Beed ते Tasgaon, हे 13 चेहरे यंदा फिक्स आमदार होतायत । Sharad Pawar | Tutari

  Рет қаралды 130,439

Hello Maharashtra

Hello Maharashtra

Күн бұрын

#sharadpawar #maharashtravidhansabha #hellomaharashtra #tutari
राजकारणात टप्प्यात कसा कार्यक्रम करायचा? ते पवारांना पक्क ठावूक… म्हणूनच नवा पक्ष नव चिन्ह,... आणि नवी फळी असतानाही शरद पवारांनी 80 च्या स्ट्राईक रेटने लोकसभेचे मैदान गाजवलं… खासदारकीला महायुतीला आणि विशेषतः अजितदादा गटाला पाणी पाजल्यानंतर आता शरद पवारांचं नेक्स्ट मिशन आहे ते विधानसभा 2024. यंदा काहीही झालं तरी सत्तेत येणारच! असा प्रण केलेल्या शरद पवारांनी विधानसभेची घोषणा होण्याच्या आधीच अनेक उमेदवारांची तिकीट डिक्लेअर करून टाकलीयेत… त्यातही तुतारीच्या बाजूने सध्या असे काही खंदे 13 चेहरे आहेत ते अगदी डोळे झाकून निवडून येतील… अशी राजकीय परिस्थिती आहे… त्यामुळे शरद पवारांच्या आमदारांचा आकडा वाढता असला तरी पवारांचे कोणते 13 राजकीय नेते डोळे झाकून निवडून येतील… तुतारीचे हे अनबिटेबल टॉप 13 चेहरे नेमके कोण आहेत? त्याचाच हा सविस्तर आढावा…
Sharad Pawar, a seasoned political strategist, has consistently demonstrated his acumen in orchestrating successful political campaigns. Despite launching a new party and symbol, he achieved an impressive 80% strike rate in the Lok Sabha elections. Now, his focus is on the 2024 Vidhan Sabha elections, with a clear objective to seize power. With confidence in his strategy, Pawar has already announced candidates for several constituencies, even before the official declaration of the assembly elections. Among these are 13 prominent leaders from the Tutari faction, who are seen as unbeatable and are expected to secure victories effortlessly. This proactive and strategic approach underscores Pawar's commitment to increasing his party's representation in the assembly, setting the stage for a formidable challenge against the Grand Alliance, particularly the Ajitdada group. The selection of these 13 stalwarts indicates Pawar's meticulous planning and foresight, aiming to ensure a strong foothold in the upcoming elections.
Keywords :
maharashtra vidhan sabha
sharad pawar
sharad pawar news
sharad pawar live
jayant patil news
rohit patil
sumantai patil
sandip kshirsagar
jaydatta kshirsagar
rajesh tope
satish ghatge
raju shetti
yugendra pawar
prajakt tanpure
shivajirao kardile
ram shinde
rohit pawar
praveen ghule
ashok pawar
amol kolhe
anil deshmukh
jitendra awhad
najeeb mulla
bhagirath bhalke
bharat bhalke
samadhan awatade
prashant paricharak
abhijit patil
sunil bhusara
ajit gavanhe
mahesh landge
hello maharashtra
हॅलो महाराष्ट्र
वारं आमदारकीचं
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#jayantpatil #rohitpatil #rrabba #sumantaipatil #sandipkshirsagar #jaydattakshirsagar #rajeshtope #satishghatge #rajushetti #yugendrapawar #prajaktanpure #shivajiraokardile #ramshinde #rohitpawar #manjushagund #rajendragund #praveenghule #ashokpawar #pradeepkand #amolkolhe #anildeshmukh #jitendraawhad #najeebmulla #bhagirathbhalke #bharatbhalke #samadhanaawatade #prashantparicharak #abhijitpatil #sunilbhusara #ajitgavanhe #maheshlandge #hellomaharashtra #हॅलोमहाराष्ट् #वारंआमदारकीचं #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Пікірлер: 219
@HelloMaharashtraNews
@HelloMaharashtraNews 2 ай бұрын
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा.. www.youtube.com/@HelloMaharashtraNews
@RajashriJadhav-gf4yk
@RajashriJadhav-gf4yk 2 ай бұрын
😊
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 2 ай бұрын
राजेश भैया टोपे व सदीप सिरसागार हे विजय होतील 100टके खर आहे टोपे आरोग्य मत्री होते म्हणूण कोराणा काळात लोकाचे जिव वाचले हयो खेकडा आरोग्यमंत्री आसते तर लाई लोक मेले आसते शिदे मुर्दा बात
@sanjaydahat1325
@sanjaydahat1325 2 ай бұрын
. पवार साहेब ७५ ते ८० जागा लढवणार त्यापैकी ५५ ते ६० उमेदवार विजयी होईल असे वाटते.
@thedarkknight9959
@thedarkknight9959 2 ай бұрын
ह्या चॅनल ला लवकर सुपारी मिळाली ह्या वेळेस..... घ्या सुपारी, वाजवा तुतारी....!
@dattabhise9894
@dattabhise9894 2 ай бұрын
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचे किंग मेकर
@mahadeogund232
@mahadeogund232 2 ай бұрын
माळशिरस उत्तम जानकर साहेब फिक्स आमदार आहेत
@KamalDahivadkar
@KamalDahivadkar 2 ай бұрын
फक्त आणि फक्त पवार साहेब
@Rohitpatil1124
@Rohitpatil1124 Ай бұрын
पाथरी बाबाजानी दुराणी नक्की विजयी होणार🎉🎉🎉
@mahadeogund232
@mahadeogund232 2 ай бұрын
पंढरपूरत मध्ये फिक्स तुतारी वाजणार आहे मोहिते पाटील सांगितलं तो उमेदवार
@clawp1451
@clawp1451 2 ай бұрын
पंढरपूरला बदल हवा आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून सर्व निर्माण केलेलं आहे ३३ वर्ष झाले आमचा राजकीय बाप एकच आहे शून्यातून घडलेला माणूस नको का तुम्हाला तुम्ही प्रस्तापितांचीच चाटत बसा आयुषभर दिलीप बापू❤
@TNM1988
@TNM1988 2 ай бұрын
परळी बबन भाऊ गित्ते 💯%✌️✌️✌️
@Pavangitte443
@Pavangitte443 2 ай бұрын
Only DM
@Vinayart99
@Vinayart99 19 күн бұрын
Only DM boss
@nikhilsuryavanshi5546
@nikhilsuryavanshi5546 2 ай бұрын
Shivsena UBT ch pn vishleshan kra
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
एनसीपी sp चे 64 उमेदवार निवडून येणार आहेत 100%
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 2 ай бұрын
नाही Jarange पाटील मंतेल तेच
@marathimusictawnrk5324
@marathimusictawnrk5324 2 ай бұрын
घ्या शट्ट 😂
@रोहित000
@रोहित000 2 ай бұрын
4:22 कर्जत जामखेड़ ची शान रोहित दादा 😍🔥😎
@dnyaneshwarmalshikare
@dnyaneshwarmalshikare 10 күн бұрын
Ram shinde saheb
@rahulchaudhari4032
@rahulchaudhari4032 2 ай бұрын
दिंडोरी... रामदास जी चारोसकर निफाड... अनिल कदम चांदवड... गणेश निंबाळकर मविआ.. समर्थक शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक जिल्हा...
@TejasPatil-hg6iv
@TejasPatil-hg6iv 2 ай бұрын
हेच एकदम बरोबर राहील जर उमेदवार चुकले तर पराभूत होईल आणि कळवण सुरगाणा माकपा गावित साहेब
@rahulchaudhari4032
@rahulchaudhari4032 2 ай бұрын
योग्य उमेदवार आहे
@rahulchaudhari4032
@rahulchaudhari4032 2 ай бұрын
हो कळवण योग्य उमेदवार
@sushantranbhise85
@sushantranbhise85 2 ай бұрын
उत्तम विश्लेषण ❤️🙌
@3miraclesrja709
@3miraclesrja709 2 ай бұрын
Uttam vishleshan
@PrachiMungyalkar
@PrachiMungyalkar 2 ай бұрын
इच्छुक लाख असतील पण एकच आश्वासक चेहरा.. आदरणीय महेश दादा।
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 2 ай бұрын
गरिबांच्या जमिनी लाटण्याच्या बाबतीत एक नंबर आहे आपला दादा...🙏🙏🤗
@uddhavsolanke4045
@uddhavsolanke4045 Ай бұрын
RAJESH BEEYA TOPE SAHEB 👍⚘⚘⚘
@14aaryagujar82
@14aaryagujar82 2 ай бұрын
छान, विश्लेषण
@sting4283
@sting4283 2 ай бұрын
कर्जत जामखेड मधून राम शिंदे विजयी होणार १००%
@sandipburkul4320
@sandipburkul4320 2 ай бұрын
भालके....❤️
@clawp1451
@clawp1451 2 ай бұрын
पंढरपूरला बदल हवा आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून सर्व निर्माण केलेलं आहे ३३ वर्ष झाले आमचा राजकीय बाप एकच आहे शून्यातून घडलेला माणूस नको का तुम्हाला तुम्ही प्रस्तापितांचीच चाटत बसा आयुषभर दिलीप बापू❤
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 2 ай бұрын
परळी फक्त बबन भाऊ ❤
@NEET25-U
@NEET25-U 2 ай бұрын
बबन भाऊ फक्त तुझा घरात☠️🌚🌚1 लाखा न पडणार बबन गित्ते उभारला तर🤣🤣🤣
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 2 ай бұрын
@@NEET25-U इम्रान हाश्मी तूझ्या घरी येतो वाटत 🤣
@NEET25-U
@NEET25-U 2 ай бұрын
@@Venkatesh_karad हो तुझा आईला घेऊन येतय.
@NS_Ghule
@NS_Ghule 2 ай бұрын
DM Boss
@thedarkknight9959
@thedarkknight9959 2 ай бұрын
​@@Venkatesh_karad का? DM cha एवढा द्वेष... बबन भाउ ल देखील मराठा मतदान होनार नाहिय.... तुम्हीं DM ला भेटणारे वंजारी मतदान पण खाणार.... अन् शेवटी, एक वंजारी आमदार देखील राहणार नाही......! डोळे उघडुन बघा.....! जर मराठा मतदान मिळवण्याची ताकद असेल तर, हमखास माझं मत देखील बबन भाउ लाच...!
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 13 күн бұрын
इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील साहेब फिक्स..
@Vk2767-r2e
@Vk2767-r2e 2 ай бұрын
फिक्स आमदार भगीरथ दादा भालके 9️⃣9️⃣9️⃣
@clawp1451
@clawp1451 2 ай бұрын
पंढरपूरला बदल हवा आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून सर्व निर्माण केलेलं आहे ३३ वर्ष झाले आमचा राजकीय बाप एकच आहे शून्यातून घडलेला माणूस नको का तुम्हाला तुम्ही प्रस्तापितांचीच चाटत बसा आयुषभर यंदा दिलीप बापू ❤
@yujitmore3709
@yujitmore3709 2 ай бұрын
रामकृष्ण हरी, वाजणार फक्त तुतारी...🎉🎉
@SachinPatil-vf5el
@SachinPatil-vf5el 2 ай бұрын
पवार साहेबांचे 66 ते 70 उमेदवार आमदार होणार
@ajitpawar988
@ajitpawar988 2 ай бұрын
Tutari ❤
@clawp1451
@clawp1451 2 ай бұрын
पंढरपूरला बदल हवा आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून सर्व निर्माण केलेलं आहे ३३ वर्ष झाले आमचा राजकीय बाप एकच आहे शून्यातून घडलेला माणूस नको का तुम्हाला तुम्ही प्रस्तापितांचीच चाटत बसा आयुषभर यंदा दिलीप बापू❤
@sting4283
@sting4283 2 ай бұрын
प्रशांत परिचारक 🎉
@रोहित000
@रोहित000 2 ай бұрын
रोहित दादा पवार भावी मंत्री ✌🏻😎
@aniljanjire4430
@aniljanjire4430 2 ай бұрын
💯
@aditifajge9454
@aditifajge9454 2 ай бұрын
एकच वादा महेश दादा आमदार तुम्हीच
@nikitathokal7230
@nikitathokal7230 2 ай бұрын
Yekch dada...!! Mahesh dada..!! 💥✨
@kishordhavane123
@kishordhavane123 13 күн бұрын
संदीप भाऊ १नबर
@yasinmandrup3313
@yasinmandrup3313 2 ай бұрын
Fix dada💯
@SagarPawar-s8q
@SagarPawar-s8q 2 ай бұрын
Mahesh Dada 🚩🚨
@sagarkopnar9169
@sagarkopnar9169 2 ай бұрын
करमाळा नारायण पाटील फिक्स आमदार
@shashimore4768
@shashimore4768 24 күн бұрын
फिक्स फिक्स आमदार भगीरथ दादा भालके
@snehathakur1796
@snehathakur1796 2 ай бұрын
One and only Mahesh dada
@ramankolhe4446
@ramankolhe4446 2 ай бұрын
85
@pranitpatil9157
@pranitpatil9157 2 ай бұрын
अजून जरांगे साहेबांनी सांगितलं काय करायचं ते तेव्हा फिक्स कोण आहे ते ठरवा..आधी नुसत्या शक्यता च..
@ApekshaThorat-kr8pm
@ApekshaThorat-kr8pm 2 ай бұрын
Ekach dada MAHESH DADA
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 2 ай бұрын
गरिबांच्या जमिनी लाटण्याच्या बाबतीत एक नंबर आहे आपला दादा...🙏🙏🤗
@sanketthorve2488
@sanketthorve2488 2 ай бұрын
Junnar #सत्यशिल दादा ❣️❣️ #माणूस_आपला_ज्याने_प्रत्येक_माणूस_जपला #satyashil s sherkar
@kurshnaamle6106
@kurshnaamle6106 2 ай бұрын
भावी वैगेरे काय नाय पर्मनंट आमदार महेश दादा लांडगे 🧡🚨
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 2 ай бұрын
गरिबांच्या जमिनी लाटण्याच्या बाबतीत एक नंबर आहे आपला दादा...🙏🙏🤗
@taufiquesayyed4329
@taufiquesayyed4329 2 ай бұрын
Very good
@atharvagaikwad3613
@atharvagaikwad3613 2 ай бұрын
जे का रंजले गांजले; त्यांसी म्हणे जो आपुले। तोचि महेश दादा ओळखावा; आमदार तेथेचि जाणावा ||❤❤👍👍
@RadhaMore-fv9uj
@RadhaMore-fv9uj 2 ай бұрын
999
@clawp1451
@clawp1451 2 ай бұрын
पंढरपूरला बदल हवा आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून सर्व निर्माण केलेलं आहे ३३ वर्ष झाले आमचा राजकीय बाप एकच आहे शून्यातून घडलेला माणूस नको का तुम्हाला तुम्ही प्रस्तापितांचीच चाटत बसा आयुषभर दिलीप बापू❤
@Aditya-fg9ei
@Aditya-fg9ei 2 ай бұрын
राजेश टोपे फिक्स आमदार
@samadhanbansode3456
@samadhanbansode3456 2 ай бұрын
999❤
@clawp1451
@clawp1451 2 ай бұрын
पंढरपूरला बदल हवा आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून सर्व निर्माण केलेलं आहे ३३ वर्ष झाले आमचा राजकीय बाप एकच आहे शून्यातून घडलेला माणूस नको का तुम्हाला तुम्ही प्रस्तापितांचीच चाटत बसा आयुषभर दिलीप बापू यंदा ❤
@omkarsathe6885
@omkarsathe6885 2 ай бұрын
Ashok bapu pawar _shirur haweli💯👍🎉
@sohelshaikh20300
@sohelshaikh20300 Ай бұрын
परिचारक तुतारी कडे येतील, Risk नाही फिक्स आमदार #मालक
@Yuhuuu-y4o
@Yuhuuu-y4o 2 ай бұрын
One and only महेश दादा लांडगे !!! 🔥💪🏻✨
@raeesshaikh8574
@raeesshaikh8574 2 ай бұрын
Beed Sandeep bhayya
@chandrashekharshr
@chandrashekharshr 2 ай бұрын
करमाळा नारायण आबा येणारच 👍👍
@dilipjagadale2986
@dilipjagadale2986 Ай бұрын
फक्त तू तरी फक्त तू तरी तूतरी
@vishakhakamble724
@vishakhakamble724 2 ай бұрын
जे का रंजले गांजले; त्यांसी म्हणे जो आपुले| तोचि महेश दादा ओळखावा; आमदार तेथेचि जाणावा||👍🏻
@3miraclesrja709
@3miraclesrja709 2 ай бұрын
Uttam vishleshan
@AZ-wl5pl
@AZ-wl5pl 2 ай бұрын
248,सोलापूर शहर उत्तर मधून महेश कोठे पण 100% तुतारी जोरात वाजवणार.
@Santoshkekan-w3t
@Santoshkekan-w3t 2 ай бұрын
करमाळा नारायण पाटील तुतारी
@sudhakarghule-i7k
@sudhakarghule-i7k 2 ай бұрын
भावी आमदार प्रवीण दादा घुले पाटील कर्जत जामखेड
@PratikJoshi-u9e
@PratikJoshi-u9e 2 ай бұрын
Only Mahesh Dada 🤘
@dharniramoshi5536
@dharniramoshi5536 2 ай бұрын
Ekach Amdar fix❤️‍🔥 Mahesh Dada 💯
@RohitMishra-q1b
@RohitMishra-q1b 2 ай бұрын
Only Mahesh dada 🔥🔥
@AratiKeram
@AratiKeram 2 ай бұрын
एकच दादा महेश दादा
@AjayYadav-uo6oh
@AjayYadav-uo6oh 2 ай бұрын
Only vankhande sir ❤
@aniket_OTTian2030
@aniket_OTTian2030 14 күн бұрын
Sahebanche 75 fix 💯💯
@rahuljadhav1865
@rahuljadhav1865 2 ай бұрын
Only महेशदादा
@RavikumarAde-ks7gb
@RavikumarAde-ks7gb Ай бұрын
उदगीर विधानसभा निवडणुकीत सुधाकर भालेराव साहेब 🙏🏻
@ShwetaSutar-i2s
@ShwetaSutar-i2s 2 ай бұрын
Only Mahesh Dada..
@mahadeogund232
@mahadeogund232 2 ай бұрын
करमाळा नारायण आबा पाटील फिक्स तुतारी वाजणार आहे
@PravinPalve-mm9ro
@PravinPalve-mm9ro Ай бұрын
राम शिंदे विजयी होनार आता
@dilipjagadale2986
@dilipjagadale2986 Ай бұрын
एकच नंबर तू तरी येणारशेवटीसमाधन
@DineshKhade-yr9ty
@DineshKhade-yr9ty Ай бұрын
53
@NitaShukla-f9r
@NitaShukla-f9r 2 ай бұрын
Mahesh dada ❤
@अनिरुद्धगायकवाडगायकवाड
@अनिरुद्धगायकवाडगायकवाड 2 ай бұрын
92 विधानसभा पण दांडे गावकर साहेब फिक्स च
@avinashpawar3080
@avinashpawar3080 2 ай бұрын
जुन्नर ला शरद दादा सोनवणे फिक्स आमदार २०२४❤❤
@gavhanee
@gavhanee 2 ай бұрын
Ajit Gavhane 🎉 fix mla
@clearjeeneetphysics2248
@clearjeeneetphysics2248 Ай бұрын
कवठेमहांकाळ तासगाव मधील नेते मराठा आरक्षण संदर्भात कोणतीही भुमिका अजुनही स्पष्ट करु शकले नाहीत...त्यामुळे तुम्ही अंदाज लावत बसू नका....
@Rohitpatil1124
@Rohitpatil1124 Ай бұрын
परळीत बबन भाऊ गिते🎉🎉🎉
@ramdaswagh6823
@ramdaswagh6823 2 ай бұрын
पवार साहेब परळीत विधानसभेला मुक्कामी जरी जाऊन बसले तरी धनु भाऊ च निवडुन येणार यांत शंका नाहीं कारण जनता एकदाच भुलथापांना बळी पडते परत कितीही घर फोडाफोडी करू द्या किवा त्यांच्या दर वेळेसचा जातीयवाद करुन राजकीय वातावरण दुषीत करून पोळी भाजुन घ्यायची हे ह्या वेळेस जनता हाणुन पाडेल हे नक्की
@rowdyakshay6003
@rowdyakshay6003 2 ай бұрын
Rohit R R Patil 💯
@MohnishPethe
@MohnishPethe 2 ай бұрын
Sir Katol madhun anil dada ekdum fix pan please fakta prachar dada ni tai ni kela tar Please pora ni suna noka . Please request
@MaheshPatil-xf6dj
@MaheshPatil-xf6dj Ай бұрын
जळगाव ग्रामीण देवकर आप्पा तुतारी वाजतील
@The_Explorer....
@The_Explorer.... 2 ай бұрын
महाविकास आघाडीचे अधिकृत चैनल आहे हे, चाटावी ती किती रे काहीतरी लिमिट ठेवा 😂😂
@kavitamali3336
@kavitamali3336 2 ай бұрын
East or west Mahesh dada is best
@sachinjaybhaye5017
@sachinjaybhaye5017 2 ай бұрын
70
@NikhilNakate
@NikhilNakate 2 ай бұрын
Click bait bolbhidu cha channel cha logo bbc cha waaa 👏👏
@sanikagirase5722
@sanikagirase5722 2 ай бұрын
Only Mahesh dada
@ajaypawar404
@ajaypawar404 2 ай бұрын
राष्ट्रवादीची पंढरी नाही राजकारणाची पंढरी आहे बारामती ❤
@NamrataChavan-t8w
@NamrataChavan-t8w 2 ай бұрын
Mahesh dada...💯
@manav_kulkarni
@manav_kulkarni 2 ай бұрын
Beed Fix Sandeep Bhaiya 👑✌🏻
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b 2 ай бұрын
Sandeep kshirsagar Aamdaar ki Visra
@thedarkknight9959
@thedarkknight9959 2 ай бұрын
क्षीरसागर ला मराठा मतदान करेल असे वाटत नाही.... आणि वंजारी तर करणारच नाही....! तो पडेल, तिथं मेटे ताई निवडूण येइल...
@ovhalsaheb3366
@ovhalsaheb3366 2 ай бұрын
55---60----
@जयस्तुमराठा-झ1व
@जयस्तुमराठा-झ1व 2 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्र+मराठवाडा. = मविआ फुल्ल चालली तर हे दोनच विभाग महायुतीचा टांगा पलटी करू शकतात
@laxmankharat4132
@laxmankharat4132 2 ай бұрын
83 MLA nakki yenar.
@nileshbhapkar3000
@nileshbhapkar3000 2 ай бұрын
लिहुन ठेवा की जि जादुई आकडा गाठून मराठा कार्ड वापरून विजय मिळवून देईल दरवेळेस असे येतील असे सांगता येईल का
@darshanapawal3077
@darshanapawal3077 2 ай бұрын
Aamdar Mahesh Dada landge best leader 👑
@PritiSingh-b6t
@PritiSingh-b6t 2 ай бұрын
A good politician always gives the best results. Keep moving forward mahesh dada 💪💯👑
@ajinkyakedar8821
@ajinkyakedar8821 2 ай бұрын
मला वाटतं तुम्ही अपुऱ्या माहितीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघा बद्दल बोलत आहात मतदार संघाची संपूर्ण माहिती घेऊन मगच व्हिडिओ बनवत जावा तुमच्या चैनल चे क्रेडिट कमी करून घेऊ नका
@clawp1451
@clawp1451 2 ай бұрын
पंढरपूरला बदल हवा आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून सर्व निर्माण केलेलं आहे ३३ वर्ष झाले आमचा राजकीय बाप एकच आहे शून्यातून घडलेला माणूस नको का तुम्हाला तुम्ही प्रस्तापितांचीच चाटत बसा आयुषभर दिलीप बापू❤
@SanjivaniGaikwad-s5q
@SanjivaniGaikwad-s5q 2 ай бұрын
Mahesh dada 😊
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 2 ай бұрын
माजलगाव मधून आडसकर तुतारी वाजवणार असं ऐकलं खरं आहे का
@preranadhangar6966
@preranadhangar6966 2 ай бұрын
Only aamdar Mahesh dada landge ❤️💯
@swapnillanke3822
@swapnillanke3822 2 ай бұрын
Nagar Lanke 👑❤✌
@SufiyanShaikh_07
@SufiyanShaikh_07 2 ай бұрын
Amit bhangare
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 93 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 339 М.
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39