खूपच छान मूव्ही आहे.... भटक्या जाती जमाती वर ज्वलंत उदाहरण आहे
@heenaamirvlogs34522 ай бұрын
Good one all characters and theirs actings to keep it up guys Allah always bless your all ♥
@ArpitKale-jh2ud2 ай бұрын
आपल्या या महाराष्ट्रात अशाच भटक्या जमाती आहेत..ज्याचा विचार व त्यांच्या हस्तकला..जपायला हवी..व अजूनही ह्या भटक्या जमातीने शिक्षणाकडे कल द्यावा..चित्रपट विचार खूप छान आहे ❤