No video

आठवणीतल्या कविता ❤️| आई म्हणोनि कोणी | कवी यशवंत | marathipoem |

  Рет қаралды 55,454

Madhura's Athwannitlyakavita

Madhura's Athwannitlyakavita

4 жыл бұрын

आई ची माहिती सांगणारू कविता.
सगळ्यात जास्त हक्काची जागा, जिच्यावर चिडता, येतं रागावता येतं, कुशीत जाऊन रडता येत, अबोला धरला जातो, चुकलो तरी माफ केल्या जातं अशी आई.
जोपर्यंत आई असते मुल निश्चिन्त असतं पण ती गेल्यावर पोरकं होत.
आई गेल्यावर च्या भावनांचं वर्णन करणारी कविता.
आई' म्हणोनी कोणी, आईस हाक मारी - यशवंत
आई' म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोक्कारी
नोहचे हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी
ही न्यूनता सुखाची, चिती सदा विदारी
स्वामी तीनही जगाचा आईविना भिकारी.......
चारा मुखी पिलांच्या , चिमणी हलूच देई
गोठात वासाना , या चाटतात गाई
वात्सल्य हे पशुंचे ,मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा , व्याकूळ मात्र होई
वात्सल्य माउलीचे ,आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का, आमहास नाही आई ........
शाळेतुनी घराला, येता धरील पोटी
काढून ठेवलेला, घालील घांस ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या , धावेल चुंबना ती
कोण तुझ्याविना गे ,का या करील गोष्टी
तुझ्याविना गे कोणी, लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया , आम्हा 'शुभं करोती'.........
ताईस या कशाची, जाणीव नाही काही
त्या सान बालिकेला, समजे न यात काही
पाणी ततारना , नेत्रात बावरे ही
ऐकुनी घे परंतु, आम्हास नाही आई
सांगे त्से मुलीना, आम्हास नाही आई
ते बोल येत कानी, आम्हास नाही आई ................
आई, तुझयाच ठाई, सामर्थ्य नंदिनीचे
माहरे मंग्लाचे , अदतै ताप्सांचे
गांभीर्य सागराचे, औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे , तया शांत चंद्रीकेचे
वास्तव्य या गुणांचे, आई तुझ्यात साचे..............
गुंफुनी पूर्वजांच्या, मी गाइले गुणांला
सार्या सभाजनानी , या वानिले कृतीला
आई, कराव्या तू नाहीस कौतुकाला
या नयुनतेमुले ही, मज तयाजय ही पुषपमाला
पंचारती जनांची, ना तोषवी मनाला
पाही जीव बालकाचा, तव कॉतुका भुकेला..........
येशील तू घराला, परतून केधवा गे
दवडू नको घडीला, ये ये निघून वेगे
हे गुंतले जीवाचे, पायी तझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे , करन्यास येई वेगे
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
ये रागावाही परी येई येई वेगे...........
-यशवंत
#आठवणीतल्याकविता
#athwanitlyakavita
#marathipoem
#marathikavita
#balbhartikavita
#yuvakbhartikavita
#kaviyashwant
#aaimhanonikoni
#aaimhanonikonimarathikavita
#aaimarathikavita
#shyamchiaaisongaai
#आईम्हणोनकोनी
#श्यामचीआई
#madhuragharpuredeshpande

Пікірлер: 181
@sudhakargade4553
@sudhakargade4553 3 жыл бұрын
या कविता आता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या पाहिजेत म्हणजे मुलांचा भावनिक विकास होईल.खूप छान
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
अगदी बरोबर. पण नाही झाल्यात तरी घरी ya कविता म्हंटल्या गेल्या पाहिजे. मी सुद्धा ya कविता कधी अभ्यासक्रमात शिकली नाही. पण माझ्या वडिलांनी शिकवल्या
@arunghate2605
@arunghate2605 3 жыл бұрын
@@madhurasathwanitlyakavita _
@radhavaza8851
@radhavaza8851 3 жыл бұрын
जुन्या अभ्यासक्रमात हाेती ही कविता.
@Vaibhav-ox6nq
@Vaibhav-ox6nq 2 жыл бұрын
जुन्या अभ्यासक्रमात समावेश होता या कवितेचा ( वर्ग सातवी)
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 2 жыл бұрын
खूप भावपूर्ण कविता आणि त्याहून भावुकपणे भरल्या गळ्याने तू म्हटलीस मधुरा..ऐकून डोळ्यात पाणी आले नाही असा कोणीही नसेल. खूप छान. अनेक आशीर्वाद ❤️
@gayatripotdar3869
@gayatripotdar3869 Жыл бұрын
ही इतकी सुंदर कविता, गोड आवाजात सादर करणारी मधुरा प्रातिनिधिक स्वरूपातली आदर्श आईच वाटते
@varsha_angel5355
@varsha_angel5355 3 жыл бұрын
मी ही कविता पाठ्यपुस्तकातून शिकलेली आहे ....खूप छान वाटते ही कविता म्हणायला आणि ऐकायला .....आता तर खूप ऐकावस वाटत कारण माझी आई सारखी तिच्या आईच्या आठवणीत रडत असते कारण त्या याच महिन्यात सोडून गेल्या आम्हाला त्यामुळे माझ्या आईचं रडके मन बघून समजते की आई ही आईच असते तिची तीची जागा कोणी घेऊ शकत नाही......love you so much aai
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
खरंच आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाही
@surajsarode4104
@surajsarode4104 3 жыл бұрын
ही‌ कविता आम्हाला इयत्ता पाचवीत मराठीच्या पाठ्यपुस्तकातुन शिकवली गेली होती, खरचं ही कविता मला फारचं आवडते आणि ही कविता नेहमी माझ्या स्मरणात राहणार ❤️🙌🏽✨
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
कधीही न विसरता येणारी कविता 😊
@santoshmokal245
@santoshmokal245 Жыл бұрын
चौथी ला होती जी कविता
@user-hu8oe4ng9d
@user-hu8oe4ng9d 2 жыл бұрын
गोड आवाज आणि भावनीकतेची साथ अतीउत्तम डोळे पाणावले ताई💜💜
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊
@sruvnakatkar5808
@sruvnakatkar5808 2 жыл бұрын
खुप छान ही कविता पाचवीत आसता ना होती लहान पणाची आठवण झाली
@maheshkhetre6448
@maheshkhetre6448 Жыл бұрын
खूप च छान... मन मोहून टाकणारी अशी कविता आहे ही
@SurekhaJoshi-ls5yr
@SurekhaJoshi-ls5yr Жыл бұрын
खुपच छान मधुरा भावस्पर्शी कविता
@sanjayaglawe
@sanjayaglawe Жыл бұрын
अशा कविता आजच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या , कारण आज संवेदनशीलता संपायला लागलेली , कौर्याच्या परिसीमा घटना वारंवार घडत आहे , खुप सुंदर सादरीकरण अक्षरशः डोळ्यात अश्रू अनावर झाले. धन्यवाद
@bhagwanjiurkude6152
@bhagwanjiurkude6152 Жыл бұрын
आई ही कविता मला खूप आवडली आणि तुम्ही खुप सुरेल आवाजात गायली माझ्या आईला ही कविता मी श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो
@sambhajipawar3391
@sambhajipawar3391 3 жыл бұрын
खरच आई सारखे दुसरे या जगात कुणी नाही
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 3 жыл бұрын
हा उपक्रम फार चांगला आहे , आवडला 👌👌
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@sulabhapimple938
@sulabhapimple938 6 күн бұрын
खूपच सुंदर ५वी त आम्हाला ही कविता होती
@abajichormale2990
@abajichormale2990 11 ай бұрын
खूप खूप छान आहे कविता
@user-fe9ol1dh4x
@user-fe9ol1dh4x 5 ай бұрын
अप्रतिम कविता आणि आवाज
@divyaniwabhitkar2090
@divyaniwabhitkar2090 3 жыл бұрын
आईची आठवण झाली
@sunilshivsharan6661
@sunilshivsharan6661 Жыл бұрын
खुप छान आश्रु अनावर झाले
@ankitaakhreakhre5481
@ankitaakhreakhre5481 4 жыл бұрын
Sunder kavita 🙏🙏🙏🙏aai chi jaga kunich gheu shakat nahi .khup god aawaj aahe maduracha.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 4 жыл бұрын
Thank you🙏❤️
@keshavghuge5626
@keshavghuge5626 3 жыл бұрын
अगदी कंठ दाटून आला.करुण रस भरीत गायन.खरच खूप छान
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Lion-emperor
@Lion-emperor 4 жыл бұрын
सर्जनशील, अप्रतिम, अदभुत
@vandanadamle3379
@vandanadamle3379 Жыл бұрын
ही कविता खूप छान आहे ऐकताना डोळ्यात पाणी उभे राहीले ही कविता शामची आई मध्येतर ऐकताना मी ओक्साबोक्सी रडले होते
@arunpatil7297
@arunpatil7297 4 жыл бұрын
ताई तुम्ही अजून एक कविता सादर करा गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या का ग गंगा यमुना ही या मिळाल्या 💐💐💐
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 4 жыл бұрын
या कवितेच नाव आहे "माझी कन्या " आणि या कवितेची video लिंक देते. kzbin.info/www/bejne/jImuf6iNm9FsZ9E
@sangitasarwade3667
@sangitasarwade3667 2 жыл бұрын
ह्या कवितेचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही 😭😭😭😭😭😭 माझ्या वहिनीला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून 😭😭🎉🎉
@ravindrawasekar7988
@ravindrawasekar7988 Жыл бұрын
खुपच सुंदर!
@arunpatil7297
@arunpatil7297 4 жыл бұрын
खूपच छान सादर केलेली कविता 💐💐
@ujjwalaphaltankar9318
@ujjwalaphaltankar9318 3 жыл бұрын
अप्रतिम
@jaysingdumbre8019
@jaysingdumbre8019 Жыл бұрын
Khupach Chan
@anil.jadhav1195
@anil.jadhav1195 Жыл бұрын
Very good taie Amhi hya oli kahi matana sradhanjali arpan karnyasathi Gheto Very good poem Good voice
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Жыл бұрын
भावुक होऊन गायलेली ही कविता,डोळे भरून आलेत. बराच मोठा संग्रह आहे ताई तुझ्याकडे. खरोखर जुन्या कविता अर्थ पूर्ण आहेत.
@alkanaik2889
@alkanaik2889 Жыл бұрын
Nice poem. Excellent presentation
@alkanaik2889
@alkanaik2889 2 жыл бұрын
Nice poem and excellent presentation madam.
@yogeshkini7422
@yogeshkini7422 3 жыл бұрын
खूप गोड आवाज
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@rrekhe3754
@rrekhe3754 3 жыл бұрын
आई ती आईच असते प्राणी पशुपक्षी झाडावर किलबिलाट करणारे चिमणी पाखर असो की गोठ्याततील गायी वासरे असो की रानात राहणारे पशु पक्षी असो आईच हृदय ते आईच हृदयाचं असत आई ह्या कवितेतून रडवल मला आज बेटीनी आणि आईची आठवण करून दिली हो ना बेटी
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
खरंच आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाही 😊
@sairamwabale975
@sairamwabale975 3 жыл бұрын
ताईसाहेब खुप गोड 💐💐👏👏👏👌
@shubhamkulkarni2413
@shubhamkulkarni2413 3 жыл бұрын
Very nice
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@sunilshivsharan6661
@sunilshivsharan6661 Жыл бұрын
मी ही कविता न रडता म्हणुच शकणार नाही
@yashwantmorankar9468
@yashwantmorankar9468 2 жыл бұрын
Kupacha chan
@vinodkhabiya9996
@vinodkhabiya9996 Жыл бұрын
खूप छान
@ramkushnrekhe817
@ramkushnrekhe817 2 жыл бұрын
Kupch छान मधुरा बेटी मला ही कविता होती मी रोज म्हणत होतो
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻काका
@hinduraonesarkar8398
@hinduraonesarkar8398 Жыл бұрын
Nice
@saishkumbhakarna1015
@saishkumbhakarna1015 3 жыл бұрын
Khuooop chaan
@harshbhagwatkar03
@harshbhagwatkar03 3 жыл бұрын
खरंच कंठ दाटून येई अशी ही कविता आणि तसेच सादरीकरण आहे. 🙏
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏☺️
@ayodhyawakdevlog2087
@ayodhyawakdevlog2087 3 жыл бұрын
Very nice मराठी कविता आवाज पण खुप अप्रतिम आहे
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@kishorjain3253
@kishorjain3253 2 жыл бұрын
आई आणि आई
@ramakantsadhu845
@ramakantsadhu845 3 жыл бұрын
व्वा खूप छान अप्रतिम सादरीकरण खरच अतिशय भावपूर्ण कविता आणि मनाला स्पर्शून गेली
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@mangeshsagane2836
@mangeshsagane2836 2 жыл бұрын
अतिशय सुंदर कविता आणि त्याहूनही सुंदर सादरीकरण. अप्रतिम
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 3 жыл бұрын
खूप छान.. मला वाटतं मज होय शोक भारी हे योग्य शब्द आहेत. परंतु मलाही आता नीट आठवत नाही. असो. मॅडम खूप सुरेख सादरीकरण आहे तुमचं.. प्रत्येक कविता ह्रदया पर्यंत पोहोचवता तुम्ही.. चॅनल च्या ह्या भाऊगर्दीत खूप दिवसांनी मला हे चांगलं, श्रवणीय चॅनल सापडलं.. खूप खूप मनापासून आभार आपले.. हा काव्यानंद आम्हा रसिकांना दिल्याबद्दल !
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
आपण म्हणता आहात तसें शब्द असतील ही. आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांमुळे अजून छान काम करायचा हुरूप येतो 🙏. आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या आणि channel बघत राहा 🙏😊
@bhagyashribadve8344
@bhagyashribadve8344 3 жыл бұрын
शोक भारी असे शब्द बरोबर
@gayatripatne963
@gayatripatne963 2 жыл бұрын
मॅम ,ते मज होय शोककारी असे आहे.. तुमचा आवाज एवढा गोड आहे मॅडम.. मुला खरच भावनिक होतात ,जवळ येतात..
@madhukarambade2570
@madhukarambade2570 2 жыл бұрын
वंदे मातरम् !
@sushmaahire3580
@sushmaahire3580 4 жыл бұрын
मच होय शोककारी
@vrrushabhshirgaave3990
@vrrushabhshirgaave3990 2 жыл бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
@hemantdeshpande7737
@hemantdeshpande7737 3 жыл бұрын
Apritim
@user-bj9xv2us4e
@user-bj9xv2us4e Жыл бұрын
Great
@sheshraotarale368
@sheshraotarale368 2 жыл бұрын
आम्हाला आमच्या शाळेच्या आठवणीत नेले ताई .चौथी ला ही कविता होती आम्हाला.खुपचं सुंदर आहे ही कविता.
@narhariudgirkar9515
@narhariudgirkar9515 9 ай бұрын
खरंच तुम्ही म्हणता ते ह्या जगात आई विना भिकारी देशपांडे मैडम तुम्ही मनःपूर्वक ही कविता गायली माझे डोळ्यात आई च्यावत्सलतेचे आश्रु आवरणाशे झाले मी थांबतो......😭
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 3 жыл бұрын
खूपच सुदंर 👌👌
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@ashokchavan1659
@ashokchavan1659 6 ай бұрын
Ya peksha sunder chal ya kavitela ahe.yet nasel tar sang .
@macchindrnathgaikwad9197
@macchindrnathgaikwad9197 4 жыл бұрын
खुप छान. डोळे भरून आले ,ताई
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nageshdangat6561
@nageshdangat6561 3 жыл бұрын
Apratim kavita.. Mam
@nageshdangat6561
@nageshdangat6561 3 жыл бұрын
Gorgeous look mam
@durgapawar8130
@durgapawar8130 3 жыл бұрын
Khup khup chhan aahe kavita
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
😊
@adv.javedshikalgar6730
@adv.javedshikalgar6730 2 жыл бұрын
Khup chan....nice presentation 💐💐💐💐💐
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@mangeshmanjrekar4060
@mangeshmanjrekar4060 3 жыл бұрын
Aaichee aathwan jagee zali Dhanywad
@sushilambhore9107
@sushilambhore9107 4 жыл бұрын
खूप सुरेख ......कवी इंद्रजित भालेराव , फ मू शिंदे यांच्याही कवितांनाही स्वरबद्ध करावे हीच अपेक्षा
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 4 жыл бұрын
नक्की ☺️🙏
@sunitasapkal1751
@sunitasapkal1751 3 жыл бұрын
Atishay Sunder...
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
☺️🙏
@rohandhengre1330
@rohandhengre1330 3 жыл бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ! True lines 😘
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
😊🙏🏻
@punamshende2161
@punamshende2161 3 жыл бұрын
मस्तच
@laxmanpatil8347
@laxmanpatil8347 2 жыл бұрын
Prem swarup aai vatsalyasindu aai ......hi Kavita pan milte ki bagha
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
होय मी प्रयत्न करते.
@shubhangidhanvate7661
@shubhangidhanvate7661 4 жыл бұрын
So nice
@adhyayanacademybysrpeducat5945
@adhyayanacademybysrpeducat5945 3 жыл бұрын
Waah....Apritim
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@kinjalbisen3466
@kinjalbisen3466 3 жыл бұрын
छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
😊धन्यवाद 🙏🏻
@apurvajog8283
@apurvajog8283 4 жыл бұрын
अप्रतिम !!! कंठ दाटून आला.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 4 жыл бұрын
Thank you 🙏❤️
@hemalatawadkar5908
@hemalatawadkar5908 3 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम
@vijaykulkarni9392
@vijaykulkarni9392 2 жыл бұрын
Ni ce poem and excellent presentation mam.
@madhavibhide8943
@madhavibhide8943 2 жыл бұрын
पूर्वी अभ्यासक्रमात असलेल्या कविता शिकवताना पण मुलांवर नकळत चांगले संस्कार घडत असत
@ajaysalkar8715
@ajaysalkar8715 Жыл бұрын
Nice voice ❤️👌
@Yadavps._
@Yadavps._ 3 жыл бұрын
Farac sunder 🙏💐
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunilindalkar9384
@sunilindalkar9384 3 жыл бұрын
व्वा खूप छान आती सुंदर ताई माझ्या विंनतीची आई कविता आयकवल्या बद्दल धनयवाद
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@varsha_angel5355
@varsha_angel5355 3 жыл бұрын
खूप मस्त ताई 💯💯
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
Very ! Nice Poem.
@Bapukalesir
@Bapukalesir 3 жыл бұрын
सुंदर
@waghmarebhagavat4678
@waghmarebhagavat4678 3 жыл бұрын
सुपर ❤️❤️
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@babangayake91
@babangayake91 3 жыл бұрын
छान कविता करता
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
मी फक्त कविता सादर करते. मी कविता करत नाही 😊
@babangayake91
@babangayake91 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@apurvajog8283
@apurvajog8283 4 жыл бұрын
कवी वसंत बापट लिखित ' जिना ' ही कविता आम्हाला ऐकायला आवडेल. Can u plz recite that one ?
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 4 жыл бұрын
हो नक्कीच 👍
@MH-xy6tz
@MH-xy6tz 4 жыл бұрын
Khup Chan.shabd Nahi..
@PletraTechnologiesindiapvtltd
@PletraTechnologiesindiapvtltd 2 жыл бұрын
Mast ma’am
@vaishnavipathakpujari5641
@vaishnavipathakpujari5641 3 жыл бұрын
छान 👌
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
🙏 Namaste Madam.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
🙏🏻😊
@sanjayshinde5758
@sanjayshinde5758 3 жыл бұрын
आमच्या वेळेला चौथीला ही कविता होती खुप छान आहे त्या वेळेस ही कविता आम्ही ही चाल लावली होती आय हो मेरी जींदगी मैं तुम बहार बनके
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
😊.
@aartisolanki6998
@aartisolanki6998 3 жыл бұрын
Far sundar
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Жыл бұрын
ही कविता आमच्या पाठ्यपुस्तकात होती. बालपण ची आठवण आली. ही कविता अजूनही मी गुणगुणात असते. आमच्या शिक्षिका खैरनार बाई ही कविता शिकवत तेव्हा आम्ही अक्षरशः रडत असू. .
@CleverestGkClass4526
@CleverestGkClass4526 Жыл бұрын
Hi Kavita aamhala shalet Astana pustkat hoti. Tevvha hi Kavita changli mhanun aamhi sarkhi bolaycho pan aamchi chal vegli hoti. Khup varshanantar hi Kavita aiklyanantar dolyatun pani thambtach navte. Karan aamhihi yatilch ek durbhgyi aahot.😭
@IAMONKAR
@IAMONKAR 2 жыл бұрын
ADBHUT😭
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
😊
@madhavdole9788
@madhavdole9788 3 жыл бұрын
सुंदर कविता व अप्रतीम सादरीकरण. जर शक्य असेल तर असो कवीचे कुल अप्रसिद्ध होई कवीच्या कवने प्रसिद्ध ही कविता सादर करावी ही विनंती
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
हॊ मी लौकरच सादर करायचा प्रयत्न करीन.
@surekhasurpaithankar9581
@surekhasurpaithankar9581 2 жыл бұрын
खूप सुंदर 🙏🙏🙏
@ramkrishnawagh6105
@ramkrishnawagh6105 2 жыл бұрын
😭😭😭
@kamalkulat6804
@kamalkulat6804 Жыл бұрын
या कविता शालेय अभ्यासक्रमात असाव्यात.
@devidaskulkarni2728
@devidaskulkarni2728 4 ай бұрын
आपण यशवंत कवींची कविता कशी स्फुरली ही सांगणारी कविता (ज्यात - शैवाला परी लगडती दुखा:सुखांच्या )अशी ओळ आहे कृपया पोस्ट कराल का !!
@bhaleraobodhare7402
@bhaleraobodhare7402 3 жыл бұрын
आईची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@vinayjawanjal1590
@vinayjawanjal1590 3 жыл бұрын
ताई खूपच अप्रतिम
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
🙏☺️
@vijayabhave2279
@vijayabhave2279 3 жыл бұрын
अजूनही ही कविता ऐकली की डोळे पाणावतात! शेवटी आई ही आईच ! अशाच छान छान कविता ऐकवत जा! खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद !👌👌🌹🌹
@gangadharargade8622
@gangadharargade8622 Жыл бұрын
Sangnage ai zapata khokala ka each nahi
@rrekhe3754
@rrekhe3754 3 жыл бұрын
मला aei नाही पण betini aiech. दर्शन करून. दिल kwitemdhun बालपणाच्या srw आठवणी करून दिल्या betini
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏. कविताच खूप सुंदर आहे.
@ujjwalaphaltankar9318
@ujjwalaphaltankar9318 3 жыл бұрын
खुप छान गायन अप्रतिम
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
@@ujjwalaphaltankar9318 धन्यवाद 🙏
@murlidharhambarde34
@murlidharhambarde34 3 жыл бұрын
कृपया, 'ग.ह.पाटील' यांची 'श्रावणबाळ' कविता सादर कराल का ?
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
श्रावण बाळ कि कविता मी post केली आहे. तुम्ही जुने video बघू शकता
@murlidharhambarde34
@murlidharhambarde34 3 жыл бұрын
@@madhurasathwanitlyakavita thanku
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 19 МЛН
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 8 МЛН
बाळ जातो दूर देशा ! श्यामला ( ज्योत्स्ना ) जोशी !
2:31
Singer Shyamala Joshi स्वर-तेजस्विनी
Рет қаралды 842
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 19 МЛН