व्यायाम क्षेत्रात काम करणारा इतका अभ्यासू पहिल्यांदा पाहीला. चांगली माहीतीपूर्ण मुलाखत.
@sasodekar2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत आहे. अतिशय नम्रपणे शैलेश सरांनी माहिती दिली तसेच येथे एक नमूद करावसे वाटते झी 24 तास चे अँकर यांच्यासाठी सल्ला त्यांच्या अनेक मुलाखती घेताना असणारा अभिवादन त्यांनी थोडा आपला उत्साह कमी करावा अनेक वेळा ते आलेल्या पाहुण्याला ओव्हर शॅडो करायचा प्रयत्न करतात जणू काही त्यांना त्या पाहण्यापेक्षा जास्त माहिती आहे मध्ये मध्ये आणण्याचे कमी करावे मध्ये मध्ये आपल्यालाच जास्त माहिती आहे असं दाखवणं कमी करावे उदाहरणार्थ या मुलाखतीमध्येच शैलेश सरांनी दोन ते तीन अशी वाक्य वापरलेत की त्यातनं हे प्रतीत होतं की माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त उत्साह आहे असे दिसते त्यामुळे कृपा करून निरगुडकर साहेब थोडीशी आपल्या शैलीमध्ये बदल आणावा धन्यवाद
@vinaydatye191510 ай бұрын
डॉ. निरगुडकर एक अत्यंत हुशार माणूस आहे. माझ्या मते ते अतिशय सुंदर मुलाखत घेतात.