एका मराठी कुटुंबाचे अमेरिकेत स्वतःचे घर असणे फार अभिमानाची गोष्ट आहे. लय भारी भावा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. 👌🏻👍🏻🙏🏻
@rajendrathokale98984 ай бұрын
आमच्या सांगोला तालुक्यातील युवकाला सलाम❤.अमेरिका या देशात स्वतःचे घर आणि सहचारिणी आटपाडी तालुक्यातील बोमेवाडीची नांदा सौख्यभरे.
@santoshbahikar44892 ай бұрын
ताईची मराठी भाषा वेगळी वाटते..माझी वकील ताइं अशी बोलते..पण ती अकोले येथे असते..नगर जिलहा
@ganeshdeulkar49786 ай бұрын
कोणीही परदेशात गेलेले आपल्या मराठी बांधवांना मदत करणार नाहीत. ते फक्त गुजराती, पंजाबी व सिंधी लोकांना जमते. एक गुजराती जगात कुठेही गेला कि आपले नातलग व गावाकडच्या लोकांना घेऊन जातो व सर्व प्रकारची मदत करतो. तिकडे मराठी मंडळ आहेत पण फक्त सण साजरे करण्यासाठी एकत्र येतात.
@american-bhau6 ай бұрын
सुमीत आज अमेरिकेमध्ये घर घेऊ शकतोय ते फक्त त्याच्या बहिणी आणि जीजूच्या मदतीमुळे, त्यामुळे तुम्ही हा मुद्दा ह्या विडिओ मध्ये मांडणे भाऊंना काय पटलं नाय ... आन अश्या बऱ्याच संस्था आहेत अमेरिकेत ज्या आपल्या मराठी बांधवाना येग येगळ्या प्रकारे मदत करतात
@chhayamane39486 ай бұрын
@@american-bhauमराठी बांधवाला मदत करत असलेल्या चे फोन मोबाईल नंबर पाठवा प्लिज
@chhayamane39486 ай бұрын
@@american-bhauसंस्था चे नंबर पाठवा प्लिज
@american-bhau6 ай бұрын
@@chhayamane3948 एक व्हिडिओचं बनवतो
@rohit-ld6fc6 ай бұрын
tyacha karan fakt ani fakt baman lok ahet. ucch jatichya marathi lokan madhe 1ch gost ahi ti mhanje aaplya jati cha maaj. ya karnamule marathi 1 dusrya barobar hangout pan nahi karat. kartat tar jati baddal ch boltat..direct vichartat tuzi caste kay ahe..worst people.
@zpwale4 ай бұрын
खूप छान... सुमिता माझ्या शेजारी राहणारा सर्वसाधारण कुटुंबातील जिद्दी चिकाटी मुलगा मंगेवाडी सारख्या छोट्या गावातून डायरेक्ट अमेरिकेत तेही स्वतःचे एवढे छान घर तेही स्वतःच्या कमाईने खूप खूप अभिनंदन सुमित...
@ShrutiJadhav-vs2qkАй бұрын
पूर्ण नाव काय आहे मला लक्षात येत नाही पण पहिले आहे यांना
@dilippadalkar8224 ай бұрын
मला ह्यांच्या बद्दल खूप अभिमान वाटतो. सांगोला, आटपाडी सारख्या दुष्काळी भागातली मराठी माणसं जिद्दीने आणी चिकाटीनेपण अमेरिकेत जाऊ शकतात हे सिद्ध केलं.
@american-bhau4 ай бұрын
खरंच प्रेरणादेणारी गोष्ट आहे ❤
@milinduplap32565 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम God Bless 🙌 🙏 🇮🇳🙏🕉️ आयुष्यात पाठींबा देणारी मानस सोबतीला असली की फक्त मनस्थिती नाही तर "परिस्थिती" सुध्दा बदलते.
@american-bhau5 ай бұрын
अगदी बरोबर, आयुष्यात फक्त साथ देणारं कोणी तरी पाहिजे ❤
@sunitasuryawanshi21364 ай бұрын
नक्कीच 😊
@anandsholapurkar86956 ай бұрын
तुमचे तिघांचेही कौतुक....देशाच्या लहान मोठ्या गावातून थेट अमेरिकेत घर... सोपं नाही. तुमच्या बहिणीचे आणि जिजुंचे ही अभिनंदन...अवघड आहे आपल्या बहिणीने आणि जिजूने मदत करणे ! आयुष्यातल्या पुढील उत्तुंग वाटचालीच्या शुभेच्छा !!!
@sagarvshinde5 ай бұрын
Khup sop ahe ..loan milate ani karj fedat basava lagate... Couple working asel tar easy hote emi and job insecurity manage karane
@Scamartist__35626 күн бұрын
@@sagarvshindesopa 😂
@prashantvibhute74744 ай бұрын
Congratulations पहिल्यांदा मस्त व्हिडीओ बनवला आहे खूप मस्त माहिती दिली अणि आई वडिलांना आनंद वाटला पाहिजे आपली मुल काय तरी करतात बेस्ट लक 🎉🎉
@Anmol48245 ай бұрын
Proud Feeling. Hard working people from Draught prone area like Atpadi and Sangola are prospering like never before. I am also from Atpadi. Recently got the possession of own house in Bangalore.
@american-bhau5 ай бұрын
congratulations, house in Bangalore sounds amazing ❤
@sumitghatule7135 ай бұрын
Congratulations 🎉
@rupeshshinde47816 ай бұрын
खूप छान सर तुमचं बोलणं तर एक नंबर 👌👌... अस्सल मराठी बाणा 👌👌👌कडक.... मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो.... 🙏... आपल्याला पण युरोपात येऊन काम करायचं आहे.. काहीतरी आयडिया द्या... मी मुंबईत राहतो B. Com केलाय.. छोटी मोठी नोकरी आहे आपली... आणि Middle class family आहे आम्ही.... 🙏 आपल्याला काही काम चालेल... काय करावे लागेल अमेरिका येण्यासाठी 🙏🙏🙏Advice
@anaghapabalkar59446 ай бұрын
मस्तच,खूप अभिनंदन! खूप छान व डिटेल माहिती दिली
@trishaharshsmarttv23704 ай бұрын
भारी, मराठी माणसाची प्रगती अमेरिकेत पण भाऊ आपल्या भारताला विसरू नकोस Oll the best
@american-bhau4 ай бұрын
🇮🇳
@mf.farzin.77954 ай бұрын
जय महाराष्ट्र... खुप छान अमेरिकेत महाराष्ट्रीयन घर आपणांस शुभेच्छा...!!!
@bhausochavan69904 ай бұрын
आमच्या जि प शाळा शेगाव चे व.मुख्याध्यापक श्री विभूते सरांचे कन्या व जावई खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक- श्री चव्हाण सर(शेगाव)
@abhaydatar40535 ай бұрын
झक्कास. किंमत जास्त वाटत असली तरी सोयी खूप आहेत आणि वातावरण पण छान आहे.
@sagarvshinde5 ай бұрын
Ghar kachakadi astat...
@adv.appasahebshinde63624 ай бұрын
होय,अमेरिकेत ओहिओ ,राज्यात, माझ्या मुलीचे असेच घर आहे.आम्ही एक वर्ष पूर्वी, राहून आलो.अत्यंत उत्कृष्ट घर रचना आहे. तेथील ,सुविधा अती उत्तम.आपले कडील एखादा well furnished bangla असतो तशी आहेत.Excellent Home aahet. Congrats Indian family.
@american-bhau4 ай бұрын
🙏
@SatishSaraf-uy3nyАй бұрын
अमेरिकेचे क्षेत्रफळ खूप मोठे आणि तुलनेने लोकसंख्या बरीच कमी आहे त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्या लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये खूप फरक आहे. अमेरिकन शहरे आणी गावे खूप सुनियोजित पद्धतीने विकसित केलेली वाटतात.
@anjalikhope91346 ай бұрын
साधी माणसं आहे …..all the best sanga tanya 🎉🎉🎉
@american-bhau6 ай бұрын
❤️ Comment nakkich wachat asanar te 😉
@sumitghatule7136 ай бұрын
dhanyawad 🙏
@kalaculture6 ай бұрын
चांगली माहिती नवीन घर घेणाऱ्यां साठी.आपले सगळे व्हिडिओ चांगले असतात आम्ही आवर्जून बघतो
@ranjeet-mh425 ай бұрын
14:57 4,04,000/- US Dollar म्हणजे.... भारतातील आजचे 3 कोटी 37 लाख 34 हजार रुपये ... त्यांनी 3,04,000/- dollar कर्ज 6.5% व्याजाने म्हणजे.....दरवर्षी 19,760/- dollar (भारतीय 16,49,960/- रुपये) फक्त दरवर्षी व्याजच भरावे लागेल....
@american-bhau5 ай бұрын
✅गणित पक्कं आहे तुमचं
@ketivp3285 ай бұрын
बरोबर, but better than paying rent which is almost same as mortgage payment. Plus you build equity and house prices always go up. In few years this house will be more then $600k. But owning a house is lot more resposibilty & work than just renting.
@amitdeshpande94634 ай бұрын
Plus they can always refinance the loan if interest rates go down.
@american-bhau4 ай бұрын
@@amitdeshpande9463 exactly, I think the interest rates will definitely start going down if not in next few quarters, definitely in next few years.
@Shridhar_Gaikwad2 ай бұрын
एक सोलापूरकर म्हणून सुमित भाऊ मला तुमचा खूप गर्व वाटतो, अभिमान वाटतो. तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर तुम्ही आपल्या मराठी भाषेचे, सोलापूर जिल्ह्याचे, आपल्या लाडक्या महाराष्ट्राचे व भारत देशाचे नाव अमेरिके सारख्या प्रगत देशात गाजवताय हे बघून मला तुमचा खूप अभिमान आणि कौतुक वाटतो. तुमच्या नवीन घरासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन व पुढिल यशस्वी वाटचालींसाठी माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!! 😊🙏💐... thank you American भाऊ for this great video 😊👌👌👌❤️
@norbancoelho20605 күн бұрын
फार सुंदर व्हिडिओ बनवला. Nice family. God bless 🙌 you.
@american-bhau5 күн бұрын
thank you ❤️
@umeshdande5 ай бұрын
लई भारी, छान व्हिडिओ. डिटेल मराठी मधून माहिती दिली.
@american-bhau5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SiddheshwarKinagi-oj3hm4 ай бұрын
खुपच छान, पुर्ण डिटेल माहीती दीलीत धन्यवाद 🙏🏻
@vikaskolsulkar22246 ай бұрын
Nice presentation and very interesting. American Bhavu....you have that magic to hold people till the end of the video even if people know the end and everything....
@american-bhau6 ай бұрын
Thank you bhava 🙏
@sunilkad78073 ай бұрын
खूप छान वाटलं आपली मराठी माणसं अमिरेकेत प्रगती करतायेत ते मित्रांनो एक साधा सल्ला आहे की तिथे राहा,प्रगती करा,व्यवसाय करा,सुखाने संसार करा,कसेही राहा पण आपलया मराठी संस्कृतीला विसरू नका.
@prashman99996 ай бұрын
Very good video. Keep upt it good work !! we love your videos
आई वडिलांची रूम नसते घर असते आणि त्यांच्या घरात आपल्यालाही रूम असते.
@nmbhamare26363 ай бұрын
Sweet and Smart home...Fascility,Security,Safety majors Completed... Garden and Nature's view extremely Superb videography...Gr8 presentation... really awesome video...Hearty congratulation for Daring,Caring and Shairing Capacity
@american-bhau3 ай бұрын
thank you ❤️
@maheshshinde15965 ай бұрын
Excellent 🎉. शुभेच्छा
@latataur3335 ай бұрын
माझा मुलगा अभिषेक ने आताच 4000sq.ft.चे घर घेतले आहे
@american-bhau5 ай бұрын
अभिषेक भाऊंना आमच्याकडून हार्दिक अभिनंदन 🎉 .... घर कुठे आणि कितीला घेतलं ? Viewers ला माहिती नक्कीच आवडेल 🙏
@pravinthakur98814 ай бұрын
🌷🚩जय भवानी ।🙏 🌷🚩जय शिवराय। 🙏 राम राम, 🙏मित्रा लई झकास , सौ,आणी श्री आपणास गृह प्रवेश निमित्त अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा , विडिओ बनविणारे मुलाखत घेणार पण छान, आभार ।।🙏
@realpankajb5 ай бұрын
Awesome walkthrough in detail.. khup mast vlog 🙏🏻😇 love and support from Mumbai..
@american-bhau5 ай бұрын
thank you 🙏🏽
@prakashbhoir15285 ай бұрын
हार्दिक हार्दिक स्वागत. भाई चे.
@mohanshete91705 ай бұрын
अमेरिकेत नोकरीसाठी जाऊन स्वतःची वास्तू साकारली, आपलै मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. भारतात परत येणार की तिकडेच स्थायिक होणार.ग्रीन कार्ड घेऊन. ८५% भारतीय तिकडेच Green Card घेऊन सेंटर झालेत म्हणून विचारलं.
@Mr.kalakar9642Ай бұрын
दोघांना शुभेच्छा . अमेरिकेत कर्ज काढून घर घेतले पण दादा तिकडे NPA चालत नाही. बँका खूपच strict आहेत.काळजी घ्या. सुखी रहा.
@rajeshakolkar27685 ай бұрын
Congratulation.Live Happy .Best wishes to young mathi couple. Jay maharashtra.
@Ajinkyaelectrical2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे😊
@dr.arunnakhawa31045 ай бұрын
खूप खूप अभिनंदन💐💐👏👏👍👍
@rohiiitj6 ай бұрын
Congratulations Sumit & Family 🎉 @A bhau (ए भाऊच म्हंटल मी 😄) chan video ahe….❤
@sumitghatule7136 ай бұрын
Thank you 🙏 Sagale credit American bhau la
@jagadishgopale44725 ай бұрын
खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉👍
@chavans.b.80786 ай бұрын
खूप छान माहिती
@Maharashtrik6 ай бұрын
अभिनंदन दादा🎉 व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे, चॅनलची अशीच प्रगती होत राहो😇
@sukanya27056 ай бұрын
Congratulations Sumit and Prajakta.. ❤❤❤🎉🎉🎉💐💐💐
@sumitghatule7136 ай бұрын
Thank you 🙏
@sunitamane58094 ай бұрын
खुप च छान वाटला मिपन सांगोलचीच आहे भारीच आहे मस्तच
@shubhadathakare69584 ай бұрын
छान ! फक्त भेटलं ऐवजी मिळाले म्हणा . मराठी मुलं चांगलं धाडस करीत आहेत . 👌👌
@american-bhau4 ай бұрын
Mi aani mazi Marathi : asa ek video banu shakto 🤞🏽
@ketivp3285 ай бұрын
Nice house, congratulations!! Austin is up & coming city of TX. Lot of Desi's too. Good decision to buy house sooner than paying rent for years.
@american-bhau5 ай бұрын
Agree, lot of desi population in Austin, lot of tech companies 👍🏽
@ChenderMane-xx9fy2 ай бұрын
छान वाटले . भारतीय कुटुंबाचे घर पाहून.
@PushparajSawant-rf9bu4 ай бұрын
Atee sundar...lajabab...
@payalvibhute33696 ай бұрын
खूपच सुंदर 🥳🔥💫
@sahebraogadhe30325 ай бұрын
अप्रतिम
@ravindrajadhav99626 ай бұрын
Great work american bhau❤
@somnathmaske69844 ай бұрын
छानच मित्रा😊
@tanay67486 ай бұрын
Khup chan Ghar Ani Video 🎉
@chandmiyabirajdar56344 ай бұрын
फ़ार छान, सोलापूर जिल्ह्यातील युवकांने अमेरिकेत घर घेतलं, काय झाडी, काय डोंगार, एकदम ओक्के ✅.
@american-bhau4 ай бұрын
🤣😁❤️
@shivajipatil50974 ай бұрын
Hatel (hotel,)rahile ki.😄
@american-bhau4 ай бұрын
@@shivajipatil5097 🤣
@sudhirpatankar14145 ай бұрын
Nice video. Keep it up.
@kaushalpatwardhan6 ай бұрын
Very detailed video, as always amazing and commendable work @American Bhau 🎉. Also, tuza mule mala Sumit and Prajakta cha navin gharchi virtual tour (almost like a personal visit) milali 😅 Sumit and Prajakta, heartiest congratulations 🥳🎉 party pending rao ❤🎉
@sumitghatule7136 ай бұрын
Thank you 🙏 ya party sathi Austin la mag.
@kaushalpatwardhan6 ай бұрын
@@sumitghatule713tu bole wudhar sholey na bhaaava .. next week feri honarach aahe Austin la 😜
@sumitghatule7136 ай бұрын
@@kaushalpatwardhan ata tar yave ch lagel na 😂
@arvindhatkar19602 ай бұрын
खुप खुप अभिनंदन... 🙏🏻💐🙏🏻
@yashodhankandekar2189Ай бұрын
काय झाडी काय डोंगर एकदम ok.....
@american-bhauАй бұрын
🤣😂🤣 🙏🏽
@kishanprasadshinde48634 ай бұрын
खूप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@american-bhau4 ай бұрын
🙏
@rupalibhoir394222 күн бұрын
Can you can tell me how what is the procedure you have to take the house in the US
@american-bhau22 күн бұрын
Mhanje? Ghar vikat kasa ghyayacha ki ajun dusra kahi?
@KundalikKale-os5ki2 ай бұрын
काय डोंगर काय झाडे काय हवा वेल्डन फॉर अमेरिका गुळवेल हाऊस थँक्यू भाऊ
@sunilpawar48276 ай бұрын
👍 अमेरिका आणि इंग्लंड येथे जास्तीत जास्त भारतीयांनी घरे बांधून लोकसंख्या वाढवावी. तेथील राजकारणात सक्रीय होऊन गतकालीन अत्याचाराचा बदला घ्यावा.🇮🇪🙋
@nik96435 ай бұрын
😂😂 tumhi sudha ja badala ghyayala tikade
@sunilauti39144 ай бұрын
😂😂😂😂😂
@AnilDarade-bh8je3 ай бұрын
नाही..,. आता पुर्ण जग एक झाले आहे , इतिहास लक्षात ठेवलाच पाहिजे, हे त्रिकाल सत्य आहे , हे लक्षात ठेऊन आपली प्रगती करता आली पाहिजे , आपल्या भारतीय मुलां मुलीं मुळे परकीय चलन किती वाढते आहे , हे लक्षात घेतले पाहिजे , आपल्या भारतीय ज्ञानाची गरज पाच्छमातीय देशांना पडत आहे , हे काय थोडे , त्यांचे आपल्याशिवाय पाण हलणार हे लक्षात ठेवा , या ज्ञानी लोकांना उत्तेजन देण्याची गरज आहे.
@amitwankhede12366 ай бұрын
Congratulations 🎉
@vijaypagar3714 ай бұрын
हे सर्व ठीक आहे पण आपले नातेवाईक अमेरिकेला येउ शकणारणही महाराष्ट्र तील लोक आपल्या मदत येथे करत नाही तर तेथे काय करतील मराठी माणूस फक्त स्वतःचेच स्वार्थ पाहतो अमेरिकेत आपली वाट लागेल हे निश्चित आहे
@american-bhau4 ай бұрын
apan prayatna karuyat, kahi badal anuyat 😊
@supriyayelpalevibhute11716 ай бұрын
लय भारी 👌
@VishalChaugule-ww1hiАй бұрын
हा व्हिडिओ भाचीचा आहे नवीन घर त्यांनी अमेरिकेत घेतला आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलता आणि मला तिकडे बोलवलं अचानक मी हे पाहिल्यानंतर आश्चर्यचकित वाटलं हा व्हिडिओ सर्वत्र करा
@ashwinitoday79713 ай бұрын
House Total cost - 4,04,000 USD and 3,38,25,180 in Indian rupees ..
@american-bhau3 ай бұрын
👍🏽
@timetable6414 ай бұрын
खुप कौतुक व खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@bhivanandbaviskar16915 ай бұрын
Congratulations!
@mariadmello79145 ай бұрын
Congratulations 👍
@sandipvibhute22053 ай бұрын
We are proud to be an Yelmar..🎉🎉
@nasreenshaikh78024 ай бұрын
How much did it cost in Indian rupees
@american-bhau4 ай бұрын
around 3.5 crore
@vinodjadhav40544 ай бұрын
आपलं मनःपूर्वक अभिनंदन 🙏❤️
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@aivalejayshree27264 ай бұрын
खुपचं छान तुम्हा दोघांचे अभिनंदन🎉
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@santoshchavan78382 ай бұрын
अभिनंदन भावांनो...
@SD-pw9eg2 ай бұрын
नासिक - मुंबईपेक्षा फारच स्वस्त !!! वा !!!!
@american-bhau2 ай бұрын
✅
@Shrirammore53375 ай бұрын
छान आहे घर
@shobhapawar69135 ай бұрын
खुप खुप सुंदर आहे घर ताई
@rmadasvarpe52644 ай бұрын
Khupch chan
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@sanjayladdha57104 ай бұрын
Excellent information 🎉
@american-bhau4 ай бұрын
👍🏽
@vilasjadhav67814 ай бұрын
खूपच छान, अभिनंदन.
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@shubhamchaugule16385 ай бұрын
Congratulations Sumit 🎉❤
@sumitghatule7135 ай бұрын
Dhanyawad 🙏🙏
@deepakkatkar86445 ай бұрын
Very good.
@Lidili3 ай бұрын
अप्रतिम माहिती आणि तुमचा आनंद उत्साह पाहून छान वाटले. तुम्हाला गृहप्रवेश निमित्त शुभेच्छा.
@american-bhau3 ай бұрын
🙏🏽
@gautambagade86816 ай бұрын
Nice video, what is location? is it 2412 Cattle Baron Trl, Leander, TX 78641? how is Marathi community nearby
@sumitghatule7136 ай бұрын
House is on Hackamore drive. I know few Marathi folks in nearby communities. Honestly, not sure about Marathi community in bar w ranch. But noticed lot of Indians for sure.
@subhashsawant1862Ай бұрын
Chan
@mrudulakarandikar10464 ай бұрын
मस्त व्हिडिओ,खुपच सुंदर घर!वाहवा!! 🌹🌹🌹🌹🌹🌹👍🏻👍🏻🌹🌹
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@kshamamukne42664 ай бұрын
Khupach chaan property banavli aahe aani te pan khup lahan vayat congratulations young couple 🎉🎉
@american-bhau4 ай бұрын
❤️
@kalamkav3 ай бұрын
American bhau, khup sundar ghar ahee!! Abhinandan!!
@american-bhau3 ай бұрын
dhanyawad 🙏🏽
@meghabahirgaonkar92404 ай бұрын
प्रत्येक वाक्यानंतर soम्हटलेच पाहिजे का?असो पण घर खूपच सुंदर आहे.अभिनंदन.
@american-bhau4 ай бұрын
😀
@mohanpatil32665 ай бұрын
Total price in rupees??
@american-bhau5 ай бұрын
around 3.5 crore
@KayaraBhange2 ай бұрын
Khupacha Chan
@sadashivmore11454 ай бұрын
फारच छान!
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@yeshwantmaske37112 ай бұрын
Khup chan❤
@Sami-ow8wr5 ай бұрын
कर्ज काढून शिकतित ते दहा हजार रुपये नाही तर सत्तर ते ऐशी लाख ते फेडायला लागतं व्याजा सहित. दुसऱ्या कडे मागणी करण्यापेक्षा स्वत ा कष्ट खरा व मोठे व्हा
@american-bhau5 ай бұрын
गोस्ट खरी आहे, पण शिक्षणासाठी होणारा खर्च याकडे investment म्हणून बघायला हवं असा मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ?
@azamrangrej39155 ай бұрын
Chan ahha good 👍👍👍
@Smita-u6n3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन 🎉🎉
@american-bhau3 ай бұрын
🙏🏽
@VaishaliMali11016 ай бұрын
Congratulations 😊
@subhashpatil91885 ай бұрын
Very nice Information, ALL THE BEST GOD BLESS YOU.