लाखो वर्षांपासुन जपलेल्या "देव झऱ्यांचे" रहस्य | Sacred wetlands of Goa and Konkan

  Рет қаралды 67,477

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

11 ай бұрын

Google Form Link for registration of The Fishermen Village
docs.google.com/forms/d/e/1FA...
Contact Us on
82756 20518

Пікірлер: 177
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 11 ай бұрын
जल म्हणजे जिवन आणि या जिवनाचा स्त्रोत अखंडित ठेवणारा सह्याद्री पश्चिम घाटाचे संवर्धन राखणे हे आपल्या सर्वांचेच जिवनाचा भाग असला पाहिजे. असा जिवंत निसर्गाचे दर्शन घडवणा-या कोकणी रानमाणसाचे आभार.
@factically4972
@factically4972 11 ай бұрын
प्रसाद तू खूप उत्तम काम करतोयस... मीही येतोय लवकरच... मुंबई चा जॉब सोडणार आहे लवकरच... पूर्ण planning झाली आहे... चाळीत राहत असल्याने शून्यातून सुरुवात करायची आहे... 1 week mdhe maza plan activate hoil paise कमवण्याचा... 😁... Geli 4 वर्ष गावी नाही गेलोय कारण शपथ घेतलेली कि Financially free नाही होत, पैसा नाही कमवत तोपर्यंत पाय नाही लावणार गावच्या मातीला... आता लवकरच माझी शपथ पूर्ण होईल... खूप tarasloy... 10, 000 cha job krtoy pn kahi mahinyatch mi कोकणात yet ahe... आई पावनाई सर्व कोकणवासीयांना बळ देवो 🙏🏻 जय श्री राम जय शिवराय जय कोंकण
@pravinsannake1779
@pravinsannake1779 11 ай бұрын
तुम्हास आमचे मनापूवक सुबेच्छा..sir..
@vrishalisi5147
@vrishalisi5147 11 ай бұрын
Khup changla decision ghetlat tumhi. Tumhala shubhecha ani dev bhala karo 😊
@factically4972
@factically4972 11 ай бұрын
​​@@vrishalisi5147धन्यवाद ताई 🙏🏻 mi college la astanach tharvlel ki ithe kaymcha nahi rahnar... श्वास kondto माझा इथे... Aai babana pn शब्द dilela ki apan ya chalitun baher padu aani aplya matit rahu... Ithe 30 lakhach ghar emi vr ghenyapeksha gavi chots ghar aani chotishi bag bas zali mala 😅... Gavi kahi income source zala na tr ithe local mdhe marnyachi garj ch nahi ajibat... Mhnun incone source vadhvnyach kam suru ahe fakt... Aplya सर्वाना यश मिळो ही जटा शंकरा चरणी प्रार्थना 🙏🏻
@factically4972
@factically4972 11 ай бұрын
​@@pravinsannake1779 धन्यवाद प्रविण दादा 🙏🏻
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 11 ай бұрын
चांगला निर्णय. तुला यश मिळो.
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 11 ай бұрын
प्रसाद दादा.. तु नेहमीच अशा अद्भूत, अकल्पित ठिकाणी घेऊन जातोस,त्या ठिकाणाच अगदी सहज सोप्या भाषेत महत्त्व सांगतोस.. खुप खुप धन्यवाद 🙏 तुझ शेवटचं वाक्य मनाला भिडणार...ज्यांच गाव पाण्यात धरणाच्या पाण्यात गेलय त्यांना विचारा..🙏
@tanujamodak6003
@tanujamodak6003 10 ай бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती दिली 👌मला तर तुझ्यातच राखणदार दिसतो. तूच खरा राखणदार, तूच खरा रानमाणूस 🙏
@suvinaydamale7697
@suvinaydamale7697 10 ай бұрын
जिंकलंस मित्रा, अजून खूप जिंकायचं आहे. तुझ्या आणि तुझ्या विचारांसोबत कायमच आहे.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 11 ай бұрын
माझं कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे .
@sunilprabhu9839
@sunilprabhu9839 10 ай бұрын
More buitiful than Kashmir valley in real sense...
@Prasad_Creations1
@Prasad_Creations1 5 ай бұрын
नवीन ज्ञान मिळाले! प्रसाद तू आमच्या "कोकणचा निसर्ग विद्वान प्रती मारुती चितमपल्ली" आहेस!👌🏻👌🏻😊🍫🌹💐💐💐💐💐
@deepaksawant2967
@deepaksawant2967 10 ай бұрын
प्रसाद तुझा अभ्यास तुजी कोकणाबद्दल ची व निसर्गाबद्दल ची तळमळ खरंच.. मानल तुला म्हणूनच तुजे video आम्हाला अतिशय आवडतात.....
@hinalad4159
@hinalad4159 10 ай бұрын
तुमचे व्हिडीयो अभ्यासपूर्ण आहेत.तुमची निसर्ग,आणि कोकण वाचवण्याची धडपड मनाला भिडते. आपलेच लोक,आणि राजकारणी कोकण‌ची विकासाच्या नावाखाली वाट लावावयास ‌निघाले आहेत. देव त्यांना सद्बुद्धि ‌देवो.
@pareshmhatre4019
@pareshmhatre4019 10 ай бұрын
छान रान मांसा, मी असा झरा , अशी जागा देव म्हाताराबाबा च्या मागच्या बाजूला पहिली होती, तेथील गाव वाल्याने मला ती दाखविली होती! त्याचे म्हणणे होते की ही सारी जागा म्हाताराबाबाने राखून ठेवली आहे व तिचे संरक्षण करतो!
@poonampatil6221
@poonampatil6221 10 ай бұрын
नि:शब्द !!!! निसर्गला सलाम 🙏🙏 तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
@prashantmodak9422
@prashantmodak9422 10 ай бұрын
मित्रा एक नंबर आणि कोटी मोलाची माहिती मिळाली आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे खूप काही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे आहे आणि हे आहे तसेच टिकून राहिली पाहिजे
@deepakkamath7513
@deepakkamath7513 10 ай бұрын
That was an excellent summary of the treasure that is the biodiversity of the Sahyadris❤ truly a Rakhandar
@nitindeokar2735
@nitindeokar2735 11 ай бұрын
प्रसाद मेरे लाला... सच्चा भूसपूत... कोटी कोटी प्रणाम तुला
@mshjagtap
@mshjagtap 11 ай бұрын
❤ शेवटचे वाक्य खूप मार्मिक होते🙏🏻👍👌🏻
@aditiparab1625
@aditiparab1625 11 ай бұрын
खुप छान माहिती दिलीस . झऱ्याच पाणी खरंच खुप गोड असत
@vaibhavimungekar5863
@vaibhavimungekar5863 7 ай бұрын
आम्ही कोकणातच रहातो, खरच आम्ही खरे भाग्यवंत.तुला खुप खुप शुभेच्छा
@Shivam8612
@Shivam8612 10 ай бұрын
No words to describe to what you have just described. You are doing great job.. Stay blessed 🙏
@UlkaMalaviaaura
@UlkaMalaviaaura 6 ай бұрын
अतिशय सुंदर महिती...
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 10 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👍🙏 बरोबर बोललास आहे , निसर्ग वाचवा कोकण वाचवा , पाणी आडवा पाणी जपुन वापरावे , भविष्यात गावात कोकणात गावी पाण्याची खुप गरज लागणार आहे 💦🙏 जिते गावी जागा मोकळी आहे तिकडे जास्तीत जास्त झाडे लावा त्यांनी आपल्याला ऑक्सीजन जास्त भेटतं , आंबा, काजु , उंबर, वड पिंपळ ही झाडे लावा त्यांनी आपल्याला ऑक्सीजन जास्त भेटतं 💦🌴👏 आपल्या कोकणात आपली जमीन विकु नका 🙏प्रंरप्रातीय यांना कधीच जमीन देऊ नका , आपल्या कोकणी माणसालाच जमीन देने 🙏 येवा कोंकण आपलोच अशा 🌴 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 11 ай бұрын
झाडांप्रमाणे डोंगर, टेकड्या यांसाठी चिपको आंदोलन व्हायला पाहिजे.कारण ठिकठिकाणी डोंगर पायथ्याशी अजस्त्र मशिनरी डोंगर पोखरताना,फोडताना दिसत आहेत. येत्या निवडणुकीसाठी पैसा जमवायचे काम चालू आहे.
@jeevanshinde7675
@jeevanshinde7675 11 ай бұрын
प्रसाद दादा तु जे काम करतो आहे खुप सुंदर आहे तुझ्या कामाला शतशः प्रणाम
@ghodakegs
@ghodakegs 9 ай бұрын
जिंकलंस मित्रा, तुझ्या आणि तुझ्या विचारांसोबत कायमच आहे.
@sharaddeshmukh7020
@sharaddeshmukh7020 3 ай бұрын
प्रकाश भाऊ खूप उत्तम कार्य करत आहात आपण निसर्गाचे संवर्धन आताच्या घडीला खूप आवश्यक आहे विकासाच्या नावाखाली कोकणाचा नाश होऊ देऊ नका जेवढा व्हायचा तेवढा भारतात अन्य ठिकाणी विकास झाला कोकणाला नैसर्गिक स्थान म्हणूनच राहू द्या मेक इन इंडिया च्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होऊ देऊ नका
@manojparkar6903
@manojparkar6903 5 ай бұрын
भाऊ तुम्ही काय माहिती देतात यार खूप छान वाटतंय पण असे आजकाल बघायला पण नाही भेटत गावाला पण
@yogeshjadhav7773
@yogeshjadhav7773 10 ай бұрын
जागा रे कोकणा तर चो मराठी माणसा . जमिनी विकु नका गुजराती मारवाडी लोक घुसत चालले आहे . जाग रे मराठी माणसा
@GautamGavaskar-fp9hz
@GautamGavaskar-fp9hz 7 ай бұрын
खूप छान निसर्ग दैवताला बघून मन फार प्रसन्न होत तुम्ही बरोबर बोलता पाणी जपलं पाहिजे पण मी आजपर्यंत पाणी जपून वापरणाऱ्या लोकांना फार कमी बघितल आहे अक्कलच नसेल तर काय करणार
@nikhilkolapkar3747
@nikhilkolapkar3747 9 ай бұрын
मित्रा, तुझे आभार किती आणि कसे मानायचे, माझ्याकडे शब्दच नाहीत.फक्त तुला नमस्कारच करु शकतो.🙏🙏🙏
@Ajay-it6mc
@Ajay-it6mc 10 ай бұрын
खूप छान खूप सुंदर महत्त्वपूर्ण माहीत आपल्या पूर्वजांनी जपलेल्या निसर्गाच्या साधन संपत्तीचा वारसदार म्हणून येणार्‍या नवीन पिढीला आपल्या जपायची आहे. धन्यवाद प्रसाद 🙏🏻❤
@monikasabale9499
@monikasabale9499 9 ай бұрын
खुप सुंदर आवाज😊
@suwaranaher
@suwaranaher 10 ай бұрын
अप्रतिम,दादा सलाम कामाला
@bhaktigoythale3491
@bhaktigoythale3491 9 ай бұрын
Tu great ahes भावा.... खरच शब्द कमी पडतात... तुझ कौतुक करायला....
@amitbhole2770
@amitbhole2770 10 ай бұрын
Far far surekh!! Tumhi khupch changle kaam karat aahat
@vighneshpawaskar9522
@vighneshpawaskar9522 10 ай бұрын
कोकण आपल लय भारी ❤
@rashmivalimbe7758
@rashmivalimbe7758 10 ай бұрын
सुंदर आहे खुप
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 8 ай бұрын
Khupach Chan
@prafulmestry4645
@prafulmestry4645 10 ай бұрын
तुझा प्रत्येक विडिओ काळजाला स्पर्श करतो
@nareshkadam7152
@nareshkadam7152 17 күн бұрын
लय भारी भाऊ मन जिंकलस❤
@AKSHAYSANKPAL29
@AKSHAYSANKPAL29 10 ай бұрын
खूप छान प्रसाद
@Abhishekjadhav5070
@Abhishekjadhav5070 10 ай бұрын
Manus kitihi tension madhe asla tri tujha avaj Ani tuze video baghitle ki tension free hoto❤
@vikramshinde3971
@vikramshinde3971 10 ай бұрын
Ekdam khara bolla dada.. Khup chhan mahiti
@sudhakarlasurkar8288
@sudhakarlasurkar8288 10 ай бұрын
खुपच सुंदर मित्रा प्रेमात पडावं असे निसर्ग सौंदर्य
@kalpeshkadam3520
@kalpeshkadam3520 10 ай бұрын
Khup chaan khup khup Bara vatla dada.
@vidyasakpal8499
@vidyasakpal8499 10 ай бұрын
प्रसाद खरंच तू वंदनीय कार्य करीत आहेस साक्षात् ईश्वरी शक्ती तुझ्या माध्यमातून कार्य करीत आहे तुझ कौतुक करावं तितकं कमीच ईश्वर सदैव तुझ्या पाठीशी राहो 🙏
@akashshinde2652
@akashshinde2652 10 ай бұрын
देव माणूस आहे भाऊ तु मी पण एक निसर्ग प्रेमी आहे
@varshamulekar6579
@varshamulekar6579 10 ай бұрын
प्रसाद खूप छान माहिती दिलीस 👍👌
@padmaubale3961
@padmaubale3961 10 ай бұрын
सह्याद्री आपला राखणदार आपला गोवर्धन
@MeghaKalchavkar-wr6es
@MeghaKalchavkar-wr6es 10 ай бұрын
Kevdha sunder 🏝️🏝️ kharach aplya Konkanak nisargacha vardan asa Paani kharach japak vhaya Konkanatlya tarun pidhin manavar ghevak vhaya 🌴🌴 Tumchya upkramakade khup khup Shubheccha! 😊😊
@umeshamlani173
@umeshamlani173 10 ай бұрын
Excellent Prasad Dada
@prashantmohite6945
@prashantmohite6945 10 ай бұрын
Dada छान video
@pratikshanaik164
@pratikshanaik164 4 ай бұрын
कोकण वाचवण्यासाठी तुमची अभ्यास पुर्ण धडपड खरोखरचं कौतुकासपद आहे. आपल्या कार्याला माझा सलाम.
@deepadabhne9073
@deepadabhne9073 11 ай бұрын
खुप छान माहिती. अप्रतिम ठिकान. 🙏🙏🙏
@AshokMane-im4vm
@AshokMane-im4vm 11 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहून कोकणात राहण्यासाठी यावे असे वाटते
@nehatoke9410
@nehatoke9410 11 ай бұрын
I love kokan & love ur video a lot .best wishes for ur feature videos 👍
@nilawaranup
@nilawaranup 9 ай бұрын
God bless you and us my dear friend..
@technicalanalysis....885
@technicalanalysis....885 11 ай бұрын
1 नंबर माहिती सर कधीही न ऐकलेली माहिती👌👌❣️
@hemlataavhad2899
@hemlataavhad2899 3 ай бұрын
अप्रतिम काम करत आहात
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 10 ай бұрын
सर्वच व्हीडिओ मनाला स्पर्श करून आत राहतात सह्याद्रीच महत्व एका वाक्यात सांगितलंस शुद्ध शाकाहारी व्यक्तींनी तुझ्या महोत्सवात कसं यायचं 😊❗️❗️
@hinalad4159
@hinalad4159 4 ай бұрын
खुप सुदर व्हिडीयो. किती सुदर. निसग्र आहे कोकणात. कोकणी माणसा कोकण. वाचवण्यासाठी जागा हो. तुमच्या कामात तुम्हाला देव भरपुर यश देवो. 🙏🌴🌴
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 10 ай бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती
@Mvk55
@Mvk55 10 ай бұрын
Kaay jabardast aawaj aahe pathi awesome 2:50
@SameerShaikh-lg6xu
@SameerShaikh-lg6xu 3 ай бұрын
Even Fukeri also a nice place
@rama8671
@rama8671 10 ай бұрын
Maza gava zolmabe ...amach herit kakacha ghara tekadech ashay
@ramsawant7652
@ramsawant7652 11 ай бұрын
प्रसाद, जय कोकण 🚩 खुप सुंदर पणे सर्व माहिती दिलीस 🙏
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 11 ай бұрын
Background music is excellent...Asach pratyek vedio madhe background music thev..👍👍👍
@user-je2ym9hq2j
@user-je2ym9hq2j 5 ай бұрын
Love of God....jungles..rivers..pure water streams...and in it for stomach doing hardwork..is konkani common man...and to preserved all these things of God...born one konkani Ran_manus ..as a messenger..to keep safe for next generation..A sensitive American who loved on natural things as a gift of God ..that jimi cabet ..we remember when saw Ran_Manus..who is a Guard of konkan life ...who had love for heavenly things..to ..live lasting..o.k.❤
@madhavvalase8950
@madhavvalase8950 10 ай бұрын
Great..!! It's all together is a unique Ecology..!! Thanks to your videos, which atleast help us to know this. 🙏
@user-fc9ky8ff7i
@user-fc9ky8ff7i Ай бұрын
काय कोकण आहे जीवेत शरद शतम..... 👍👍👍👍💋💋🌹🌹🌹
@VaibhavJagtap-cx6ee
@VaibhavJagtap-cx6ee 3 ай бұрын
Sir we are proud of you keep it up .
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154 10 ай бұрын
माझं कोकण सुंदर कोकण. खूप छान माहिती दिली आहे.❤
@tricktry777
@tricktry777 10 ай бұрын
*Sahyadri* ❤
@vasudeomungekar8135
@vasudeomungekar8135 11 ай бұрын
Faarach Sunder sankalan, varnanahi ani atyant udbodhak Mahiti
@prashantkanhekar5313
@prashantkanhekar5313 10 ай бұрын
प्रसाद जी तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
@HimmatBhoir
@HimmatBhoir 10 ай бұрын
स्वर्ग
@vinayaksutar7576
@vinayaksutar7576 10 ай бұрын
Mastttt.
@user-eo7nl2dy6g
@user-eo7nl2dy6g 11 ай бұрын
Khupch chhan mahiti dada
@yogeshkhandait5722
@yogeshkhandait5722 11 ай бұрын
सुंदर 🚩🙏🚩👌👌
@anitafarmer874
@anitafarmer874 11 ай бұрын
खूप छान व्हिडिओ😊
@varshaparanjpe3602
@varshaparanjpe3602 11 ай бұрын
खूप छान उपक्रम प्रसाद, आभार,🙏
@SwatiSAN2024
@SwatiSAN2024 2 ай бұрын
प्रसाद सर professional शिक्षण fail आहे तुमच्या निसर्ग आणि माणुसकी प्रेमी शिक्षणा समोर खुप बर वाटतं ती तळमळ पाहून की फूडच्या पिढी la ही कोकणी स्वर्गाच आस्वाद टिकून राहिला पाहिजे, प्रत्येकांची जबाबदारी आहे की कोकणाला शहरात रूपांतर होऊ देऊ नये खुप छान speech देता ❤️आम्ही ही slow living life जगायला पसंद करू ते पण निसर्गाच्या सानिध्यात 🍃💚
@ganeshpatil8565
@ganeshpatil8565 10 ай бұрын
Nice 👍
@dipeshpandirkar1852
@dipeshpandirkar1852 10 ай бұрын
I like 👍 it prasad dada
@geetathakur9351
@geetathakur9351 11 ай бұрын
Video khupach Sundar and upaukt mahiti asalela aahe....tumchya ukramat sahabhagi honya chi echcha aahe.
@anilkavankar5223
@anilkavankar5223 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 11 ай бұрын
Excellent Prasad....🙏No words 🙏
@dipeshpandirkar1852
@dipeshpandirkar1852 10 ай бұрын
Ek Nisarga Jopasnyamagcha hetu Changla Ahe ,but Kokani mansane Mumbai la Naukari la n jata ya Nauratnachi khan ✨️kokan ✨️Japun Rojgar Nirman kela tr Bharat desh ( kokan ) 💯 Jagamadhe Ajun No.1 hoil. 1 ) Zade lava, zade jagava 2) Mera bharat desh Mahan Ya upakramana Jor Milel , Sacred Flora of Kokan.Ani ek diwas Mumbai peksha Kokan Rojgarasathi lifeline banel. Our Kokan Region Diverse Species in flora and fauna,we get conserve also this Area. And showing the Diversity of research in this region ,So it is Good Environmental and Eco-friendly job Thanks prasad da , your Great 👍 your Biological studies in my part of syllabus
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 10 ай бұрын
मग काय मुंबई भय्यांच्या ताब्यात देऊयात का?
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 11 ай бұрын
Brilliant!!! Thank you Prasad ❤🤝🏻
@vinayaksulgade581
@vinayaksulgade581 10 ай бұрын
Good work 👍
@arungorhe7587
@arungorhe7587 11 ай бұрын
अप्रतिम माहिती 🌹🙏
@mohinitayade3147
@mohinitayade3147 10 ай бұрын
Amazing Konkan God blessyou Prasad
@surajparabgoa8608
@surajparabgoa8608 11 ай бұрын
Great 👍👍
@amarpasalkar8625
@amarpasalkar8625 11 ай бұрын
One of the best information
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg 3 ай бұрын
, well done Prasad
@rajeshbangera1403
@rajeshbangera1403 Ай бұрын
Good 👍with this also share nearby location where to stay and see these beautiful place. Really a good presentation
@busywithoutwork
@busywithoutwork 11 ай бұрын
So beautiful nisarg aplya konkan.. All the best for yr save konkan effort & u r a only real follower of famous shri Madhav gadgil ji🙏
@sandhyashah9374
@sandhyashah9374 11 ай бұрын
Waah waa khup chan as usual rocking information too good 👌wishing you best wishes in your great work for our lovely Konkan !!
@somehowdo
@somehowdo 10 ай бұрын
Kankavli madhil kupvade madhe sudha ase pravah ani aushadhi vanspati ahet tehi abhyasave
@umeshphapale
@umeshphapale 10 ай бұрын
Hats off!!
@raybhankoli2439
@raybhankoli2439 10 ай бұрын
mitra God Bless To You Best Of Luck To You For Your Aim
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 10 ай бұрын
म्हणून आपल्याला सारखे सरकार कडे मागाव लागत नाही,
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,6 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 24 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,8 МЛН
Konkani Ranmanus- Son of Konkan@Nisarg Maitri
25:52
Nisarg Maitri
Рет қаралды 16 М.
♥️♥️♥️
0:20
Татьяна Дука
Рет қаралды 7 МЛН
Don’t Stealing 👵Moral Stories for kids #kidsvideos #goodhabits #youtubekids #cartoon
0:21
Elizabeth and Briceida Learning & Fun
Рет қаралды 15 МЛН
Лайфхаки не нужны
0:28
Miracle
Рет қаралды 1,8 МЛН