Рет қаралды 945
शेतकरी बाधवांनो
हुमनी अळी नियंत्रण कसे करावे
• #हुमनी_अळी #नियंत्रण ...
#प्रकाश_सापळा #हुमणी_अळीचा
#शेतकरी बांधवांनो सुरवातीचा मोठा पूर्वमोसमी (#वळवाचा_पाऊस) व मोसमी पावसानंतर हुमणीचे #भुंगुरे जमिनितून बाहेर निघण्यास सुरवात होते. आणि पिकांचे नुकसान करतात. हुमणीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रकाश सापळे तयार करावेत.
#खरीपहंगाम #२०२४ #Agriculture #agrigoi #Farmers #krishi #शेतकरी #कृषीविभाग #महाराष्ट्रशासन