Rapan fishing is known as one of the most environmental fishing in the world #climatechange #sustainableliving #konkan #indigenous
Пікірлер: 106
@artboxmureals Жыл бұрын
काय सुंदर समुद्र आहे तो पण आपल्या महाराष्ट्र मध्ये❤
@maheshmorye4078 Жыл бұрын
सागु न का नाही गाव चे दलाल येती थेते खुप वाइट असता हि माणस कोकणाची वाट लावती सुदर कोकण
@vinayakbait7577 Жыл бұрын
दादा तुज्याकढून नेहमीच खूप शिकायला मिळालय आणि नेहमीच शिकत राहू बोलण्यासारखी एक गोष्ट म्हनजे तुज कोकणावर असलेले प्रेम तिथल्या रूढी परंपरा नेहमीच तू जपत आलास नक्कीच आम्ही देखील त्या जपण्याचा प्रयत्न करू 🤗🙏
@snehakumbhar3014 Жыл бұрын
Proud to be a Vengurlekar... And thanks Prasad, for educating today's new generation with the greatness of Konkan and the knowledge of old generation. You always inspire us to conserve nature.💚
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा एक नंबर आणि कोटी मोलाची माहिती मिळाली आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे खूप काही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे आहे आणि हे आहे तसेच टिकून राहिली पाहिजे
@sandeshgotad9346 Жыл бұрын
काका उत्तोमत्तम समजावून सांगत आहेत... कोणतही शिक्षण नसताना एखादी गोष्ट किती सहजरीत्या सांगत आहेत.. खरच खूप खूप आभार..❤
@kartikeyjoshi259210 ай бұрын
विडिओ खूप मस्त आहे जुनी पद्धत खूप चांगली आहे यु ट्यूब वरती खूप विडिओ बघितले पण दादा आज तुझा विडिओ बघून काही तरी शिकायला मिळाले 🙏
@DrsachchidanandPardeshi11 ай бұрын
छान माहिती आणि व्हिडिओ रापन आणि तुझं अभ्यास पूर्ण बोलणे 👌
@sandipchavan4678 Жыл бұрын
I ♥️ Vengurla अगदी तंतोतंत खरा असा ह्या. रापणीचे माशे आणि यांत्रिकी माशे ह्यात चवीकं जमीन आसमांनाचो फरक हा.. 👍
@sumannavalkar900311 ай бұрын
रापण- खूप छान पर्यावरणपूरक मासेमारी. बघायला मजा आली.
@jagadish179911 ай бұрын
छान बोलतोस मित्रा एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने कोकणातील पारंपरिक व्यवसायाबद्धल लोकांना समजेल अस सांगितलं....👍
@madhavvalase8950 Жыл бұрын
Great Prasad...!! We get to know very unique knowledge through your videos..!! Salute to our Ancient Science and Technology...!! Sincerely Appreciate your efforts.... !!! 🙏
@hinalad415911 ай бұрын
खुप सुंदर व्हिडीयो. निसर्ग पण खुप सुंदर आहे. तुमची कोकणातील निसर्गावरील प्रेम आपुलीकी धन्यता वाटते.
@nandkishorkambli6832 Жыл бұрын
अप्रतिम वर्णन आणि दर्शन मासेमारीचे आणि कोकणचे
@sachinshengale287 Жыл бұрын
Uttam susangat process aani practical madhe..... Thanks Dada
@tanujamodak6003 Жыл бұрын
नैसर्गिक साधने आणि मनुष्यबळाचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाणारी मासेमारी म्हणजे रापण. 👌ही कला अशीच अबाधित राहू दे.🙏
@vaishalipatil951111 ай бұрын
You are doing great job Thank you for this information
@PSSsai Жыл бұрын
अप्रतिम भाऊ काय ते सौंदर्य ❤
@vedpatre46810 ай бұрын
Great now I will research more on fishing, Konkan is Beautiful in anyone ❤
@pallavisteachingideas5771 Жыл бұрын
उत्कृष्ट माहितीपट
@santoshsawant115510 ай бұрын
मस्त संस्कृती जपलाय
@kiransawant610211 ай бұрын
Maja eli video bagun
@ChandrakantPatil15711 ай бұрын
भारी
@bhaveshkolwalkar5690 Жыл бұрын
THE GREAT WORK PRASAD DADA खुप छान माहिती दिली आहे दादा कोकण वाचवायला हवे 🐟🐬🐬🐬🐬🐬🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌱🌱🌱🌱🌱🌴🌴🌴🌴🌴🌿🌿🌿🌿🌿🐟🐟🐟🐟🐟🦐🦐🦐🦐🦐🦞🦞🦞🦞🦞🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Khup khup bhari 🙏
@user-ky9py1rw6z Жыл бұрын
Killenivati is my native place we are always grateful for this.... thank you for exploring....describing our Real saviour RAPAN ...
@pritidolas7512 Жыл бұрын
अप्रतिम 🙏🏻
@busywithoutwork11 ай бұрын
Superb information prasaad bro thanks for sharing
@Pankajsangole-lq9xj Жыл бұрын
Important information about Rapan fishing....
@yogeshkhandait5722 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर असे का आता मासे मारी करत किती नैसर्गिक मासे मारी आहे सलाम 🚩🙏🙏🙏🙏🚩
@kishore8598 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@jaydalvi9203 Жыл бұрын
प्रसाद, खूप छान माहिती दिली. रापण कशी करतात आणि समुद्रातील साधन संपत्तीची उपभोग घेतात परंतु ती नष्टहि करीत नाहीत. पुढच्या पिढीचा विचारहि केला आहे. पैसाच्या हव्यासा पोटी मासेमारी उद्योग झाला आहे. अजूनही वेळ गेली नाही. संघटित होऊन कोकण वाचूया. आपल्या कोकण भूमी आणि कोकण पुत्रांना खुशाल जगण्यासाठी सदैव तत्पर आणि सावध राहण्यासाठी सहकार्य करूया. आता कोकणा साठी ढोंगी राजकारण आणि विकासाचे गाजर दाखवून फसवणूक चालली आहे. कोकणावर उसने प्रेम दाखवू नका. जमेल तसे प्रत्येकाने प्रयत्न करा. मुंबई, शहरात राहून सल्ला आणि स्तुती नको. गाव नसेल तर पर्यटन माध्यमातून मदत करा.आम्ही गावी जन्मलो. पदवी पर्यंत शिक्षण गावी केले. पोटापाण्यासाठी मुंबईला आलो. पण अजून गावाबाद्दल तीच तळमळ आणि निष्ठा, अविरत कार्य करीत आहोत. हाच आनंद आणि हेच सुख आहे. प्रसाद,आनंदी राहा. तुझ्या प्रगल्भ विचार आणि दृष्टी ला त्रिवार सलाम!
@rujutab4354 Жыл бұрын
Sorry to say पण मग तुम्ही मुंबईत का आलात तिथेच राहून याच्यासारखी शेती का नाही केली किंवा निसर्ग संवर्धणासाठी कोकणातल्या निसर्गासाठी काम का नाही करावस वाटल? किंवा पर्यटन पूरक व्यवसाय करून तिथेच राहावं असं पण का नाही वाटल?मी फक्त शंका आली म्हणून प्रश्न विचारतेय बाकी काही नाही.....
@MadhukarDhuri Жыл бұрын
ह्या किनाऱ्याच्या कित्तेक आठवणी आहेत माझ्या, पाण्यात डुंबल्याच्या, मासे शहाळी खाल्याच्या, झोपल्याच्या, किल्ल्यावर गेल्याच्या, वेंगुर्ला रॉक्स गेल्याच्या, भोगवे निवती बंदर ट्रेकच्या
@shubhambhosale2149 Жыл бұрын
🙏
@rameshphatkare4847 Жыл бұрын
खूप छान, माहिती, सर, ही जुनी पद्धत, खूप छान आहे, आणि त्याने निसर्गाच पण संरक्षण होतं, 🌹🙏
@rutvikyeram5057 Жыл бұрын
माझा मामाचो गाव.... ♥️
@armarimaratha Жыл бұрын
Dada, khup chan mahiti dilit ya Rapan ha vishay majhya hi jivalyacha. Malvan, Devgad ya smudra kinari hi paramparik masemari hotey.
@SaurabhGamers7711 ай бұрын
माझो गाव 😍🌴
@busywithoutwork11 ай бұрын
Sopnaatlo..
@rahuljoshi4772 Жыл бұрын
Mast video. Thanks for sharing
@Bhaks244 Жыл бұрын
खुप छान 👌🏻
@pradeepjadhavvlogs4507 Жыл бұрын
शतश नमन
@klrahul2545 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलंस रे भावा ❤
@SutaliBomber Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ❤
@maheshmorye4078 Жыл бұрын
बघा निसग कोकण किती छान समुद्र दिला खुप माहीती दिली लय भारी
@dnyaneshwarphale115511 ай бұрын
❤
@amitkad398111 ай бұрын
👍🏻 Appreciate your efforts.
@deepakpacharne2738 Жыл бұрын
nice video
@deepakpacharne2738 Жыл бұрын
thxs
@deepaksurve9871 Жыл бұрын
Hatke..prasad tuzaya आवाजा madhe आणि kalja mdhe sampurn kokan vasla आहे. God bless you..
@yatinashar3854 Жыл бұрын
Kubh saras Prasad......great.
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Very very nice & informative video
@santoshsawant7559 Жыл бұрын
खूप छान
@ganeshsalunkhe16194 Жыл бұрын
खूप छान दादा
@sagarkambere4139 ай бұрын
तुझा नबर मिळेल का खूप छान माहिती सांगतोस तुझ्या सारख्या माणसांची खरी गरज आहे निसर्गाला
@VIHan2373 Жыл бұрын
बॅकग्राऊंडला लाटा आणि गाझ लय मस्त वाटतात
@sachinpatil8539 Жыл бұрын
Prasad, Aaj paraynt Rapani var evadhe video baghitale... Pan jya prakare Tu video banvatos with details... Hats off to you... You are doing a great work... Keep it up.
@pradeepkasbe1818 Жыл бұрын
Kiti Bhari boltos bhava kase suchate tula he sarv Salam tujhya karyala 😊
@Iamzercool Жыл бұрын
aapla koli aagri samaj
@kiranchendvankar730 Жыл бұрын
Thank for information
@sanketgawde6092 Жыл бұрын
Thank you so much ❤🙏🙏
@memalvani8374 Жыл бұрын
👌
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Wa Prasad... Khup bhari...🙏
@jayeshsatarkar3327 Жыл бұрын
Khupch chan
@svbandekar Жыл бұрын
चांगली माहिती! मी देवबागचो🙏
@supriyapatil45606 ай бұрын
Natural dye karun boat tayyar karta ta Salute
@vipulgawade4904 Жыл бұрын
❤️❤️देवबाग❤️❤️
@rupeshsamant6771 Жыл бұрын
you speak sense.. Prasad Bhava..
@maheshkhadye300910 ай бұрын
भावा, मी कोकणी...देवगडचो....आज पासुन तुझा पक्षात.....लाईफ टाईम....
@user-zp3jj7cn3c Жыл бұрын
❤️🎯💯
@ShekharDanke-sy7ks Жыл бұрын
eco friendly tradition aahe
@poojahadkar4260 Жыл бұрын
Very Nice Video
@suparnagirgune7366 Жыл бұрын
अश्या होड्या बनवणारे कारागीर आहेत का? असल्यास अश्या होड्या बनवतानाचा व्हिडिओ करुन ठेवायला हवा, माहिती जतन करून ठेवायला हवी.
@ganeshkoli824511 ай бұрын
आमचा गाव नवी मुंबई विमातळासाठी स्थलांतरित करण्यात आला आमचे पण सगळं उदरनिर्वाह समुद्रावर अवलंबून होता. आता फक्त होतील काँक्रिट ची Jungle
@gauravgawas2092 Жыл бұрын
Prasad the content that bring to the audience is very intense and super rare .. our konkan always has its own things which are very exclusive. I would like to suggest please make videos in English as well for a broader audience.. Ecotourism, environmental awareness, Eco diversity is already been appraised globally your content has to reach globally to bring the change . Unfortunately we always need acclamation from foreign especially west to boost the process of changes. However best content and salute to your hard work
@kk-hy8jh Жыл бұрын
छान
@Salgaonkar Жыл бұрын
Mast
@milindtawde7889 Жыл бұрын
शिवलेली होडी😮
@abhishekshinde7963 Жыл бұрын
👍👍
@prashantghadgevlogs5255 Жыл бұрын
Nice one
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
❤❤❤❤
@rajantalasilkar1997 Жыл бұрын
तुमचा video म्हणजे शिक्षण संस्था .कोकणातील नैसर्गिक माहिती व पारंपारिक कार्यपद्धती, व कोकणातील माणसांचे जिवन याची माहिती मिळत असते..इतरांपेक्षा तुमचे video जरा हटके च असतात..WELL DONE..
@chandrakant128 Жыл бұрын
Rabindra sharma guruji...
@prathameshparab3015 Жыл бұрын
Maza gaav
@rationalmind3567 Жыл бұрын
Name
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Prasad tuzya vediochi kiti vat bagaychi...🙏tuze Vedio realistic asatat...🙏God bless you 🙏
@pradeepkasbe1818 Жыл бұрын
❤❤❤
@pranayshetkar6027 Жыл бұрын
नोकरी नाही जमली म्हणून गावी जावून आदिवासी जीवन जगतोय .....अस म्हणतील 'काही' आपलीच लोक
@vinay400 Жыл бұрын
Nice
@chetanparab5816 Жыл бұрын
थँक्स प्रसाद तुझा आवाजच असा आहे की व्हिडिओ छानच होतो अंक आवडतो पण तुझे क्ंटेंट छान आसतत् आणी निसर्ग पूरक साठी असतात
@iconghe2318 Жыл бұрын
yes fish quantity lowered with commercial blind fishing
@ketanpalve8818 Жыл бұрын
Prasad sir dodamarg madhye honarya MIDC baddal tumcha kay mhana aasa ek video banva nisargak kay pharak padtlo
@shrishailkanagi6832 Жыл бұрын
जर भेट दयायाचे असेल तर पता पाठवने
@sureshgawade91299 ай бұрын
पण सरकारला ऐकायला येते कुठे, पारंपरिक सोडून यांत्रिकीकरण चालू आहे, सरकारलाही तिजोरीत दोन पैसे मिळतात.
@avadhutphadnis6323 Жыл бұрын
💜💚🧡❣️💙💛♥️🤎
@sagarsawant6101 Жыл бұрын
A baba nokri det hotas na.naytar tuzyasarkhi upatsumbh giri karuya milan.