वडीलांच्या कमाई मधुन शेती घेतलेली होती व आईच्या नावावर केलेली होती आई ही ग्रुहणी होती आईला कुठलीही कमाई न होती व ती जमिन आईने मोठ्या भावाला बक्षीस पत्र करुन दिले आहे ते बक्षीस पत्र दुसरा मुलगा कोठे रद्द करण्यासाठी दाद कोठे मागु शकतो व ते होऊ शकते का
@VikasTaksande-v1u10 ай бұрын
Mala problem aahe mazhya chulat bhavane aaplya navar mazhya aazhi chi property bakshish Patra dvare navane Keli aazhi marun geli aata kas radd honar bakshish patra
@malgevinod123 Жыл бұрын
sir mzya aaji ne amcha gharacha ardha hissa bakshis ptrne kakachya nave kela ahe tr ti hyat ahe tr aplya te Jr cancel krych asel tr ky karav legel pn amcha kabja ajun hi ethe ahe ...plz reply sir
@roopakavthankar2155 Жыл бұрын
Bakshis ptr asleli property viku shakto ka
@arvindkalaskar4229 Жыл бұрын
Sr ya karita kay kay kagaj ptr karave lagtat pl
@sunilnarkhade4253 Жыл бұрын
अहो सर अर्धवट माहिती दिली आहे
@vishvshantinewsvsnews9166 Жыл бұрын
देणार घेणार तयार असतील तर बक्षीस पत्र हे दुययम निबंधक कार्यालयात रदद होते का
@sharadbante6168 Жыл бұрын
Thanks
@mahavircharate6851 Жыл бұрын
6 yeres complited but not yet transferred on ground...cheating done can I deed cancel ?
@YogeshPatil-ns5bv2 жыл бұрын
सर व्यवस्थित पाठ करून बोलले असते तर अजुन छान झाला असता VIDEO
@surekha982 Жыл бұрын
माझ्या भावाचे घर,माझ्या नावावर ( बहीण ) करायचे आहे,तर किती खर्च येतो,आणि कोणाला भेटावे लागेल
@v_i_c_k_yriku2456 Жыл бұрын
Sir माझ्या आजोबा च्या नावावर 10 ऐकर जमीन होती त्यांनी 6 ऐकर जमीन विकली आहे आणि उरलेली 4 ऐकार जमिनीचे लपून बक्षिष पत्र आत्याला बनून दिलाय पण नोद नाही केली आणि सर्व बहिणी त्याच्या कडून आहेत काय करायचे सागा plzz
@Ntsvalvi122 жыл бұрын
प्रकल्पगस्त dakhala ks kadta yenar tyachi precess snaga sir
@sangitarangnathphapale844 Жыл бұрын
Maza father la 2 wife ahe mi 1st wife cha ahe Ani maza father ne sarve property maza step mother cha name Kela ahe Ani step mother ne tech elder son cha name gift deed kele tar mi ya madhe kahi karu sakat ka
@dadasoghadage3170 Жыл бұрын
Grampanchayat la bakshis patr dile ahe te kase radh karavi
@vidyagaikwad29032 жыл бұрын
वडिलोपार्जित जमीन बक्षीस देता येते का
@saurabhashtankar35302 жыл бұрын
Ho
@ruchitchaudhari7124 Жыл бұрын
वडिलोपार्जित मिळकत वारस असताना कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीला बक्षीस पत्राद्वारे देता येते?
@harishbangare5380 Жыл бұрын
सर माझ्या आजोबांनी स्वकष्टाने 10एकर जमीनीचे मला बक्षिस पत्र करून दिले आणी माझ्या नावाने 712ला नोंद झाली आणि माझी सावत्र आजी ते रद्द करू शकते का
@welthforhelath2416 Жыл бұрын
आजोबांनी बक्षिसपत्र दिलं आहे चुळत्याने पण चातुसिमा नाहीत aanewarit हिसा दिला आहे..शेतजमीन आहे आमच्या शेत्रात हिस्सा मागतोय आत्ता
@ajayatole8832 Жыл бұрын
सर माझ्या वडिलांच्या नावी 8एकर जमीन आहे वडिलोपार्जित त्यांना 2मुले 2मुली आणि त्याची बायको माझ्या वडिलांनी माझ्या नावावर त्यातील 4एकर जमीन बक्षीसपत्र करून दिले आहे आणि माझे वडील वारले आहे आणि माझ्या बक्षीस पत्र याची 7/12 वर नोंद झाली आहे राहिलेल्या जमिनीत परत माझं नाव लागलं आहे आणि माझ्या भावाने आणि 2बहीण यांनी कोर्टात दावा धाकल केला आहे तर माझे बक्षीस पत्र रद्द होईल का
@manojwanolemw6805 Жыл бұрын
बक्षीस पत्रा द्वारे केलेली जमीन किती दिवसात लाभार्थ्यांना मिळते
@welthforhelath2416 Жыл бұрын
चातूर्सिमा नसलेले बक्षिसपत्र रद्द करता येतं का
@akhlaqueshaikh93992 жыл бұрын
साहेब , २ एकर शेत जमीन दुसऱ्या धर्माच्या इसमाने १७ वर्षा पूर्वी वडिलांना बक्षीस पत्राने दिली सद्या तो इसम बक्षीस पत्र रजिस्टर करून देण्यास टाळाटाळ करतोय काय करावे
@creators.edits.502 жыл бұрын
Bakshis patra Bakshis denar sodun yekhadi Tiwari vekti cancel karu shkte ka
@Janungheuyakayda2 жыл бұрын
Nahi
@GaneshPatil-vy9bt Жыл бұрын
@@Janungheuyakayda sir aadivasi malak aapli jamin bigar aadivasi la bakshish patra deu shakte ka
@motivationzone97752 жыл бұрын
Medical college la फायदा होतो का प्रकल्प प्रमाण पत्राचा
@motivationzone97752 жыл бұрын
Sur
@everyone70062 жыл бұрын
Mrutyu patr vadilach purgila karta yetayka
@sudamgandhare3399 Жыл бұрын
कोर्ट कमीशन मोजणी बाबद माहिती द्या सर
@KiranJadhav-he6cb Жыл бұрын
Sir. Jee veri veri nice Jan hit mein jari kelya Baddal 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤳🤳🤳🤳🤳🤳🤳🤳🤳🤳🤳💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💝💖💝💖💝💖💝💖💝💖💝💖💝💖💝💖💝💖💝 pn Sir. 18 Age.chya Putnyas Bigg Kaka Swata Gift Deed putnyachya Navar karunch Det Nasel tr kay kay karayla Have tya Piditani tya 1_k ch case aste ase mulichh Naste 1_ch case lakho Courtat waiting , Nikaalasathi , Baaherch tr kadhi Courts patlrtant yet nahi😵yeu Detch Naahit ?? tr kay karave kontya Sakhsham Diwani Courtat jave tya styetche julhyaache Rajyyache Sta Mumbai Court thikaan_che naav sanga na plz please Sir. jee Rastyawar rahnyachi vaaranvar vel yet aahe Curt nahi kele tri & Court kele tri😏😭😭😭😭🤭😱😨😲🤯🙂😗aadhar asun Ghar nahi 😑ghar Asaun gharat rahu shakat nahi🥶😰😐Soshit Pidit vanchi_Familyce konch Dakhal ghet nahit 🤭 ase vaatey Aamhi Family mrrut aahe😑 ki😶Kay😏Only 🏛️ la matdaan Denyas Jivit hoto😱matdaan deatach punhaa🤯mrrut hoto😶🤍🖤Soshit Pidit vanchit Family🧐 Break💔
@santoshtayshete7633 Жыл бұрын
बक्षिस पत्रला पॅन कार्ड आवश्यक आहे का ? सात भाऊ संस्थेला दान देत असेल तर 👈👈
@madhukarnagare2117 ай бұрын
वडील उपर्जीत भाऊ हिस्सा भावाला न देता मोठा भाऊ त्यांच्या मुलांच्या आणि नातवंडे कशी काय देऊ शकतो बाप हिसा सोडून त्यांची करतात भावाची दिली तर काय करावे
@yayatiproduction8475 Жыл бұрын
बक्षीस पत्र करून देणारा किंवा करून घेणारा यापैकी एखादा मयत असेल तर कायदा काय सांगतो?
@prasadchandawad2422Ай бұрын
दोन्ही मयत झाले असतीलतर
@chandrakantgaikwad5146 Жыл бұрын
सर नमस्कार मी चंद्रकांत गायकवाड गाव मौजे केसनंद ता. हवेली. जिल्हा पुणे माझा प्रश्न आसा आहे की माझ्या वडीलच्या मामा कडून माझ्या चुलते यांनी vyavastha पत्र मामा कडून करून घेतले आहे आणि मालक झाला पुढे दहा वषनी चुलते यांनी ती जागा स्वतःच्या मुलांना gift डिड केली पण मामाला तर माझे वडील पण भाचे होते मग एकाच भाच्याला म्हणजेच चुलते यांना एकटेना कशी मग सर मी काय केले पाहिजे कारण ती जागा 100 कोटीची आहे प्लीज मला मार्गदर्शन द्या मी खूप गरीब आहे 🙏
@sunilnarkhade4253 Жыл бұрын
जर लाभार्थी अज्ञान असेल तर काय???????
@sunilnarkhade4253 Жыл бұрын
हस्तांतरित केले नाही च नेमका अर्थ काय?
@dilipboraste1084 Жыл бұрын
वडिलोपार्जित जमिनी चे बक्षीस पत्र करता येते का, आणि कोणी केल असेल तर काय करावं लागेल 🙏