How To Cancel Sell Deed ?, खरेदी खत कसे रद्द करावे ?

  Рет қаралды 65,243

जाणून घेऊया कायदा

जाणून घेऊया कायदा

Күн бұрын

Пікірлер: 95
@gurudeomore1380
@gurudeomore1380 3 жыл бұрын
Praklpgrastat gelelya jaminichi kharedi khat radd krta yete ka
@Janungheuyakayda
@Janungheuyakayda 3 жыл бұрын
संपर्क करा
@ArpitaKalambe
@ArpitaKalambe 9 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ 5:49 5:50 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Nn​@@Janungheuyakayda
@atuldinkarraothorat5984
@atuldinkarraothorat5984 Жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली याबद्दल धन्यवाद.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 жыл бұрын
चांगली माहिती दिली धन्यवाद
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 7 ай бұрын
धन्यवाद सर जी
@gurunews3424
@gurunews3424 3 жыл бұрын
खूप छान माहिती सरजी
@shrishailkarle7426
@shrishailkarle7426 2 жыл бұрын
amchi jamin Ami dusryala vikli ahe sir pan ti amcha navavar ahe pan sosaiti asalya mule amache nav ahe utaryavar pan ata Ami sosaiti bharli ki amachi jamin tyancha navavar hoil ka
@vijay818
@vijay818 2 жыл бұрын
Very useful information Sir....🙏 Thanks Sir
@xxx456bj
@xxx456bj 3 жыл бұрын
Nice
@shubhanginalawade6830
@shubhanginalawade6830 3 күн бұрын
Je ki aapn booking aani dast chi bharleli
@satishpisat9727
@satishpisat9727 3 жыл бұрын
Very nice informative 👌👌
@rameshsatpute8258
@rameshsatpute8258 Жыл бұрын
Mi 2plot kharedi kele eka mahile kadun ti varli tene 7/12 nond keli nahi ata mazi 7/12 nondni hot nahi, 7/12 mul ma. Navar aahe kay karave.
@deepalidinde3603
@deepalidinde3603 2 жыл бұрын
Sheti kharedi karun nav nond zhali nahi tar Jayne sheti vikali ahe tychyakadun apan paise parat gheu shakto ka
@karpebm9306
@karpebm9306 Жыл бұрын
सर मोजक्या शब्दात माहिती देणे गरजेचे आहे
@walmiksonawane93
@walmiksonawane93 2 жыл бұрын
Kharedi khatamdhe Chatusima chuklya astil kiva chatusimechi purn mahiti dili nasel tar kharedi la challenge karu shakto ka?
@sanjayjadhav4680
@sanjayjadhav4680 4 ай бұрын
hind amcha sawa shindkheda court la ladhu shakta la saheb
@rohidaslagad4103
@rohidaslagad4103 6 ай бұрын
Varas lapun khardi zali tar canlled hoti ka
@sarvjitsingh9688
@sarvjitsingh9688 3 жыл бұрын
नमस्कार सर मी अहमदनगर मध्ये राहतो सर मला शेळीपालन आणि कुकुट पालन साठी सरकार कडून वावर घ्यायचं असलं भाडा पट्ट्यावर म्हणजे 99 वर्षाच्या करारावर असा एखादा जीआर आहे का जर असेल तर व्हिडिओ बनवा
@Lowrence-C4
@Lowrence-C4 2 жыл бұрын
Sir aaple witness jr aaplya virodad gele ky hoiel
@BuntyPatil-k9i
@BuntyPatil-k9i Ай бұрын
1994 kharedi kht रद्द करण्यात येईल काय
@xeroxcenter-ve3vt
@xeroxcenter-ve3vt 2 жыл бұрын
kharedi khatavar jar duymnibhadhak yanchya navacha stamp ahe pan tya khali handrighting sign nahi ahe mag to dast yogya ahe ka?.. ki ayogya ahe please margdarshan karave
@surajunhale2325
@surajunhale2325 3 жыл бұрын
Sir maza mama ni kharedi zalya vr maza aai la paise deto ase kabul kele hote aani check pan dile. Pan aata to tya check walya a/c madhe paise takat nhi ahe aani aata खरीदी zalya vr to paise det nhi manto
@avinashkhartade8253
@avinashkhartade8253 2 жыл бұрын
जमीन खरेदी करताना पूर्व पश्चिम भाग केले . आता आपल्याला उत्तर दक्षिण भाग करावयाचे आहे . त्यासाठी काय करता येईल?
@rupeshkale9247
@rupeshkale9247 Жыл бұрын
Mazya pan toch problem ahe
@YODHA815
@YODHA815 Жыл бұрын
खरेदी खत मधी दुरुस्ती करावी लागेल ,, 4 हजार च्या आसपास खर्च येईल
@sulbhakavathekar9421
@sulbhakavathekar9421 9 ай бұрын
Kharedikhat registered nasel tar . Notari asel tar ?
@mahendraahiwale2851
@mahendraahiwale2851 2 жыл бұрын
Sir sathe khat jhalya nantr jar mrutyupatr kel asel tr te mrutyupatr valid ahe ka ?
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 4 ай бұрын
Asla bhangar Jayda Kai kamacha
@sunitakshirsagar8670
@sunitakshirsagar8670 Жыл бұрын
Sarkarne aamchi 4eakar Jamin getli aata aamchya kade jaminch nahi tar sarkar tyanchi jamin aamhala deil ka aani kasi milel
@ask.aparna5374
@ask.aparna5374 2 жыл бұрын
Sir majya aaine bhiya chya नावावर jamin Keli aahe majya navabai nahi Keli tar mi ky krave maje lagn Jale aahe
@sureshsutar4495
@sureshsutar4495 2 жыл бұрын
सर नमस्ते आम्ही एका भावाचि एक जमीन 20 वर्षांपूर्वी खरेदी केलेली आहे पण त्यातील दुसरा भाऊ त्याच्या वाटणीची जमीन आम्हाला न विचारता बाहेर विकली आहे सिटी सर्वे न.एकच आहे ती खरेदी आम्हाला रद्द करता येईल काय सह्हिस्सेदर् म्हणून आम्हाला हक्क सांगता येईल काय
@hemkantnikam8642
@hemkantnikam8642 2 жыл бұрын
Sir Registered hakk sod patra radd hote ka hakk sod keleli vyakti nantr kahi objection kinva stay order anu shakte ka... 🙏
@jaymalagilbile9675
@jaymalagilbile9675 Жыл бұрын
वकील साहेब मला फसून खरेदी केली आहे तर सातबारा तयार व्हायच्या आधी खरेदी कशी रद्द होईल त्याचे उत्तर मला द्या
@shubhanginalawade6830
@shubhanginalawade6830 3 күн бұрын
Dast cancel kela tar amount refund hote na
@rajeshbari8629
@rajeshbari8629 3 жыл бұрын
खरेदी खत आणि साठे करार केला आहे 5 वर्षे झाली ठरलेली Amount दिली नाही वडिलांनी सही आहे .केलेले खरेदीखत व साठे करार रद्द करु शकता येते का आणि जमिन घेणारा आमच्या वर काही दावा करु शकतो का सर योग्य मार्गदर्शन द्या.वडीलांचा मृत्यू होऊन 4 वर्षे झाली आहे
@ranjanasalvi7492
@ranjanasalvi7492 2 жыл бұрын
Sir kharedi khatat chukichi mahiti asel tr te kharedi khat radda karayche asel tr tyacha kalawadhi kiti varshe asto
@suryakantkavitakar2549
@suryakantkavitakar2549 Жыл бұрын
सर माझ्या आईला ती च्या वडीला कडून वारसा हक्काने आलेली शेत जमीन आहे माझ्या आई च्या मृत्यू नंतर ती जमीन मला वारसा हक्काने आल्या नंतर ती जमीन मी माझ्या वारसांची संमती न घेता विकता येती का
@अंकुशसुबैअंबड
@अंकुशसुबैअंबड 2 жыл бұрын
सर आजोबांना तिन मुल आहेत आजोबांनी एका मुलाच्या मुलाच्या म्हणजे नातुच्या नावावर जमिन खरेदि करुन दिली आहे आणि परत नातुने जमिन अन्ये वेक्तीला खरेदी करुन विकुन टाकली आहे तर आजोबांच्या दोन मुलांने कोर्टात दावा टाकला आहे तर निकाल कोणाच्या बाजुने लागेल
@rajendragawde3612
@rajendragawde3612 2 жыл бұрын
कुळाने खरेदी जमीन परत मिळवता येते का?असेल तर कोणत्या परिस्थितीत ?किती वर्षा पर्यंत ?
@dundappachougule3362
@dundappachougule3362 Жыл бұрын
नमस्कार साहेब मला आपल्या शी संपर्क साधूशकतो का? मीआपले व्हि डीओ पाहिले आहे. व्हिडीओ रवुप चांगली आहे. असेच नवनवीन व्हि डीओ पाठवा. मला, आपले कडुन माहीती हवी आहे. ॥ 1॥ रवातेदाराचय आपरोक्ष " दुय्यम निबंधक गडहिंगलज " यांनी रवरेदी रवत केलेली रद्द करण्यात येईल का?॥ कृपया लवकर कळवावे ही विनंती ,धन्यवाद ,
@amoldhangar5400
@amoldhangar5400 2 жыл бұрын
Sale permission na anata kharedi khat valid rahat ka
@pandurangpawar7604
@pandurangpawar7604 Жыл бұрын
साहेब 20004ची खरीदी-बिक्री वापसी होऊं सकते का साहेब
@balasahebgaikwad3771
@balasahebgaikwad3771 3 жыл бұрын
Khredi kht Kauin dila pan cheque pas jala nahi ani to Manu's xpire jala tar to rhd krava krava
@ashokkhamkar4283
@ashokkhamkar4283 3 жыл бұрын
सर वन जमीन का तबादला किस प्रकार किया सकता है
@SUBHASHLOHITPURE-wx6oc
@SUBHASHLOHITPURE-wx6oc Жыл бұрын
सर आईचं नाव2020ला‌ होते, सातबारा मध्ये होते पण ते दुसऱ्या ऐक तरफी निकाल जाहीर झाला असून ते जमीन खरेदी केली दुसऱ्या जातीच्या लोकांन, दोन लोक आहेत खरेदी करणारे, आता आपण आम्हाला असा सल्ला द्यावा,आमि काय करायचे ते जमीन खरेदी करणारे कडे आहे,
@sukhdevrode4269
@sukhdevrode4269 2 жыл бұрын
एखादा पलाॅट वीकुन 30वर्ष झाले असतील तर फेर करता येईल का व जर पलाॅट घेणारा मयत झाला असेल तर त्या च्या नावे फेर घेता येईल का सर सविस्तर माहिती द्या वी नम्र विनंती
@pravinthorve6200
@pravinthorve6200 3 жыл бұрын
Mg amhi ky fashi ghyaychi ka?
@animallovarkunalsahare109
@animallovarkunalsahare109 2 жыл бұрын
सर माझी ८ एकर जमीन धरण मध्ये गेली आम्ही २०१३ सली केस जिंकलो पण आम्हाला शासनाने खूप कमी पैसे दिले ४० हजार रुपये हेक्टर प्रमाणे धरण मध्ये गेलेल्या ८ एकर जमिनी पैकी १ एकर शेत जमीन चांगली आहे त्यात धरणाचे पाणी येत नाही तर ती १ एकर शेती जमीन मला शासन देऊ शकते का ? मी जमिनीचे पैसे द्ायला तयार आहे
@aashishdhangar1229
@aashishdhangar1229 2 жыл бұрын
Sem problem
@sarvjitsingh9688
@sarvjitsingh9688 3 жыл бұрын
नमस्कार सर मी अहमदनगर महाराष्ट्रात राहतो जर मला सरकार कडून शेळीपालन आणि कुकुट पालनासाठी पट्ट्यावर जागा घ्यायची असेल तर कुठे अर्ज करावा लागेल आणि काय कागदपत्र लागेल असा एखादा कायदा आहे का माझाकडे एक ही एक कर वावर माझा नावान नाही आहे जर मला सरकारकडून वावर घ्यायचा असला तर भाडा पट्ट्यावर 99 वर्षाच्या करारावर एखादा असाल कोणताही GR आहे का जर आहे तर सांगा धन्यवाद
@dhirajfegade2238
@dhirajfegade2238 2 жыл бұрын
Sir,kiti divsat cancel karta yet, Your place sir
@devidasbhukkan6393
@devidasbhukkan6393 3 жыл бұрын
सर खरेदी खत वरील नाव बदलण्याचा साठी काय करावे लागेल.
@Surekhgejage
@Surekhgejage 2 жыл бұрын
Very Nice information sir thankq so much 👍...maza asa que ahe sir tumhi sangitle pramane ch sathekhat radd krun hav ahe ani taschya 3 goshti ghadlya ahet karan sathekhat krun denari vyekti hi mulat mukbadhir ahe tyana tya agreement ch pasise hi malale nahi check hi dele nahi atta court case suru ahe .. so asa konta evidence dete yeil ki te sathekhat rdd hou shakel plz guidance 🙏
@YASH-qj5ni
@YASH-qj5ni 2 жыл бұрын
बनावट 7/12 तयार करून केलेले खरेदी खत रद्द होईल का नाही.
@travelingmoments4807
@travelingmoments4807 Жыл бұрын
उलट खरेदीखत वर माहीती दया सर
@vipuldivekar4975
@vipuldivekar4975 2 жыл бұрын
Sir, 1997 chi kharedi ahe pn registration nahi.. Patvari mhanto ahe ki 20 varshani kharedi radd hote.. Khar ahe ka he?
@bhushanuttamaravpatil.7849
@bhushanuttamaravpatil.7849 Жыл бұрын
सर आपण अमळनेर चे आहेत का ?
@yogeshbhade5694
@yogeshbhade5694 5 ай бұрын
18 वर्षाचा नसताना खरेदी रद्द होईल का
@sureshvardam3652
@sureshvardam3652 2 жыл бұрын
नोंदणीकृत खरेदीखत संबंधीत दुरुस्ती अभिलेख नमुना असतो काय.
@pradipchaudhari8136
@pradipchaudhari8136 3 жыл бұрын
Sir khasagi devastan jamin vikri hote vahivatnusar
@swapnilmote942
@swapnilmote942 2 жыл бұрын
खरेदी खत रद्दबातल करण्यासाठी तो कोणता ॲक्ट आहे तो नीट समजला नाही काॅमेंट मधे सांगाल का?
@shubhamjadhav7243
@shubhamjadhav7243 5 ай бұрын
साठेखत विक्रेत्याने रद्द कसे करावे
@pravinthorve6200
@pravinthorve6200 3 жыл бұрын
Maz kharedi khat krun ghetly ekani ani check cha date la 45 Divas ulatle Ajun paise ny
@sunildholi8341
@sunildholi8341 3 жыл бұрын
सर गुंठेवारी करत खरेदीखत करायचं आहे तर नाशिक जिल्हा सिन्नर याकरता शासकीय पत्रकात काय म्हटले ला आहे तेवढे कळवण्यात यावे कारण सब रजिस्टर डाळिंबाची नोंद असल्याशिवाय खरेदी खत नोंद घेत नाही
@vikasnanvare3113
@vikasnanvare3113 3 ай бұрын
खरेदी रंद होत नाही तिथं बसलेले क्लास वन अधिकारी आहे त
@subhashsuroshi9361
@subhashsuroshi9361 2 жыл бұрын
तिनं मुली असताना आईच्या नावे असलेले घर मुलींची सहमती न घेता आई नोटरी खरेदीखत करून घर विकण्याचा अधिकार आहे का
@deepashivarkar5278
@deepashivarkar5278 2 жыл бұрын
सर खरेदीखत रजिस्टर झालेले नसेल तर ते कांसल कसे करावे
@adinathbilpe6472
@adinathbilpe6472 2 жыл бұрын
2010 चे खरेदीखत रद्द होऊ शकते का ??सर
@dinusudame
@dinusudame Ай бұрын
दिवाणी न्यायालयाcha मनाई हुकूम असताना प्रतिवादी ने जमीन विकली आहे 7 12 वर नोंद नाही तर झालेला खरेदी खत न्यायालय रद्द करते का ?? प्लीज रिप्लाय
@swapnilpatil7574
@swapnilpatil7574 2 жыл бұрын
बेनामीपत्रा द्वारे जमीन खरेदी झाली आहे ते खरेदीपत्र रद्द करण्याची पद्धत या बद्दल व्हिडिओ करा
@manojkurane7318
@manojkurane7318 3 жыл бұрын
खरेदी खत रद्द होऊ शकते का
@ramdasgholap5858
@ramdasgholap5858 3 жыл бұрын
Supreme court held that, vendee not paid the remaining consideration amount to vendor and dishonored the cheque, the sale deed would become without consideration and void ab. Intio
@santoshmengade2957
@santoshmengade2957 Жыл бұрын
कोणत्या न्यायला खरेदी खत रद्द करायचा अधिकार तालुका दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे का
@jayantp.486
@jayantp.486 3 жыл бұрын
Sir शेवटी कोणता कायदा सांगितला
@prajaktaveer1349
@prajaktaveer1349 3 жыл бұрын
सर नमस्कार तुम्ही कोठे प्रॅक्टिस करीत आहात ?
@sidshitole1828
@sidshitole1828 3 жыл бұрын
सर अदला बदल दस्त रद्द करायचे ऊपाय सांगा आणी तुमचा मोबाईल नं द्या
@dipeshsable2613
@dipeshsable2613 2 жыл бұрын
नमस्कार सर, माझ्या वडिलांनी 1998 साली एका व्यक्तीकडून त्याच्या 2 हेक्टर jaminipaiki 7.5 गुंठे जमीन निवासी वापरकरिता नोंदणीकृत खरेदीखत करून खरेदी केली होती, सदर खरेदीखताची नोंद अद्याप महसुली अभीलेखात करण्यात आली नव्हती. परंतु आता मी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केल्यानंतर तलाठी यांनी फेरफार मध्ये तशी नोंद केली होती, त्या फेरफार विरोधात खरेदी देणार यांनी हरकत घेतली आहे की, "सदर खरेदीखत हे आम्ही करून दिलेच नाही, आम्ही फक्त घरासाठी 3 गुंठे जागा खरेदी दिली होती, आम्ही अशिक्षित असल्यामुळे त्यांनी खरेदीखतात किती जमिनीचा उल्लेख केला आहे हे आम्हाला माहीत नव्हत". अशा प्रकारची हरकत त्यांनी मंडळ अधिकारी यांच्याकडे केली आहे. परंतु सर त्या खरेदीखतावर खरेदी देणार तिघांपैकी दोघांच्या सह्या आहेत आणि फक्त एकाचा अंगठा आहे. तर माझा प्रश्न असा आहे की या परिस्थितीत खरेदीखत रद्द करता येईल का?
@Janungheuyakayda
@Janungheuyakayda 2 жыл бұрын
नाही करता येणार
@महेशतिके
@महेशतिके Жыл бұрын
कोर्टाने खरेदी पत्र बेकायदेशीर व रद्द केले आहे तसे दुय्यम निबंधक यांना पत्र देऊ का
@prashant.sawdekar3201
@prashant.sawdekar3201 Жыл бұрын
खरेदी.चुकीची.झाली.होती.का.
@ganeshsawant4088
@ganeshsawant4088 3 жыл бұрын
चतुर सीमा चुकली असेल तर खरेदी खत रद्द करू शकतो का
@Janungheuyakayda
@Janungheuyakayda 3 жыл бұрын
Contact me
@Janungheuyakayda
@Janungheuyakayda 3 жыл бұрын
But subject to consulting fee
@ramdasgholap5858
@ramdasgholap5858 3 жыл бұрын
एखादी हस्तदोषाची चुक दस्तात झाली तर दस्त बेकायदेशीर अगर रद्द होत नाही, चुक दुरुस्ती चा। दावा करुन दुरुस्ती केली जाते स्पेसिफिक रिलीफ अँक्ट चे कलम २६ पहावे
@manojkurane7318
@manojkurane7318 3 жыл бұрын
1986चे खरेदी खत रद्द होऊ शकते का
@deepakbalasahebmakar4028
@deepakbalasahebmakar4028 2 жыл бұрын
कारण काय आहे रद्द करण्याच
@welthforhelath2416
@welthforhelath2416 11 ай бұрын
सामाईक शेत्रात विक्री झाली आहे
@hanmantjadhav143
@hanmantjadhav143 2 жыл бұрын
Sathe khat rada karata ye
@nishad330
@nishad330 3 жыл бұрын
रद्द खरेदी खत ऑनलाईन दिसत का
@nishadmulla1666
@nishadmulla1666 2 жыл бұрын
Bahutek nhi .Nakkal sathi aarj kelele bare .
@arjundupade8205
@arjundupade8205 Жыл бұрын
Murtu पत्रू
@prashantkhairnar7257
@prashantkhairnar7257 Жыл бұрын
संपर्क न.
@sarvjitsingh9688
@sarvjitsingh9688 3 жыл бұрын
नमस्कार सर मी अहमदनगर महाराष्ट्रात राहतो जर मला सरकार कडून शेळीपालन आणि कुकुट पालनासाठी पट्ट्यावर जागा घ्यायची असेल तर कुठे अर्ज करावा लागेल आणि काय कागदपत्र लागेल असा एखादा कायदा आहे का माझाकडे एक ही एक कर वावर माझा नावान नाही आहे जर मला सरकारकडून वावर घ्यायचा असला तर भाडा पट्ट्यावर 99 वर्षाच्या करारावर एखादा असाल कोणताही GR आहे का जर आहे तर सांगा धन्यवाद
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
How to cancel Agreement to sale of Property (268)
8:14
Vidhan ka Gyan
Рет қаралды 44 М.
फेरफार (Mutation) करून कोणी जमिन मालक बनु शकतो का ?
9:11
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 54 М.
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН