आतापरेंत ५०० चाली ऐकले पण आशी चाल ऐकले नासी, धन्य हो बाबा, (भालकि बिदर)
@balasahebgorde17612 ай бұрын
#माऊली अप्रतिम आवाज आहे तुमचा साक्षात सरस्वती आहे तुमच्या मुखात . जय हरी माऊली.. 🙏
@k_o_vgaming955823 күн бұрын
अभंगरुपी शब्दांना मौल्यवान स्वर साधनेचा साज चढवून अमुल्य बनवणारी ही मंडळी.साक्षात सरस्वती ओठांवर असा भाव,कोटी कोटी वंदन.ही महाराष्ट्र भूमी रत्नांची खाण आहे.जयगुरु..❤
@namdevrao313218 күн бұрын
☝️👌अप्रतिम गायन केले बाबा तूम्ही 🙏बाबा तूम्हाला निरामय आरोग्य ,उदंड आयुष्य लाभो हिच श्री विठ्ठल चरणी सदिच्छा 🙏रामकृष्णहरी
@ParshuramLandge18 күн бұрын
राम कृष्ण हारी माऊली मी बजाज नगर छत्रपती संभाजी नगर वरून बाबांच्या चरणीं साष्टांग दंडवत 🙏🙏
@keshavkulkarni83443 ай бұрын
खुपच छान छान वाटले देवा
@Dnyaneshwargiribolg3 ай бұрын
कोणतीही माईकसिस्टम कडे मागनी नाही आवाज वाढव म्हणुन पण नाही विको नाही,काहीच नाही मागणी तरी आवाज त किती क्वोलिटी आहे बाबाच्या ह्यांनी च परमार्थ टिकवला खरच दंडवत बाबांना
@आबासाहेबमस्के-घ1तАй бұрын
रामकृष्णहरी। खुप सुंंदर
@HaribhauArbat-q3u18 күн бұрын
जय हरी माऊली
@ParshuramLandgeАй бұрын
मानले माऊली तुम्हाला 🙏🙏🙏👌👌
@kailasdolas9386Ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली कैलास डोळस वडाळी कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
@dayanandmane18783 ай бұрын
आजपर्यंत ची सर्वात सुंदर चाल भावयुक्त ❤❤❤❤
@Vitthal-v9hАй бұрын
एका दिवसात 5ते6 वेळेस आईकतो बाबा ची चाल
@Vitthal-v9hАй бұрын
बाप रे चाल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@MaheshPatil-hq6rg14 күн бұрын
❤ नाईस बाबा
@balajind77977 күн бұрын
Super 👍
@VasantdeshmukhofficalАй бұрын
छान
@nikhilmekle12963 ай бұрын
खुप खुप सुंदर चाल गायली आहे दादा तुम्ही ❤❤
@ajaysinhjadhav7103Ай бұрын
काय आवाज आहे धन्य झालो 🙏
@sunilbhoye7133 ай бұрын
व्वा अप्रतिम.. ❤️❤️
@vishnudabhade8113 ай бұрын
❤
@VikasPatil-w1lАй бұрын
साष्टांग दंडवत बाबा ❤❤
@shravansangle59563 ай бұрын
काय गोड आवाज आहे बाबा तुमचा आज खरच तुकोबाच दर्शन झालं असं वाटतय अप्रतिम 🙏
@aditienterprises26103 ай бұрын
खरच खुप छान 🙏🏻🙏🏻
@dilipkotkar3623 ай бұрын
खुप छान गायन वादन मन प्रसन्न झाले
@shreesadguruvarkariabhang3 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@PandurangBand2 ай бұрын
Good
@ganeshsurdakar36725 күн бұрын
Ram krusn hri mahuli
@Every1take20 күн бұрын
मागे म्हणणाऱ्या महाराज ला नीट म्हणता पण येईना.. थोडं अजून सराव केला असता तर चांगल जमलं असतं... शिकण्याच्या वेळी फक्त फालतुगिरी केली आता त्यामुळेच जमत नाही गायन... ❤❤
@HemantSakore-o1x7 күн бұрын
तुम्ही काय करता महाराज 🍀 तयांनाला बोलता वाजवता कि गाता 🍀गायन सोपानाय काहींचा जिंदगी जाती पण स्वर लागत नाय तयामुळे कोणाला बोलनाय आधी विचार करा कि आपण तेवढाय अधिकाराचे आहोत का 🍀🙏
@namdevpatil1685 күн бұрын
🙏🏻 🙏🏻
@deepak11e18 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐
@पांडुरंगगोडसे-झ6ढ3 ай бұрын
राम कृष्ण हरि माजुली🙏🙏👌🚩
@Dnyneshwarchaudhari-e3v3 ай бұрын
Va va kay aavaj aahe babancha aani maharajancha. Lai bhari. Nice👌
@mohanmanmothe59713 ай бұрын
🙏🙏🙏
@BhaskarBawake-ck5qq4 ай бұрын
🚩जय सद्गुरू🌺 एकच नंबर बाबा लय भारी खुपच छान👏✊👍 ❤
@rameshwarshinde64174 ай бұрын
खूप खूप छान
@MaheshNandardhane-l9w4 ай бұрын
अप्रतिम ❤
@NavgareSunder3 ай бұрын
एक नंबर गजानन महाराज तुमचा
@ranjitmisalmrudangsamratwa66803 ай бұрын
नाद करायचा नाय 🙏
@supesh15873 ай бұрын
क्या बात है बाबा
@PrakashPote-q1z2 ай бұрын
जून ते सोन नाध नाही करायच बाबाचा
@GokulShejul-g6u4 ай бұрын
अगदी सुंदर ❤
@SatishMore-z4o3 ай бұрын
Good ❤
@vishnudabhade8113 ай бұрын
❤
@kattarhindutva37623 ай бұрын
❤❤❤
@rajendrakekan43533 ай бұрын
संपूर्ण किर्तन पहायला भेटेल का
@Ram72023 ай бұрын
Ho KZbin - omsai creation kzbin.info/www/bejne/Z5DcdplmnbiDhJIsi=5siJV2GSWS_jj0mk