आठवणीयल्या कविता ❤️| श्रावणबाळ | कवी ग. ह. पाटिल |

  Рет қаралды 35,298

Madhura's Athwannitlyakavita

Madhura's Athwannitlyakavita

Күн бұрын

Пікірлер: 115
@nirmalak2164
@nirmalak2164 6 ай бұрын
खूप छान कविता सादर केली आहे। आतिशय भावपूर्ण कविता आहे। धन्यवाद।। 💐
@nirmalak2164
@nirmalak2164 2 ай бұрын
खूप छान कविता सादर केली आहे। अतिशय भावपूर्ण कविता आहे। 👍👌💐
@drgovindkinge1111
@drgovindkinge1111 2 жыл бұрын
खूप खूप छान 💯👍
@tukarambjoshi5520
@tukarambjoshi5520 Жыл бұрын
एकदम मस्त
@manojwaghmare1995
@manojwaghmare1995 11 ай бұрын
Sweet voice❤
@NivruttiGurav-r5r
@NivruttiGurav-r5r 8 ай бұрын
सुदंरसादरीकरण छान व स्पष्ट छान आवाज
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 8 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@savitasirshikar801
@savitasirshikar801 6 ай бұрын
खुप सुंदर गायली कविता,आमच्या लहानपणीची मला खूप आवडते,
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 7 ай бұрын
अप्रतिम. तुमचा आवाज खूप छान आहे.
@pradipchaudhari3304
@pradipchaudhari3304 2 жыл бұрын
ताई,खूप छान भावस्पर्शी सादरीकरण
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
😊🙏🏻धन्यवाद
@eknathraykar3572
@eknathraykar3572 Жыл бұрын
छान!
@gokulmuley6781
@gokulmuley6781 2 жыл бұрын
माझ्या लहानपणी ही कविता मला शाळेत पाठ्यपुस्तकात होती. मी शक्यतो ही कविता ऐकण्याचे टाळतो कारण घळघळा डोळे वाहायला लागतात. हृदय भेदून टाकणारी ही कविता आहे. मला अतिशय आवडते. आपले मनापासून अभिनंदन अशासाठी की आपण कुठल्याच प्रकारचा कृत्रिम अभिनय न करता केवळ आणि केवळ शब्दोच्चारातून कवितेतील भावना, आर्तता, श्रावणबाळाची विव्हळता, त्याच्या आई, वडीलांची विवशता आणि दशरथाला दुर्दैवाने आलेली आगतीकता नेमकेपणाने आवाजातून श्रोत्यांपर्यंत पोहचवली आहे. मुळातच ग. ह. पाटील यांची शब्दरचनाच एव्हडी प्रभावी आहे की त्यांना साष्टांग दंडवत आहेच पण आपणही ऊत्तम सादरीकरण करून न्याय दिला आहे. मनापासून धन्यवाद. आणि आपल्या ऊज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. 🙏🙏
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️
@educationalacademy4191
@educationalacademy4191 2 жыл бұрын
Pleasent voice
@nandlalsapate3178
@nandlalsapate3178 2 жыл бұрын
Very good
@herambkarambelkar
@herambkarambelkar Жыл бұрын
I was really lucky to have such poems in my primary school in golden years 1950s.Gone forever
@uttamdere6920
@uttamdere6920 2 жыл бұрын
ताई खुप छान 👍
@rrekhe3754
@rrekhe3754 3 жыл бұрын
Best
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद @R Rekhe
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Жыл бұрын
माझी ही कविता अजून सुद्धा तोंडी पाठ आहे मी नेहमी गुणगुणत असते. अशाच जुन्या कवितांचा संग्रह पाठवत रहा. धन्यवाद.
@vinayaknaik3739
@vinayaknaik3739 3 жыл бұрын
आपल्या सादरीकरणाला शुभेच्छा
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
🙏🏻😊धन्यवाद
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 2 жыл бұрын
कविता छान.निःशब्द.
@milindyeola7151
@milindyeola7151 3 жыл бұрын
खुपच भावस्पशी
@anilpawade3882
@anilpawade3882 3 жыл бұрын
धन्यवाद मधुरा. या कवितेच्या वाचनाने मला ६० वर्षे मागे नेउन चवथ्या इयत्तेतील वर्गात नेउन बसवले. सुंदर भावपूर्ण कविता आणि तितकेच सुंदर सादरीकरण. thanks once again.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@sureshrane6011
@sureshrane6011 3 жыл бұрын
मराठी कविता लयबद्ध आणी भावपुर्ण गाईल्याने खुपचं भावनीक बदल होतात पुर्विचे शिक्षक कविता अप्रतिम विना साहित्य गाऊन 40/50 विद्यार्थ्यांना स्तब्ध ठेवत
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
कविंची कमाल आणि शिक्षकांची पण कमाल 😊
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 3 жыл бұрын
वाह वाह वाह ! अप्रतिम सादरीकरण !!
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
😊🙏धन्यवाद
@hindutej80
@hindutej80 2 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌🙏🙏
@umeshathavale9185
@umeshathavale9185 3 жыл бұрын
खूप छान तंबोरा असेल सोबतीला तर खूपच छान होईल अजून
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
🙏🏻😊. मी गणारी नाही. मला गाणं येतं नाही
@umeshathavale9185
@umeshathavale9185 3 жыл бұрын
@@madhurasathwanitlyakavita खुप छान सादरीकरण आहे तुमचं म्हणून म्हटलं एकदा प्रयोग करून पहा खूपच छान होईल....... मलाही गाण्यातील काही फार कळत नाही पण अश्या प्रकारे काही कविता ऐकल्यात म्हणून कमेंट केली होती
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
@@umeshathavale9185 नक्की प्रयोग करता येईल 😊
@sudamkadampatil2674
@sudamkadampatil2674 3 жыл бұрын
ताई मला कविता खूप आवडते..... मला माहिती नव्हतं की कविता कधी अभ्यासक्रमाला होती .....त्यामुळे मला वाचायला नाही मिळाली पण ऐकून खूप छान वाटलं....
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
अनेक वर्षां आधी होती
@sudamkadampatil2674
@sudamkadampatil2674 3 жыл бұрын
कधी राजा दशरथ दृष्टांत आला तर ही कविता मी कीर्तनामध्ये म्हणत असतो
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
@@sudamkadampatil2674 हॊ मी पण रमजान्माच्या कीर्तनात घेते ही कविता
@govindparab5271
@govindparab5271 3 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या, खूपच छान
@maitri917
@maitri917 3 жыл бұрын
अप्रतिम !! भावनेने भरलेले सादरीकरण आज सुद्धा अश्रू उभे राहिले डोळ्यात
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vinayaknaik3739
@vinayaknaik3739 3 жыл бұрын
मोट चालली मळ्यात करिते चाक तिचे कुरकुर गीत ऐकूया बांधावरूनी चला राव खिनभर जुन्या पाचवीच्या पुस्तकातली ही कविता कुठे वाचायलाही मिळत नाही.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
कवितेचं नाव काळू शकेल कां? म्हणजे मला शोधता येईल.
@vinayaknaik3739
@vinayaknaik3739 2 жыл бұрын
नाव आठवणीत नाही.पण बहुधा कविवर्य वि.म.कुळकर्णी यांची असावी.
@santoshsharmale1649
@santoshsharmale1649 3 жыл бұрын
मी लहान असताना माझी आई नेहमी श्रवण बाळाची ही कविता गात असे मी झोळीत (पाळण्यात)झोपलेला असायचो मला कवितेचा अर्थ कळत नव्हता परंतु कवितेची चाल आणि स्वर अजूनही कानांत घुमतात आज बघावं म्हटले सर्च करून सापडते का ती कविता आणि चक्क जशीच्या तशी गायलेली कविता सापडली . मधुराजी आपण गायलेल्या ह्या कवितेनं मला बालपणीच्या काळात नेले आपण महान आहात..💐💐💐
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊.
@tulshidassamant3645
@tulshidassamant3645 3 жыл бұрын
कृत्रिमता टाळून आपण जेव्हा सहजपणे भवनेशी एकरूप होवून जतो तेव्हाच ती कलाकृती मनाला जाऊन भिडते.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
बरोबर 😊
@pandurangkulkarni2529
@pandurangkulkarni2529 4 жыл бұрын
मधुराजी...नमस्कार. हे गीत मला बालपणात घेऊन गेले. सरांनी फार तन्मयतेने ही कविता आम्हाला शिकविली होती. अशा कविता आता अभ्यास क्रमात नाहीत याची खंत वाटते. तुम्ही कवितेशी पूर्ण एकरूप झालेलं पाहून मी धन्य झालो. अशाच उत्तमोत्तम कवितेचे video पाठवा. तुमच्या गायनाला सलाम.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 4 жыл бұрын
खरंच या सुंदर कविता आता अभ्यास क्रमात नाहीत याची खंत आहेच..... मी जवळपास 50 जुन्या कविता सादर केल्या आहेत माझ्या channel वर तुम्हाला सगळ्या ऐकायला मिळतील.
@pandurangkulkarni2529
@pandurangkulkarni2529 4 жыл бұрын
@@madhurasathwanitlyakavita धन्यवाद .मी तूमचे सर्व videos पाहिन.
@latadixit9037
@latadixit9037 2 күн бұрын
Aapan mahtlelya Kavita khup sunder. Aamhala lahapani Shalet hotya. Yasarv Kavita sangrahi asavya ya sathi Kay karave? Pl sanga
@ganeshrakhonde1040
@ganeshrakhonde1040 3 жыл бұрын
Khupaach छान 👌👌
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@dr.dnyaneshwarthorat8572
@dr.dnyaneshwarthorat8572 3 жыл бұрын
कवीवर्य ग ह पाटील, माझ्या गावचे , त्यांची श्रावणबाळ कविता तुमच्या आवाजात ऐकताना धन्यतेची भावना उदित झाली , तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
🙏☺️धन्यवाद
@vijayabhave2279
@vijayabhave2279 3 жыл бұрын
लहानपणी अभ्यासात ही कविता होती! तुमच्या आवाजात ऐकून खूप छान वाटलं! मनापासून शुभेच्छा अणि खूप आशीर्वाद!👌👌👏👏🌹
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
@@vijayabhave2279 धन्यवाद 🙏😊. Channel subscribe करा तुम्हाला सगळ्या जुन्या कविता ऐकायला मिळतील. आपले आशीर्वाद असेच पाठीशी असू द्यात 🙏😊.
@dilipkudtarkar9294
@dilipkudtarkar9294 2 жыл бұрын
ग ह पाटील तुमच्या गावचे म्हणता... पण गावाचे नाव नाही सांगितलेत 🤔🤔
@laxmansambherao8247
@laxmansambherao8247 2 жыл бұрын
धन्यवाद.
@diptishewale1079
@diptishewale1079 3 жыл бұрын
अप्रतिम काव्य सादरीकरण केले दीदी तू श्रवण बाळ ही कविता माणसाला वेदना विसरून जीवन जगायला शिकवते. धन्यवाद दीदी 💐🙏😊
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊
@sripadkulkarni183
@sripadkulkarni183 2 жыл бұрын
आठवणीतील कविता मध्ये मला एक जुनी कविता आठवली.ती आपण सादर करावी .ही फार इच्छा आहे. मी गुगलवर खूप शोध घेतला पणती कविता मला सापडली नाही. त्या कवितेचे बोल असे आहेत. हळू हळू हळू दिनमणी हा उदयाचळी आला फुलवाया जणू माझ्या भाग्य पंकजाला
@rrekhe3754
@rrekhe3754 3 жыл бұрын
बेटी कविता खूपच छान आहेत अतिशय भावपूर्ण सादरीकरण आहे आवाज गोड आहे हृदय स्पर्शी भावना आहेत मनाला आनंद देणार सादरीकरण आहे आह्मी बेटीला शुभेच्यापर आशीर्वाद पर मार्गदर्शन पर कमेंट्स करतो तर ahmala रिप्लाय नाही मिळत बेटी
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
क्षमा करा पण काही दिवस कामात व्यस्त होती म्हणून मला reply करायला वेळ मिळाला नाही. आज मी तुमच्या सगळ्या comment वाचल्या आणि reply केला. असेच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या. मला खूप छान वाटतं
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 3 жыл бұрын
खूप भावस्पर्शी सादरीकरण 👌👌
@sanjaypatil-nf7yy
@sanjaypatil-nf7yy 3 жыл бұрын
खुपच छान!
@divyaniwabhitkar2090
@divyaniwabhitkar2090 3 жыл бұрын
Pharach chhan
@VithuPakhawajPlayer
@VithuPakhawajPlayer 3 жыл бұрын
एकदम मस्त अशाच जुन्या कविता घेऊन या नमस्कार ताई
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
Channel subscribe करा म्हणजे तुम्हाला अश्याच जुन्या कवितांचा आस्वाद घेता येईल.
@shailajapalsanekar9718
@shailajapalsanekar9718 4 жыл бұрын
विसरायला लागलेल्या कविता पुढ्यात आल्या की लहानपणाची आठवण येते . धन्यवाद.👍
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 4 жыл бұрын
🙏☺️
@pramodkulkarni8036
@pramodkulkarni8036 3 жыл бұрын
फारच छान
@chandakurhade1269
@chandakurhade1269 2 жыл бұрын
लहानपण ची आठवन येते
@ravikantpatil3398
@ravikantpatil3398 2 жыл бұрын
Excellent performance
@anjalipurandare6748
@anjalipurandare6748 4 жыл бұрын
फारच छान प्रसारण आवाज गोड आहे जुन्या आठवणीना ऊजाळा मिळाला धन्यवाद
@sangitakulkarni3425
@sangitakulkarni3425 3 жыл бұрын
छान खूप छान
@vikassewane490
@vikassewane490 3 жыл бұрын
Very. Good
@prasadghatame5832
@prasadghatame5832 4 ай бұрын
आज घडीला ही कविता सर्व बीजेपी च्या व संघाच्या पद * भुश्विणाऱ्या नी ऐकावी, मर्म समझावे हिच भावना. 👆👆👆👆🙋‍♂️🙏
@tanuk...0136
@tanuk...0136 2 жыл бұрын
💦 वाह व्वा.... अतिशय सुंदर..👌 हि कविता .. सर्वात आवडती कविता होय. कवितेचे.. गायन .... पुर्णपणे कवितेशी एकरूप होऊन झाले. फारच छान सादरीकरण.... *Best of luck to next presentation...* 🎉
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@yashwantmorankar9468
@yashwantmorankar9468 3 жыл бұрын
Rudhyasaparsh
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
😊🙏🏻
@nidhiratnaparkhe674
@nidhiratnaparkhe674 4 жыл бұрын
Khupch chan👌👌👌
@dwdeshkar1
@dwdeshkar1 3 жыл бұрын
Soothing voice coupled to heart touching lyrics took me 50 years back when my mother was singing for her children , grand children. Now I will recite it for my grand children. Thank you My Dear Madhura. May God Bless You
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
My father use to sings these for me and now I and my father sing for my son. Thanks alot for sharibg sucha wonderful memory. Your words of appreciation means a lot to me. Keep watching 🙏🏻😊
@rrekhe3754
@rrekhe3754 3 жыл бұрын
मला 4त्या वर्गामध्ये ही कविता होती रोज ही कविता मी म्हणायचा आणि माझे आई वडील ही कविता ऐकत होते बेटीनी ह्या कवितेच्या माध्यमातून मला पूहना 4 tya वर्गात नेलं अगदी भावपूर्ण
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
बापरे 4थ्या वर्गातली कविता अजूनही आठवते 🙏🏻😊
@animishvaze9386
@animishvaze9386 3 жыл бұрын
Khup sundar. Savarkaranchya 'Ne majasi Ne' yaa kavitela Sudhir Phadkyanni hich chaal lavali ahe. Krupaya yach chaalit Ne Majasi Ne Kavita gaaun upload karal ka?
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
Me tyach chalit gayacha oryatna kela ahe. Video ahe already. Tumhi channel subscribe kela tr sagle video baghta yetil tumhala. Nahi sapadla tar mala kalwa menlink share karin.
@santoshsurve4117
@santoshsurve4117 3 жыл бұрын
All poems of year 1980 to 1990 in bal bharati and kumar bharati
@manjushachaudhari7074
@manjushachaudhari7074 2 жыл бұрын
बसेना बोलेना का ग मुली माझ्या जिवाची ही सोनकळी
@manjushachaudhari7074
@manjushachaudhari7074 2 жыл бұрын
हि कविता आहे का❓
@tusharghadi2841
@tusharghadi2841 Ай бұрын
चांदोबा धावत येई. असे धृवपद असलेली. एक कविता आहे सापडल्यास दाखवा
@popatpalve7584
@popatpalve7584 3 жыл бұрын
Heart touching poem. In1961 i was studing in Class iv, our teacher was teaching this poem, at that time, tears from eyes of our teacher as well as all students came from eyes. When you were singing, I remembered my teacher and my all friends 59 yrs past. Thanks a lot for uploading this program
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
Happy to know that you liked the effort☺️🙏
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 3 жыл бұрын
"श्रावणबाळ" 👌🙏🙏
@sumeetnikale6145
@sumeetnikale6145 3 жыл бұрын
Best presentation
@vishnukate6016
@vishnukate6016 3 жыл бұрын
Nice
@kiransherkar6510
@kiransherkar6510 4 жыл бұрын
Khup chhan gaata tumhi .mazya babanna shalet he kavita hoti te nehmi mhantat yach surat , god bless you
@ratnaprasad2562
@ratnaprasad2562 Жыл бұрын
Remembering a techer who recited this in school some 54 years ago 🙏🙏
@newworld4203
@newworld4203 Жыл бұрын
रडावेसे वाटते तो काळ आठवला की
@mangalaghisad4026
@mangalaghisad4026 3 жыл бұрын
I learnt this poem in 4th standard.... wonderful presentation Madhura . Thanks for this nostalgia
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
Thank you madam😊🙏🏻
@arunpatil7297
@arunpatil7297 4 жыл бұрын
👌👌💐💐
@umeshkulkarni549
@umeshkulkarni549 3 жыл бұрын
Krupa karun bal jato dur desha kavita sanga.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
Ho nakki aikwin
@anaghasadhu489
@anaghasadhu489 2 жыл бұрын
खूप छान
@sanmatishete5505
@sanmatishete5505 3 жыл бұрын
दीदी, खूप गोड आवाज आहे. हृदयस्पर्षी सादरीकरण ! धन्यवाद.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 жыл бұрын
😊धन्यवाद
@dnyandejagdale295
@dnyandejagdale295 4 жыл бұрын
Very good
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 90 МЛН
आईची आठवण | माधव जुलीयन | इंद्रजित भालेराव | 8432225585
15:44
ज्ञानोपासक मराठी विभाग
Рет қаралды 27 М.
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 3,9 М.
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН