खुप छान माहिती दिली सर ... धन्य तो माझा राजा आणि धन्य ती माऊली हिरकणी...
@sgtravelsphere37192 ай бұрын
@@vandanabagilgekar1005 धन्यवाद 🙏
@vandanabagilgekar10052 ай бұрын
@@sgtravelsphere3719 most welcome Sir 🙏
@दुर्गरक्षकफोर्स2 жыл бұрын
🙏🏻🚩 मी तर काही मूठभर होते त्यांना इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या विडिओ मार्फत तर हजारो लाखो लोकांपर्यंत हा इतिहास पोहोच होईल यासाठी तुमचे खूप ऋणी आहोत🙏🏻🚩DR फोर्स महाराष्ट्र
@sgtravelsphere37192 жыл бұрын
आम्ही तर फक्त माध्यम आहोत, खरं तर तुझ्या मार्फत आम्हा सर्वाना इतिहास कळते त्याकरिता तुझे अगदी मनापासून खूप खूप आभार दादा..🙏❤️🙏
@nitinmadne Жыл бұрын
@@sgtravelsphere3719 यइबईदबईदपहइपगइपरउपर
@niketankathe84102 жыл бұрын
D R FORCE च्या संपुर्ण टीम ला मानाचा मुजरा...जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
@sgtravelsphere37192 жыл бұрын
धन्यवाद🙏
@दुर्गरक्षकफोर्स2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद🙏🏻🚩DR फोर्स महाराष्ट्र
@virendrajadhav50912 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@sgtravelsphere37192 жыл бұрын
जय शिवराय🚩
@Jiyan_gamer-d2q2 жыл бұрын
Unique information not every channel give this information thank u to. D.R FORCE and S.G TRAVEL SPHERE
@sgtravelsphere37192 жыл бұрын
Thanx/🙏🚩
@ag.er.nikhiltetu31002 жыл бұрын
Great information sir ji...
@sgtravelsphere37192 жыл бұрын
Thank you...🙏
@nikeshpaul8557 Жыл бұрын
😢😢😢😢👌👌👌
@narendraparte580 Жыл бұрын
दादा माझ्या एक प्रश्नच उत्तर हवं होत, खूप चुरचुर होती मनात, ज्या वेळी किल्ले रायगड वर राजधानी वसली त्या वेळीचे रायगड चे किल्लेदार कोण होते. 🙏🙏🚩🚩🚩
@sgtravelsphere3719 Жыл бұрын
बाळाजी शिळीमकर राज्याभिषेक च्या आधी आणी राज्याभिषेक वेळी रावजी सोमनाथ ...