खूप सुंदर कविता आणि म्हटली सुद्धा अतिशय सुंदर,, गोड स्पष्ट सुरात.. 👌👌
@mahendravakil23833 жыл бұрын
Khupch chhan. Marathi shaletli aathwan taji zali.
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
😊🙏
@shyampendhari3 жыл бұрын
छान सादरीकरण!
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@sujatapadhye1040 Жыл бұрын
खूपच सुंदर खूप वर्षांनी ऐकली 60 वर्षांनी ऐकली धन्यवाद
@prabhapanat47262 жыл бұрын
Khupsunder!!
@madhurasathwanitlyakavita2 жыл бұрын
😊
@mahendradusane66152 жыл бұрын
सुरांची ऊचल ठेव इतकी व्यवस्थित परफेक्ट . ग्रेट .
@madhurasathwanitlyakavita2 жыл бұрын
Dhanyawad 😊🙏🏻
@mahendradusane66152 жыл бұрын
👍🙏
@anaghasadhu489 Жыл бұрын
खूप छान शालेय जीवनाची आठवण झाली
@deshmukhsb96363 жыл бұрын
संदुर आवाज जुने आठवनी
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
😊
@vyasinfotechvs92002 жыл бұрын
खूप छान
@gurunathgawas7112 Жыл бұрын
माझ्या अंतरातिल कविता
@chandrakanthire83392 жыл бұрын
Khup god
@PRS_2024 Жыл бұрын
Nice poem
@suhasbhide57732 жыл бұрын
👌👌
@yogeshauti303 жыл бұрын
Khup chan tai
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
😊🙏🏻
@ajaysalkar87152 жыл бұрын
Nice
@madhukarambade2570 Жыл бұрын
भावपूर्ण कवन !
@Ashutoshtilaklive11 ай бұрын
छान. माझ्या खापर पणजोबांची कविता ऐकून फार छान वाटलं.
@madhurasathwanitlyakavita11 ай бұрын
बापरे नारायण वामन टिळक तुमचे आजोबा 🙏🏻छान वाटलं तुमची कंमेंट बघून
@Ashutoshtilaklive11 ай бұрын
@@madhurasathwanitlyakavita नारायण वामन टिळक यांचा मुलगा देवदत्त उर्फ दत्तू. देवदत्त नारायण टिळक याचा मुलगा नारायण देवदत्त टिळक, माझे आजोबा. नारायण देवदत्त टिळक यांचा मुलगा जीवन नारायण टिळक, माझे वडील. त्यांचा मुलगा आशुतोष टिळक, मी.
@mrunalinichaudhary52963 жыл бұрын
Khup chan mam.
@satishpathak81952 ай бұрын
ही कविता महाराष्ट्र साहित्य या मराठीच्या पुस्तकामध्ये मला चौथ्या वर्गामध्ये होती ही कविता शिकवत असताना आमचे गुरुजी श्री हिंगे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणून शिकवावयाचे आजही तो प्रसंग समोर उभा झाला की जीवाची कालवा कालव होते
@sameershinde98443 жыл бұрын
🥺
@vidyajoshi57029 ай бұрын
Aamhala satvitla astana hi kavita hoti
@rrekhe37543 жыл бұрын
खूपच गोड आवाज आणि कवितेतील हृदयस्पर्शी भावना हृदयात साठवतात बेटी आम्हाला रिप्लाय मिळाला तर आम्हाला समाधान वाटायला लागते नाहीतर आमचे विचार कदाचित आवडले नसतील की काय असं वाटायला लागते धन्यवाद बेटी
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
मी सगळ्यांच्या प्रत्येक comment ला reply देते. कधी कधी उशीर होतो माझ्या कडून पण मी reply नक्की देते. तुमच्या पण सगळ्या comments वर reply दिला आहे. आणि मला पण आनंद होतो तुमच्या comments वाचून. तुमच्या कडून मिळणाऱ्या प्रेमाची आणि आशीर्वादासाठी मी नेम्हीच ऋणी आहे. 😊🙏🏻.
@amrutasagare2431 Жыл бұрын
Thank आमच्या शिंदे बाईंनी अशी च चाल लावली होती
@ujwalamahajan9325 ай бұрын
खूप छान उपक्रम आणि सादरीकरण ही .लाख लाख धन्यवाद आणि शुभेच्छा. तरी अजून एक कविता ऐकायची आहे.... वनीं खेळती बाळं ते बल्लवांचे, तुरे खोवीती शिरीं पल्लवांचे, गळा घालिती दिव्य हार......
@vilassawant9837Ай бұрын
ताई,खूप खूप आभार,रडवलेस तू मला❤
@chandrakanthire83392 жыл бұрын
Khurach god
@gayatripotdar38692 жыл бұрын
Excellent वृत्त आणि त्याची चाल... Perfect knowledge... Great
@madhurasathwanitlyakavita2 жыл бұрын
😊🙏🏻धन्यवाद
@svbadve84754 жыл бұрын
👌👌जुनी आठवण जागी झाली.
@madhurasathwanitlyakavita4 жыл бұрын
🙏☺️
@rekhasakhardande2627 Жыл бұрын
लग्ना साठी मैना ( साळुंकी ) मोरा कडून त्याचे पाय उसने मागते आणि स्वतःचे त्याला देते पण परत द्यायला विसरते. ही कविता तुम्हाला येते का.
@astoundingguitar54083 жыл бұрын
khup khup sunder
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@archanatambe7525 Жыл бұрын
Hi kavita khup special aahe mazasathi..mi lahan adatana maze baba hi kavita aaikaun mala arth sangayche..aani mi khup radayche...aathwadyatun maze vadil ekda yaiche ghari aani te aale ki mi hi kavita aaikaycha hatta karayche mazi aai khup ordaychi mala mhanaychi Kavita aaikates aani khup vel radat basates ajibat nako mhanaychi...aaj maze baba jaun 15 varsh zalit ...khup vela search kel pan kuthe nahi milali hi kavita aaj tumcha mule mala maze baba parat milalyasarakh vatal...thank you very much....Miss u baba 😭😭
@madhurasathwanitlyakavita Жыл бұрын
🙏🏻😊
@akaka55510 ай бұрын
ही कविता माझे बाबा मी लहान असताना ऐकवाचे. आज खूप दिवसांनी ही कविता ऐकल्यावर आठवण आली बाबांची ही आणि लहानपणाची ही 😢
व्वावा आवाजातील आरोह अवरोह मुळे पक्षीणीचे दु:ख खास जाणवते. द्विज चे स्त्रिलिंग द्विजा मस्तच. शेवटचे कडवे आम्ही पण वर्गात (60 वर्षे मागे) अशीच गंभीर चाल लावुन म्हणायचो. अशाच कविता सादर करत रहा. अनेक शुभेच्छा!
@madhurasathwanitlyakavita2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️
@sangitakulkarni34252 жыл бұрын
Maze vadil mhanayche ya kvita pn mihi tya path kelyat chan shabad rachana ahet mi mazya mulansathi khup vela mhante
@rajendrazende22653 жыл бұрын
खूपच सुंदर हृदयस्पर्शी कविता आहे,फार दिवसांनी ऐकली ,मन भारावून आले .
@sureshrane60113 жыл бұрын
ताई कविता धिम्या हळुवारपणे गा ह्रदय हेलावुन जाते
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
😊.
@kanchanpatil5693 Жыл бұрын
ही कविता माझे वडील मला मी लहान असताना ऐकवायचे. हि कविता ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू यायचे
@jayantkudalkar39933 жыл бұрын
ही कविता शारदुल विक्रीडीत वृत्ता वर आधारित आहे.
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
नाही याला पृथ्वी वृत्त म्हणतात.
@anaaya_eshani.musical2 жыл бұрын
महानतेचा मानदंड तू आणि अनामवीरा या देशभक्तिच्या कविता गाल का?
@SaurabhDarole034 жыл бұрын
खूप छान👌👌👌
@madhurasathwanitlyakavita4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ranjanalokhande15882 жыл бұрын
तुम्ही छान सादरीकरण करून गाता, आणि सगळ्या कविता मूळ चालीतच गाऊन सादर करताना दिसता कारण त्या ऐकूनच अर्थ कळतो.१९७०चया दरम्यान या कविता अभ्यास क्रमात होत्या.
@madhurasathwanitlyakavita2 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@gokulmuley67812 жыл бұрын
फारच सुंदर सादरीकरण. ह्याचे वृत्त कोणते आहे? मी विसरलोय.
@jude4736 Жыл бұрын
वृत्त: वसंतटिळक
@aparnasawant47224 жыл бұрын
सुंदर सादरीकरण
@eknathraykar3572 Жыл бұрын
पुन्हा एकदा त्याच शाळेत, त्याच शिक्षकांच्या वर्गात बसावसं वाटलं.
@baljagtap5997 Жыл бұрын
मधुरा ताई , उपक्रम चांगलाच आहे, स्वागत करतो, अभिनंदन ही करतो, एक विनंती आहे, मी एका माझ्या आठवणीत असलेल्या कवितेतील काही ओळी पाठवित आहे, पूर्ण कविता आणि कवीचे नाव आठवत नाही, शीर्षक आहे "वेडी मुले". आठवतात त्या ओळी अशा, " भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले. परदास्याची बेडी होती पायी तव जेधवा, पुत्र शहाणे तुझे रंगले संसारी तेधवा. काही वेडी मुले तयांची भडकून गेली मने, क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे. मायभूमीला मुकले काही परदेशी जाऊनी, स्वीकारियला अंदमानचा हांसत कोलू कुणी. ------------------+ -------------------+ वेडे म्हणूनी जरी कितीकांनी तेंव्हा त्यां दूषिले, अमर किर्तीने जगीं गाजली तव ही वेडी मुले. मदांध सत्ता नेमली तव या वेड्या पुत्रापुढे, डौलाने मग नभी आमुचा राष्ट्रध्वज फडफडे. ~~~~~~~~```~~~~~~~ ही कविता आम्ही १९६० -१९६४ या काळात इ ५वी ते इ ७वी बहुतेक ६वी मध्ये आमच्या क्रमिक पुस्तकांतून शिकलो ." मन्वंतर वाचन माला" संपादक:- बाबूराव गणपतराव जगताप ही कविता तुम्ही मिळवून, गाऊन आम्हाला ऐकवा कृपा करून कवी बहुदा साने गुरुजी असावेत पण खात्री नाही.
@AnuradhaGhadge-vz9yf10 ай бұрын
ए अवखळ पोरी आज समान सकाळ तोडीचं गळ्यातील सोन्याची फुलमाळ ही कविता ऐकवा
@prakashpagare89128 ай бұрын
देशपांडे मॅडम खुप सुंदर कविता आहे मी शाळेत असताना मला आठवते कि हि कविता इयत्ता चौधीला असावी आपण या बद्यल माहिती द्यावी ही विनंती, मामासाहेब पगारे, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिर्डी,
@madhurasathwanitlyakavita8 ай бұрын
Dhanyawad sir 🙏🏻😊
@YSUDHIRV2 жыл бұрын
माझी अत्यंत आवडती कविता कविता सुंदरच होती पण व्हिडिओ करताना थोडी गेयता आणली असती तर अधिक उठावदार झाली असती 👍👍👌👌
@madhurasathwanitlyakavita2 жыл бұрын
गेयता म्हणजे नेमक काय आणि कसं. वृत्ता च्या चालीत सादर केलीये.
@sameerbhube24864 жыл бұрын
Khup chaan 🙏🙏🙏
@ujwalamahajan9325 ай бұрын
कळी उमलली जो न पावली पूर्ण विकासाला ...ही कविता सादर कराल का.. धन्यवाद
@vaibhavjadhav41834 жыл бұрын
सुंदर
@madhurasathwanitlyakavita4 жыл бұрын
धन्यवाद 🙏☺️
@sagarrenuke35113 жыл бұрын
Maji aai cha favorite song ahe 😍😍😍 tai......... 😇🎅🙏👌😇🎅🙏👌😇🎅🙏👌😇🎅🙏👌😇🎅🙏👌 ani tila kadhi song aykach ashel tr ti tumcha avojat aykyla khup avod karte😍😍 thanku so much 😇🎅🙏👌
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
😊🙏🏻खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻.
@swatishringarpure87733 жыл бұрын
अप्रतिम सुरेख सादरीकरण केलंत आपण.. आम्हाला नव्हती पण बाबा बोलायचे आणि अर्थ समजावून सांगायचे आम्हा मुलांना.. खूप छान मधुरा मॅडम..
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
Dhanyawad 😊🙏. Mala pan maze baba ch mhanun dakhwayache hi kavita
@prasaddeshpande37634 жыл бұрын
फार छान
@kalpitashelar54854 жыл бұрын
Khup chaan tai...
@nikhiljadhav14947 ай бұрын
😢😢😢 माझी आजी मी लहान असताना मला गाऊन दाखवायची...
@arunkuvalekar42834 жыл бұрын
क्रुपया "उभे भवती प्रासाद गगनभेदी" ही अत्यंत सुंदर कविता म्हणावी ही नम्र विनंति.
@madhurasathwanitlyakavita4 жыл бұрын
कोणाची कविता आहे?
@dattatrayaagale93994 жыл бұрын
@@madhurasathwanitlyakavita कृपया उभे भवती प्रसाद गगनभेदी पती लोकांची होय दाट गर्दी ही कविता म्हणून दाखवा
@akashkuldharan7593Ай бұрын
Kusumagrajanchi Sahanubhuti hi kavita
@avinashbudhawant82282 жыл бұрын
मित्रानो मी संतोष बुधवंत माझे आजोबा मी 7 वर्षाचा असताना ही कविता बोलून दख्यचे मी त्यांना रोज आग्रह करत असे आणि ते ही बोलायचे मग आता आजोबा गेले मला सोडून पण खूप दिवस झाल्यामुळे मला कवितेचे नाव आठवत नसे मी फकत u तुब वर पक्षिनी असे सर्च करायचो पण कविता येत नसे असे मी 2 वर्षापासून करत असे पण आज मी खूप खूष झालो आज मला कविता सापडली 31.1.2022 वेळ रात्री 2.30 मिनिटे🙏
@aartisolanki69983 жыл бұрын
👌👌🙏
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@arunpatil72974 жыл бұрын
भक्ती आणि करून रसातील ही कविता , मधुरा बेटा , तू उत्तम रीतीने rhythm घेऊन गायिली व सादर केली, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बेटा रेव्हरंड टिळकांच्या सौ. रमाबाई, यांच्या आत्मचरितात " स्मृती चित्रे " मध्ये एक कविता आलेली आहे. ती कविता तू सादर कर, मला आता आठवत नाहीत ते शब्द, पण आपल्या पतीचे व समाज्याचे त्यांच्यावर किती उपकार आहेत, ही शब्द वेल बहरित करणारी कविता, मिळाल्यास नक्की ऐकव बेटा! छान, अप्रतिम ! 👌👌💐💐
@madhurasathwanitlyakavita4 жыл бұрын
नक्की 🙏☺️
@hemrajbhamare233 жыл бұрын
@@madhurasathwanitlyakavita ... सौ रमाबाई यांच्या आत्मचरित्रातील कविता पण असेल तर टाका...
@bishopdr.sanjaysadhav40753 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@veenashinde79203 жыл бұрын
Khup chan.amche ashech chal hote ya kaveteche.ple mam if possible search clock poem.word ... Payver unhe dhan kadam khol punvecha chanda pare chera gol.
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
I will try and surely present.
@genuineworkfromhomes95654 жыл бұрын
Wah!
@shreedharkulkarni9787 Жыл бұрын
सन १९६१-६२ दरम्यान अभ्यासक्रमामधे होती त्यावेळी तोंडपाठ होत होत्या चाल सुंदर असे.
@ashkechem34533 жыл бұрын
Thanks madam hi kavita tumi sadar keli majya aajoba bolai che pan tenna purna nhavti aathvat hoti tumchya mule mala full kavita bhetli really hi khup emotional aahy. aattachya school madhe aaslya kavitan chi khup garaj aahy, aattachya kavita fakta naavachyach aastat tyat kahi aarth nasto. Pan tumchy YT channel mule mala really kavita sapadlya thanks alot mam!!🙏❤️
मला ही क्रौंच वध म्हणुन मराठी सहावीला कविता होती सन१९५८.
@androidashu3 жыл бұрын
Thanks for Doing this.
@dhananjayparab61993 жыл бұрын
कविता ऐकून हुंदका आवरेना
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
🙏धन्यवाद
@dhananjaykutwal16884 жыл бұрын
Chan👏👏
@jude4736 Жыл бұрын
Nostalgia hits hard ! 🥺😢😭
@sachinranganekar93693 жыл бұрын
I love this poem very much my grandmother use to sing for me .l missed her lot
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
🙏☺️
@pradnyakulkarni76833 жыл бұрын
मी लहान असताना माझी आई ही कविता म्हणून दाखवायची ! 👌👌
@chetanverse3 жыл бұрын
ह्या कवितेची रेकॉर्ड केलेली प्रत किंवा व्हिडिओ मिळेल का ? की जी लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत कृपया कोणाला माहीत असेल तर मला कळवा .
@madhurasathwanitlyakavita3 жыл бұрын
तुम्हाला कवितेचे बोल हवे असतील त्र मी देऊ शकते
@balasahebshelot61764 жыл бұрын
आई हि आईच असते मरे प्रयंत फक्त मुलांचीच का ळजी
@sunitakakade49782 жыл бұрын
सवगडेचला दयावयातळायाचलालुठु रानचीमजाहीकविताहवी
@madhurasathwanitlyakavita2 жыл бұрын
प्रयत्न करते 🙏🏻
@smitapednekar1065 Жыл бұрын
Bhimkbali rupvati krushna titpraptisa sahaj lagali nupvara trushna pathya kavita 7 vi te 9 vi iyatta marathi kavita sadar karavi please.
@esha15824 жыл бұрын
Mala aavadnari Kavita .aaj mala aikavayas milali.mhanun khup khup dhanyvad.5 /6/7 vi Maza varga konta HOTA te aathavan nahi.pan mi tevahi radle hote aani aajhi radle.mi 60 aata varshanchi aahe.🙏🙏🙏
@madhurasathwanitlyakavita4 жыл бұрын
Wahhhh tumhala kavita aikun ananda zala mala khup chann watla... 🙏
@stephenbhosale89762 жыл бұрын
पाहुणे कविता केशवकुमार यांची वाचून दाखवा.
@madhurasathwanitlyakavita2 жыл бұрын
नक्की सादर करीन 😊
@yogeshauti303 жыл бұрын
दादा म्हणायचे हि कविता.......
@mukundingle11974 жыл бұрын
wonderful!
@madhurasathwanitlyakavita4 жыл бұрын
Thank you. Keep watching!, 🙏
@maddy0123able5 ай бұрын
एडिट वरून कळतंय तुम्हाला पण ही कविता एका टेक मध्ये पूर्ण म्हणता आली नाहीये.
@yogeshauti304 жыл бұрын
ताई....दादांची तुंम्ही आठवण करुन दिलीत
@theisticsacrals5889 Жыл бұрын
ओ कृपया आर्यांच्या चालीत गाऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. शब्द करुणामय असूनही ते हृदयाच्या जवळ जात नाहीत. आर्या या जोरकस असल्याने फक्त आर्यांना च ही चाल शोभते
@madhurasathwanitlyakavita Жыл бұрын
हि कविता पृथ्वी वृत्तातली आहे आणि मी पृथ्वी वृत्ता च्या चालीत गायली आहे. माझं गाणं आवडलं नसेल बहुदा तुम्हाला, कारण आर्या ची चाल वेगळी आहे.
@paulbhat98234 жыл бұрын
सुंदर कविता तुमचा आवाज ही फारच सुंदर आहे माझी इच्छा आहे की तुम्ही जास्ता नारायण वामन टिळक यांचे कविता अधिक बोलो ह्या आताच्या काळाला त्याच्या कविता शी फारच खरंच आहे येशू ख्रिस्त तुला आशिर्वाद करो ताई
@motilalnikumbh89954 жыл бұрын
Sunder Kavita Aahe.
@aditisinnovations55993 жыл бұрын
Ho kharach khup Sundar kavita aahe 👌👌😊
@kamalakarpatil50882 жыл бұрын
५ वीत ही कविता होती, वाचतांना गहिवरून रडलो होतो मि
@madhurasathwanitlyakavita2 жыл бұрын
कविता आहेच तशी
@Arithmetal_info7 ай бұрын
आमचे वडील नेहमीच ही कविता म्हणायचे आत अचानक कविता ऐकल्यावर त्यांची खूप खूप आठवण आली.आता चार वर्ष झाले ते आमच्यात नाहीत पण या कवितेच्या रूपाने ते आंम्हाला रोज भेटतात खूप आठवण येते त्यंची.