतं ज्यावरून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा.
@mugdhamadavi34199 ай бұрын
खुपच मस्त मुलाखत संवेदनाशील व्यक्तीमत्व दोघेही
@PKSuki-yf6xq9 ай бұрын
गुरु तू ग दि मा नाहीस पण जे काय रचतो तिथे ग दि मा दिसतात, सुंदर सौंदर्य 👌🌹
@rajnikantgolatkar13639 ай бұрын
डॉ., तुमची सेकंड इनिंग सुद्धा मस्त! अगदी स्ट्रेस रीलीव्हर..😂
@Ramesh.7GP9 ай бұрын
आठवणींचा पिंजत कापूस.. अप्रतिम
@harikulkarni52542 ай бұрын
Great 👌
@samindarpatil76169 ай бұрын
खूप छान मुलाखत द ग्रेट गुरू ठाकुर सर ❤❤❤
@gaurav_dhere5 ай бұрын
👏🙏
@meenawalanju54529 ай бұрын
मुलाखत आवडली
@ppmmbb9998 ай бұрын
खूप छान संवाद झाला आहे👍
@Siraaa779 ай бұрын
❤❤ खूप छान!!
@sharvarisawant7665Күн бұрын
Both Participants are Good Humans. Very Good Going Sir.
@aditikulkarni88158 күн бұрын
अतिशय सुंदर मुलाखत🌷
@ARUNKULKARNIconsultant9 ай бұрын
Apratim.
@jayashreejambhekar58429 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत सर धन्यवाद
@shubhangipatil207Ай бұрын
डॉक्टर तुम्ही जे सांगितले ते खरे आहे.माझ्या लहानपणीच्या स्मृती च माझ्या काही कविता च्या रुपात समोर आल्या.
@pritisawant6947Ай бұрын
गुरू ठाकूर यांच्या बरोबर अजून एक मुलाखत घ्यावी ही विनंती
@ramdasbokare299 ай бұрын
किती छान....बस्स मान गये. ❤
@SirurP6 күн бұрын
दोन तारे क्षितिजावर. वाः
@swapnilpatyane94389 ай бұрын
Nice person guru
@yashasreepolytechnicmaths84309 ай бұрын
कसे जगायचे याच्या जाणिवा जागृत करणारी मुलाखत
@kartakaravita9 ай бұрын
मस्त पॉडकास्ट. नवीन शिकायला मिळालं हे ऐकताना एक प्रश्न पडला. मसल मेमरी हा काय प्रकार आहे?? मी 10 वर्षांनी तबला वाजवायला बसलो तर केहरवा किंवा दादरा वाजवताना बोटांची गल्लत का होत नाही?
@ravirao2222Ай бұрын
Please hindi madhe lihit ja, Guru saheb.
@ashokgaikwad19579 ай бұрын
आनंद सर,...तद्दन फालतूपणा....!!!..कवितेला,...भावनांना, शास्त्राच्या भाषेत गुंफण्याचा एक अश्लाघ्य आणि अडाणी प्रयत्न.....!!!...असला फालतूपणा करत जाऊ नका,..प्लीज....!!!