आपलीही शहरे फॉरेन सारखी स्वच्छ सुंदर बनु शकतील ? स्वच्छतेचा "वेंगुर्ला पॅटर्न"

  Рет қаралды 45,446

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

स्वच्छ भारत मिशन च्या अनुषंगाने कोकणाचे नाव जगभरात उंचावणाऱ्या वेंगुर्ला नगरपालिकेच्या उपक्रमा विषयी

Пікірлер: 144
@dnyaneshwarphale1155
@dnyaneshwarphale1155 Жыл бұрын
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 Жыл бұрын
अभिनंदन . देव तुम्हाला सहाय्य करणारच.
@sunitasatam1461
@sunitasatam1461 11 ай бұрын
Khup sundar upkram
@shaukatshaikh8110
@shaukatshaikh8110 Жыл бұрын
Uttam❤❤❤❤❤
@kalpitakeluskar5497
@kalpitakeluskar5497 Жыл бұрын
Lots of love from vengurla❤
@hinalad4159
@hinalad4159 10 ай бұрын
खुप सुंदर उपक्रम, असे उपक्रम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. नगरपालिका अधिकार्यांनी लोकांना सहभागि करुन आपले शहर स्वच्छतेची‌ चांगली‌कामे‌करुन ,कचर्यातुन‌पैसे कमाऊ शकतात. कोकरे साहेबांचे अभिनंदन अभिनंदन🎉 त्यांनी एका ठिकाणा पुरते मर्यादीत न राहता ह्याची‌चळवळ व्हावी. पुढील वाटचाली साठी‌शुभेच्छा.
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 Жыл бұрын
Chhan...
@deepaliparab1026
@deepaliparab1026 Жыл бұрын
खुप सुंदर
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Жыл бұрын
Waah khup chaan mahiti❤❤
@finearts399
@finearts399 Жыл бұрын
Koknat खरच काहीतरी सर्वानी ekatr येऊ करायची गरजेचे ahe
@dilippawar9099
@dilippawar9099 Жыл бұрын
कौतुकास्पद काम
@anishakibe2457
@anishakibe2457 Жыл бұрын
हे मोठ्या शहरांत का होत नाही, grt work vengurla
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
👌👌👌
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 Жыл бұрын
खुप ऊपयोगी, महत्वाचे व्हीडीओ बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! असाच पर्यावरण पुरक व आरोग्यदाई योजना, नीयम, सुविधा देवगड मधील गावी व सिंधुदुर्गातील ईतर गावात सुद्धा राबवल्या पाहीजे!
@manishmore228
@manishmore228 Жыл бұрын
प्रसाद खूप छान
@amitbhole2770
@amitbhole2770 Жыл бұрын
Very good
@abhaysarmalkar9419
@abhaysarmalkar9419 8 ай бұрын
मला अभिमान आहे... वेंगुर्ला माझे शहर आहे..
@p.t7902
@p.t7902 Жыл бұрын
खरोखर इथे अतिशय स्वच्छता आहे.अगदी कौतुकास्पद !!
@finearts399
@finearts399 Жыл бұрын
Prasad जी khupach छान काम kartay .. , मी सुद्धा apnas join kartoy ...खूप avdel मला
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 Жыл бұрын
निसर्गाच्या बरोबर रहात आहात. ही तुमची साधना फलद्रूप होणारच .
@sandipgarje3500
@sandipgarje3500 4 ай бұрын
व्वा काय छान उपक्रम आहे रे दादा तुझा मस्त
@shaileshwanikar-qx1zp
@shaileshwanikar-qx1zp 11 ай бұрын
Nice video, Prasad. 👏 👏 . Proud of you and all Vengurla residents & and officers. Role model for all of us & Sawacha Bharat Abhiyan 🇮🇳 🇮🇳
@amitbhole2770
@amitbhole2770 Жыл бұрын
प्रसाद तुमची लोकसत्ता मधील मुलाखत बघितली, किती सुंदर विषय मांडता, तुमचं कार्य कोकणासाठी किती महत्वाचे आहे तुमच्या कामामध्ये स्वतः चा भाग द्यावासा वाटतो तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@kunalsawant6376
@kunalsawant6376 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@vidyaprabhu1118
@vidyaprabhu1118 Жыл бұрын
वेंगुर्लेकर आणि कोंकरे साहेबांचे अभिनंदन ,शुभेच्छा.. अभिमानास्पद ,कौतुकास्पद अशी सुरवात करून स्वच्छतेचा वेंगुर्ला पँटर्न देशासमोर उभा केलात .सँल्युट..
@user-wl6bk6jg7w
@user-wl6bk6jg7w Жыл бұрын
वेंगुर्ल्याच्या रहिवाशांना मानाचा सलाम 👏👏
@jaydeepkhare484
@jaydeepkhare484 Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन... आणि सादरीकरण
@shreesiddhi77
@shreesiddhi77 Жыл бұрын
nice imformative video
@arunasoman6385
@arunasoman6385 Жыл бұрын
वा! कौतुकास्पद , आदर्शवत प्रत्येक ठिकाणी अमलात आणता येईल..ते सोलापूरचा सुध्दा असाच काया पालट घडवतील..
@AstralBoy2009
@AstralBoy2009 Жыл бұрын
अप्रतिम माहिती आणि शहर नियोजन कार्य आहे, हा व्हिडिओ प्रत्येक भारतीय पर्यंत पोहोचला पाहिजे किंबहुना पोहोचवला पाहिजे, ह्या व्हिडिओची प्रत्येक भारतीय भाषेत रूपांतर करून प्रसार झाला पाहिजे, खूप खूप शुभेच्छा ❤
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Жыл бұрын
प्रसाद तुझ्या विचारांशी १००%सहमत ही चळवळ चालुच रहायला पाहीजे. 👍👍🙏🙏
@gopalshinde3207
@gopalshinde3207 Жыл бұрын
#mumbai #pune sarkhya city corporations ne hyatun kahitari dhada ghetla pahije
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 Жыл бұрын
वेंगुर्ला ने स्वच्छते मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. मी वेंगुर्ला ची आहे.
@vidyagawade3347
@vidyagawade3347 Жыл бұрын
आमचं vengurla ❤, builders ना अटकाव करा कोकणात
@rameshvaradkar7083
@rameshvaradkar7083 Жыл бұрын
बाळा प्रसाद,तू आमच्या वेंगुर्ल्याक भेट देवन आमच्या तालुक्यातील स्वच्छता अभियानाची माहिती जगासमोर आणल्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद.तुझ्या निवेदनाक तोंड नाय. तुका शुभाशिर्वाद आणि धन्यवाद.👌🙏
@sachinpukale4168
@sachinpukale4168 Жыл бұрын
वेंगुर्लेकर आणि कोंकरे साहेबांचे अभिनंदन ,शुभेच्छा.
@pratapkumbhar5996
@pratapkumbhar5996 Жыл бұрын
Ok 👌👍 mast best nice good sar
@gayatribuchade9076
@gayatribuchade9076 Жыл бұрын
Ase vichar karanari manase baghun khup abhiman vatato. Karach khup sundar .
@kalpeshkurra9836
@kalpeshkurra9836 Жыл бұрын
Kokare sir aplya solapur madhe pan ha pattern rabva please
@vijithjangam02274
@vijithjangam02274 Жыл бұрын
वेंगुर्ले नगरपरिषदेचा आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनीही घेतला पाहिजे.
@श्रीचंद्रकांतलोखंडे
@श्रीचंद्रकांतलोखंडे Жыл бұрын
VERY nice 👍 LAY BHARI we proud of you
@tanmayshinde5882
@tanmayshinde5882 Жыл бұрын
mi venguralyala geloy kharach khupach sundar aani shaant gaon aahe man prassan hote
@ameyapatil2424
@ameyapatil2424 Жыл бұрын
Saglya nagarpalika officers laa vengurla city daakhwaaylaa pahije.
@balajipatilaglave7471
@balajipatilaglave7471 Жыл бұрын
खरंच कोकरे साहेब काम खूप छान काम आहे एक आदर्श घेण्यासारखं हे उदाहरण आहे
@prasanbharti
@prasanbharti Жыл бұрын
प्रसाद, मनःपूर्वक धन्यवाद. तुझे व्हिडिओज् खूप वेगळे असतात. नविन माहिती, आपला वारसा खूप चांगल्या प्रकारे दाखवतोस. वेंगुर्ल्याचे हे सुंदर कचरा निवारण आणि विघटन, नवनिर्मिती केंद्र इतकं अप्रतिम आहे. श्री. कुकरे सरांना मानाचा मुजरा. अशा या सुंदर, समाजोपयोगी प्रकल्पांच अनुकरण बाकीच्या नगरपरिषदा आणि महानगर पालिका का करत नाहीत, हा प्रश्न पडतो. परत एकदा तुझे आभार आणि इतका चांगल्या दर्जाचा कार्यक्रम सातत्यानी देत असतोस त्या बद्दल तुझौ अभिनंदन. 🙏🙏🙏👍
@authenticswad923
@authenticswad923 Жыл бұрын
अशा अधिकाऱ्यांचे इतर अधिकाऱ्याने अनुकरण केले पाहिजे. तसेच गावातील लोकांची मेहनत. आणि तुम्ही केलेले मार्गदर्शन सर्वांना 🙏🙏
@nandkishorkaralkar9756
@nandkishorkaralkar9756 Жыл бұрын
प्रसाध, छन् माहिती देतो, कोकण रत्न पुरस्कर् दिला पाहिजे
@poojahadkar4260
@poojahadkar4260 Жыл бұрын
Very Nice Video
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे प्रसाद दादा कोकण वाचवायला हवे आहे वेंगुर्ल्याप्रमाणे ईतर सर्व ठिकाणी असे सरकारी अधिकारी मिळाले तर आपल्या देश खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही देव सर्वांना सुबुद्धी देवो 🙏🙏🙏🙏🙏
@Priyaprashant.
@Priyaprashant. Жыл бұрын
अभिमान वाटतो असे उच्च विचारांचे अधिकारी आपल्या महाराष्ट्रात असल्याचा.
@minalsagwekar4537
@minalsagwekar4537 Жыл бұрын
अखिव रेखीव प्रशस्त रस्ते, बंदिस्त गटारे, भूमिगत केबल आणि इलेक्ट्रिक जोडण्या, जागोजागी पार्किंग साठी व्यवस्थित जागा, सुलभ स्वच्छ शौचालये, टपऱ्या विरहित पदपथ एवढे जरी केले तर सुंदर आणि आकर्षक नगरे तयार होतील त्यात संग्रहालये, मैदाने, बगीचे, आर्ट गॅलरी, स्थानिक कला मंदिरे, जागो जागी कचरा कुंड्या आणि त्याची मॅनेजमेंट हे असेल तर दूर परदेशी जायलाच नको, परदेशी इथे येतील आणि पैसा ओततील. जीवन मन सुधारेल.
@shubhamdhamanaskar8649
@shubhamdhamanaskar8649 Жыл бұрын
🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
@gauranghindalekar4712
@gauranghindalekar4712 Жыл бұрын
सर खुप छान आहे कोकणी असल्याचा आम्हाला अभिमान आहे
@mangalapanchalsutar7561
@mangalapanchalsutar7561 Жыл бұрын
खुप छान माहीती. वेंगुर्ल्याप्रमाणे ईतर सर्व ठिकाणी असे सरकारी अधिकारी मिळाले तर आपला देश खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाय व्हायला वेळ लागणार नाही. देव सर्वांना सुबुद्धी देवो.
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Жыл бұрын
वेंगुर्ला हे गांव नाही शहरच म्हणावे लागेल कारण तिथली लोकं सुशिक्षित नाहीतर सुसंस्कृत आहेत ते स्वच्छता करीत नाहीत तर जोपासतात
@varshaparanjpe3602
@varshaparanjpe3602 Жыл бұрын
प्रसाद तुझ्यामुळे बरीच माहिती मिळाली, अभिनंदन वेंगुर्लेकर आणि साहेबांचं,👏👏
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
सर्वांनीच अनुकरण करावे ,असा सुंदर प्रोजेक्ट. स्थानिक व प्रशासकीय पातळीवर यात सहभागी झालेल्या वेंगुर्ल्येकरांचे अभिनंदन.
@purunaik1190
@purunaik1190 Жыл бұрын
भाव माझं पण गाव वेंगुर्ला येथील मठ आहे आणि आज जी परिस्थिती कोकणात चालली आहे ते बघून वाईट वाटत आहे कारणआपलेच कोकणी बांधव या परप्रांतीयांना कोकणात स्थिरावू देत आहेतयाच स्वच्छतेला आणि निसर्गाला काळिमा लावण्यासाठी परप्रांतीय स्वतःचे धंदे लावून बसले आहेत वेंगुर्ला दाभोली नाक्यावर युपी भैय्याने पाणीपुरचा धंदा लावलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे खाणारे आपलेच कोकणी बांधव आणि यातून त्याने १ ते २ वर्षात धंद्यात प्रगती करून खुद्द वेंगुर्ला बाजारात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला महालक्ष्मी नावाने दुसरी गाडी टाकली आहे तसेच पेट्रोल पंप जवळ अजून एका युपी भैय्याने समोसा बनवून विकत आहे आणि यांच्याकडे पण तीच परिस्थिती............ आपलेच कोकणी बांधव या परप्रांतीयांना कोकणात स्थिरावू देत आहेत ........"परप्रांतीय हटवा कोकणाला वाचवा"
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha Жыл бұрын
प्रसाद, खरंच किती कौतुकास्पद काम केलं आहे साहेबांनी. सलाम आहे त्यांना आणि वेंगुर्लेकर जनतेलाही.. असाच बदल हळूहळू सगळीकडे व्हायला पाहिजे.
@karankadam5664
@karankadam5664 Жыл бұрын
भावा नोको आम्हाला foreign सारखी स्थिती,foreign ची गावे कधीच संपली विश्वास नाही तर गुगल करा ( US America abondened, dying cities, villages, county . AMERICA DYING CITIES COUNTIES ) हालत खूप खराब माझ्या भाव foreign ची स्थिती खूप खराब आहे , काय तुम्हाला अशी सस्थिती पाहिजे भरता ची ? California homeless, tent city garbage टाईप करून बघा म्हणजे समजेल Dear sir but what about this , why u not showing this side . Yatri doctor has shown reality kzbin.info/www/bejne/aaCbanmsiKx9js0si=ZAdlcGIWD-tF6GkR Situation is much worse, they are showing only 1% of America. Dark reality of Hollywood , Las Vegas, Los Angeles California kzbin.infoq_vQz3xPBQY?feature=share 👆 In her channel reality shown of Las Vegas, Hollywood etc kzbin.info/www/bejne/eILaaat_gsqhY8Usi=jgdTZFmNMLtl4l9k Just type Kensington homeless u will be shocked
@mynameiskaran1000
@mynameiskaran1000 Жыл бұрын
भावा नोको आम्हाला foreign सारखी स्थिती , foreign ची गावे कधीच संपली विश्वास नाही तर गुगल करा(US America abondened,dying cities, villages, county . AMERICA DYING CITIES COUNTIES ) हालत खूप खराब माझ्या भाव foreign ची स्थिती खूप खराब आहे , काय तुम्हाला अशी सस्थिती पाहिजे भरता ची ? California homeless, tent city garbage टाईप करून बघा म्हणजे समजेल Dear sir but what about this , why u not showing this side . Yatri doctor has shown reality kzbin.info/www/bejne/aaCbanmsiKx9js0si=ZAdlcGIWD-tF6GkR kzbin.info/www/bejne/fKKrkJaeaqt9pbssi=pDX3Vf3syUIHFAbN Situation is much worse, they are showing only 1% of America. Dark reality of Hollywood , Las Vegas, Los Angeles California kzbin.infoq_vQz3xPBQY?feature=share 👆 In her channel reality shown of Las Vegas, Hollywood etc kzbin.info/www/bejne/eILaaat_gsqhY8Usi=jgdTZFmNMLtl4l9k Just type Kensington homeless u will be shocked
@AmolKadam-s5w
@AmolKadam-s5w Жыл бұрын
कोकरेसाहेब तूम्ही आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव खूप चांगल्या कामानं मोठं केलं.
@amitasawant241
@amitasawant241 Жыл бұрын
हडे माकडांचो उपद्व्याप नाय?
@ashwininarvekar1105
@ashwininarvekar1105 Жыл бұрын
अभिनंदन देवरे साहेब
@ratukokare
@ratukokare Жыл бұрын
Not Deore it’s Kokare
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 10 ай бұрын
Tumcha aavaj chan aahe
@manishasonawane1517
@manishasonawane1517 Жыл бұрын
हे महाराष्ट्रात होणे नाही ईथे फक्त राजकारण होऊ शकते
@ashwininarvekar1105
@ashwininarvekar1105 Жыл бұрын
कर्जत ला देखील देवरे साहेबांनी कचरा व्यवस्थापन केले आहे .आभारी आहोत .
@ratukokare
@ratukokare Жыл бұрын
Not Deore it’s Kokare
@omkarangane5096
@omkarangane5096 Жыл бұрын
खूप छान आणि अप्रतिम असा vedio होता प्रसाद दादा.... गावाचं शहरीकरण नको होयला.... गावा सारखं सुंदर स्थळ हे कुठे च नाही आहे..... हा.. गाव हे स्वच्छ असावं... नवीन नवीन उपक्रम यावेत.... शेती मध्ये... उत्पन्न वाढवण्यासाठी... उपक्रम यावेत ..सुसंस्कृत.. असावं... शिक्षण पद्धती असाव्यात. .. पण गाव... आणि निसर्ग हा जसा... आपल्या पूर्वजांनी जपला आहे तसाच असायला हवा.....तीच संस्कृती .... आणि तोच कोकण चा... सुसंस्कृतिचा ठेवा जपायला हवा ..... जय कोकण ....🚩🚩🚩🚩🚩🌴🌴🌴🌾🌾🌾🌾
@dhawre6ketan
@dhawre6ketan Жыл бұрын
खूप बरोबर व अतिशय सुंदर
@abhisheshadivarekar9991
@abhisheshadivarekar9991 Жыл бұрын
आजपासून चालू असलेले *आंदोलन* जर आपल्याला जास्त लोकापर्यंत पोहचवायचे असेल तर जे आपले मराठी सुप्रसिद्ध youtub bloggers आहेत त्यांना थोडी विनंती करून आंदोलनाच्या ठिकाणी जर बोलावले तर ते आंदोलन जास्त लोकापर्यंत, लोकपरतिनिधीं पर्यंत आणि पर्यायाने प्रशासना पर्यंत पोहचण्यास एक चागलीच मदत होईल आणि हे आंदोलन यशस्वी होण्याची अपेक्षा वाढेल.. उदा..-kokan hearted girl,pragat loke, konkani ran Manus etc असे खुप चांगले चॅनेल चालवणारे
@vivekgawali7303
@vivekgawali7303 Жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये नसेल इतकं रम्य बस स्थानक आहे वेंगुर्ला चं निघायची इच्छा होतं न्हवता
@madhavivichare5069
@madhavivichare5069 6 ай бұрын
Prasad apan sarvanni milun karuya foreign sarkhi swatchta. Tourists na implement karayla lavayche.
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Are Prasad .. kuthe hotas....plz tuze Vedio lavkar banav...Amhi tuzya vediochi vat baghat asato..🙏
@manishatakte9587
@manishatakte9587 Жыл бұрын
Best
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
कोकरे साहेब तुम्ही विरार वसयी ला या इकडे सुंदर आणि स्वच्छ शहर करून घ्या .
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Khup sunder ..safai kamgarana salute..🙏🙏Ani proud of you sir..🙏
@wilson12111
@wilson12111 Жыл бұрын
प्रत्येक महानगरपालिकेने शिकून घेऊन अशी सुधारणा केली पाहिजे
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 Жыл бұрын
वेंगुर्ल्यात घराघर मधून कचरा गोळा करताना please दाखवा.
@amitasawant241
@amitasawant241 Жыл бұрын
सावंतवाडीत कचरो उचलूक घंटागाडी फिरता ते फक्त ओलो कचरो उचलतत बाकीचो वेगळो करून दिलो तरी न्हेयत नाय . त्येच्यावर काय उपाय ?
@adityamarathe5119
@adityamarathe5119 Жыл бұрын
यापासून सावंतवाडी नगरपरिषदेने बोध घ्यावा....
@nikitanaryanchavan3685
@nikitanaryanchavan3685 Жыл бұрын
बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किती पुढे येतात आणि जिल्ह्याला पुढे आणतात
@6c48swaravijaypatil6
@6c48swaravijaypatil6 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली 👌👍🏻
@ramakantpatil9865
@ramakantpatil9865 Жыл бұрын
कोकणातील गावातील प्रत्येक सुशिक्षित तरूणापर्यंत वरील व्हिडीओ मधील मेसेज पोहोचून प्रत्येक गाव स्वावलंबी व्हायलाच हवे.तरच कोकण खर्या अर्थाने स्वर्ग ठरेल.जय कोकणी माणूस.
@traveldiaries2614
@traveldiaries2614 Жыл бұрын
Ramdas Kokare saheb anche changle mitra ahet. Swachhetesathi dilelya yogdanabaddal tyanna khup purskar milale ahet. Tyanche kary kharach adarshvat ahe.
@vivekgawali7303
@vivekgawali7303 Жыл бұрын
*29/09/23 ला विसर्जन च्या दिवशी मी वेंगुर्ला मध्ये चं होतो खुप शांत प्रसन्न गांव आहे... ऐक वेगळाच आनंद मिळाला इथे..
@dreamworldofpravinjoshimah8285
@dreamworldofpravinjoshimah8285 Жыл бұрын
Your channel is very important - useful information is received and practical facts to be followed by us - we understand due to your this vlog ! You simply ultimate n outstanding only - your sweet natured personality reflects when we see your communication in your vlogs ! You are seriously doing mind-blowing job - as your almost blogs are related to nature only !
@govindchavan8190
@govindchavan8190 Жыл бұрын
एपिसोड खुप छान मला आवडला धन्यवाद सौ.चव्हाण
@madhavvalase8950
@madhavvalase8950 Жыл бұрын
Thank you so much Prasad... !! SALUTE to that officer/ Vengura Nagar Parishad and the Citizens of Vengurla... !! 🙏🙏
@manohartawde8031
@manohartawde8031 Жыл бұрын
Very much impactful video,feel proud for vengurla
@santoshshivgan531
@santoshshivgan531 Жыл бұрын
Really incredible👍❤❤
@anjalisamant2494
@anjalisamant2494 Жыл бұрын
मालवण इथे सुद्धा असा प्रशासक मिळो ही सदिच्छा
@saritabakshi6115
@saritabakshi6115 Жыл бұрын
👍👍👍
@pravinoswal7426
@pravinoswal7426 Жыл бұрын
Dada hech Saheb aamchya karjat raigad madhe hote tyanni karjat cha pun kaya palat gela hota...salute to this respected person....he is the person very deeply connected to his work
@umamangaonkar3518
@umamangaonkar3518 Жыл бұрын
Tumche kahi kokani farming kinva kahi goshtit samil vhayacha asel tar kasa contact karaycha kinva tumche event kase kalnar please sangal ka
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 Жыл бұрын
व्वा प्रसाद भारी
@vinodbondarde8393
@vinodbondarde8393 Жыл бұрын
माणूस जेव्हा विमानातून बाहेर फिरायला जातो, तेव्हा तिकडे चे गुण गातो.. आणि विमानातून परत बाहेर येताना वाटेत विमानाचे तिकीट फेकून देतो.. तर कसा भारत स्वच्छ होईल.. अपेक्षा करु या... 😅😊
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
2:36
@deepakaher6687
@deepakaher6687 Жыл бұрын
❤ You Prasad... Tu khup chaan Kam kartoy Love You, God Bless You.. Stay Safe & Blessed...!
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
Mitraa ek number video banavlaas ani mahitipurn ani khup kahi shiknyasarkhe hote ani badal ghadawnara video hota ani koti molacha sandesh dilaa ani tya saranla ani tulaa ani tya gawatlya sarva lokanla manaapasun salaam
@manohartawde8031
@manohartawde8031 Жыл бұрын
Very much impactful video ,I feel proud for our vengurla
@amitkadam54
@amitkadam54 Жыл бұрын
Matheran la he khup changl kam Mr kokre sahebani Kel
@khayalipulao32
@khayalipulao32 Жыл бұрын
So proud of all the Vengurlakars❤😊
@sandipangne8135
@sandipangne8135 Жыл бұрын
फार छान आहे आमच्या मलवणा त ya
@yashgawade5604
@yashgawade5604 Жыл бұрын
I Love vengurla maze maher
The Call of Malekudiyas
22:49
Mahesh Kalasaiah
Рет қаралды 60
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 65 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 2,7 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 112 МЛН