Рет қаралды 10,860
#BBCMarathi
मुंबईतील चेंबूर परिसरात पुन्हा एकदा काॅलेजमधील ड्रेस कोड आणि त्यानुसार हिजाब, नकाब आणि बुरखा बंदीवरून वाद सुरू झाला आहे. चेंबूर येथील एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयाच्या नऊ विद्यार्थिनींनी काॅलेजच्या या नियमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कॉलेजने पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ड्रेस कोड' जारी करत यात काॅलेजमध्ये हिजाब, नकाब आणि बुरखा परिधान करण्यावर बंदी आणली आहे. या विरोधात पदवीच्या विज्ञान शाखेच्या 9 विद्यार्थिनींनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi