आभार मानणारे पण हिरो आहेत... शेवटी आले पण मस्त बोलले.. 🙏😄
@missionmars39733 жыл бұрын
सर छान उद्योग आहे हा. कष्ट केल्यावर फळ मिळणारच. Money is a power
@kalekarprashant3002 жыл бұрын
Janavare na khayla nahi ase vatat ahe ky chan
@shamgaikwad738 Жыл бұрын
🤩भावा एकच नंबर Vdo.. धन्यवाद..
@ajaybonder32604 жыл бұрын
एकदम मस्त आहे सर एकदम छान मुलाखत घेतली पुढील
@rahuldeshmukh65562 жыл бұрын
Thanks Mahesh for revealing your success mantra. I appreciate your hard work and commitment and co operation .
@Askmepuzzles3 жыл бұрын
Ek no udyajak bhau ...smile 👍
@pravinghodmare5232 жыл бұрын
50 गायी आहेत . 22 ltr दुध देतात ? मग daily तर मग 200 ltr दुध कसे राहील . Pl reply
@altafmakandar55003 жыл бұрын
छान माहिती दिलात सर
@rohankhomane50143 жыл бұрын
Sir aaplya gotyat changali qualitichi gay kashi tayar kraychi ,kalvdila kont semen changal aahe ,kontya semen chi paidas changali aahe v kont semen bhrlyntrr dudh jast bhette tyachyavr video bnva sir
@श्रीमंतसरवदे2 жыл бұрын
yaa video मध्ये उद्योजकाने 50 Hp गाई पाळल्या आहेत HP गाई 300 दिवस (१०महिने ) वर्षातून दूध देतात. जर दिवसाच २५ लिटर आणी ४० गाईंची जरी TOTAL केली तरी १०००lt दूध येत (१० गाई मी नाही .) पकडल्या १०००× ३२ rs लिट्ल pakadla तर ३२ हजार दिवसाला मिळत.. या video मध्ये फक्त २०० लिटर दुध सांगितलेलं आहे .. दुग्ध व्यवसायामध्ये खुफ फायदा आहे जरी ३२ हजारामधले १५ हजार उत्पन्न पकडलं तरी साडे चार लाख महिन्याच उत्पन्न मिळून जात.
@tejaswinithorat62102 жыл бұрын
Really brobr h
@dhananjaywakhare29174 жыл бұрын
हो तुमचं मंण बरोबर नवीन उदयोजकांनी हा वयवसाय करावा पण शेतकरी मुलांना कोणी पोरी देत नाहीना तयामुळे हया वयवसायाकडे सधया वळत नाही याबद्ल तुमही video बनवा