Рет қаралды 199,192
शरीर बनवणे आणि शरीर कमावणे, यात नक्की काय फरक आहे? 'चीट डे' ही डाएटपासून पाळण्यासाठी शोधलेली पळवाट आहे का? शरीर दिवसभर स्थिर असल्यामुळे मन आणि बुद्धी अस्थिर होतेय का? प्रोटीन सप्लिमेंट्सचा अट्टाहास शरीरासाठी घातक ठरतोय का? वजन घटवण्यासाठी प्रत्येकाला वेगळा डाएट प्लॅन हवा?
फिटनेस ट्रेनर शैलेश परुळेकर यांची मुलाखत, भाग २
#fitness #diet #weightlossjourney
===
'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
1. www.bookganga....
2. bit.ly/49pike1