माणसाला माणूस काहीही देवू शकत नाही...पण आपल्याला महादेवाचा नंदी जगातील सगळी सुख , आनंद देतो...मान, सन्मान, संपत्ती, आनंद, आरोग्य, माणुसकी, जिव्हाळा, जिवलग मित्र.. आणि खरं म्हयणायला गेलं तर.. दिर्घायुष्य... काय पाहिजे आणि... म्हणून एक तरी नंदी घरी असावाच... सप्तहिंदकेसरी सुंदर प्रेमी संजय देसाई गगनबावडा कोल्हापूर.
@dattanikam97526 ай бұрын
तात्या....all rounder व्यक्तिमत्त्व. सांगली जिल्ह्याचा कोहिनूर हिरा ❤❤❤
@RavindraSodaye-gw8td6 ай бұрын
जबरदस्त sandy अशीच कामे करा जुनी बैल उजेडात आणा कोण कोण रथी महारथी होते ते समजल पाहिजे नवीन पिडीला जबरदस्त मुलाखत गरिबांचे बैल उजेडात आणणारे तीन you toub वाले एक sandy अमोल आणि धनाजी हेच जास्त विडिओ टाकतात बैलगाडी चे खरंच मस्त काम करतात हे तिघे जण एक बैलगाडी प्रेमी
@SachinJadhav-ej6pn6 ай бұрын
Mast bakasur che mulakhat ghy sandy Bhau devsad palun 1 number 2number kartoy wag
@RutikPawar-vl9ej6 ай бұрын
दिवस बर जरी फिरला तरी लेगरे गावची नदी सपणार नाही त कारण दारी दारी पाच सहा नदी आहे त ❤🎉 आम्ही लेगरे कर❤
@Omkar_169996 ай бұрын
Gondvadichya sundar chi mulakhat ghya ❤🙏
@gopalchavan66466 ай бұрын
Sandy bhau 1 number
@shaileshsapkal71396 ай бұрын
Lots of videos seen on social media from last 2 years complete package of knowledge n passion n Dedication with Hard work n With Great Simplicity Hats of to this person 👍👏👌😇😇
@sachinwaghmode58696 ай бұрын
Sandy Bhav ek number
@pravindaswadkar81236 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस
@pankajbele94176 ай бұрын
आठवणीतील मनात राज्य करुन गेलेली अजरामर नंदी बैल❤❤❤❤❤❤
@dhanjiyaddav7886 ай бұрын
विलास शेठ एक मोठी हस्ती आहे
@dattakundekar9546 ай бұрын
खरंच चांगली मुलाखत घेतली. लेंगरे याचा गोटयावर मि व माझा मित्र गेलो होतो त्या वेळी अर्जुन बिन दाती होता मालक खुप चांगला आहे
@hanmantgharge32326 ай бұрын
दिलदार मनाचा दिलदार मानुस विलास (तात्या) शिंदे
@ssy91606 ай бұрын
Nice 1 mulakhat tatya 😊
@sandipsathe5836 ай бұрын
आठवणीतले बैल मध्ये अजून आनंदा पैलवान यांची मुलाखत अजून नाही आली त्यांची हिंदकेसरी दावन होती लवकर घ्या मुलाखत त्यांची